Shrirang Barge | सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे ढापले, श्रीरंग बरगे यांचा आरोप | tv9 marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 171

  • @sanjaypatil-g2c
    @sanjaypatil-g2c Месяц назад +15

    पत्रकार दादा धन्यवाद फ क्त 1500 वाढ झाली आहे हे सत्य सांगितले

  • @mahadeoambhore3669
    @mahadeoambhore3669 Месяц назад +41

    बर्गे साहेबांनी योग्य भूमिका मांडली आहे या भूमिकेला कृती समितीने सहकार्य करायला पाहिजे संदीप शिंदे यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन सरकारने कर्मचाऱ्यांना फसवलं अशा प्रकारचे स्टेटमेंट देणे फार गरजेचे आहे

    • @shivajiraobarage500
      @shivajiraobarage500 Месяц назад +3

      खूप छान मुलाखत दिलेली आहेस असे सातत्याने प्रामाणिकपणे सामान्यांचे प्रश्न सोडवत रहा 💐

    • @atmaramgaikwad9663
      @atmaramgaikwad9663 Месяц назад +1

      ​@@shivajiraobarage500😂❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rathodrajendra5478
    @rathodrajendra5478 Месяц назад +28

    शींदे साहेबांसोबतच बैठकीत जे झालं तेच पाहिजे शब्द पाळला जात नसेल तर परत जोरात संप झाला पाहिजे व न्यायालयात या बाबत जायला पाहिजे

  • @deepakjagdale3597
    @deepakjagdale3597 Месяц назад +17

    याबाबत श्रीरंगजी बरगेसाहेबच, आवाज ऊठवत आहेत, बाकीचे शांत का बसलेत तेच कळत नाही.

  • @vijaywagh8187
    @vijaywagh8187 Месяц назад +22

    स्पष्ट आणि खरे बोलणारा नेता

  • @satishkorke9473
    @satishkorke9473 Месяц назад +2

    निवडणुकीवर बहिष्कार टाकायला पाहिजे सर्व एस टी कर्मचारी व सर्व कुटुंबांनी

  • @rajumadake924
    @rajumadake924 Месяц назад +28

    येत्या निवडणुकीत या सरकारला दाखवून देऊ झटका

    • @shivajikpawarpawars1219
      @shivajikpawarpawars1219 Месяц назад

      दुसरे सरकार आणू की जे एसटी कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर नाही

  • @SamikshaSalgaonkar-vq8rd
    @SamikshaSalgaonkar-vq8rd Месяц назад +14

    तुम्ही ये टकल्या तु हेकण्या करत बसलात आता कशाला रडून दाखवता. उगीच एसटी कामगारांची फसवणूक करताय.

  • @haridashawale9350
    @haridashawale9350 Месяц назад +12

    सरकारने एसटी कर्मचारी यांची घोर फसवणूक केलेली असून येणाऱ्या निवडणुकीत एसटी कर्मचारी त्यांची ताकत दाखवल्याशिवाय राहणार नाही.

    • @shivajikpawarpawars1219
      @shivajikpawarpawars1219 Месяц назад

      कोणते सरकार एसटी कर्मचाऱ्यांसाठी चांगले आहे

    • @haridashawale9350
      @haridashawale9350 Месяц назад +1

      @@shivajikpawarpawars1219 नवीन पर्याय द्यायचा.

    • @JayBhau-h4e
      @JayBhau-h4e Месяц назад +1

      मुतारी गॅंग ची करणी, राज्यात मुतारी गॅंग सदस्य, सडक्याने विष कालवले. सडक्याला सर्व राज्याचे पाप सडक्याला जिवंतपणी च भोगावे, लागेल. लवकरच सडक्या सडून वर जाईल.

  • @amolbangar9428
    @amolbangar9428 Месяц назад +1

    St ने कर्मचारी यांचे 1 एप्रिल 2016 ते 30.सप्टेंबर 2021 पर्यंत 6 टके पण खाले आहेत.

