लाडकी बहीण पैसे वाटप आजपासून 2000रु | ladki bahini yojana new update | ladki bahini yojana

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • लाडकी बहीण पैसे वाटप आजपासून 2000रु | ladki bahini yojana new update | ladki bahini yojana
    ladki bahini yojana new update
    ladki bahini yojana
    ladki bahin yojana new update
    लाडकी बहीण योजना
    ladki bahini yojana online apply
    ladli behna yojana new update
    लाडकी बहीण योजना पैसे कधी मिळणार
    ladki bahin yojana
    ladki bahin paise kadhi yenar
    ladki bahini yojana 3 hafta kadhi yenar
    ladki bahin 3 ra hapta
    ladki bahin yojna 3 ra hafta
    ladki bahin yojana september payment
    ladki bahin yojana paise kadhi yenar
    ladki bahini yojana new update today
    mukhyamantri ladli behna yojana
    ladki bani yojana
    ladki bahini yojana 3 hafta
    लाडकी बहीण
    ladki bahini yojana today news
    Like And Subscribe!.

Комментарии • 720

  • @RajashreePabale
    @RajashreePabale 4 часа назад +62

    अहो सर तुमची सर्वात मोठी दररोजची अपडेट पाहून मुख्यमंत्री साहेबच घाबरायला बसलेत.. आम्ही कशाला घाबरू आता एकच करा सर खऱ्या बातम्या सांगत जा आणि रोज तेच तेच ऐकून बोर झालं आहे... तुम्ही आता एक काम करा सर एक मराठी फिल्म तयार करा लाडकी बहीण योजने वरती ऐवढच बाकी राहिलय🙏🙏🙏🙏

    • @priyankapatil5110
      @priyankapatil5110 4 часа назад +3

      ह सत्य सांगा उगाच आश्वासन देऊ nka

    • @RenukaYadav-yw8ts
      @RenukaYadav-yw8ts 3 часа назад +1

      विवस् सटी कही ही पन माहिती देतात

    • @lovelygitikagupta1477
      @lovelygitikagupta1477 3 часа назад

      Right ​@@RenukaYadav-yw8ts

    • @sagarhomakar8736
      @sagarhomakar8736 2 часа назад

      😂

    • @imranpathan2906
      @imranpathan2906 Час назад

      😢😢😂😢😢😢😢😅😂😊😅😂😂🎉😂😂😂😊😂😂😂🎉😅😅😊😅😂😅😂😊😅😂❤😊😂😂😅😂😅❤😂😅😂😅😂❤❤😂😂😊😊😂😂😂😂 3:05 3:05 p😂😊😂😊❤😂😂😢❤😊😢❤

  • @sharadgite7955
    @sharadgite7955 4 часа назад +24

    रोज रोज खोटी बातमी देतात खर बातमी द्यान

    • @abhayarewar4167
      @abhayarewar4167 52 минуты назад

      कुठे भेटला तर लाथ घाला कंबरड्यात

  • @SureshNaik-vk4cu
    @SureshNaik-vk4cu 6 часов назад +54

    Roj roj khoti batmi detat ka😂😂

    • @BhartiPatle-p2f
      @BhartiPatle-p2f 3 часа назад

      सर मजा फोम अपुरट जाला आहे आणि मीअकाऊट नवीन काडल आहे पन माज एक अकाऊट लगना आदीच आहे येत पन पसे जमा होऊ शकतो का पन तेला आदानबर आहे पन तोकाउट बद आहे

    • @shraddhawadhwani5268
      @shraddhawadhwani5268 2 часа назад

      Barobar paise tar pathvat nahiyet adhichya baykana pathvale paise ani ata veda banvatayet

  • @nilakshiproductionmumbai8642
    @nilakshiproductionmumbai8642 5 часов назад +19

    Roj roj khoti batmi deta 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅

  • @sulbhapawale4554
    @sulbhapawale4554 3 часа назад +7

    फोम ऐप्रो झाला आहे तरी पैसे मिळाले नाही ऑगस्ट महिन्यात फोम भरला आहे रोज हेच ऐकून कंटाळून गेले आहे

