Sir me from 26 August la bharla fromla sbi che acount dile pan adharla hdfc link dakvat ahe ani te acount chhattisgarh ch ahe tar mala kontya acount madhe paise yetil
Mala 1 rupaye pan nhi milale. Mi narishakti doot aap var 22 July la form bharla. Disapproved zala ahe. Aadhaar card update kele. September pasun app ani portal chalat nhi. Kay karave lagel
अपरूल झाला नसता तर टेंशन नवत,,आपल्याला पैसे येणार नाहीत हे समजल तरी असत,,,पण फार्म १४ आगस्ट ला अपरूल झाला आहे पण पैसे काय येत नाहीत,,,,रीकाम डोक चक्कर झाले साहेब,,,,,
नारी शक्ती ॲप सोडून फॉर्म भरला होता 14 ऑगस्टला अप्रोल झाले होते आधार डीबीटी 31 ऑगस्टला झाले तरीसुद्धा एकही रुपया भेटला नाही आता तर ती ॲप्स बंद पडली आहे लोड घेत नाही मला पैसे मिळणार की नाही
अहो साहेब.. आधीचेच पैसे मिळाले नाही.. त्यांचं काय.. तुम्ही दिवाळी नंतर पुढचंच सांगता... येईल येईल हे ऐकून कंटाळा आला... 1 रु आले नाही....खूप आधी जुन्या बँकेत पैसे आले असतील तर चालू करून बँक ने पैसे खाल्ले ते वेगळं.. ह्यांनी तर.. उलट नुकसान च करतात की काय असं वाटायला लागलंय... मिळाले त्यांना फायदाच पण नाही मिळाले त्यांचं अश्या पद्धतीने नुकसानच... हे सरकार पर्यंत कळवा... बघा जमतंय का... ही आपल्याला विनंती आहे 🙏
आम्हाला पैसे कधी मिळणार आहे आता किती वाट बघायची सर कॉल येत नाही मी खूप वेळेस तक्रार केली आहे म्हणजे फक्त वेड्यात काढले जात आहे आता पैसे आले तरच मतदान नाहीतर नाही
हो, आम्हाला साडेचार हजार रुपये आले नाही नंदा पवार बेलापूर क्षिरामपुरला जी अहमदनगर ओगसटला औपओज झाले तरी पैसे आले नाही औगरट ला औपओवर मेसेज आला ओगसटला फोम भरला होता पैसे आले नाही
Ek rs aale nahi 2 mahine jhale form mothya lokanche yet aahe paise majhe dbt agodarch link hote v mothya lokanche dbt form Bharlyaananter link jhale tari paise shinde sarkar
अहो साहेब किती खोटं बोलता हो तुम्ही पण आचार संहिता लागायची वेळ आली आहे पण पैसे आले नाहीत अजुन आणि आशाही राहीली नाही या लोकांकडुन ह्या फक्त भुलथापाच आहेत सरकारच्या पण सामान्य माणुस ही हुशार झाला आहे हे विसरायला नको
मागचे पैसे द्या मनाव मुख्यमंत्री साहेब ला ऍडव्हान्स काही गरज नाही 😢
ज्या महिलांना एकही हफ्ता भेटला नाही त्यांना आधी द्या.... खूप आतुरतेने वाट पाहतोय आम्ही... आज येतील उद्या येतील....😓😥
Nahi bhetle ka
@@geetashinde3553 nahi na ajun
0:17 video baghun baghun doke dukhayla laglay...magun form bharun pan paise ale lokanna... August madhe approved hovun pan ale nahi paise
जुलै मधे फॉर्म भरला आगस्ट मध्ये aprol झाला बँक link 27 आगस्ट ला झाला तरी सुधा १ रूपयए नाही आले.तर आता पैसे येणार की नाही या फॉर्म डबल भरावा लागत का?