  • @JayashriJadhav-f4t
    @JayashriJadhav-f4t Месяц назад +7

    सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावं नाही तर एसटी कामगारांची कुटुंब मतदान करणार नाही विधानसभा निवडणुकीत

    • @bhagwatyelwande1872
      @bhagwatyelwande1872 Месяц назад

      हेच तर पाहिजे

    • @JayBhau-h4e
      @JayBhau-h4e Месяц назад +1

      मुतारी गॅंग ची करणी, राज्यात मुतारी गॅंग सदस्य, सडक्याने विष कालवले. सडक्याला सर्व राज्याचे पाप सडक्याला जिवंतपणी च भोगावे, लागेल. लवकरच सडक्या सडून वर जाईल.

    • @samratsalavi8144
      @samratsalavi8144 Месяц назад

      अगदी बरोबर मतदान बहिष्कर

  • @TUSHAR-c3g
    @TUSHAR-c3g Месяц назад +10

    पीछे देखो पीछे ...😂😂😂 सदावर्ते परत येईन 😂😂😂... परत कुस्ती बघायला मिळेल 😂😂

  • @milindjagtap4151
    @milindjagtap4151 Месяц назад +2

    ह्या टक्केवारी समितीची मागणी काय होती त्या वर कोणीही का बोलत नाही . हि वाढ तर अगोदरच्या संपामुळे झाली आहे ह्यात कोणाचे ही श्रेय नाही.

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Месяц назад +6

    पडळकर तर म्हणाले आगारात मुख्यमंत्री आणि सरकार चे स्वागतार्ह अभिनंदन फलक लावा. कसा लावायचा फरक देणार नसतील तर

    • @rajkumarswami8724
      @rajkumarswami8724 Месяц назад

      Kaye dile aahe pahile vichara karmchyarana fasun Gulal udhalun 🍌

  • @vasudevpawar9263
    @vasudevpawar9263 Месяц назад +5

    हे सगळ त्या चष्म्या वाल्याच्या गोधळ घातल्यामुळे झाले 7 तारखेच्या चर्चा प्रमाणे चर्चा झाली असती तर अजून काही ठोस निर्णय झाले असते

  • @sanjeevbuge2915
    @sanjeevbuge2915 Месяц назад +2

    एसटी कर्मचाऱ्यांचा आख्यात सरकारला तळतळाट भोगावा लागेल कुठे ना कुठे त्यांना खर्च करावाच लागेल कष्ट करतात एसटी कर्मचारी फुकटचा पैसा नाही घेत घाम गाळतात रात्रंदिवस फुकट खाणाऱ्यांना कधी पचणार नाही एसटी कर्मचाऱ्यांचा पैसा धन्यवाद

  • @p.m.patil.9868
    @p.m.patil.9868 Месяц назад +1

    सातवा वेतन आयोगाची मागणी करा कामगार तुम्हाला साथ देतील
    .

  • @MadhukarWalunj-f4w
    @MadhukarWalunj-f4w Месяц назад +1

    हे st महामंडळ बंद करून टाका आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचा हिशोब करून हे असं भीक मागून मागून थकलोय आम्ही 😢😢😢😢😢😢

  • @sandipahire2793
    @sandipahire2793 Месяц назад +9

    शिंदे सरकार पडणार ही 100% ठरले

    • @shivajikpawarpawars1219
      @shivajikpawarpawars1219 Месяц назад

      राष्ट्रवादीचे सरकार येणार मग गाजरा ऐवजी मुळा लावणार

  • @rajendrathorat9076
    @rajendrathorat9076 Месяц назад +3

    यापूर्वी आम्हाला फरक कधी दिला होता. केवळ प्रत्येकवेळी गाजर दाखवले गेले. फक्त हे
    एसटी कर्मचाऱ्याच्या वाट्याला का ?