  • @balutupe924
    @balutupe924 4 часа назад +19

    ज्या महीलाचा फार्म अपरोल झाला आहे त्यांना पैसे पाठवा

  • @MithunVasave-m6f
    @MithunVasave-m6f 5 часов назад +13

    लोकांना खोटी माहिती देऊ नका

  • @machindraachawalkar5304
    @machindraachawalkar5304 5 часов назад +11

    सर मला अजून एकही रुपया आला नाही ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला आहे

  • @sunitamore5372
    @sunitamore5372 4 часа назад +10

    रोज तेच तेच सांगताय पैसे कधी येणार ज्या महिलांना एक पण रूपया नाही आला. माझं कागदपत्रे सगळी ओके आहेत आधार सिंडीग पण आहे बँक मध्ये सगळं ओके असून पण आजून पैसे नाही भेटले

    • @DhanashriFadatare-lb9wz
      @DhanashriFadatare-lb9wz 4 часа назад +3

      मला पण नाही आले 1 पण हप्ता नाही आला

  • @roshanwakalkar4155
    @roshanwakalkar4155 5 часов назад +5

    शिंदे साहेबांनी सांगितलं का तुम्हाला, आज पैसे येणार आहे म्हणून.

  • @VijayaGokhale-e9i
    @VijayaGokhale-e9i 4 часа назад +13

    आता तुम्ही ३० तारखेला व्हिडीओ करा.उगाच वेळ घालवता

    • @pratibhalate9970
      @pratibhalate9970 3 часа назад

      अगदी बरोबर. रोज रोज व. हिडिओ बघुन आत विश्वास ऊडायला लागलाय

    • @sugandhabombe1919
      @sugandhabombe1919 3 часа назад

      😂😂

  • @anaghapatil6858
    @anaghapatil6858 4 часа назад +5

    सरकार पण खोटं आणि तुम्ही पण खोटे लोकांना खोटी बातमी घेत देऊ नका

  • @nandlalsonawane6131
    @nandlalsonawane6131 5 часов назад +6

    तुम्ही असे सांगत आहेत की तुम्हाला या योजनेची संपुर्ण माहिती दिली आहे 😫

  • @vilasgangode9692
    @vilasgangode9692 4 часа назад +6

    येणार नाही अशी सोडून देली आता कारण मला पण 1 रुपये पण भेटले नाही

  • @DnyaneshwarMore-i8t
    @DnyaneshwarMore-i8t 3 часа назад +3

    हे सगळे चॅनेल वाले महिलांना बेवकूफ बनवतात त्यापेक्षा मराठी news चॅनेल टीव्ही वर सुरु करा शिंदे साहेब

  • @daminisawaimun4901
    @daminisawaimun4901 3 часа назад +3

    हे सगळ खोटं आहे
    कारण आम्हाला एकही रुपया आला नाही... आता अजीबात विश्वास राहीला नाही😢

  • @pratishanimkar9178
    @pratishanimkar9178 5 часов назад +4

    अजून पैसे आले नाही 3000 मिळाले होते 1500 मिळाले नाही फिक्स तारीख कोणती आहे 20 तारीख कोणती आहे दर महिन्याला पैसे देण्याची

  • @prakashwaghmare7964
    @prakashwaghmare7964 6 часов назад +7

    नवीन फॉर्म भरने की आईडिया है पासबुक में प्रॉब्लम झेला है

  • @ShitalAndhale-v7u
    @ShitalAndhale-v7u 5 часов назад +30

    रोज सांगता उद्या येईल उद्या येईल अजून मला एक रुपया पण भेटला नाही

    • @ashokjaradh2783
      @ashokjaradh2783 3 часа назад

      Nahi😂nahi😂😂😂

    • @jayashripatil6054
      @jayashripatil6054 3 часа назад

      बरो्बर माझं पण असाच झालं आहे

  • @onlynewmovies3634
    @onlynewmovies3634 2 часа назад +2

    रोज रोज तेच आता आलेली नविन बातमी काय फालतू पणा हा
    पैसे येणार आहेत की नाही ते सांगा उगाच टाईम पास नको रोज रोज

