Ravindra Mahajani Death Story :तीन दिवस दार बंद, घरातून दुर्गंधी..शेजाऱ्यांनी सांगितला मृत्यूचा थरार
HTML-код
- Опубликовано: 27 ноя 2024
- #RavindraMahajani #PimpariChinchwad #Maharashtra #abpमाझा #abpmajha #MaharashtraCabinet #ncp #ajitpawar #sharadpawar #devendrafadnavis #marathinews #maharashtrapolitics #uddhavthackeray #rain #cabinetexpansion
Ravindra Mahajani Death Story :तीन दिवस दार बंद, घरातून दुर्गंधी..शेजाऱ्यांनी सांगितला मृत्यूचा थरार
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Maharashtra Cabinet Expansion | Maharashtra Cabinet news | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा
Video Credit: | Sanket Varak /Producer | Amey BHosale / Editor
ईतका मोठा आभिनेता पैसा नाव मुलगा पण कलाकार घरात एकटे मरून पडले वास येई पर्यंत अवघड आहे.. भावपुर्ण श्रद्धांजली
अश्या मोठ्या कलाकाराच जाण अतिशय दुखद घटना आहे त्यावरुन दुखद घटना म्हणजे त्यांचा मुलगा एवढा मोठा कलाकार असताणा, तीन दिवसापुर्वी वडिलांचा मृत्यु झाला हे त्याला ठाऊक नाही 🥲 या नंतर त्याचा एकही चित्रपट मी बघणार नाही . कलाकार खऱ्या आयुष्यात hero पाहिजे .
भावपुर्ण श्रध्दांजली
who is his son? seriously re, I used to ring my father every day...
@@lovealways729gashmir mahajani
kay mahit tyani kay kelay jivant astana...koni asach ka konala call karat nahi ani relation lamb hotat
Ho na ,gashmir Kay krt hota as hot Astana
@@lovealways729 gashmir mahajani from hindi serial imli, ani marathi movie devool band.
रवींद्र महाजनी यांनी अभिनय केलेला एका मराठी चित्रपटातील गाणे असे होते
,खेळ कुणाला दैवाचा कळला,
त्याची प्रचिती साक्षात त्यांनाच आली, भावपूर्ण श्रद्धांजली 💐
*देवता* असं त्या चित्रपटाचं नाव आहे...
बरेच सिनेकलाकार वार्धक्यात एकटेच मरण पावतात. कुटुंब व्यवस्था विरत चालल्याचे निदर्शक आहे हे तर, दुर्दैवी सत्य. 💐
@@jyotig7953चिरंजीवांना फक्त आई चालली वडील का नाही .
काय हे दुर्दैव 😓😒
शेवट च्या क्षणी एकटे, 💔
अकेकाळी सर्वांच्या मनावर राज करणारा राजबिंडा शेवटच्या क्षणी सर्वाना हुरहूर लावून गेला 💔
देव तुमच्या आत्म्यास शांती देवो
म्हणजे बघा शहरातील लोक एका बिलडीग मध्ये राहून सुध्दा शेजारी कोण राहत काय करत हेसुद्धा कळत नाही वाह:रे शहरी जीवनमान असो.. रविंद्र महाजनीस भावपूर्ण श्रद्धांजली
Are Bhai hum bi usi flat mein rehte hai o kisise bat bi nahi karte to kya kare
आपल्या गावी रहा सुखी व्हाल हे शहर वाले लोक कुणाचे नाहीत
Tana koni nahi ka
Marave tar kashit nahitar aplya gavachya veshit
@@omsuryavanshi GAVATLE LOK KITI BURSATLELE ASTAT SUNA CHA CHAL KARTAT ANI JATIVADI ASTAT ...JARA DUSRYA JATIT LAGNA KARUN BAGHA ...
आम्ही गावचे लोक खूप चांगले आख्खा गाव एकमेकांना ओळखतो,, एवढा मोठा अभिनेता शेजारी असून कुणाला माहीत नाही,, दुर्दैव आहे,,
Ho na kahi pan lok aste gawa kadche lok khub changle aste
अरे, देवा खूप वाईट झाले.
