आपल्या महान व प्रकाशमान कर्तृत्वापुढे माझे सर्व शब्द अपुरे आहेत . त्यामुळे मी आपल्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होऊन आपल्या सर्वांच्या सर्वागिण कल्याणासाठी ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना करतो .❤❤❤❤❤
सुमनताईंसारख्या अनेक ताईंना धन्यवाद 🙏🙏 कचरा हि आपली प्रत्येकाची जबाबदारी .. मी १० वर्षे सुका कचरा वेगळाच देते घरात वेगळा साठवून. आपण पाहिल आजूबाजूला तर सुशिक्षित लोकच जास्त कचरा करत आहेत…त्यांना सांगूनहि काहि गोष्ट लक्षात येत नाहि..हे मोठे दुःख आहे.🙏🙏
ताई आपले बोलणे, भाषण कौशल्य, किती छान सलग बोलालात. भारताचा झेंडा साता समुद्रा पलिकडे फडकलला खुप अभिमान, अभिनंदन. आणि सलाम. छान वाटले बाई पण भारी देवा हे ताई शिदध केलेत.
ताई आपण स्वच्छता दूत आहात! परमेश्वर जर कुठं असेल तर तो आपल्यासारख्यांच्या हृदयात आणि कर्मात आहे.ताई आपलं कर्म आणि बुद्धी शिकलेल्यांना लाजवेल अशी आहेत .ताई तुमच्याबद्दल एवढंच म्हणेन......."दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती!"तुमच्या कार्याला सलाम आणि अनेकानेक शुभेच्छा! निरगुडकर सर,आपण परखडपणे आणि निर्भिडपणे आपल्याकडे आलेल्या गोष्टीला न्याय देऊन एका उंचीवर घेऊन जातात हे नेहमीच भावते! आपल्या मुलाखत घेण्याच्या शैलीला व संवादाला तोड नाही!आपण एक...... सच्चे समाजसेवक व देशभक्त आहात! सर, आपल्याबद्दलही मनापासून म्हणावेसे वाटते....."जे का रंजले गांजले ,त्यासी म्हणे जो आपुले ,तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा!" सर, आपल्याही कार्याला सलाम!! आणि अनेकानेक शुभेच्छा!👍👍🌹🌹🙏
🌅🙏🌹माननीय सुमनताई यांच्या कार्याला मानाचा मुजरा.... मुंबईत काचेचं आणि प्लास्टिक याचं व्यवस्थापन पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही...हाॅस्पीटल, दाताचा दवाखाना येथील कचरा सुद्धा वेगळा केला पाहिजे जेणेकरून कचरावेचकांना तो लागणार नाही....
Sir hands ✋up for you n, my great 👍. Indian. Mauli Jiddhi. Nirgudker sir far divsane aaj mala aple darshan.... Rok tok sir... Hay great 👏people of. India Mauli ... Satda charni naman... Dhor tuza putra... Kutunbacha uddar utarotar Hovo..... Mauli.. Mauli.... Dhanya Mauli...
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
माऊली,🙏🙏🙏 आम्ही सुशिक्षित,असुन सुद्धा दळभद्री, बिनडोक, अडाणी व निर्लज्ज समाजातील घटक आहोत. आमची आम्हाला किंबहुना मला स्वतःला लाज वाटते 👍 तुम्ही जबरदस्त काम केले.साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🌹🌹🌹
Yek Street Kay Karu shakatey hey yaanihmanajech Sumantaini dhakhawun dile aahe Yek Indian Bai Kay Karu shakate tey Sumantaini dakhawun dile aahe good job so heartily congrujeletion
या मावशीचा केवढा खडतर प्रवास ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आले धन्य त्या मावशीचे
Grt!! ...." माझी आई फेसबुक , ट्विटर, whwtapp वर नाही पण Google वर आहे!!" What a grt achivement!!!!🙏🙏🙏👍
Suman Taiina manapurvak Naman🙏 tyach pramane Mulalkhat ghenarya Dadana pan Shatadhaha Naman🙏
कौतुकास्पद कामगिरी, सलाम त्यांच्या कार्याला
सुमन ताई तुमच्या या कर्तुत ताल सलाम
आपल्या महान व प्रकाशमान कर्तृत्वापुढे माझे सर्व शब्द अपुरे आहेत . त्यामुळे मी आपल्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होऊन आपल्या सर्वांच्या सर्वागिण कल्याणासाठी ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना करतो .❤❤❤❤❤
सुमनताईंसारख्या अनेक ताईंना धन्यवाद 🙏🙏 कचरा हि आपली प्रत्येकाची जबाबदारी .. मी १० वर्षे सुका कचरा वेगळाच देते घरात वेगळा साठवून. आपण पाहिल आजूबाजूला तर सुशिक्षित लोकच जास्त कचरा करत आहेत…त्यांना सांगूनहि काहि गोष्ट लक्षात येत नाहि..हे मोठे दुःख आहे.🙏🙏
Suman tai khup great ahat khup abhandan 💐💐
सुपरहिट विडीओ गरिबी काय असते ह्याचे आर्दश ह्या माते कडुन घ्यावे धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤❤❤❤❤
तुमच्या कार्याला सलाम ...
