लाडकी बहीण योजना | फाईलवर सही झाली | ladki bahin yojana | ladki bahini yojana online apply
HTML-код
- Опубликовано: 19 сен 2024
- लाडकी बहीण योजना | फाईलवर सही झाली | ladki bahin yojana | ladki bahini yojana online apply
ladki bahini yojana online apply | लाडकी बहीण योजना | ladki bahini yojana maharashtra
#लाडकी_बहीण_योजना
#ladkibahinyojana
#pravin_ahire
#ladki_bahini_yojana
ladki bahini yojana online apply
ladki bahini yojana maharashtra
ladki bahin yojana
ladki bahin yojana maharashtra
ladki bahini yojana online apply
लाडकी बहीण योजना अर्ज कसा करायचा
mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply
cm majhi bahin ladki yojana,
majhi bahin ladki yojana maharashtra
mazi ladki bahin yojana online apply
Thank you sir
Welcome
A
Mla ajun nahi aalet ak hi hpta approve zala bota
पैसे मिळाले नाही अजुन एक हि हप्ता आला नाही लवकरच मिळावे हिचं विनंती आहे ❤❤
तुम्हीमाहिती दिली ती माहिती आम्ही रोजच ऐकत आहोत यूट्यूब चैनलवर.. कंटाळा आला आहे रोज तेच तेच ऐकुन
सर आम्ही खूप वाट बघतोय पैशाची खूप गरज आहे
जास्त करून महिलांचे बचत गटाचे खाते ऍक्टिव्ह आहे त्यांच्यावर पैसे जमा झालेत पण काही महिलांना ते माहीतच नाही
@@BhanudasJadhav-l9x तुम्ही अगदी बरोबर लिहिले.
Dhanyawad ❤
20Aug ko form sut Kiya tha
26Aug ko approve ka msg aaya but abhi tak paisa aaya nahi he
September 1500 nhi ale Mumbai
Nhi
तीसरा हप्ता 1500 रू नाही आले
मी,वर्षां,संदीप,खाबळे,राधानगरि,तालख,एखरूफये,आले,नाही,साहेब,तीन महिने,झाले
बचत गट काढलेले व पश्चात गट पूर्ण झाल्यास तरीसुद्धा ते खाते चालू असते त्यामुळे त्या खात्यावर ते पैसे जमा झालेत
Sir माझा पहिल्या आणि दुसरा टप्पातील पैसे बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत कट झाले आहेत.
आता मी पोस्टात खात ओपन केल आहे
आज 4 वाजता 1500 रु आलेत धन्यवाद शिंदे साहेब....🙏
नाही आले आहे पैसे आमचे पैसे कधी येणार फॉर्म मंजूर झालेला आहे 4 ऑगस्टला कधी येणार
16 Aug approval msg aya pan 1 rup nahi Mila hai ( Mera account be check Kiya hai link be hai, fir be 1 rup nahi mujhe Mila hai sir. Kab tak paise milega sir
तिसरा हप्ता चे पैसे देणार आहे का सवॅ बहिण ना आशा लावली आहे आज येतील उदया दुपारी यायचं आहे अस करत आज 20तारखेला उजाडली तरी अजून किती दिवस लागतील देण्याचे विचार करत तर दया ना तारखेला बरोबर उगाच वाट बघत बसतो 🤦♀️
ऍप्रॉल झालं मग पैसे आले नाही
Kadhi bhetel aamhala peise bhetanar ki nahi
Dada shinde sahebana sangaych ki saglyana milt astil ashya niyojanane pease pathavle tr chalel mg te 1500 pn astil tari chalel he pn khup aahet dada dhanyavad mukhyamntri saheb
Swatacha account, dbt,kyc,adhar link ahe, four wheeler pan nahi, tari sudha paise ale nahi. Ata ajun Kai proof pahije.
नाहक
सर केवायसी, आणि आधार लिंक,ही, वेगवेगळ्या प्रकारचे
प्रोसेस आहे का
दादा 28 सप्टेंबर च्या आधी पैसे येतील का अकाऊंट ला? सोलापूर ला प्रोग्राम झाला की निधी वितरण प्रोग्राम चालू होणार का ?
