“सावरकर सुर्यासारखे तळपत राहिले.”

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 118

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 Год назад +14

    खूप छान मार्गदर्शन करण्यात आले आहे सर.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
    अप्रतिम विचार आहेत सर तूमचे.

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Год назад +1

    Savarkar is a gem of indian politics.advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @arjunpatil2053
    @arjunpatil2053 Год назад +7

    Akhand Hindu bharat🕉🕉🚩🚩🚩🚩

  • @omyshelke5256
    @omyshelke5256 Год назад +5

    खुप छान

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Год назад +1

    भारतरत्न ही पदवी वीर सावरकर यांना फार छोटी आहे एड राम गोगटे वांदरे मुमबिई.

  • @ujwalakulkarni3638
    @ujwalakulkarni3638 Год назад +12

    शरदराव तुमची , तुमच्या सारख्या लोकांची या देशाला खुप गरज आहे 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👍👍👍👍👍

    • @vaidaibhende7003
      @vaidaibhende7003 Год назад +1

      shubhjlm dinacha subecha shtshya namn

    • @narendrathale6778
      @narendrathale6778 Год назад

      पोंक्षे हा पोपटी आहे.निरंजन टाळे यांच्या
      बरोबर डिबेट करायला तयारी आहे काय? अरे सावरकरांना अखंड भारत पाहिजे होता. याचा एक तरी पुरावा द्या?

  • @omkarthombare
    @omkarthombare Год назад +1

    खूप छान सर
    i like swatatravir savarkar

  • @RajaramKelkar-se1vq
    @RajaramKelkar-se1vq Год назад +3

    आज पतितपावन मंदिर आज समजलं

  • @avanijoshi5332
    @avanijoshi5332 Год назад +1

    वीर सावरकरांना विनम्र अभिवादन

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Год назад +11

    जाहीर चर्चा करायला तयार आहात का? एकदा टीव्ही चॅनल चर्चेतून पळून गेला होता.

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Год назад +1

    pòñķshe has devoted his life for canvassing the Hindu rashtra and Savarkar.advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @Humanbeing-zb4bs
    @Humanbeing-zb4bs Год назад +2

    खुप छान 👏✊👍

  • @ArunaBansod-t1b
    @ArunaBansod-t1b Год назад +1

    त्यावरचे बरेचसे नेते इंग्लंडमधून कायद्याचा अभ्यास करून आलेले आहेत नुसते सावरकरच नाही सावरकर ले सर्टिफिकेट भेटलं नाही

  • @imrushipatole
    @imrushipatole Год назад +5

    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर 🚩

  • @VitthalLanjulkar
    @VitthalLanjulkar Год назад

    एक नो sir

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy Год назад

    जयहिंद

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Год назад +1

    instead of India our country should be called as Hindustan only.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @amodveling1213
    @amodveling1213 Год назад +3

    शरदजी तुमचं सावरकरावर मांडलेले विचार ऐकले.ते ऐकताना मनात एक विचारांचं काहूर माजलं होत व काँग्रेस वाल्यांची चिढ येत होती की आजही किती निर्बुद्ध माणस आहेत की त्यांना सावरकर कळलेच नाही.तास आम्हालाही सावरकर कळायला हा जन्म अपुरा पडेल एवढं त्यांचं कऱ्य आहे.मी आपला ऋणी आहे की आपण हे हिंदु धर्माच्या रक्षणासाठी हे महान कार्य हाठी घेतल.मी माझ्या परीने सावरकर घराघरात पोचविण्याचे काम करतो.तरीपण आपणाला कधी वाटल तर आपल्या कार्यात खारीचा वाटा उचलता आला तर स्वतःला धन्य मानेनं.सावरकरांना त्रिवार मुजरा!🙏🙏🙏

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 Год назад +14

    सावरकर म्हणजे तेज
    सावरकर म्हणजे तप
    सावरकर म्हणजे स्वाभिमान
    सावरकर म्हणजे शौर्य
    सावरकर म्हणजे तिखटपणा
    सावरकर म्हणजे पराक्रम
    "सागरास प्राण तळमळला"

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Год назад +4

      भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विजय असो🙏✌

    • @user-b1l6g
      @user-b1l6g Год назад

      भारतरत्न कधी दिलं ?

    • @ajitnarsale2165
      @ajitnarsale2165 Год назад

      @@user-b1l6g अजून नाही दिल

    • @user-b1l6g
      @user-b1l6g Год назад

      @@ajitnarsale2165
      मलाही ते पटलं नाही कारण निरंजन टाकले यांनी तर चिरफाड केलीय पूर्ण.खरा इतिहास समोर आणला पूराव्यांसहीत.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Год назад +5

    सावरकरांनी या देशाला माफी मागायला शिकविले.