ताई आपले बोलणे, भाषण कौशल्य, किती छान सलग बोलालात. भारताचा झेंडा साता समुद्रा पलिकडे फडकलला खुप अभिमान, अभिनंदन. आणि सलाम. छान वाटले बाई पण भारी देवा हे ताई शिदध केलेत.
ज्योती वाळके
माउली ला त्रिवार वंदन, प्रत्येक गोष्ट स्वतः अमलात आणली पाहिजे आणि नेहमी दुसर्या चा विचार करून वागले पाहिजे, ग्रेट
Salute to you Taii.
Udayji, Thank you for giving social awareness to peoples of India.
मावशी आपले मनःपूर्वक आभार🙏
कर्तव्यनिष्ठपणा आणि इमानदारी आपल्याला काय देऊन जाते त्याच मूल्यमापन करन अशक्य
Your mother done highly skilled job,i salute your mother god bless her
ताई आपण स्वच्छता दूत आहात!
परमेश्वर जर कुठं असेल तर तो आपल्यासारख्यांच्या हृदयात आणि कर्मात आहे.ताई आपलं कर्म आणि बुद्धी शिकलेल्यांना लाजवेल अशी आहेत .ताई तुमच्याबद्दल एवढंच म्हणेन......."दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती!"तुमच्या कार्याला सलाम
आणि अनेकानेक शुभेच्छा!
निरगुडकर सर,आपण परखडपणे आणि निर्भिडपणे आपल्याकडे आलेल्या गोष्टीला न्याय देऊन एका उंचीवर घेऊन जातात हे नेहमीच भावते! आपल्या मुलाखत घेण्याच्या शैलीला व संवादाला तोड नाही!आपण एक......
सच्चे समाजसेवक व देशभक्त आहात! सर, आपल्याबद्दलही मनापासून म्हणावेसे वाटते....."जे का रंजले गांजले ,त्यासी म्हणे जो आपुले ,तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा!"
सर, आपल्याही कार्याला सलाम!! आणि अनेकानेक शुभेच्छा!👍👍🌹🌹🙏
Verrygoodtoformycontdytoindindia❤❤❤❤❤❤❤❤❤❤9(
सुमन ताई तुमच्या कार्याचं अभिमान आहे, ईश्वर आपणास आनंदी आरोग्य पुर्ण ऐश्वर्यवंत ठेवो.
Very great massage by this Mataji. Aaple lok kadhee sudharnar? This is effect of " no civic sense ". Our schools must learn from here.
सलाम तुमच्या कार्याला...आईसाहेब
स्री शक्ती पूजक आहे भारत.का ते हे कारण आहे.🌹🙏🙏🙏🌹
सलाम त्या माऊलीला व संघटनेला धन्यवाद
I salute to Suman Tai.Her work is really appreciable and definitely super.Once again I salute to Suman Tai and wish her a healthy life.
A big Salute to Sumantai.
मनापासून सलाम आई ! खरच तुम्ही खुप ग्रेट आहात !!
नमस्कार Great Work
Honesty is in poverty, Smt. Suman tai has proved it again. Incredible and extraordinary women and her children 🙏
मुलखत् पण खूप सुंदर एतरेजनान eye opener, बेफिकीर lokama chimte अशी कौशल पूर्ण
I salute to you Sumantai. And those who are loveing country to clean.
माननीय सुमनताई तुमच्या कार्याला सलाम!🙏🙏🎉🎉💐💐
सलाम आपुल्या कर्तुत्वाला ,🎉
Great achievement., Sumantai.... Heartly salute to u.... ❤
A big salute to Suman tai!🙏🏻🙏🏻 You are just great.
Superbbb
मनाचा सलाम ह्या माउलीला 💙🙏
सुमन ताई आपणास त्रिवार वंदना!आपले कार्य महान आहे 👌👌👍👍🙏🙏🌹🌹
👍👍👌👌
Speechless gr8
Great Personality
Great mother salute Aie ❤❤❤❤
Simply great
So great❤❤❤
महान कार्य ...👍🙏सलाम तुमच्या कार्याला....really great u r💐🙏🙏
धन्यवाद ताई
अनुभवातून मिळवलेले ज्ञान सर्वश्रेष्ठ असते अशी व्यक्ती विश्वात कोठेही जावून मार्गदर्शन कलेचे
सर्वांसाठी तुम्ही प्रेरणास्थान आहात
Suman tai congratulations👏
Great women suman Tai🙏🏻🙏🏻
Really Great Tai...
Really great mother
Great woman. Salute to you.