  • @samrudhigawali3986
    @samrudhigawali3986 Час назад +2

    अजून पैसे कोणतेच आले नाहीत ना पहिला हप्ता नदुसरा हप्ता😢

  • @kantataijawale1812
    @kantataijawale1812 4 часа назад +6

    सर मला अजून पैशे आले नाही

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 4 часа назад +2

    आम्हाला आजुन एक रुपया पण नाही मिळाला नका आता फसवणूक करु

  • @ItsPayalgupta731
    @ItsPayalgupta731 6 часов назад +7

    Roj roj fasvnuk hot aahe

  • @DevanandBhorse
    @DevanandBhorse 4 часа назад +1

    सर पैसे वाल्यांना पैसे भेटताय ज्याच्याकडे फोर व्हीलर मारुती कार टू व्हीलर आहे त्यांना पैसे भेटतात गरीब लोकांना भेट नाही मग या सरकारला काय बोलायचं माझी मिसेस जुली मध्ये फॉर्म भरला तर एक रुपयाला मिळेल

  • @sayyadnursayyad3258
    @sayyadnursayyad3258 Час назад +1

    अरे दादा काल बुलढाण्याच्या सभेनंतर चार वाजता महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार होती आता बारा तास होऊन गेले काहीच मेसेज नाही तुम्ही उगाच डोकेदुखी करू नका ❗

  • @BhartiBhalerao-ux2hu
    @BhartiBhalerao-ux2hu 4 часа назад +2

    25सप्टेंबर वचन पूर्ती सोहळा सोलापूर इथे होणार आणि त्या नंतर 30 सप्टेंबर पर्यंत सर्व बहिणींना खात्यात जमा होणार पैसे

    • @shitalmendgudle884
      @shitalmendgudle884 3 часа назад

      आधी 14 तारखेला सोलापूरला येणार होते

  • @SarikaSutar-vq9cs
    @SarikaSutar-vq9cs 2 часа назад +1

    सखा भाऊ झाला नाही माझा तर हा भाऊ का पैसे देईल मला कोण कोणाच नसत मला आजून एक रूपये पण भेटला नाही 😢😢😢😢😢😢😢😢

  • @PinkyBari-x4o
    @PinkyBari-x4o 3 часа назад +2

    काय सर आज किती दिवस झाले पैसे टाकणार आज टाकनार उद्या टाकणार नक्की कधी टाकणार आहेत तुम्ही

  • @SarikaSutar-vq9cs
    @SarikaSutar-vq9cs 2 часа назад +1

    रोज रोज तेच सागत आहे तुम्ही आज आज मनूनं 😢🙄मी सगळं केल आहे तरी पैसे आले नाहीत

  • @AarifManiyar-jz3oj
    @AarifManiyar-jz3oj 5 часов назад +3

    30 tak ke phele ayenge pese tention mat lo bhai bheno

  • @MayurPatil-mi7ug
    @MayurPatil-mi7ug 5 часов назад +2

    रोज रोज तीच बातमी सांगता आता कंटाळा आलाय तुमच्या बातमीचा

  • @devshilp1120
    @devshilp1120 2 часа назад +1

    खरी बातमी द्या दादा तुमच्या लाडक्या बहिणींना🙏🙏🤣🤣 असे व्ह्यूज वाढण्यासाठी आणि लाइक मिळण्यासाठी खोटे सांगू नका

  • @jyostnavaze3219
    @jyostnavaze3219 5 часов назад +1

    सर मी जुलैमध्ये फार्म भरला आहे अप्रुल पण झाला आहे आधार कार्ड सिंटिंग पण केलें आहे तरीही एकही रूपया आला नाही सर ज्योत्स्ना वझे बोलते पहिल्या एकच योजनेचे पैसे अर्धा बहिणींना पैसे दिले नाहीत आणि नविन योजना काढतात