  • @SAS-xb6hq
    @SAS-xb6hq Месяц назад +4

    ST महामंडळ संघटना मधील नेते पुढारी हे जवाबदार आहे कामगारांच्या या वेळेला यांनी हाल केले यांच्या मुळेच 129 कामगार गेले आमचे

  • @Visheshgaming286
    @Visheshgaming286 Месяц назад +4

    हेच ते कृती समिती चे विद्वान नेते आहेत, आता सोंग घेवून काय करता.
    वेळेला महत्व दिला असता तर एसटी कामगार च मोबदला सरकारने खाले नसते. याला कारणीभूत कृती समिती आहे, चवठ्यांदा मोबदला सोडावा लागेल. गटार करून ठेवले सरकारने आणि या सगळ्या एसटी कामगार संघटना ने कामगारच.

  • @krishnabodke3981
    @krishnabodke3981 Месяц назад +6

    तो मला टकल्या बोलला मि त्याला हेकन्या बोललो 😂😂😂😂😂

  • @prakashgutte
    @prakashgutte Месяц назад +2

    एसटी कर्मचारी यांनी जागे व्हावे.संघटना विरहित प्रयत्न केला पाहिजे होता.

    • @JayBhau-h4e
      @JayBhau-h4e Месяц назад +1

      मुतारी गॅंग ची करणी, राज्यात मुतारी गॅंग सदस्य, सडक्याने विष कालवले. सडक्याला सर्व राज्याचे पाप सडक्याला जिवंतपणी च भोगावे, लागेल. लवकरच सडक्या सडून वर जाईल.

  • @bharatpatil9467
    @bharatpatil9467 Месяц назад

    परिपत्रक निघण्याच्या आगोदर काहीतरी करा नाहीतर आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर

  • @sunilarjun4303
    @sunilarjun4303 Месяц назад +1

    याला या सगळ्या संघटना जबाबदार आहेत कारण ज्यावेळी निर्णय झाला त्यावेळी या सगळ्यांनी मिळून असा काही नंगा नाच केला कि सरकारला वाटलं एसटी कर्मचाऱ्यांना करोडो रुपये पगार वाढला त्यामुळे सरकारने सगळ्या मागण्या वर पाणी फिरले

  • @bandudevkate9432
    @bandudevkate9432 Месяц назад +2

    संदीप सींदे कुठे आहेत,यांना बोलायला जमत नाही का 😂😂😂😂

  • @ashokjagtap9097
    @ashokjagtap9097 Месяц назад

    श्रीरंग बरगे साहेब एक अभ्यासू व निर्भिड नेते आहेत ते सर्व एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देतील

  • @pravingaikwad9642
    @pravingaikwad9642 Месяц назад +1

    फक्त सदावर्ते ला नाव ठेवा

  • @Nileshkarande1981
    @Nileshkarande1981 Месяц назад

    परिपत्रक निघाले आहे साहेब. आपली पुढील दिशा काय. कृती समिती सोबत राहणार का❓ कि एकटे लढणार❓

  • @pravingaikwad9642
    @pravingaikwad9642 Месяц назад +1

    तुम्ही मीटिंगमध्ये उपटत होता का

  • @ashokdahiphale646
    @ashokdahiphale646 Месяц назад +1

    यांनी गुलाल उधळून एसटी ची चव घातली हेकण्या टाकल्या बोलले नाचायला लागले आता भाणावर आले नसेमधुन बाहेर आले

  • @karimshaikkh4400
    @karimshaikkh4400 Месяц назад

    निवडणुकीत तर, झटका, 💯टक्के दाखवावा, लागेल फार, कष्टाचे पैसे आहे, बर साहेब एसटी कामगार रात्र दिवस डोळे फोडुन प्रवाशी सेवा, करतो, आपण, असे, वागता,

  • @subodhbakalkar1719
    @subodhbakalkar1719 Месяц назад

    पूर्वी हेकण्या ने फसवलं... आता टाकल्या म्हणतो फसवलं....
    आपण कृती समितीचे ज्येष्ठ नेते होता.. स्वतः मीटिंगमध्ये उपस्थित होता... मग ही वेळ का