एके कालचा महान अभिनेता आणि ही अवस्था ! काही दिवसांत एका सिरियल मध्ये काम करत होते.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
मुंबईच्या फौजदार, त्याकाळच्या सर्वात सुंदर अभिनेता आणि शेवट इतका वाईट
आश्चर्यकारक आहे
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
तीन दिवस कोणत्याही जवळच्या किंवा लांबच्या नात्यातल्या एका ही व्यक्ती ने फोन केला नाही 😢😢😢
किमान मुलगा आणि मुलगी तरी
Tech tar..
मग मुलं असून काय उपयोग... 😭😭
Mi mhante asa jarnya peksha saral vrusdhashamat Java Naa
Tikde aplya baribariche loka tari ahet
Thoda tari anadat divas jatil
Kitihi waad asla tari 3 diwsatun swatachya mulacha kiwa itrancha sadha phone nahi. Kalyug dusre kay
Kuthe ahe gashmir mahajani 😡
एवढे दिवस तुमची शेजारी असलेल्या याची ओळख झाली नाही म्हणे हाय सोसायटी मरून वास आला तरी कोणाला कळाले नाही....... वारे...माणुसकी म्हणे बंगल्यातसोसायटीत राहतो. एक. चागला अभिनेता हरवला याचं दुःख आहे त्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वचरणी प्राथना
Shejaranch kay bootsy gharche fon pn kart nhvte😢
amchya Ani tyanchya flat madhe ajun don flat ahet pan tithe koni rahat nahi ok
अतिशय सुंदर, देखणं व राजबिंडं व्यक्तिमत्त्व लाभलेल्या माझ्या आवडत्या कलाकाराला मनःपूर्वक श्रद्धांजली...शेवट चांगला झाला नाही, हेच वैषम्य मनाला टोचत राहील..खेळ कुणाला दैवाचा कळला हेच खरं...!!! भावपूर्ण विनम्र आदरांजली...!!!🙏🙏🙏
हे सगळं वाचून ऐकून माझा आवडता हिरो गशमीर महाजनी मनातून उतरला. स्टार असून सुद्धा आपल्या बापाची सोय ठेवली नाही का याने.
माझ्या pun
Ho khar ahe
बाप बाप असतो...देखणा की कुरूप नसतो...बापाला बिचारा नाही म्हणायच, ही पोरं कर्मदरीद्री! सोन्या सारखा माणूस असा जावा??? भगवंता त्यांच्या आत्म्याला शांती दे!😢😢😢😢😢😢
तुम्हाला त्यांची story माहीत आहे का
Gashmir लहान असताना महाजनी मुलगा आणि बायको सोडून गेले होते...दुसरी कडे घरोबा केला होता
Mula peksha baap sundar hote om shanti 🙏🙏
एवढे दिवस शेजारी असून कळत नाही का,मराठी माणसाला रवींद्र महाजनी माहीत नाही हे विशेष,
कलावंत जगा सूर्यासारखा जगलास मात्र मावळताना एकटाच निरोप घेतलास.. प्रारब्ध म्हणावं! तुम्हा सदा शांती लाभो!
या मराठी महान अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली परमेश्वर यांच्या आत्म्यास शांती देवो.
यु टयुब असुन रविंद्र महाजनी माहित नाही म्हणजे कमालच झाली
मुलापासून वेगळे का रहात होते,
मुंबईत कांदिवली लोखंडवाला येथे चांगला फ्लैट असूनही तळेगाव अशा साध्या ठिकाणी का रहायला गेले?
सगळे गौडबंगाल आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.
Kautumbik waadamule Gashmir aani tyachi aai to lahaan aslya pasun ravindra mahajani yanchya pasun wegle rahat hote... . Mhanun to tyanchya pratyek interview madhe aai che aabhar maanto.
म्हणून जुन्या काळातील एकत्र कुटुंब पद्धती चांगली होती त्यामध्ये कोणीही नो rich no poor अशी defination hoti. सरांना RIP
मराठी सिने इंडस्टरीतील विनोद खन्ना भावपूर्ण श्रद्धांजली माझे आवडते अभिनेते 🙏
🙏🙏🙏
त्यांचे नालायक मुलगा व मुलगी यांच्या वर समाजाने बहिष्कार घालावा.
Barobr
सुनबाई राहिली...
हे चुकीचे आहे त्यांच्यातील फॅक्टस आपल्याला माहीत नाहीत. एकांगी विचार करून मुलांना आरोपी ठरविणे योग्य वाटत नाही.
Var ek comment vachli, tyat lihile ahe ki tyana khup attitude hota, tyamule kadachit ekte padle astil. Apan direct ase family la chukiche tharvu shakat nahi.