    • @VitthalLanjulkar
      @VitthalLanjulkar Год назад

      Zatya purn व्हिडिओ एक त्यांचे

    • @vinodkamble1399
      @vinodkamble1399 6 месяцев назад

      बरोबर बोले तुम्हि माफी वीर सावरकर😂😂

  • @panditthombre2589
    @panditthombre2589 Год назад

    गांधी इज बाँड इन इंडिया नो अनोथर माणूस ,गांधी इज father ऑफ इंडिया

  • @bbhairvnathbarbade
    @bbhairvnathbarbade Год назад

    जर विनायक दामोदर सावरकर
    हे जर जेल मध्ये गेले नस्ते तर आज त्यांची पुजा प्रतीके कुलधर्म मध्ये त्यांची पुजा केली केली आसती

  • @mamraj6282
    @mamraj6282 Год назад +2

    Tumchya sarakhe lok pahije ata chya India la

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Год назад +2

    हिंदु राष्ट्र निर्माण झाले की लगेच जम्मू काश्मीर वेगळे राष्ट्र होईल.

  • @manasijadhav2725
    @manasijadhav2725 Год назад +7

    दिल्लीचा शेंबडा पोरगा कोर्टात माफी मागून येतो....
    क्या बात है पोंक्षेसाहेब 😊✌

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Год назад +1

    Rahul Gandhi has no competency to criticise Savarkar.sdvo Ram hogte Vandre Mumbai51.

  • @ayurvaidsamadhan5362
    @ayurvaidsamadhan5362 Год назад +2

    हिंदू हा शब्द, मुघलांच्या तोंडून आलेला शब्द आहे, आणि ज्यानी मोघलांना आपले जावई बनवून घेतले त्यांनी त्यांच्या जावईच्या तोंडून उदगारलेल्या शब्दाला मान देण्यासाठी हिंदू या शब्दाला धर्माचे स्वरूप दिले. आम्ही प्रथम भारतीय आहोत याचा आम्हा सर्वांना गर्व आहे, गर्वाने बोला आम्ही भारतीय आहे.

    • @himanshukale3035
      @himanshukale3035 Год назад +1

      🤣 हिंदू हा शब्द ऋग्वेदात आहे! आता ऋग्वेद मुघलांनी लिहायला का?

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Год назад +3

    अरे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे चरित्र जरा वाच.

  • @prasadjoshi2868
    @prasadjoshi2868 Год назад +4

    भारतरत्न स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर कोटी कोटी नमन 🙏🏻

    • @user-b1l6g
      @user-b1l6g Год назад

      भारतरत्न ?

    • @prasadjoshi2868
      @prasadjoshi2868 Год назад

      @@user-b1l6g भारतरत्न ही पदवी आपण सगळ्यांनी द्यायला हवी मग सगळेच त्यांना भारतरत्न संबोधतील जस महात्मा ना कुठल्या सरकार ने पदवी दिली ? ती लोकांनीच दिली तशी स्वातंत्र्य विरांना आपण भारतरत्न देऊ 🙏🏻

    • @user-b1l6g
      @user-b1l6g Год назад

      @@prasadjoshi2868
      निरंजन टाकले यांचे भाषण ऐका वेळ मिळाला तर.छान आहे.

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 8 месяцев назад

    निरंजन टकले साहेब आणि राजू परूळेकर साहेबासमोर 10 मिनिटही सावरकराबाबत युक्तीवाद करू शकणार नाही.

  • @sandeepdhembre5156
    @sandeepdhembre5156 9 месяцев назад +2

    चुकिचा माणूस चुकिच्या माणसाबदल बोलतो

  • @vhn-02
    @vhn-02 Год назад +3

    Sangha ni kam nasta kela tar modi aj pm naste

  • @user-b1l6g
    @user-b1l6g Год назад

    निरंजन टाकले ने पूरा ईतिहास खोल दिया है।
    काळूराम चौधरीने तो उधेड डाला है।
    😂😂

    • @gauravd1982
      @gauravd1982 Год назад

      मग टकले च व्याख्यान ठेव,काळ कुत्र पण येणार नाही ऐकायला तू सोडून 😂

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 Год назад +8

    शिवाजी राजांनी सोळाव्या वर्षी पहिला तोरणा किल्ला घेतला (कोंडाणा नाही). शहाजीराजे त्यावेळी आदिलशाहीत सरदार होते. औरंगजेबाकडे चाकरीत नव्हते.

