Helplessness हतबलता | Dr. Kaustubh Jog | भावनेचा Crash Course S02E04

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 62

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 3 месяца назад +30

    या सगळ्या जाणीवांबद्दल आपण किती असंवेदनशील असतो हे जाणवतं. आपल्या नात्यात कोणी अशा अवस्थेतून जात असेल तर आपण अशा दृष्टीने विचारच करत नाही. पटकन जजमेंटल होतो. अशा पॉडकास्ट मधील चर्चांमधून याबद्दल जागरूकता निर्माण व्हायला मदत हौईल 👍

  • @vab-kj8qe
    @vab-kj8qe 3 месяца назад +10

    आर्थिक स्थिरता हा खूप महत्वाचा मुद्दा ...खूप वेळा दुर्लक्षितच राहतो. पण आज मुद्दाम उल्लेख केला या भागात...खूप अभिनंदन

  • @snehalthakkar2631
    @snehalthakkar2631 3 месяца назад +12

    खूप छान माहिती मिळाली.महत्वाचा विषय
    मी एक अपंग मुलगी आहे. मला वाटते अपंग व्यक्तीचे मानसिक आरोग्य त्यांचे मुलगी मुलगा म्हणू स्वतःच्या लैंगिक ते कडे बघण्याचा दृष्टीकोन ह्या वर पण बोलले पाहिजे.त्याचा आत्मविश्वास ,जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन ह्या वर पण आपण बोलले पाहिजे.

  • @dhanuu_s
    @dhanuu_s 3 месяца назад +5

    चांगली माहिती.
    असाध्य किंवा सतत आजार यामुळे येणारी असाहाय्यता हा मुद्दा घ्यायला पाहिजे होता 😌

  • @maske6859
    @maske6859 3 месяца назад +5

    खूप सुंदर भाग आहे.
    आजकाल लोक anxiety अणि depression वर जास्त भर देतात पण anxiety सुद्धा अचानक येत नाही. Helplessness हे एक कारण आहे जर वेळे जाण्या आधी मदत केली तर ती व्यक्ति त्या stage पर्यंत जाणार नाही.
    I am currently facing Helplessness.
    I am graduate and 25+ but still financially dependent on parents and it kills me inside.😢

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 3 месяца назад +3

    डॉ. जोग यांनी खूप छान समजावून सांगितले, त्यांना धन्यवाद. आपण सर्व सामान्य माणसे आहोत.इतक्या मोठ्या आयुष्यात चढ-उतार येत असतात, सर्व जणांनी एकमेकांना मदत केली पाहिजे.मदत मागणे यात कमीपणा नाही.ज्यांना शक्य आहे त्यांनी ती करावी.नाती घट्ट होतात.प्रश्न सुटतात. तणाव कमी होतात.आपल्या अहंकाराचा फुगा मोठा नकोंडत करणाऱ्या माणसानं ती माणुसकीने करावी,ना की फुशारकीने.

  • @vaijumundhe9594
    @vaijumundhe9594 3 месяца назад +3

    नेहमी प्रमाणे हा एपिसोड छान आहे.
    दोघांचेही आभार.
    डॉ. खूप छान विश्लेषण केले आहे.
    ८० टक्के प्रश्न आपण आणि आजुबाजुचे लोक सोडवुन शकतात.२० टक्केनांच तज्ञांची आवश्यकता असते. ह्या अर्थाचे डॉ.चे
    वाक्य खूप आवडले. Thank you.

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 3 месяца назад +2

    डॅा जोग यांनी खूप छान माहीती दिली ,ईथे माझ्याकडे येणाऱ्या केसेस मधून मला जाणवते की काही नवरा बायकोच्या नात्यात एकत्र रहातना पण ही हतबलता दिसते की एकमेकांना सोडू शकत नाही ,व एकत्र रहाणे काही कारणांमुळे कठीण होते व खूप मोठ्या प्रमाणात हतबलता येते.