त्यांनी 1990 मध्ये च बायको मुलांना सोडून दिले होते
मुलांच्चे लक्ष नव्हते वाटते कारण रोज फोन करत असते तर कदाचित कळले असते काय झाले 😢😢😢😢
पाहा आजची परिस्थिती शेजारी कोण राहतो यांची कल्पना नाही एवढी माणूस की शिल्लक नाही
माझा खूप आवडीचा हिरो होता
भावपूर्ण श्रद्धांजली.
एवढा प्रसिद्ध कलाकार शेजारी राहतो पण भनक पण नाही नवल आहे
ह
Tech na face tr toch ahe na thoda change hoto
म्हणजे शेजारी लोकांना माहिती पण नव्हतं की ते रवींद्र महाजनी आहेत , किती दुर्दैव रे देवा 😢
Rip to most handsome actor in Marathi film industry 😢
@@vishaltamboli4389 oh , mag te swata jewan banvun khayche ka? Ekte ka rahat hote?
@@drbabasahebambedkar2899 te mess madhe Jevan krt hote mazya sobat
@@vishaltamboli4389 tyanche 2 lagna zale hote mane ani Toni wife sobat mule ahet he mahiti hot ka tumala
@@vishaltamboli4389 ho ka
Mag jya diwashi ale nahi tevha tumhala kalal hota ka
@@drbabasahebambedkar2899 Mazya exam suru hotya tya mul mi aamhi laksh nhi dilo
सगळयात प्रथम त्यांचा मुलगा, एव्हढा मोठा सिने कलाकार, यायचा नाही का? त्यांचं पटायचं नाही वडिलांशी.
रवींद्र जीन सारखा उमदा कलाकार नाही.
शहरातील या नकली व भावना हीन लोकांपेक्षा आपले खेडेगावातील जीवन हेच चांगले. नकली शहरी जिवनाचा नायनाट होवो.
किती हा दुर्दैवी अंत,खेदाची गोष्ट अशी की शेजाऱ्यांना पण माहीत नसावे ते कोण आहेत.परिवाराची तर खूप मोठी चूक उतारवयात आपल्या जन्मदात्या बरोबर काही संपर्क नसणे,हे खूप खेडजनक आहे.भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.
स्व.रविंद्र महाजनी यांचा 1:20 मी पाहिलेला पहिला चित्रपट *लक्ष्मी* मराठी चित्रपटाततील ते विनोद खन्ना होते.त्यांचा दुर्दैवी अंत झाला हा अत्यंत वाईट प्रसंग आहे.रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
2-3दिवसापासून मुलाने ek कॉल नाही केला bapala😢😢एवढ्या मोठ्या कलाकारांचे ase निधन व्हावे हे फारच दुःख दायक, त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏😢😢
आई अणि वडील कसेही असोत पण दिवसातून 2 ते 3 वेळा तरी त्यांची विचारपूस करणे हे मुलांचे कर्तव्य आहे, खुप वाईट झाले.
Nakkich jar vadil ekate rahat hote tar mulane divasatun kiman 2/3 call karne garajech hote
त्यांनी 1990 मध्ये च बायको मुलांना सोडून दिले होते
अत्यन्त दुर्दैवी शेवट! भावपूर्ण श्रद्धांजली 😢
My favorite hero RIP legends ❤😢😢
एवढ्या गुणी, देखण्या कलाकाराचा असा शेवट होईल असं वाटलं नव्हतं भावपूर्ण श्रद्धांजली💐
पत्नी मुलगा सून सर्व काही लाज वाटली पाहिजे वडिल यांना एकटे सोडले
एवढा महान कलावंताचा असा शेवट व्हावा याचे खूप दुःख होते माझ्या लहानपणी वडाली
गावात सतीची पुण्याई सारखे सारखे चित्रपट पाहण्यात आला होता माझे आवडत्या या कलाकाराला भावपूर्ण श्रध्दांजली
आता मुलगा येईल मुलगी येईल सगळे प्रॉपर्टी घ्यायला वा रे वा रवींद्र सर आमच्या मनामध्ये सदैव राहाल
तीन दिवस कोणीच कॉल वगैरे केला नाही त्यांना?
खूप मोठी शोकांतिका आहे... असे मृत्यू होणे... खूप घेण्यासारखं आहे ह्यतून
I am big fan of his all Marathi movies. Kay aaavaz, dashing sound and act. Feeling sad after listening this all. RIP Sir.