  • @Omkar_panchal
    @Omkar_panchal 26 минут назад +1

    व्हिडिओ पॉस करायचा आणी फक्त कमेंट वाचायच्या, सर्व खरा तपशील भेटतो.....😂 फुकट views नाही द्यायचा , यांनां पैसे भेटतात you tube चे, आपला फुकट वेळ जातोय...,

  • @maheshhambir3896
    @maheshhambir3896 5 часов назад +1

    सर फर्म भरल्या पासून 1रुपया हि आलेला नाही आज पर्यंत 😢

  • @SureshNaik-vk4cu
    @SureshNaik-vk4cu 5 часов назад +4

    Roj roj tij batmi dedo bhau bor nahi hetoska

  • @KalpanaChoudhary-mk4dv
    @KalpanaChoudhary-mk4dv 4 часа назад +2

    कधी मिळतील ह्या महिन्याचे पैसे दादा

  • @tukaramshirvalkar629
    @tukaramshirvalkar629 3 часа назад +1

    आजुन पैसे १रूपया पण आला नाही . फालतुगिरी आहे

  • @बबनदेशमुख
    @बबनदेशमुख 4 часа назад +1

    बबनराव देशमूख अजित पवार पंधरा वेळेस. तक्रार उतर टन मिळाले नाहि

  • @PratibhaDevmane
    @PratibhaDevmane 5 часов назад +3

    सर माझा फार्म सबमिट झाला आहे आणि अपरूड असा मेसेज आला आहे तर मला कधी पैसे येणार आहे

  • @anjarahmedkhan9082
    @anjarahmedkhan9082 5 часов назад +1

    Bilkul ham channel ko like bhi karte subscribe bhi karte Hain roj ki update bhi dekhte hain regular

  • @SeemaShewale-j8s
    @SeemaShewale-j8s 5 часов назад +2

    तिसऱ्या हाप्त्याचे पैसे आजून आले नाही काय करायचे

  • @mrgamerxyz5480
    @mrgamerxyz5480 56 минут назад +1

    भाऊ कडे रोजच् अपडेट येतात 😂
    रोजच भाऊच्या चॅनल वर खरी माहिती असते 😂
    रोजच भाऊ आज पैसे येतील सांगत असतो 😂
    जे माहीत आहे तेच परत परत सांगत असतो 😂
    ते काही असो पण भाऊचा खिसा मात्र भरत असतो विवर शिप मुळे😅

  • @OG_KRISHNA_001
    @OG_KRISHNA_001 4 часа назад +1

    माझे मागच्या महिन्यात 3000हजार रुपय जमा झाले आणि महाराष्ट्र बँक मध्ये माझ्या वर कुठला ही हफ्ता नसतं ना माझे पूर्ण पैसे काटले आत्ता मी काय करू

  • @NaitikPatil950
    @NaitikPatil950 5 часов назад +2

    अगोदर तीन हजार मिळाले आहेत

  • @dattasalunke4339
    @dattasalunke4339 2 часа назад +2

    मि अरूणा राम सोनावणे मि वरळी कोळीवाडा हिते राहाते माझा फार्म 10/8/24 ला मंजूर झाला माझे बाॅक अपडेट र्सव बरोबर आहे आधार काॅर्ड बाॅकला लिकं आहे तरि आजून ऐक हि रूपाया आला नाहि काय करावे लागेल

  • @Udhavmane-gb3uj
    @Udhavmane-gb3uj 2 часа назад +2

    तिसरा हप्ता अजून आला तिसरा हप्ता अजून आला नाही तर काय करावे नंबर चुकलेला मेसेज येत मेसेज येत नाही

  • @charudattadokhe6827
    @charudattadokhe6827 5 часов назад +3

    आजून पैसे आले नाही

  • @DtgggHhjjvg
    @DtgggHhjjvg 5 часов назад +3

    पैसे आले नाहीत सर

  • @SiddhurajBhutekar-w2u
    @SiddhurajBhutekar-w2u 5 часов назад +2

    कधी पैसे येनार

  • @VinaWankhede-u8h
    @VinaWankhede-u8h 5 часов назад +1

    दादा मिनि ३सपटेबर ला केवाय सि केलि ९जुलै ला फोम बरला होता वोके पन झाला पन अजुन परेनत पैसे आले नाई