Sir me from 26 August la bharla fromla sbi che acount dile pan adharla hdfc link dakvat ahe ani te acount chhattisgarh ch ahe tar mala kontya acount madhe paise yetil
ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे 4500 देण्यापेक्षा 5000 हजार द्या दिवाळीचा बोनस
😊😊😊
😅😅😅😅😊😊😊 Ho Diwali bonus dya please Mukhyamantri saheb🙏
😂😂
waa
@@indianvishleshanyahi tisre tapya che paise denyat ikre tikre karat aahe mag ka 5000 kay denar shinde saheb a navhe che nav diwas hote
Aamcha ekpan hapta aala nahiye form pan approved ahe kdi yenar ahet plz khari date sanga na
Mala 1 rupaye pan nhi milale. Mi narishakti doot aap var 22 July la form bharla. Disapproved zala ahe. Aadhaar card update kele. September pasun app ani portal chalat nhi. Kay karave lagel
अपरूल झाला नसता तर टेंशन नवत,,आपल्याला पैसे येणार नाहीत हे समजल तरी असत,,,पण फार्म १४ आगस्ट ला अपरूल झाला आहे पण पैसे काय येत नाहीत,,,,रीकाम डोक चक्कर झाले साहेब,,,,,
दोन महिन्याचे पैसे आले पण September चे पैसे तिसऱ्या हप्ता 1500 नाही आला
दो महीने का पैसा गया लेकिन सितंबर भी तीसरी किस्त 1500 नहीं आई
.
12 जुलै मध्ये फॉर्म अप्रुड झाला आहे सर्व डॉक्युमेंट क्लियर आहेत तरीदेखील पैसे आलेले नाहीत
Dusrya account la aale astil
Maha dbt la je account link aahe tya account la yetat
Maze pn dusrya account la aale
4 August approve. Dbt v aadhar seeding ok ajun 1 rup yahi nahi aala
नारी शक्ती ॲप सोडून फॉर्म भरला होता 14 ऑगस्टला अप्रोल झाले होते आधार डीबीटी 31 ऑगस्टला झाले तरीसुद्धा एकही रुपया भेटला नाही आता तर ती ॲप्स बंद पडली आहे लोड घेत नाही मला पैसे मिळणार की नाही
Ladki bahin yojana chya government site var gele tar aaj form ch dakhvat nahi ahet..form approved hota pan ata data dakhvtch nahi ahet
Maz pn same asch zalay
द्यायचे नाही ये पैसे त्यांना फक्त व्होट हवे आहे. ते मातृ वंदना योजना चे पण दिले नाही ये अजून फक्त योजना काढून वेड्यात काढता महिलांना
Reject zala form edit karun bharala pan ajun submited pending dakhavat aahe Kay karayache
अहो साहेब.. आधीचेच पैसे मिळाले नाही.. त्यांचं काय.. तुम्ही दिवाळी नंतर पुढचंच सांगता... येईल येईल हे ऐकून कंटाळा आला... 1 रु आले नाही....खूप आधी जुन्या बँकेत पैसे आले असतील तर चालू करून बँक ने पैसे खाल्ले ते वेगळं.. ह्यांनी तर.. उलट नुकसान च करतात की काय असं वाटायला लागलंय... मिळाले त्यांना फायदाच पण नाही मिळाले त्यांचं अश्या पद्धतीने नुकसानच...