So sad! विनम्र श्रद्धांजली.🙏
एक महान अभिनेत्याचा असा शेवट वाईट आहे पैसा आणि प्रसिद्धी यापेक्षा पण खूप गोष्टी आयुष्यामध्ये महत्त्वाच्या आहे. शेवटी काहीच राहत नाही इथे. हे जाणले पाहिजे. भावपूर्ण श्रद्धांजली
नालायक मुलगा नालायक पत्नी
रवींद्र महाजनी भावपूर्ण श्रद्धांजली
🙏🙏मी लहानपणी खुप चित्रपट बघितले आहेत...दिसायला खुप सुंदर होते..मुंबईचा फौजदार...तर मी अजुन बघते खुप छान चित्रपट...आणी येवड्या चांगल्या अभिंनेत्यचा आसा शेवट खुपच दुर्देव आहे...भावपूर्ण श्रद्धांजली....जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏🙏🙏
खूप वाईट वाटतय एकटे रहायचे बायको मुलं कुठं गेली एवढ्या चांगल्या अभिनेत्यासोबत असं घडतंय मरताना कोणी जवळ नाही खुप दुःख वाटतय
अशा महानायक च असं भयानक अंत झाला तर विचार करा आपलं कसं होईल
आपलं कधी च असं होणार नाही, सेलिब्रिटींचेच असे होते...
😢
@@varshakohinkar6845 तुम्ही सकारात्मक विचार करता हे खुप चांगलं गोष्ट आहे पण पाखरं मोठं झाल्यावर ते बाहेर उडत असतात आणि जिवनाचा आनंद घेत असतात दाणा पाणी कमावत असतात त्यांना आपलं हक्काचं नवीन घरटं बांधायचं मन करत मग ते जुनं घरट्यात येऊ इच्छित नाही त्यानं आपलं जुने विचार नको जुनं आठवणी नको
या बा यांनी त्यांना पाहिले बोलले किती भाग्यवान ही लोकं खरच रवींद्र महाजनी सर खुप चांगले होते दिसायला पण स्वभाव पण
Great personality Ravindra Mahajani sir...
अजून एक *नटसम्राट!!!*
*रवींद्र महाजनी* हे मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात *हॅन्डसम हंक* होते अगदी आजतागायत!!!
मराठी चित्रपटातील एक यशस्वी अभिनेता आपल्या वार्धक्यात आपल्या कुटुंबापासून दूर एकटा आणि भाड्याच्या घरात रहात होता हे मनाला पटले नाही!!!
😥😥😥
तीन चार दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झालेला असताना त्यांचा मुलगा *गश्मिर महाजनीसोबत* त्यांच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीलादेखील ही खबर माहिती नसणे हे मनाला अजिबातच पटत नाही!!!
😭😭😭
भावपूर्ण श्रद्धांजली🙏💐
I can't believe he was staying in such a conjested place....hard to believe...
Hard to believe 😢😢
So sad ...OM SHANTI 🙏
शेजारी किती दुर्दैवी म्हणायचे एक सुप्रसिद्ध अभिनेता शेजारी राहतो आणि यांना कोण ते पण माहित नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
ABP वाल्यांनो यात थरार काय आहे ? काहीही शीर्षक देऊन प्रसिद्धी मिळवता ?
So sad😢😢😢
माझा आवडता अभिनेता मी त्यां चे सगळे पिश्चर बघीतले भावपूर्ण श्रद्धांजली
रविंद्र महाजनी खूप देखना कलाकार मराठी कलाकारा मधील खूपच सुंदर हिरो दोन्हीही प्रेमात पडाव असा आणि त्यांचा असा अंत खूपच दुर्दैवी घटना आणि विषय म्हणजे ते ऐकटेच कशे राहात होते मग मुल काय उपयोगचे. भव पुर्ण श्रध्दांजली 🙏🙏🙏
मराठी कलाकारांचा असा शेवट का होतो हे कळत नाही कारण आताच आपल्या तमाशा कलावंत एसटी स्टँड वर भिक मागून उदर निर्वाह करत होत्या त्याची माहिती आली आहे अशी अनेक उदाहणं आहेत शासनाने ह्या बाबत कलावंतांना काही आर्थिक मदत किवां पेन्शन योजना चालू करावी
ललिता पवार पण अशाच गेल्या.