  • @Aarzoo..
    @Aarzoo.. Час назад +2

    तारीख पे तारीख😂😂😂😂

  • @monalichavan4092
    @monalichavan4092 5 часов назад +2

    Ya हप्त्याचे 1500 nahi ale

  • @vishnusathe521
    @vishnusathe521 2 часа назад

    अरे वा वा सर्वसामान्य ची कामे होत नाहीत बँकेत या लाडक्या बसण्यामुळे काय म्हणताय सर्वसामान्य सरकार सर्वसामान्य सरकार मेहंदी

  • @PoojaVerma-sk2gu
    @PoojaVerma-sk2gu 35 минут назад

    दो कदम पीछे zee 24 🤣🤣🤣🤣हमेशा बासी खबरे ही बताएँगे 🤣🤣

  • @LaxmiShelar-uj1re
    @LaxmiShelar-uj1re 41 минуту назад

    माझा फॉर्म 1आगस्टला भारलेले आहे आधार कार्ड लिंक आहे एक्टिव आहे बँक ऑफ इंडिया खाते चालू आहे मी नारीशक्ती दुत वरून फार्म भरला आहे तरी पैसे आले नाही एकही हप्ता भेटाला नाही केवायसी झाले आहे सर्व ओके आहे तरी पैसे आले नाही किती माहिती देता येते पैसे आले नाही

  • @Ganeshchhaburaodhakne-qn1nv
    @Ganeshchhaburaodhakne-qn1nv 5 часов назад +5

    Kyc केली ekyc केली नवीन पोस्टातअकंऊड उघडलय तरी पैसे आले नाहीत

  • @TanzilaShk
    @TanzilaShk 3 часа назад +2

    Bhai paise nhi aya hai roj ek hi baat aaj aya ge kal ayage bas ab tak nhi aya kyu apply karke 1 month hona wala hai or approval bhi hua hai

  • @swatikavishwar8854
    @swatikavishwar8854 Час назад

    आम्हाला अजून पण ₹2000 आले नाही फक्त सांगतात ₹2000 येणार आहे पण अजून आले नाही

  • @GadivanAutade-ye5bm
    @GadivanAutade-ye5bm 4 часа назад

    हि चाल आहे सरकार ची मतदान करताल मणुन ज्याना दिले त्याना आशा अण ज्याना नाही दिले त्याना पण आशा कि पैसे भेटतील मणुन हे पैसे गैस पेट्रोल जि एस टी आणी शेतकर्याचे आहेत पण त्याना ह्या योजना निवडुण की च्या च वेळेस सुरू करायच्या होत्या

  • @surajshelar1056
    @surajshelar1056 3 часа назад

    ज्यांचे दोन हप्ते आले आहेत त्यांना पंधराशे रुपये कधी मिळणार आहेत

  • @survantagangavne
    @survantagangavne 10 минут назад

    अहो दोन हजार राहु द्या आहे ते तरी पाठवा आधार ही लिंक आहे डीबीटी चा पण अकाउंट खोले

  • @RanjanaSalunke-b3q
    @RanjanaSalunke-b3q 2 часа назад

    देणार नसतील तर देऊ नका मंत्री साहेबाच अकाउंट रिकाम झाल आसल कशाला नादी लावल आसन बहिनी का तेचा पैसैवर जगल्या का काय रोज तेच चालल आहे तुम्ही मेडीयवाले फकत नाधी लावतात 😂😂😂😂😂रडु येते तुमचा बोलन्याची

  • @SuvarnaJadhav-di6du
    @SuvarnaJadhav-di6du Час назад +1

    भाऊ 27 ऑगस्ट ला फॉर्म approved झाला आहे आधार पण लिंक झाले आहे. पण माझे पैसे आले नाहीत.