हे सरकार पर्यंत कळवा... बघा जमतंय का... ही आपल्याला विनंती आहे 🙏
सर माझा फॉर्म 26 ऑगस्ट ला approved झाला आहे अजुन पैसे आले नाहीत कधी येतील
Ajun ek hi afta Alia nahi 11july la approved jhalia pan paise alet nahi
Sir aplyala kuthun mahit zala
From २०aaugst la bharla ahe ajun piase aale nahi krupya piase taka १rs pn aala ny
😮
4500.5.9.2024.कागात केले आमी saccec तरी पण पैसे आजुन आले नाही
फॉर्म जुलै मध्ये approved झाला आहे dbt पण लिंक आहे एकही रुपया मिळाला नाही
आम्हाला पैसे कधी मिळणार आहे आता किती वाट बघायची सर कॉल येत नाही मी खूप वेळेस तक्रार केली आहे म्हणजे फक्त वेड्यात काढले जात आहे आता पैसे आले तरच मतदान नाहीतर नाही
कधी येणार आहे
Dada mee lata bhadane dhule. Zillaa 6agt laa manjur jhala tari paise ale nahi
Pahle Jo paise nhi mile hai wo to mile 25 August fom bhri 28 ko approve hua abhi tak ek paise nhi aaye
🤣😂🤣😂 वेड लागलंय सगळयांना आणि मला पण
हो, आम्हाला साडेचार हजार रुपये आले नाही नंदा पवार बेलापूर क्षिरामपुरला जी अहमदनगर ओगसटला औपओज झाले तरी पैसे आले नाही औगरट ला औपओवर मेसेज आला ओगसटला फोम भरला होता पैसे आले नाही
फॉर्म 15/8/2024 ला अप्रूड झाला पण अजून पैसे आले नाही कारण काय आहे सर्व ओके आहे
Maja form approved jala 20 August la mala paise ale nahi
1Aug ला फार्म आपरूल झाला आहे आधार सिडी ग पण केले केवायसी पण केली अजून एक रू पण आला नाही
Ata tr app pn diast nhi error yety
अजून एक रुपया आला नाही तर पैसे कधी मिळतील
अटो गणणती आले आणि गेले पण तुमची भाषा दिवाळीची करता
😂😂😂😂😂
September baki ahe
14 14 August ok approve zal ajun paise Nahi ahe le Bhandara
Pahla hafta barobar ala
ऑगस्ट मध्ये अब्रू झाला आहे अजून ₹1 पण आला नाही कधी येतील
form pending aahe
Ek rs aale nahi 2 mahine jhale form mothya lokanche yet aahe paise majhe dbt agodarch link hote v mothya lokanche dbt form Bharlyaananter link jhale tari paise shinde sarkar
Ajun magchech ekhi rupaya milala nhi kahi bahinnina ani mane diwalicha advance detay
❤
Paise aale nahi 1 rupya pan nahi milala
Pause sample astiel
4500 nhi mila abhi tak ek bhi haftaa nhi ayaaa, advance kise milga...
Shi bola aap ne yhi to mai bi soch rhi hu muje bi ak bi hafta nhi aaya
2आगट मंजूर झाला आजुन एकही रुपया आला नाही
अहो साहेब किती खोटं बोलता हो तुम्ही पण आचार संहिता लागायची वेळ आली आहे पण पैसे आले नाहीत अजुन आणि आशाही राहीली नाही या लोकांकडुन ह्या फक्त भुलथापाच आहेत सरकारच्या पण सामान्य माणुस ही हुशार झाला आहे हे विसरायला नको
Ajun 1rupya sudha nahi milali
Kay paise milta nahi jayana garaj aahe kharch tyana tar aalech nahi sagl ok Asuna hi
नका वो बाबा आडवांस जे आमचे अगोदरचे तटलेत ते द्या
Akahi Rupaya aala nahi ajun aani chalale pudhacha ghoshana karayla
नियमित पैसे अगोदर द्या . नंतर पुढील घोषणा करा.
चुकीच्या माहिती देऊ नका.
जनतेला मूर्ख बनवू नका.
आधीच्या हफ्त्याचे पैसे द्या
Ajun paise aale nahi aani tumhi sagtay ki ajun paise yenar aahet palecha aadhi pathava mag jasatache dya
Fakat aashi baslal aahe paise kahi aale nhai ajun
आजूनही एक रुपये पण आले नाहीत
मी पनवेल मधून बोलते मला एक ही रूपया आलेला नाही सर कधी मिळणार पैसे
23 ला
एकही रुपीयू आला नाही
Khot bolaych band kra v0do taku nka
Dusra hafta Arjun wala nahin
Teesre hapte ke paise nhi aaye
पैसे देत नाही तुम्ही
Ek eupya nahi aal vat pahu pahu aami thaklo
dekhte hai kya hota hai sir
Ajun 1 hi rupaye midale nahi
1 kora paisa ala nahi😅😅😅
१ रुपया पण आला नाही
Aadhiche paise dya te rahude
Aadhi che tar paise dya aadhi
1₹Pan beetle nahin aadi te paise Diya nantar dehati
चुकीची माहिती देऊ नका सर
Tumhala ajun bhetle nahi ka ek he hafta
Jo bola hai. Pahle wo to dedo.
पैसे संपले सरकार कड़े
😂😂😂😂😂