  • @pandurangkashidpatil4578
    @pandurangkashidpatil4578 Месяц назад +1

    तुम्ही संघटना वाले काय उपटत होता का

  • @satishmohire7434
    @satishmohire7434 Месяц назад

    ज्याने ज्याने st कर्मचारी यांच्याशी. खेलखंडोबा केला. त्याला. नेहमी निवडणुकीत माती खाल्ली...
    कारण कर्मचारी. हा. तळागाळातील. लोकांशी. संबधित. असतो

  • @dineshbagul5297
    @dineshbagul5297 Месяц назад

    संप करून 5000 रु पाहिजे अशी मागणी करण्यात यावी

  • @Avinash35859
    @Avinash35859 Месяц назад

    संघटनांनी वाट लावली कामगारांची खास करुन कामगार संघटनेनी

  • @arvindrajeshirke4817
    @arvindrajeshirke4817 Месяц назад

    अहो बरगे तुमची समीती मिरींगला होती तेव्हा हा हिशोब सकारला का दाखवला नाही म्हणजे आम्ही कामगार पुक्त संपच करायचा का

  • @pandurangkashidpatil4578
    @pandurangkashidpatil4578 Месяц назад +1

    संघटना वाले तुम्हाला किती मिळाले
    मध्यस्ती केल्यावर
    गुलाल उधळत जावा

  • @NileshBhoye-x8t
    @NileshBhoye-x8t Месяц назад +1

    पत्रकार बरोबर बोलला वाढले आहेत ते फक्त 1500😊

  • @AnantaDevkate
    @AnantaDevkate Месяц назад +2

    हो

  • @shankaradhav7242
    @shankaradhav7242 Месяц назад +2

    ह्या सरकारने सर्वांचीच फसवणूक केली आहे.ह्यांना येत्या निवडणुकीतून दाखऊन देऊ.

  • @balubhalchim7710
    @balubhalchim7710 Месяц назад

    कृती समितीने याच्यावरती काय ठोस पाऊले उचलली संदिप शिंदे काय झोपा घेत आहेत काय आता

  • @satishmohire7434
    @satishmohire7434 Месяц назад

    करार वेळेत. केलेत. तर कोणाचीही हिंमत नाही. आपले पैसे. धापायची....
    तुम्हाला.

  • @avinashsalvi1293
    @avinashsalvi1293 Месяц назад

    अगदी बरोबर बोलत आहे तुम्ही

  • @dineshbagul5297
    @dineshbagul5297 Месяц назад

    सरकार बदलणे गरजेचे आहे

  • @adityagaikwad5176
    @adityagaikwad5176 Месяц назад +1

    श्रीरंग बरगे यांचा मोबाईल नंबर पाठवा

  • @ladappabelle1561
    @ladappabelle1561 Месяц назад +3

    चालक वाहक ते अधिकार्यापर्यंत सर्वांनी संप केलं पाहिजे

  • @bhagwatyelwande1872
    @bhagwatyelwande1872 Месяц назад

    राजकीय खेळी एसटी कर्मचाऱ्यांसोबत

  • @sahebraokolhekar5062
    @sahebraokolhekar5062 Месяц назад

    सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक केली आहे २०२२ च्या संपाची दिलेली पगार वाढ ती मिसळून ६५०० सांगत आहेत

  • @prakashgutte
    @prakashgutte Месяц назад

    अशी परिस्थिती निर्माण झाली तर निवडणुकीत योग्य निर्णय घेण्यात येईल.

  • @MahadevRadkar
    @MahadevRadkar Месяц назад

    साहेब 1/4/24 पासून मुळ बेसीक मध्ये 6500 रु मानतात मग काय आनकिन शब्द चा खेळ मांडला आहे?

  • @shrisabban
    @shrisabban Месяц назад +1

    Nothing will happen about payment...not possible...all are same

  • @rohitsapate6208
    @rohitsapate6208 Месяц назад

    हे थापाडे आहेत बर्गे ह्यांच्यावर विश्वास ठेवू नका.. 🙏🏻🙏🏻

  • @sandeepkumre6587
    @sandeepkumre6587 Месяц назад

    सर्व एसटी कर्मचारी तुमच्या सोबत आहे साहेब

  • @gyanofmaths1557
    @gyanofmaths1557 Месяц назад

    हिंगणघाट आगार मध्ये दारू नाचले मोठे मोठे फोटो लावले अभिनंदन चे ! एसटी कर्मचार्या सोबत च अस का ?? होते ह्यात सर्व संघटना कारणीभूत आहेत !