  • @AsmaManiyar-p9o
    @AsmaManiyar-p9o 6 часов назад +2

    28 August la form bharla 31 August la apurva zal dbt clear aadhar seeding ahe tari paise ale nhi ajun nashik

  • @ManishaWarang-sl7ng
    @ManishaWarang-sl7ng 3 часа назад

    दोन हजार राहुदया बाजुला पहिला आणि दुसरा हप्ता भेटु दया गोरगरीबां ना एक रुपया पाठवला नाही kyc करा आधार लिंक करा DBT करा सगळ झालेल आहे फॉर्म ॲप्रु 2 3 ऑगस्ट ला झाला नारीशक्ती ॲपला नारीशक्ती ॲप लॉगिन होत नाही

  • @SangitaGodase-cr1rs
    @SangitaGodase-cr1rs 4 часа назад

    अजूनही एकही रुपया आलेला नाही कधीही येणार ₹1 पण आलेला नाही

  • @AshviniBhagat-w4k
    @AshviniBhagat-w4k 4 часа назад +2

    करा पटकन काय तरी सर

  • @YoungartistRiyansh7249
    @YoungartistRiyansh7249 5 часов назад

    एकही रूपया आलेला नाही पहिल्यांदा तेच पैसे मिळुदेत मग बाकीचे सांगत बसा जेवढे आहेत तेवढे तर मिळूदेत

  • @rajkishorlokhande5138
    @rajkishorlokhande5138 4 часа назад

    दि.19.09.2024ला फाम अपलोल झाले आहे.तर खाते मध्ये पैसे कधी मिळणार आहे.

  • @SssJjss-vf4qq
    @SssJjss-vf4qq 5 часов назад +3

    काल सरांनी व्हिडिओ नाही टाकला.. काल Miss केलं सर तुमच्या व्हिडिओ ला ..😂

  • @AngadKamble-sx3lz
    @AngadKamble-sx3lz 4 часа назад

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण माझे एकही हाफता मिळाला नाही मी मंदाबाईअंगद कांबळे राठोडा या,निललंगा जि,लातूर

  • @KhajuSayyad-pf2xk
    @KhajuSayyad-pf2xk 4 часа назад

    सर. माझ्या. बायकोचा. फॉर्म.. 8अगस्त.. ला. अप्रोल.. झाला. आहे. दिबीटी, लेली. आहे. तरी. एक. रुपया. ही. आला. नाही. मग. पैसे. यातीलका. खाजूडीन. सय्यद. परळी.

  • @shitalchaudhari6800
    @shitalchaudhari6800 3 часа назад

    सर माझा 12 जुलैला फॉर्म भरला आहे सहा ऑगस्टला अपलोड झाला आहे तरी माझ्या खात्यामध्ये ₹1 पण नाही आला सर माझ्या माणसाला कॅन्सर झाला आहे मला पैशांची गरज आहे तरी माझ्या खात्यात एक रुपया पण नाही😢😢

  • @JosnaBhavsar
    @JosnaBhavsar 2 часа назад +1

    Sar me July mahinyat Anganwadi sevika yancha kdun nari Shakti aap madhe bharla pn tevapasun majha from in review la dakhavt ahe Kay krave joshana bhavsar Jalgaon

  • @dashrathkohakera3571
    @dashrathkohakera3571 3 минуты назад

    तुम्हारी तो यही बात हर दिन आती रहती है । तारीख पे तारीख तारीखपे तारीख आखीर तारीख ही मिली । पैसा कहा मिला ।

  • @जयशपालराणा

    दादा नो पैसे आले आहे. पण चुकून अजित दादा च्या अकाउंट जमा झाले आहे. दादा दोन दिवसात देतील