त्याच्या मुलाचा येकहू चित्रपट पाहू नका मुलगी असून बेवारसपना हा काय हे ,,,खेळ कुनाला दावाचा कळला
त्यांनी 1990 मध्ये च बायको मुलांना सोडून दिले होते
माझे आवडते अभिनेते रवींद्र महाजणी❤ खूप वाईट वाटल त्यांचा असा शेवट झाला 😢 खेळ कुणाला दैवाचा कळला. 😭😭😭😭😭😭😭😭
खूप वाईट बातमी
कौटुंबिक वाद सगळ्याच घरात असतात, ते एकटेच वेगळे राहत होते ते पण ठीक आहे पण त्यांच्या मुलाने दररोज किमान एक मिनिट तरी फोन करून विचारपूस केली असती तर असे वाईट झाले नसते. 😢
One of the my favourite actor RIP 💐💐
दुर्दैव, मराठी माणूस असूनही मराठी कलाकारांची ओळख नसण किती वाईट😢
एका नामवंत कलाकाराचा असा मृत्यू दुर्दैवी 🎉
मेरे हिसाब से दुनीया का सबसे खुबसूरत अभिनेता थे रविंद्र महाजनी!
आपण मुलांना त्यांच्या गरजेच्या वेळी प्रेम दिल तर असं होणार नाही
खरच खेळ कुणाला दैवाचा कळला 💐💐💐🙏🙏
मुले खूपच buzy असतील तर त्यांनी आई वडिलांची उतारवयात व्यवस्थित सोय लावावी. त्यांच्यासाठी special care taker ठेवावे. त्यांचा अंत बघून खूपच हळहळ वाटतेय. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
त्यांचा मुलगा एवढा मोठा कलाकार आहे आम्हाला माहीत नाही फक्त मला रवींद्र Ooltah माहित आहे हिरो आणि असा मुलगा पाहिजे कशाला
एवढया मोठ्या अभिने त्या बद्दल आजुबाजूला कोणालाही माहीत नाही ही अज्ञानाची कमाल आहे
पैसा अडका माणूस वरती कोणीही नेत नाही उतार वयात आपली काळजी घेणारी कोण तरी ठेवा फ्लॅट ची लाईफच अशी आहे तिसऱ्या दिवशी कळतंय माणूस मरून पडलाय अजून ह्यच्यापेक्षा काय शोकांतिका असावी असो भावपूर्ण श्रद्धांजली सर तुमच्या आत्म्यास शांती लाभो 💐💐💐
खरंच खुप उमदा कलाव़त देखणा रूबाबदार असं दूदैवी मरण नको होते एकटेपणा या वयात नको होता भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏
खूप छान व्यक्तीमत्व होते आणी इतक मोठे कलाकार आणी तिथल्या लोकांना माहीत नाही कमालच आहे.
Ravindra mahajani Wonderful Actor ....amitabh bacchan of marathi movies....such a wonderful actor ...ani asa shevat shcking...😢😢😢😢😢
He resembled Vinod Khanna
रविद्र महाजनी एक गुणी कलाकार होते.
त्यांचा असा दुर्दैवी अंत झाला. हे ऐकून मनाला खूप वेदना झाल्या.
त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो हीच ईश्वरचरणी 🙏
खेळ कुणाला दैवाचा कळला. साहेब भावपुर्ण श्रध्दांजली
दुर्दैवी मृत्यू! त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
So sad ...
पत्रकार तरुणपणात ला मोदी च दिसतोय
😂😂
Kiska kuch to ...
Kiska kuch ....
Aur
Nacha bolya ...meri muchh......
Atta hye kay vichar ahe tumche
At 1:32 He calls the lady as 'Aaji'.Kay bolayche aata? Swatala 5 varshacha samjto kay?
भावपूर्ण श्रद्धांजली परंतु माझी एक आठवण आहे त्यांच्याबद्दल त्यांचा ideal कॉलनी येथे बंगला होता एकदा काही मुले त्यांची सही घेण्यासाठी गेली होती आणि ते गॅलरीत बसले होते तर ते खाली गेटवर आले आणि मुलांच्या वह्या भर पावसात फेकून दिल्या.खूप उर्मठ गर्विष्ठ होते ते त्यामुळे लगेच त्यांच्या कुटुंबियांना दोष देण्यात येऊ नये तरीही एक अभिनेता म्हणून त्यांची कारकीर्द छानच होती मराठीतील पहिला देखणा रुबाबदार अभिनेता होते ते as compare to विनोद खन्ना
त्यांनी बायको मुलांना 1990 मध्येच वाऱ्यावर सोडून दिले होते
खरोखर राजबिंडा.