तूमच्या हिमत्तीला सलाम सुमनताई 🎉🎉
सलाम तुमच्या कार्याला सुमनताई
Sumantai Abhinandan🎉🎉
Big salute to Sumantia 🙏🙏🙏💐
Suman tai
Great. We salute you.
ताई तुम्हाला मानाचा मुजरा ❤
A big salute to Suman Tai. Hardship of the Ragpickers is something we learned should understand and extend our help 🙏
Kkk
🌅🙏🌹माननीय सुमनताई यांच्या कार्याला
मानाचा मुजरा....
मुंबईत काचेचं आणि प्लास्टिक याचं व्यवस्थापन पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही...हाॅस्पीटल, दाताचा दवाखाना येथील कचरा सुद्धा वेगळा केला पाहिजे जेणेकरून कचरावेचकांना तो लागणार नाही....
Hats off to Suman taai 🙏🙏
सुमन ताई तुम्हाला लाख लाख प्रणाम 🙏🙏🌹
Really great 👍👌🌹🙏🏻
नमस्कार ताई अभिनंदन फारच मोठी कामं आपल्या कार्याला सलाम
कष्टकरी त्याला देवतारी देवानी तिला सर्व भरभरून मिळत सुरक्षीत नुसते आपल्या तच मग्न असतात,खरच कष्टाच चीज
Sir hands ✋up for you n, my great 👍. Indian. Mauli
Jiddhi. Nirgudker sir far divsane aaj mala aple darshan.... Rok tok sir... Hay great 👏people of. India
Mauli ... Satda charni naman...
Dhor tuza putra...
Kutunbacha uddar utarotar
Hovo.....
Mauli.. Mauli.... Dhanya
Mauli...
Great
सुमन ताई, खरोखर आपणास मनापासून दंडवत. 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
सुमनताई आपल्याला त्रिवार वंदन 🙏🙏
सुमनताई तुमच्या कार्यला सलाम 💐💐👍👍🙏
सुमन ताई मोरे यांना साष्टांग दंडवत.
खूप छान
Mavshi che abhinadan v tyanchya karyala salaam🙏🏾
सुमनताईंना सलाम! 🙏🏻
Great
Tichya kamala konatehi shabd Kami padti tilakhup dhnyawad sataryache naw Roshan karnari nari suman tula salam su+man ❤️🌹👍
हरिओम सुमनताई ना नमन करणारा धन्य होईल.हरिओम
अभिनंदन सुमनताई खरंच नावाप्रमाणे आहात
Upajat. Tallakh budhdhi Ani kamalichi chikati Ani dhitapana Yana Salam
Great women 🎉🎉
Truly inspirational. Salute you mavshi.
हरी ओम... सुमन ताई... त्रिवार अभिनंदन.... सल्युट तुमच्या करायल
Great 🙏
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
Fantastic
सुमनताई तुम्हाला बिग salute.
खूप खूप कौतुकास्पद 👌👌👍👍🙏🙏
Swachha Bharat abhiyan......hya baila jarur award milale pahije
लोकशाहीत प्रेरणास्थान असावे तर सुमनदीदीं सारखे
सलाम ताई.जर्मनी स्वित्झर्लंड युरोपियन देशांमध्ये कचऱ्याबाबत जागरूक आहेत.आपल्याकडे लोकसंख्या जास्त आहे पण जागरूकता नाही
वाह खुप खूप कौतुक 💐💐
Big salute to sumantai.
Great Hat's Off I Salute 🫡
Salute 🌹🙏
मानाचा सलाम माऊली तुंम्हाला
A. Big salute to suman tai
माऊली,🙏🙏🙏 आम्ही सुशिक्षित,असुन सुद्धा दळभद्री, बिनडोक, अडाणी व निर्लज्ज समाजातील घटक आहोत. आमची आम्हाला किंबहुना मला स्वतःला लाज वाटते 👍
तुम्ही जबरदस्त काम केले.साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🌹🌹🌹
खरंच
Yek Street Kay Karu shakatey hey yaanihmanajech Sumantaini dhakhawun dile aahe Yek Indian Bai Kay Karu shakate tey Sumantaini dakhawun dile aahe good job so heartily congrujeletion
सालाम तुमच्या कार्यास🙏🙏🙏
Best....
हृदय स्पर्शी
सुमन ताई तुम्हाला सलाम
कुठे कुठे मिंटिंग साठी जाऊन आलात.तुम्ही ग्रेट वुमेन्स आहात.
कौतुकास्पद ताई.
Gr8 ladies
ताई तुमच्या करायला सलाम 👍👍💐💐💐💐💐🚩🚩
Padmashri need to suman tai🎉
Sashtang namaskàr❤❤🎉🎉
really inspiring person
त्रिकाल चरणी मस्तक ठेऊन शिरसाष्टांग दंडवत आहे आपणांस ताई
Tai Salam tumhala
ग्रेट
त्या ताईला मनाचा मुजरा