  • @bhagwatyelwande1872
    @bhagwatyelwande1872 Месяц назад

    यांना हिस्सा मिळाला नाही

  • @rajumadake924
    @rajumadake924 Месяц назад +5

    खरी वस्तुस्थिती मांडली बर्गे साहेब तुम्ही

  • @bhausahebsabale7234
    @bhausahebsabale7234 Месяц назад

    आता विषय सोडून दया आम्हाला नाही पगार वाढ झाली तरी चालेल

  • @arvindrajeshirke4817
    @arvindrajeshirke4817 Месяц назад

    ए😊 एवढ ऐवढे कळत होत तर मिटींग ला काय हजामत करत होताका

  • @ramdhurde4161
    @ramdhurde4161 Месяц назад

    हे सरकार नाही येणार आता

  • @vishalrakhonde2665
    @vishalrakhonde2665 Месяц назад

    Saheb st officer yana mothi payment whad dile aahe 😮

  • @rajendrathorat9076
    @rajendrathorat9076 Месяц назад

    एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व परिपक्व नसल्याने हे सारं घडत अशी चर्चा कामगारांत आहे. कारण सरकार एवढी घोर फसवणूक करूच कशी शकते . १५-१५ संघटनांच्या कृती संघटना सोबत . हे सगळं आमच्या तारणहरंना कसं कळलं नाही.

  • @rockstarranjeetdeshmukh5405
    @rockstarranjeetdeshmukh5405 Месяц назад

    अवगुण रत्न यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे तो केव्हा करतो शरद‌ पवार आणि ठाकरे सरकार आल्यावर
    आज भूमिका स्पष्ट केली पाहिजे

  • @ganeshdevkar4300
    @ganeshdevkar4300 Месяц назад

    Shet bhala zala

  • @prakashgutte
    @prakashgutte Месяц назад +2

    दिवाळीत संप पुकारला जावा.

  • @sandeepkumre6587
    @sandeepkumre6587 Месяц назад

    बैठकीमध्ये कृती समिती सदस्यांचा खिसा गरम झाला वाटत आहे त्यामुळे ते काहीच बोलत नाहीत.

  • @devanandpawar5205
    @devanandpawar5205 Месяц назад

    Barobar ahe

  • @SidMaske11
    @SidMaske11 Месяц назад

    फसबी पगारवाढ केली या सरकारने

  • @prakashgutte
    @prakashgutte Месяц назад

    सरकारला हा निर्णय परवडणारा नाही हे नक्की.

  • @BhushansitarammaliMali
    @BhushansitarammaliMali Месяц назад

    परिपत्रक निघून गेले कालच

  • @HitendraMeshram-y1z
    @HitendraMeshram-y1z Месяц назад

    ह्याला आता आमदार छा तिकीट पक्की समजा

  • @arvindnikam1236
    @arvindnikam1236 Месяц назад

    मुद्देसुद मांडणी केली आहे एसटी कामगार यांच्या साठी वेळेला धावनार नेता

  • @RajshekarIngle-yc6cu
    @RajshekarIngle-yc6cu Месяц назад

    बर्गे साहेब आपण सेवाजेस्त्ता विचार सर्व कृती समिती ने विचार करून साकारला जाब विचार करण्यासाठी भाग पाडावे ही नब्र विंनती साहेब 2000 ते 2005 मध्ये लागलेल्या चालक वाहक विचार करावे ही विनंती आपला हीत चिंतक

  • @gaffarshaikh-rj4ih
    @gaffarshaikh-rj4ih Месяц назад

    एसटी कामगार शांत बसणार नाही
    परत एकदा कृती समितीने यांना हिसका दाखवून द्यावे
    फसवणूक करणाऱ्याला याचा मोबदला भरावा लागेल