  • @vg7500
    @vg7500 3 месяца назад +1

    छान ,मी तर वाट बघत असते या भागांची मी वयाच्या पन्नाशीच्या आसपास आहे पण या भागातून मला खूप काही शिकायला मिळते आहे आणि आपण किती अज्ञानात आहोत याची जाणीव होते ओंकार तुझे खुप खुप आभार कि या गंभीर पण दुर्लक्षित बाबीं चा आपण विचार केला पाहिजे.ओकार तुझे कौतुकास्पद काम आहे तु उत्तम ऐकणारा आहे ( लिसनर) आहे त्यामुळे तुझी छान प्रगती होईल आणि जीवनात छान सांभाळतील तुझ्याकडून

  • @saicreations6476
    @saicreations6476 Месяц назад

    मागील काही दिवसांपासून मी अमुक तमुक चॅनेल वरील व्हिडिओ ऐकतो आहे.
    एकतर मानसशास्त्र या विषयावर मराठीत फारसे व्हिडिओ नाहीत आणि मग अमुक तमुक चॅनेल च्या माध्यमातून एवढ्या प्रतिभावंत तज्ञांच्या माध्यमातून खूपच छान माहिती मिळते आहे.
    माझी एक विनंती आहे नैराश्य । डिप्रेशन या विषयावर एक व्हिडीओ बनवावा

  • @muktashanbhag2301
    @muktashanbhag2301 3 месяца назад +2

    आयुष्यात प्रत्येकजण हतबलता या भावनेतून कधी ना कधी जातोच. अगदी छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत कशातही helplessness feel होतो बऱ्याचवेळा. पण आजच्या एपिसोड मधून एक गोष्ट नक्की लक्षात आली की ही भावना पूर्णपणे individual feeling आहे आणि सरांनी सांगितल्या प्रमाणे या भावनेतून बाहेर येण्यासाठी स्वप्रतिमा वाढवणे हे खूप महत्त्वाचे आहे हे लक्षात आले. informal care चा भाग सुद्धा खूप आवश्यक आहे हे कळले.
    सरांनी या भावनेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली त्यासाठी खूप धन्यवाद सर. अमुक तमुकचे सुद्धा खूप आभार.🙏🏻🌹💖

  • @simaselukar1634
    @simaselukar1634 3 месяца назад

    खूपच छान मुद्दे अभ्यासले आहेत इथे दोघांचे ही abhar🙏🙏🙏👍👍

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 2 месяца назад

    मदत मागणं ही कला आपण विसरत चाललो आहोत हे खूप खरं आहे.
    पण हे सुध्दा खरं आहे की लोकांनी मदत मागणाऱ्या व्यक्तीला योग्य पध्दतीने समजून घेतलं पाहिजे, वागवलं पाहिजे आणि मदत केली पाहिजे.
    आपल्या समाजात नेहमी म्हटलं जातं की केलेली मदत कधी बोलून दाखवू नये. ह्या वाक्या मागील अर्थ समजून घेऊन मदत केली पाहिजे.

  • @pravinajagdishkokate7592
    @pravinajagdishkokate7592 3 месяца назад +2

    As the title भावानेचा crash course, it's really on track all these episodes go thorolly by each gread of emotions, thank you Amuk Tamuk team, you are doing such a great work through your podcast , always we are waiting for knowing the whatever angales of emotions , and again thanks for question content and the proper answers by guests.

  • @Sagar_Kasurde
    @Sagar_Kasurde 3 месяца назад

    खूप छान podcast होता, खूप काही महत्वाच्या गोष्टी कळल्या मदत झाली, पूर्ण team साठी धन्यवाद 🙏🏻

  • @vandanadamle7673
    @vandanadamle7673 3 месяца назад +1

    Very nice episode.Dr.Jog explained this subject in detail and very easily.
    Would like to listen him again on related subjects.Thanks.

  • @udaymvedak1838
    @udaymvedak1838 3 месяца назад

    डॉक्टरांनी अतिशय सुंदर रीतीने आणि ओघवात्या भाषेत विषय समजावून सांगितला ...दोघांचेही मनापासून आभार

  • @rohiniithape3231
    @rohiniithape3231 3 месяца назад +2

    खूप उपयोगी माहिती , धन्यवाद

  • @manjushabhadalkar4412
    @manjushabhadalkar4412 3 месяца назад

    छान आहे पॉडकास्ट दोघांचे मनापासून आभार. फार बरं होईल प्रत्येकाला हा किंवा असे एपिसोड ऐकले तर आपल्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल आपण संवेदनशील राहू आणि नक्कीच मदत करू स्वतःला, व्यक्तींना किंवा समूहांना धन्यवाद

  • @kasturiajgaonkar6966
    @kasturiajgaonkar6966 3 месяца назад

    खूप छान बोललात तुम्ही. मी स्वतः गेली आहे ह्या phase माध्यमातून. Almost all steps taken 😊

  • @priyadarshanidesale8731
    @priyadarshanidesale8731 2 месяца назад

    All episodes of emotions series very very helpful. Thank you.

