Nowadays I'm like too much excited to listen to the newly released podcasts....this totally says that how much good content u guys are making.... wonderful...I really hope to do something like you guys in my life ... bringing some incredible stuff in front of the world...
पोट मोठं राहण्याचे एक कारण असं आहे की खुप वेळ उपाशी राहून नंतर पोटभर अन्न खाणे, आणि अती karb खाणे, साखर बंद न करणे. त्यामुळे काम किंवा व्यायाम करुन पण काहींचे पोट मोठे रहाते
मला वाटत आजचा विषयच आरोग्याविषयी जागरूक व्यक्तीसाठी खूपच जिव्हाळ्याचा होता... आणि अशा प्रत्येकाच्या मनात जे समज-गैरसमज होते ते तुम्ही तिघांनी या पॉडकास्टमधे चर्चिले...खरच खूप धन्यवाद या सगळ्यासाठी... पॉडकास्टची चर्चा उत्तम आणि प्रेरणादायी झाली आहे...❤❤
नेहमीप्रमाणे episode छानच झाला .फक्त तरुण वर्ग आणि WFH ह्यांचा विचार झालाय.मी योगासने,सुर्यनमस्कार प्राणायाम आणि walk करते पण थोड पोट आहे senior साठी थोड coverage येईल असा 2nd part add करा मी 70 ची आहे.तुमचे प्रत्येक episode मनलावून बघते.
Hello, I am the first fan to comment here.. I am also from Pune.. Really nice information and coincidence is I just came back from a walk and now watching this video..ग्रेट भावांनो.. Keep it up
खूप बाळबोध माहिती आहे, आज जो माणूस फिटनेस साठी थोडा सुधा जागरूक आहे त्याला येवढ्या गोष्टी सहज माहिती असतात, गेस्ट स्पीकर असे बोलवा ज्यांचा खूप अनुभव आहे, आणि त्यातून ते वर वर ची माहिती च्य पुढे जाऊन सांगितल .
@@amuktamuk तुमचे सगळे विषय अगदी वेगळे आणि काळानुरूप आवश्यक असे असतात, जे एरवी फार कोणी हाताळलेले नसतात असे. २५ ३० वर्षांपूर्वी आमच्या तरूणपणी RUclips च माध्यम नव्हत पण ते आता आहे आणि तुमच्या सारखे दर्जेदार कार्यक्रम आता बघायला मिळत आहेत हे ही नसे थोडके. ( विशेषत: लग्न, घटस्फोट, लैंगिकता ई. असे विषय सुचण हे ही विशेष आहे. ) तुमचा प्रेक्षकवर्ग सतत वाढत रहावा आणि सतत उत्कर्ष व्हावा हीच शुभेच्छा. - सचिन माईणकर.
Nowadays I'm like too much excited to listen to the newly released podcasts....this totally says that how much good content u guys are making.... wonderful...I really hope to do something like you guys in my life ... bringing some incredible stuff in front of the world...
पोट मोठं राहण्याचे एक कारण असं आहे की खुप वेळ उपाशी राहून नंतर पोटभर अन्न खाणे, आणि अती karb खाणे, साखर बंद न करणे.
त्यामुळे काम किंवा व्यायाम करुन पण काहींचे पोट मोठे रहाते
खूपच उपयोगी 👍 विशेषत: आजच्या पिढीसाठी- दिसण्याच्या हव्यासापोटी आपण अनारोग्याकडे वळत नाही आहोत ना, याचा विचार करणे गरजेचे आहे!
मला वाटत आजचा विषयच आरोग्याविषयी जागरूक व्यक्तीसाठी खूपच जिव्हाळ्याचा होता... आणि अशा प्रत्येकाच्या मनात जे समज-गैरसमज होते ते तुम्ही तिघांनी या पॉडकास्टमधे चर्चिले...खरच खूप धन्यवाद या सगळ्यासाठी... पॉडकास्टची चर्चा उत्तम आणि प्रेरणादायी झाली आहे...❤❤
नेहमीप्रमाणे episode छानच झाला .फक्त तरुण वर्ग आणि WFH ह्यांचा विचार झालाय.मी योगासने,सुर्यनमस्कार प्राणायाम आणि walk करते पण थोड पोट आहे senior साठी थोड coverage येईल असा 2nd part add करा मी 70 ची आहे.तुमचे प्रत्येक episode मनलावून बघते.