    • @spicifykitchen2599
      @spicifykitchen2599 Год назад

      खरा इतिहास जाणून घ्यायला नक्कीच आवडेल ...

    • @prathameshpatilpp
      @prathameshpatilpp Год назад +1

      अजून अभ्यास करण्याची नितांत गरज आहे ह्या माणसाला, सावरकर माहिती करून घेतले पण छत्रपती नाही.

    • @Rohandesai01
      @Rohandesai01 Год назад

      RSS wale sagle ashe ardhawatach astat , uga tumche amche tax che paise yanchya ghashat kombun bjp wale ordayla lavtat 😂

    • @avinashkarode5243
      @avinashkarode5243 Год назад

      @@spicifykitchen2599 खरा इतिहास जाणून घेण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे वाचा.

    • @avinashkarode5243
      @avinashkarode5243 Год назад

      आरएसएस ला उगाच दुषण देवू नका. त्याचा काहीच संबंध नाही, आणि त्यांच्या घशात कोणीच पैसे घालत नाही. ते निस्वार्थ भावनेने देश कार्य करीत असतात.

  • @pawanjadhav6993
    @pawanjadhav6993 Год назад +1

    Kongress vale pention vir mhantat bjp vale swatantravir mhantat ky samjat nahi rao. Pn ek samajl 350 varshapasun ajparaynt shivaji Maharajana chattrapati mhantat

  • @rahulpatil56
    @rahulpatil56 Год назад +1

    Savarkar mahapurush 😀😀😀

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Год назад +3

    हजारो मुस्लिम हिंदू धर्मात यायला तयार आहेत तुम्ही त्यांना कोणत्या धर्मात घेणार?

    • @rajasparekh455
      @rajasparekh455 Год назад +1

      हजार मुस्लिमातल्या १० लोकांची नाव सांगा जरा

    • @PuneMusicVlogs
      @PuneMusicVlogs Год назад

      Are you Comedy me😂

    • @shivakanyapatil1891
      @shivakanyapatil1891 Год назад

      No trust, No faith.. So pls no comedy

  • @vhn-02
    @vhn-02 Год назад +2

    Kahi hot nahi ...ata apan Hindu ni Navin jaga shodha an titha Raha....m

  • @rohitgaminglivekokanvlogs
    @rohitgaminglivekokanvlogs Год назад +1

    jubberdust tumach knowledge aahe pan maharajani 16 vya year la kondhana killa jinkala aani shahaji raje aadilshahit hote.... baki bharich aahe knowledge.....

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Год назад

    अंदमानला १२३ लोकांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती.

    • @mh11aa1428
      @mh11aa1428 Год назад

      @@ugachmanus3780 त्यांना ६० रु. पेंशन नको होती.

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 Год назад

    Hindun hindun hi sapadt nahi te.....

  • @ArunaBansod-t1b
    @ArunaBansod-t1b Год назад

    बौध्द धर्माचे बाबासाहेबां प्रमाणे सावरकरांना का मानत नाही बाप हा बापच असतो अस्पृश्यांसाठी कोणीच झिजले नाही उगीच खोटं बोलू नका

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Год назад +8

    जे इंग्रजांना फितूर होते. ज्यांनी ४२ च्या लढ्यात भाग घेतला नाही. ते म्हणतात माफीवीराला भारतरत्न द्या.

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ Год назад +5

      दलदलीत अन सत्तेच्या
      आकंठ बुडालेल्या त्यांनी
      जणू टीका करावी नरसुर्यावर
      कुणा तुच्छ काजव्यांनी 😘
      लायकी नुसार वागावे 👍

    • @prateekkulkarni8260
      @prateekkulkarni8260 Год назад +4

      20 rs. Chya pustakatun itihaas vachla ki ashich kahitari badbad karto manus.

    • @prateekkulkarni8260
      @prateekkulkarni8260 Год назад +1

      @@मीमराठी-त8घ 🙏🙏🔥🔥🚩🚩

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Год назад +1

      🤑😇😎जय भीम जय मीम 😄🤣

    • @ayurvaidsamadhan5362
      @ayurvaidsamadhan5362 Год назад

      सावरकर इंग्रजां सोबत इमानदार होते, कारण त्यांच्या माफी अर्जावर इंग्रजांनी त्यांना कारावासातुन सुटका केली आणि पुढील सावकर यांनी त्यांचा समस्थ जीवन काळा फक्त इंग्रजांच्या सेवेसाठी वाहीला. हे सत्य नाकारता येत नाही. त्यांच्या केंद होण्या आधीच्या सावरकरांचा कार्याचा अभिमान आहेच.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Год назад +3

    सत्ताधारी हिंदु विरोधक हिंदु तरी यांना कसले हिंदू राष्ट्र पाहिजे. यांना मनुस्मृतीचे राज्य पाहिजे. ज्यांचा जन्म ब्रम्हदेवाच्या तोंडातून झाला आहे त्यांना हिंदु राष्ट्र पाहिजे.