  • @bobgametech4190
    @bobgametech4190 3 месяца назад

    हळुवारपणे भावनांचे पदर उलगडून दाखवले आहेत,खूप छान विश्लेषण!

  • @rishik7991
    @rishik7991 3 месяца назад +1

    Khupach chhan 🎉❤ ajun thoda elaborate karayla hava asa vatat ahe.. personal level var kasa deal karta yeil.. toxic work environment.. work stress.. overall increased crimes.. degradation of environment adding to this feeling of helplessness.. ani health issues mule yenari hatabalata.. yache pan coping mechanisms discuss karta ale tar bagha.. part 2 madhe.. Sir ni khup chhan margadarshan kele..tyanche aabhar.. 🙏 keep it up to amuk tamuk team..❤

  • @sanjaygopal9293
    @sanjaygopal9293 3 месяца назад

    Best Podcaster on you tube. Rest r running behind "ho jaoge carorepati"

  • @anjalilalit8765
    @anjalilalit8765 3 месяца назад

    नेहमीप्रमाणेच छांन मुद्दे मांडले गेले. धन्यवाद. एक विचार की स्वप्रतिमेचा विचार केला तर स्वत:काय केलं पाहिजे यापेक्षा दुसरा काय करत नाही किंवा करतो इथे लक्ष दिलं जातं.थोडक्यात तुलना स्वत:शी करण्याऐवजी बाह्य गोष्टींशी केली जाते.बालपणापासूनच आत्मनिर्भर असावं.आत्मविश्वास आपसूक येईल.

  • @poojamohite3991
    @poojamohite3991 3 месяца назад

    Khup chhan vishay
    🎉🎉🎉sadhya sagle haa anubhav ghet aahe
    Nehmipramane apratim bhaag❤

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 2 месяца назад

    खूप खूप छान व्हिडीओ 👌👌👌💐💐💐खूप खूप धन्यवाद 💐🙏🙏लोभ असावा 🙏🙏😍

  • @saykhedkarprathamesh
    @saykhedkarprathamesh 2 месяца назад

    request you to make one episode on Topic : life after retirement. How to keep yourself busy after retirement. Ways to keep yourself positive post retirement
    निवृत्तीनंतरचे जीवन या विषयावर एक भाग बनवावा ही विनंती. निवृत्तीनंतर स्वतःला कसे व्यस्त ठेवावे. निवृत्तीनंतर स्वतःला सकारात्मक ठेवण्याचे मार्ग

  • @NisargKore
    @NisargKore 3 месяца назад +3

    तुलना= dr नंदू मुलमुले
    खास आग्रहास्तव 6 वा एपिसोड

  • @prachisathaye7674
    @prachisathaye7674 3 месяца назад +1

    खूप माहितीपूर्ण एपिसोड अवलंबित्व या विषयावर जमल्यास एक एपिसोड असावा कारण बऱ्याच वेळा अवलंबित्व मग ते आर्थिक असेल किंवा भावनिक या मुळे मानसिक दडपण येते हेल्पलेस चे एक हे सुद्धा कारण असू शकते या अवलंबित्व वर कसा मार्ग काढायचा या बाबत काही मार्गदर्शन मिळालं तर छान होईल.

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 3 месяца назад

    सुंदर भावना विषय very nice 💐💐👏👏🌻🌻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @janhavijoag3980
    @janhavijoag3980 3 месяца назад

    Loved this episode!!! 🫶🏼

  • @vrushalijog7928
    @vrushalijog7928 3 месяца назад

    Detailed and useful explanation. Thank you 🙏

  • @suchetagokhale3752
    @suchetagokhale3752 3 месяца назад

    छान स्पष्टीकरण दिले आहे.

  • @akash_n_patil
    @akash_n_patil 3 месяца назад +1

    मदत मागणं अवघड वाटत.

  • @__S_J_
    @__S_J_ 3 месяца назад +1

    This episode was so therapeutic and genuinely interesting!
    This episode was close to heart. Thank you Aamuk Tamuk, for covering this topic.
    Dr. Jog finely unravelled each thread at a time from the tangled mess of emotions that is helplessness. Explained in great detail the types of helplessness
    and thus the personal-socio-national impact caused by the apathy thus created.
    The best part,however, was discussing about solutions.
    Knowing there is a solution to deal with helplessness gives one great hope.😇😇
    Mental First-Aid was a totally new concept. Everyone should hear this. ..perhaps another episode for mental first-aid in detail with Dr. Jog again?