It's one of my favorite episodes, so well explained and much needed information and clarity over ten thousand misguiding gyaaan over the internet
सर योगा आणि ध्यानसाधना विषयी मार्गदर्शन एक भाग करा
खूप छान मार्गदर्शन 👌👌
50नंतर कोणता workout करावा,खास करून लेडीज साठी, कर्डियो, योग, मस्सल,किती वेळ करावा,यावर एपिसोड करा
Saurab Bothra's HABUILD is good. Google it, he has two weeks of free sessions and you can decide if you want to continue
आजचा एपिसोड खूपच माहितीपूर्वक आहे.🎉🎉
छान माहिती सांगितली👌🏻 बऱ्याच शंकांचं निरसन झालं 😊 धन्यवाद 🙏🏻
Nice episode.. Helpful and beneficial topic for everyone ❤👌👍🙏🏻
आजचा विषय, पाहुणे आणि तुमचे प्रश्न सगळेच अगदी उत्तम 🙌 Follow-up with more detailed content please!
खूप उपयोगी आणि माहितीपूर्ण podcast..
खुप छान एपिसोड झाला...उपयुक्त आहे...🙏🙏
Khupach chan video, an eye opening video for me 😊
Khupch chan episode, me attach suru keliye gym la ani amchya gym trainer pan hech sangatat. Dhanyawad tumche
खूप छान अनुज.keep it up.
Hello, I am the first fan to comment here.. I am also from Pune..
Really nice information and coincidence is I just came back from a walk and now watching this video..ग्रेट भावांनो.. Keep it up
Thanks you!
छान माहिती कळली 👍🏻
खुप छान सांगितलंयस अनुज.. Proud of you!!😊🩷🩷
Sinhgad road var gym start kar Anuj pls...
कृपया एकदा देवयानी एम यांच्यासोबत podcast करावा ही विनंती
Thank you
Very informative topic. Thank you Amuk tamuk Team. Im wacthing your all podcats.
Thank you so much ❤
खूप छान माहिती..👍
Mast podcast aahe tumcha...ek suggestion.. jevha subscription baddal saangta tevha subscribe kasa karaycha he pan chota graphic ghala...
Very useful information
Very good information 👌
Very informative video 👏
Good information 👍
गणित जरा कच्च दिसतंय शेळक्यांच. 0.75, 7.5, 1.75… 😂😛
Kidding haan… Good episode 👍🏽👍🏽
खुप छान
आजचा prodcast फक्त तुमच्यासाठी वाटला ...वजन वाढवण्यासाठी काहीतरी सांगा❤
Nice and very informative episode
आवड असली की सवड निघते ज्यानं दवाखाना गाटायचा असेल तर करू नका..😅
👌👌👌
Yoga vishayavar kara ekhada podcast...
constipation vr pls video banava..
तेरा-चौदा या वयात जीम ला जाणे योग्य आहे का?
Tnis guest is good but more thorough information will help. This is generic. Pls call Shailesh Parulekar sir.
सर ,जे फिटनेस क्लब चे शेक असतात ते पिऊन वजन कमी करतात ते कितपय चांगलं आहे.
Nice
Calories counting neat explain kele nahi aahe. Calories Deficits kase simple way kele pahje hey sangalya have hote
Timestamp???
खूप च उपयोगी आणीसुटसुटीत विवेचन होते क्लिष्ट वाटले नाही
Best point I like is protin consumption by body
please Time stamps takat ja
🙏🌹
खूप बाळबोध माहिती आहे, आज जो माणूस फिटनेस साठी थोडा सुधा जागरूक आहे त्याला येवढ्या गोष्टी सहज माहिती असतात, गेस्ट स्पीकर असे बोलवा ज्यांचा खूप अनुभव आहे, आणि त्यातून ते वर वर ची माहिती च्य पुढे जाऊन सांगितल .
Useful for beginners
Call rujuta diwekar ... Please
Arm fat vishayi vichara na...gruhininsatji
Bhat vishayi vichara na
Subscribe केलं आता.
खूप खूप धन्यवाद ❤
@@amuktamuk तुमचे सगळे विषय अगदी वेगळे आणि काळानुरूप आवश्यक असे असतात, जे एरवी फार कोणी हाताळलेले नसतात असे. २५ ३० वर्षांपूर्वी आमच्या तरूणपणी RUclips च माध्यम नव्हत पण ते आता आहे आणि तुमच्या सारखे दर्जेदार कार्यक्रम आता बघायला मिळत आहेत हे ही नसे थोडके. ( विशेषत: लग्न, घटस्फोट, लैंगिकता ई. असे विषय सुचण हे ही विशेष आहे. ) तुमचा प्रेक्षकवर्ग सतत वाढत रहावा आणि सतत उत्कर्ष व्हावा हीच शुभेच्छा. - सचिन माईणकर.
योग विषयाची पण तार छेडा