भावपूर्ण श्रध्दांजली.ईश्वर पवित्र आत्म्यास सदगती देवो.
नट असो वा रंक , एकटेपणाचे मरण फार भयंकर असते.
खरे म्हणजे त्यांच्या घरातले त्यांना त्यांना माहित पण मी सुद्धा सरांचे खूप पिक्चर बघितले माझे सर्वात जास्त आवडते हिरो होते ते पण मुलांनी त्यांच्याशी असं वागणे खूप अरे तू सुद्धा म्हातारा होणार आहे तुझ्या सुद्धा वाट्याला हेच त्यांच्या वतीने माझा शाप आहे तुला किमान एक फोन करू शकत होता तू सरांना एकेकाळी त्यानी तुला फलंदाज सांभाळले हे कसं विसरलास आणि बायको तरी आशा महिलांना अर्धांगिनी म्हणावेका
Omg..so sad..why he was staying alone when his son is doing so well... r.i.p sir 💐🙏
आपल्या बिल्डींग मधे कोण ऱाहत हे खरच माहीती पाहीजे.कुणी म्हातार व्यक्ती असेल तर विचारपुस केली पाहीजे येता जाता ..म्हणजे अशा दुर्दावी घटना हेात नाही...
कामवालीने थोडं अधिक जागरूक राहीली असती तर...कदाचीत
म्हणजे आदल्या दिवशी सकाळी ...दार वाजल्यावर जर उघडले नाही तर परत प्रयत्न करून मग सावध होउन चौकशी केली असती तर ...
शहरी फ्लॅट संस्कृती तील अलिप्ततेचे बळी. रवींद्रजी, मराठी सिनेसृष्टितील एक अत्यन्त उमदा, देखणा नट ही त्यांची आमच्या नजरेत ठसलेली प्रतिमा. आमच्या चिखली गावी प्रयाग येथे शूटिंगला स्वतःची फियाट कार चालवत येताना बरेचदा पाहिले. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी इतका दुर्दैवी, दुर्लक्षित मृत्यू कोणाच्याही वाट्याला यायला नको. या प्रसंगाने 'नटसम्राट ' चे कथानक ताजे झाले...
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सदगती देवो.
अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी मृत्यू झाला.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
Great personality,and favourite of every maharatriyans RIP,💐💐
एवढे मोठे कलाकार शेजाऱ्यांना माहीत नव्हते...😢...गश्मीर काय करत होता
मुलगा,प्रसिध्दी असून शेवटच्या वेळी काही कामाला येत नाही,प्रारब्ध कुणालाच टळले नाही हेच अंतिम सत्य
असा मृत्यू कोणालाच नको रे देवा🙏
मोदी जी पत्रकार पण आहेत.....😢😢😢
नशीब अताच सरकार हे भाजप च आहे नाहीतर या केस मध्ये पण उद्धव ठाकरे यांना मुखमंत्री म्हणून काम नसता करून दिला
काय म्हणावं ह्याला ? वास यायला लागला, म्हणजे मृत्यू झाला तरी घर च्या लोकांना कळलं नाही ?
गश्मीर एवढा मोठा अभिनेता असून सम्पर्क नाही ठेवला ?
काय शोकांतिका आहे,,चांगल्या माणसांसोबत अस का होते
खेळ कुणाला दैवाचा कळला 🙏💐
Film industry should ban his Son.. very very unfortunate. RIP Ravindra sir😞
त्यांनी 1990 मध्येच बायको मुलांना सोडून दिले होते
Why total fault tyancha hoata
Kiti vait vatle yevade hit picture aani aasa jivanacha shevat..khupch vait koni natevaik pan navate.
मीडीयाला खळबळ महणजे काय हे बातमी कोणतीही असो सरळ सरळ खळबळ असं नाही आधी संपुर्ण चौकशी नंतर बातमी हे पोरेशेजर पाहिजे
लय वाईट मरण आले. भावपूर्ण श्रद्धांजली 💐
One of my favorite hero and I used to watch his movies in my childhood