  • @Rohandesai01
    @Rohandesai01 Год назад

    Khotya pasun suru kela - Ek tar facts chukiche ahet bhartat muslim 12- 14 takke ahet , pakistanat hindu 1.9 takke ahet ( progressive akde pahile tar pakistanat hindu jast speed ne wadhtaet asa nidarshanas yete)
    Dusra - Savarkaranni mafiname lihile tar te Shivaji maharajn sobat upma jodli , Gandhijinne ahinsa swikarli tar tyanchya mangatat jor navta asa kasa ? 😂 😂😂
    Tisra - Swatahache pora bala pardeshi pathavle ani ikde BJP/RSS sathi tax payers chya paisa chi funding gheun fukat prachar karto asa dakhavtanna laaj nai watat hindu mhanun ghyaychi ?

  • @balasahebshindr6450
    @balasahebshindr6450 Год назад +1

    Gap re fekadya pongya pongsya. Khota itihas sangu nako 🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Год назад +5

    हजारो मुस्लिम हिंदू धर्मात यायला तयार आहेत तुम्ही त्यांना कोणत्या जातीत घेणार ? ब्राम्हण जातीत घेणार का ?

    • @ujwalakulkarni3638
      @ujwalakulkarni3638 Год назад

      कुठले मुस्लिम सांगा बरे ? 🤔

    • @SawantAnil
      @SawantAnil Год назад

      हो बोलवा त्यांना..करु हिंदु त्यांना

    • @ayurvaidsamadhan5362
      @ayurvaidsamadhan5362 Год назад

      @@ujwalakulkarni3638 बांगलादेश मधील आणि उ.प्रदेश, दक्षिण भारत राज्यातील पुर्व, पश्चिम राज्यातील पण मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्मात येण्यास तयार आहेत. पण त्यांना ब्राम्हण जातीत जायाचे आहे अन्य दुसरी कोणती जात नकोय कारण ब्राह्मण ३% आहे, मुस्लिम ब्राह्मण समाजात मिसळून ब्राम्हण समाज यांचे बळ वाढवण्यात इच्छूक आहेत.

    • @PuneMusicVlogs
      @PuneMusicVlogs Год назад +3

      Not at All. ब्राह्मण व्हायला लायकी लागते. 🤘 🚩

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 Год назад

      खराडे - तु तुझ्या जातीचे बघ आंम्ही हिंदु ठरवु मुसलमानांना कुठल्या जातीत घ्यायचे ते ,जय भवानी जय शिवाजी।

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 Год назад

    Popat panchi..
    Samgra Savarkar vachane aavashyak aahe...

  • @ayurvaidsamadhan5362
    @ayurvaidsamadhan5362 Год назад

    रामायण आणि महाभारत हे काल्पनिक कथा आहेत, हे झाले अस काही पुरावा नाही आहे.

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Год назад

      जरा आपला अभ्यास, वाचन वाढवा. उदाहरणार्थ राम सेतु वाचलय किंवा ऐकलय का?

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Год назад

      नशीब, आयुर्वेद काल्पनिक नाही म्हटले!

    • @ayurvaidsamadhan5362
      @ayurvaidsamadhan5362 Год назад

      @@manasijadhav2725 मी स्वता रामसेतू पाहून आलोय.

    • @ayurvaidsamadhan5362
      @ayurvaidsamadhan5362 Год назад

      @@manasijadhav2725 रामायण आणि महाभारत यांना किती वर्ष होऊन पूर्ण झाली आहेत ते माहित असेलतर सांगा.

    • @ayurvaidsamadhan5362
      @ayurvaidsamadhan5362 Год назад

      @@manasijadhav2725 तुमचे गैरसमज दूर झाले का मॅडम.

  • @greenghostgamimg7838
    @greenghostgamimg7838 Год назад +3

    Billa shot deve annn

  • @greenghostgamimg7838
    @greenghostgamimg7838 Год назад +1

    Langulchalan 😂😂😂😂

  • @maheshjamdade5050
    @maheshjamdade5050 Год назад

    खुप छान