ते खाते नंबर किंवा ते अकाउंट नंबर महिलांना माहीत नसते त्यामुळेच ठराविक महिलांना पैसे कोणत्या खात्यात जमा झाले ते माहीतच नाहीये
Rupali vairagar,1hi Rupaya la nahi kay karach
Ale astil
Paise milalyaverch like karnar
Thanks
Welcome
21जुलै महिन्यात फार्म भरला आहे 5ऑगस्ट अप्रूल झाला आहे आधार कार्ड लिंक पण आहे पैसे आले नाही स्वतः काऊंट आहे पोस्ट खाते पण आहे तरी पैसे आले नाही
फोम ऐप्रो झाला आहे तरी पैसे मिळाले नाही
माझे पैसे आले नाही 27 ऑगस्ट ला फॉर्म अपरोल झाला पण अजूनही एक ही महिन्याचे पैसे आले नाही
3000 माला भित्ति माला १५०० रुपया नाइस प्रदीप इतना रहे मैं मुंबई मधेबोलता है
22 ऑगस्ट ला फॉर्म भरला अजून पैसे आले नाही
आमचं तात्पुरतं रद्द झाला तर आम्ही दुसरा फ्रॉम भरायचा का आमचं आत्त dbt झाले बँक मध्ये
मला अजून एक रुपया सुद्धा आला नाही मी जुलै च्या 17 तारखेला फॉर्म भरलेला मग फॉर्म रिजेक्ट झाला परत मी ऑगस्ट च्या सात तारखेला भरला 16 तारखेला अप्रोल झाला तरी अजून मला एक रुपया सुद्धा आला नाही
सर्व बरोबर आहे तरी पैसे नाही मिळाले पैसा फोकनळ्या नो आधार लिंक झाली आहे अप्रोल झालं तरी नाही आले पैसे
अकाउंट स्वतःच आहे पोस्टात काढला
मला अजून पैसे आलेले नाही एकही रूपया
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या वेबसाईट लॉगिन केल्यावरती यापूर्वी केलेले अर्ज दिसत नाही आहे
माझे पैसे आले नाही आहे,,, 27 आगस्ट ला अपरोल झाले आहे
तीन हजार रुपये महिना तीन हजार रुपये वाढली पाहिजे
एकही रुपया आलेला नाही अजूनपर्यंत जळगाव जिल्हा
मला 3000h मिळे 😊
Ho maze swatache account ahe dbt pan likn ahe tari pan nahi aale
1500 हप्ता अजून आला नाही
बालवाडीत आम्ही फॉर्म भरलेला आहे जिजा बापू ससाने बोलते आम्हाला एकही हप्ता मिळालेला नाही
बँक खाते स्वतःचे आहे dbt kyc ok aahe ,majhi ladki बहिण योजने चा फॉर्म Approva jhala aahe pan पैसे अजून जमा झाले नाही
अर्चना चंदकांत गवळी 26आगसट आपरेल झालं आहे आजुन ऐक रुपय पण आला नाही
Vandana fuke 4 August la from spelling of approve zala aahe 31 August la aadhar link zale 1 ek hi hafta aala nahe
Sir mala tr aajun ekda pn pese aale nahiyet aproval cha meseg alela asun pn
सारिका देशमुख आहे पैसा नाही माजलगाव एरू आला नाही
मुंबई भाईंदर , मला एकही रुपया भेटला नाही 24 ला approved झालं.
Me14 july la form bharlay 1augast la approd zalay postat khata suddha kholay aadhar sidding pan aahe tari suddha aajun 1 rupya suddha aalela nahi kadhi yetil sar nakki yetil na
Mala yekhi tapa padla nah I sir please... Kadhi yenar
Maza form August madhech approved zhala but aadhar card link nhvte mi aaj bnket javun maze adhar card bnkeshi dbt kele ahe
सर मला ही एकही रुपया मिळाला नाही सर कृपया तुम्ही ही कमेंट्स नक्की वाचा मी उस्मानाबाद जिल्ह्यात धाराशिव तालुका घाटंग्री गावात रहाते दादा आणि माझं सगळं बरोबर आहे आधार लिंक आहे केव्हायसी ही आहे DBT सुद्धा आहे तरी तुम्ही ही कमेंट्स नक्की वाचून पैसे पाठवा मला एकही रुपये आला नाही
Mere pass 4 wheeler gadi hai business koi use kertye hai aur mera incomes bhi 2.50ke andar hai to kiya mera form reject hoga
Haa aapka form rejected honga aapka income kyu na 2,50 se kam ho par government ka kahna ye h ki jiske pasme 4wheeler honga une Sceme ka laab nahi milenga
Mala tr aaju ekda pn pese bhetle nahiye aahet aproval cha meseg Yeun sudha
सर माझ्या मुलीचे रेशन कार्ड मधे सासरी आणि माहेरी नाव नाही माहेरी कट करून तिच्या नवऱ्याला दिलं पण त्यांनी टाकले नाही तिने दोनदा फार्म भरला पण आता काय करावे प्लिज सांगा
सर माझे फॉर्म 26 अगस्त ला भरला आणि अफूल 26 अगस्त ही झाला तरी ही मला एक ही रुपया मिलालेले नही
August month madhe form bharlay, approval pn aalay, tar paise yetil na sir,
25 july la form bharlay 4 August la approved zalay 21 August la post la account link dbt pn aahe tri ajun paise aale nahit yetil ka paise swati Ingale district satara
नाशिक मधले तात्पुरते अर्ज रद्द झाले आहे त्यांचा नंतर काय होईल dbt link तर झाला आहे 3 september ला
फॉर्म अप्रउड झाले आहे परंतु अजूनही पैसे आलेलं नाही. जे बॅंक खाता बंद आहे त्या खात्याचे बॅंक सिडींग अॅक्टिव आहे असे NPCI मध्ये दाखवत आहे. तरी त्याच खात्यात पैसे जमा होणार का ?