  • @amitsamant8483
    @amitsamant8483 10 дней назад

    अमुक तमुक खूपच छान आहे, फक्त डॉक्टरांची 'भावना असती, येती, करती, खाती' हे शब्दप्रयोग ऐकायला चांगले वाटत नाहीत

  • @vilasdeshpande4238
    @vilasdeshpande4238 3 месяца назад

    Gr8 Conversation!

  • @radhamangeshkar7361
    @radhamangeshkar7361 2 месяца назад

    👌 👍

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 3 месяца назад

    Thanks❤ आ Looooooooooooots Doctor Very Nice Topic💐💐

  • @divyachandane8858
    @divyachandane8858 3 месяца назад

    sunder vishay ❤

  • @trupti.rahulk
    @trupti.rahulk 3 месяца назад +1

    Liked in advance 😊

  • @tanayadivekar4201
    @tanayadivekar4201 3 месяца назад

    Hya season che Saglech episodes khup chan! Gaslighting ha ek concept ahe tyavar ekda please episode karal ka? Barechda lokanna mahit nasta ki itar lok tyanna gaslight kartaet ani tyache mansik ani sharirik parinam kai asu shaktat

  • @snehasapre-g2f
    @snehasapre-g2f 2 месяца назад

    Hello
    Joag Dr na counselling session shivay ase online aikatana ....khupach masta watale.....

  • @painterprashant
    @painterprashant 3 месяца назад +5

    हलोssssलोलोलोलो हा गाढवपणा न करण्याबद्दल धन्यवाद मंडळ आभारी आहे

  • @kets7
    @kets7 3 месяца назад

    Helplessness kade adhi fakt sahanubhuti mhanun pahile jate ani mag 'nasti katkat' mhanun help magnari vyakti purnpane holess n lonely houn jate ani mag jagne agdi nakose hote...going thru this!

  • @पुस्तकभटकंती
    @पुस्तकभटकंती 3 месяца назад

    Very importanttopic😢🥺👌👌👌

  • @nilamgore3698
    @nilamgore3698 3 месяца назад

    Nice topic 👍🙏

  • @Shree20a
    @Shree20a 3 месяца назад

    🙏🙏🙏

  • @poonambairagi2809
    @poonambairagi2809 3 месяца назад

    Hindi podcast madhe ranveer alahabadiya an marathi madhe sir tumhi doghe khup fav ahe❤

  • @tejasrane2908
    @tejasrane2908 3 месяца назад

    Thank you ..Mala hi hech feel hotey Mala ek ajar ahe...fit cha tyamule mi Dekhil khup catabolic zaloyyy...sarvikade problem create zalay...life enjoy karta yet nahi ahe..pahilaysqrkhe😢😢

  • @anandinib
    @anandinib 3 месяца назад

    Manifestation and LOA var pan ek episode banva pls

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 2 месяца назад

    मागच्या भडक चित्रांमुळे एकाग्रता भंग होते
    काही विषेश साठी ही रचना असेल तर कशासाठी काही मानसिक चांगला परीणाम होण्यासाठी?PLEASE स्पष्ट कराल

  • @s_vs23
    @s_vs23 3 месяца назад +1

    Some times you are caught in a situation where no one can help even if they want to. ie, ; going towards hopelessness.
    In such situations how to have control over mind. Is it that we should totally distance from that subject.. N if it is not possible, then?

  • @manikpatil485
    @manikpatil485 3 месяца назад

    🙏🌹

  • @maske6859
    @maske6859 3 месяца назад +1

    Patriarchy जितकी महिलांना घातक आहे त्या पेक्षा ती पुरुषांना आहे. 😢

  • @ashanikte951
    @ashanikte951 2 месяца назад

    Sir can you send in point wise .

  • @Pc51057
    @Pc51057 Месяц назад

    Avghday Prashant sir
    Hi tar hukumshahi zali.....
    He tar serv manipulate karat aahet even voting......
    Now ata desh sodava lagel....
    😢😢😢

  • @amolrajhans
    @amolrajhans 3 месяца назад

    Cchan episode

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 2 месяца назад

    वय 75 पूर्ण