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Месяц назад

    सह्या कशा काय केल्या संघटना प्रतिनिधी नी

  • @anantwavhale7901
    @anantwavhale7901 Месяц назад

    ती जखम तूम्ही केली आहे आणि त्या वर मीठ चोळ ल आहे सरकार न

  • @sachinjambhulkar4901
    @sachinjambhulkar4901 Месяц назад

    बर्गे साहेब मिटिंगमध्ये होते तिथेच थकबाकीचा विषय स्पष्ट करायला पाहिजे होता. आता बाहेर अति जास्त आव आणून काही उपयोग नाही

  • @laxmangundre9714
    @laxmangundre9714 Месяц назад +1

    या बारगेला काय bolaych कळते हेच kalat nahi

  • @prashantbagul1165
    @prashantbagul1165 Месяц назад

    चुकून print मिस्टेक झाली असेल 😅😅😅

  • @prashantpardeshi1390
    @prashantpardeshi1390 Месяц назад

    चंगुमंगु आणि डोमकावळा कुठे आहे

  • @sopanmahale7172
    @sopanmahale7172 Месяц назад

    Labad lokk

  • @charibandukulwad7451
    @charibandukulwad7451 Месяц назад +1

    तुम्ही लेखी का नाही घेतली

    • @bandudevkate9432
      @bandudevkate9432 Месяц назад

      मनोज जरांगे ला असच लेखी दिले होते मुंबई ला 😂😂😂😂 काय झालं

  • @sarthakdeshmukh8750
    @sarthakdeshmukh8750 Месяц назад

    बर्गे साहेब तुम्ही खर बोललात

  • @dhanajigavade391
    @dhanajigavade391 Месяц назад

    0:12

  • @vishvambargaikwadgaikwad7286
    @vishvambargaikwadgaikwad7286 Месяц назад

    मग तुम्ही काय शेट उपटायला संप किंवा आंदोलन केले होते का

  • @surendrajogale4443
    @surendrajogale4443 Месяц назад

    तू काय बरगे झोपला होता का मीटिंगला काय नाही याला कमीशन भेटले नाही मला सांगा हा बोलतो मग शिंदे का बोलत नाही

  • @vilaschandrakant7157
    @vilaschandrakant7157 Месяц назад +2

    तुमचे सरकारने एवढे वर्ष काय केले

  • @sanketwankhede4527
    @sanketwankhede4527 Месяц назад

    Once again strike

  • @edwingabriel884
    @edwingabriel884 Месяц назад

    20016 cha. Karar zala ka hay bola

  • @nitiningale1741
    @nitiningale1741 Месяц назад

    Only High cort

  • @pradeepmane7962
    @pradeepmane7962 Месяц назад

    Mag.tu.kay.baithaki.madhe.dive.lavale.mag.samp.mage.ka.ghetala.🎉🎉🎉🎉🎉

  • @rohinikhichar6124
    @rohinikhichar6124 Месяц назад

    Kruti samitine st karmcha vathoda karun thevala ahe😅😅😅😅

  • @SanjayFarkunde-m1j
    @SanjayFarkunde-m1j Месяц назад

    Tujmal.katale

  • @sopanmahale7172
    @sopanmahale7172 Месяц назад

    Labad Lange ahhet all

  • @sachinsawant2637
    @sachinsawant2637 Месяц назад +3

    मीटिंगला तुम्ही झोपा काढायला जातात का..

    • @boygaming183
      @boygaming183 Месяц назад +1

      मीटिंग मध्ये तर मान्य केले होते. आणि आता हे परिपत्रक 2024 चे आहे हीच तर फसवणूक आहे बर्गे साहेब बरोबर बोलता तुम्ही

  • @Wasimshaikh-qi2zl
    @Wasimshaikh-qi2zl Месяц назад

    Tumi lekhika ka na ghetali

  • @MarutiKhandagale-x2p
    @MarutiKhandagale-x2p Месяц назад

    तु आता पर्यंत काय केले रे

  • @ashokdahiphale646
    @ashokdahiphale646 Месяц назад

    टकलुजी‌ तुमच थोबाड पहावत नाही