कमेंट वाचल्या बद्दल धन्यवाद सर.🙏
सर फायनस बंकनेकापले तर मि पोस्ट ऑफिस खाते दिले आहे तर आधार लिग आहे तर पैसे मिळतील का
Mala pan ek he hapta millala nahi kay karave
सरांचा आधार लिंक बचत गटाच्या सरांनी बचत गटाच्या सरांनी लिंक करून ठेवलेला आहे तरी आमचे पैसे आले नाहीत काय कारण
फाइल वर साइन झाली 😅😅😅😅😅
सारिका देशमुखआहे पैसा आले नाही एकरूप आला नाही
Ho swathach AC aahe aani DBT pn jalay Active dakhavtay
परवीन रजाक मकानदार एकही रुपया आलेला नाही
अजून आम्हाला ₹1 मिळालेला नाही लाडक्या बहिणीचा
पैसे नाही मिळाले एक रुपयाही मिळाला नाही
Ratnamala dalvi navi mumbai Airoli paise milale nahit
, फाइल वर सही जले pan , pendding फाइल kadi pahanar sir ajun ek hi pashe ale nahi😅
सर आता जि आहे ति जरी मिळाले तरी आमच्या सारख्या गरिबाला भरपुर आहे
सर माझे नाव दिपाली मोहन शिंपी माझा फोम 14 ऑगस्टला आफरोल झाला आहे तरी मला पैसे मिळाले माझे सर्व कागदे बरोबर आहे केवायसी पण झाली आहे तरी पैसे मिळाले नाही केव्हा येतील
Mazya barobar from bharun tyana milale mala milale nahi ajun
कोणत्या फाईल वर सहि झाली रे अशी कोणती फाईल आली तुझ्या कडे
पैसे आलेच नाही फक्त तारीख सागता
सर माझे पैसे बंकनेकापले तिन हजार रुपये कापले एक रुपया पन मिळाले नाही
Bhewandi me kab aye ga
Humare bhi paise nahi aye 2august ko approve hai form aurngabad
Ajun ekhi rupye ale nahi sir asha kasbe kurla mumbai
Nhi aale 26 August approved jhal 29 August DBT link pan jhl aahe kadhi paryat yetil paise pen raigad
Mala gelya mahineche 3000 ajun nahi aale sir
सर मला पन एक ही रुपया आला नाही ऐकणतीस ऑगस ला ऑप्रल झाला तरी ही स्वताच बॉकखात आहे Kyc झाला आहे
पाठवते पाठवते करतात आणि एक रुपया पण आला नाही सुनीता जुमळे
Jayshree Damale from Approved aahe pan ajun paise milale nahi
August madhe approved zalay. Ajun paise ale nahi.
Army Garib
14 July la from bharale 3 agasht la approved cha msg ale pan paise ajun ale nahi
Maza pan August madhe approved zala aahe but paise nahi aale.
एक कभी हप्त्याचा पैसे नाही आले
अजून एक रुपया सुध्दा भेटला नाही
Sangli Jill la kadhi watch honar
Mala nahi bhetle paise
आम्हाला एकही हप्ता मिळालेला नाही आम्ही उल्हासनगर मधून बोलतोय
Majh aadhar link ahe ani majh sotach ac ahe kotak Mahindra Bank madhe
Mala yekhi hapta mila nahi ahe 26 August la form aapord zala ahe tari aajun paise aale nahi ahet
Ho amcha wifecha account aahe