  • @seemaathavale6732
    @seemaathavale6732 3 часа назад

    सगळे कागद पत्रे पुर्ण आहे , तरी एकदाही पैसे मिळाले नाही

  • @vaishalipanpatil8479
    @vaishalipanpatil8479 46 минут назад

    दादा आम्हाला एकही रूपया मिळाला नाही. पैसे मिळनार कि फक्त अफवा आहे

  • @shailapandit417
    @shailapandit417 2 часа назад

    मी पोस्ट खाते काढले आहे लाडकी बहिण मी सप्टेंबर पाच तारखेला खाते उघडलेले आहे

  • @AartiSahajrao-ll9tw
    @AartiSahajrao-ll9tw 2 часа назад

    जेव्हा येतील पैसे तेव्हा करा व्हिडीओ उगाच लोकांचा वेळ वाया गळू नका 🙏

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 4 часа назад

    एक रुपया पण आला नाही सर दिड महिना झाला फार्म भरून अपररूर पण झाला अजून आलै नाही

  • @anushkasalunkhe5744
    @anushkasalunkhe5744 2 часа назад

    अहो दादा तुम्ही आता न्यूज चैनल काढा एक त्यामुळे तुमचा व्यवसाय चालू होईल न रोज एकच अपडेट आम्हाला कंटाळा आलाय तुमचे अपडेट आम्हाला बघू वाटत लोक रोज टीव्ही बघतात त्यांना बातमी जाहीर होते व्यवसाय चालू केला तुम्ही हा उद्योग बंद करा

  • @hemlatapatil8325
    @hemlatapatil8325 3 часа назад

    रोज सागत आहे आज पैसे मिळतील पण अजून एक रुपया मिळाला नाही

  • @kavitaholkar8767
    @kavitaholkar8767 Час назад

    सगळं झालं आहे 3000हाजार मिलाल आहे दिड हजार कट झाला आहे आता कधी येणार आहे

  • @jayshreegade6597
    @jayshreegade6597 Час назад

    अजून एकही रुपया आला नाही फॉर्म अर्पूड झाला आहे

  • @user-wr9up4zm5r
    @user-wr9up4zm5r 2 часа назад

    तुमची नाही तर खरी अपडेट राहतच नाही रोज लोकांची दिशाभूल करणे बंद करा लाईक साठी

  • @Rekhafale24
    @Rekhafale24 3 часа назад +2

    पोस्टाचे account madhe paishe jama hotil ka mi adhar link nnahi hot ahe manun पोस्टाचा account उघडला

  • @-kn2u
    @-kn2u Час назад

    माहिती-0%
    टाइम पास- 100%😂

  • @sangetapatil2284
    @sangetapatil2284 2 часа назад

    मुंबई च्या बहिणीना कधी पैसे देणार

  • @Chetana-i4k
    @Chetana-i4k 2 часа назад

    काय सांगतो दादा अजून एक उपाय पण आला नाही 😂😂😂😂

  • @riyakharade2692
    @riyakharade2692 12 минут назад

    नमस्कार शिंदे साहेब आम्हाला जूनच्या 17 तारखेपासून फॉर्म भरलेला आहे आम्हाला अजून सुद्धा आहे की आता आलेला नाहीये

  • @shubhanginarkar2952
    @shubhanginarkar2952 3 часа назад

    काल बोले होते पैसे येनार मनुन मला एक ही रूपया मिळाला नाही.

  • @sukhdevkhade1516
    @sukhdevkhade1516 3 часа назад +1

    आले नाही अजून पैसे.

  • @abhijitainapure6
    @abhijitainapure6 3 часа назад

    तुमी रोज तरका सांगता पण क्या उपयोग पैसे तर येत नाही.... मला अजून एक हफता पण आला nahi

  • @pratibhalate9970
    @pratibhalate9970 3 часа назад

    आम्ही सगल केलेल आहे. पहिला आणि दुसरा हप्ता मिलाला पण तिसर्या हप्त्याचे अजुन काही लक्षण दिसत नाही. यांचा लवकर कधी येईल काय माहित

  • @sudhirrangdal8563
    @sudhirrangdal8563 4 часа назад

    आतब गुरुजी 👍🙏🕉️🌷

  • @DnyandevLandage
    @DnyandevLandage 5 часов назад +3

    सर्व पुर्ण असुन सुद्धा पैसे मिळाले नाही त्याच काय ते सांगा

  • @kalpanadeshmukh3211
    @kalpanadeshmukh3211 2 часа назад

    पैसे नाही आले अजुनही 12ऑगस्ट ला अप रोड चा मॅसेज आला