पुन्हा पुन्हा आवाज ऐकावासा वाटतो आमच्या रविंद्रजींचा. आम्ही भाग्यवान की असे रुबाबदार कलाकार आम्हाला पहायला मिळाले. Very very very miss you Ravindraji !
खरोखरचं दैवी देणगी लाभलेले अतिशय सुंदर देखणं रूप, जे कोणाला नवसाने पण मिळणार नाही असा आमच्या काळाच्या अगोदर चा हिरो रविंद्र महाजनी 👍 मुबंईचा खरोखरचा फौंजदार वाटावा असं व्यक्तिमत्व. सर्व मुली महिलांना मनापासून आवडलेला एकमेव हिरो म्हणजेच रविंद्र महाजनी सर्व गुणसपन्न,प्रतिभावन्त देखण्या रुबाबदार कलाकारचा असा शेवट नको होता... खेळ कुणाला दैवाचा कळला हे त्यांच्याच गाण्याने पटवून दिले. अतिशय जड अंतकरणाने मनापासून रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😘😭🙏🌹❤❤
I love Ravindra Mahajani from my childhood.He is my favourite actor. मुंबईचा फौजदार या सिनेमा पहिला तेव्हापासून एकच स्वप्न होते की असाच सुंदर देखणा नवरा मला मिळो आणि खरंच स्वप्न पूर्ण झालं. 🙏🏻☺️
रवींद्र महाजनी सर ह्यांचा चेहरा अगदी प्रसन्न तेजोमय आणि बोलताना खूप नम्रता आहे मुलाकडून डान्स शिकण्याची इच्छा आणि मुलगा खूप खूप पुढे जावा हे ते बोलले तेव्हा अगदी मनापासून खूपच नम्र आणि हिरो असण्याचा जराही गर्व वाटला नाही तेथेच gashmir चा पहिला चित्रपट असून देखी त्याच्या बोलण्यामध्ये एक रुबाब किंवा गर्व वाटतो म्हणजेच मी नेहमीच परफॉर्मर होतो, मी बाबांचे पिक्चर खूप नंतर बघितले पण दुनियेतील बाकीच्या चित्रपटामुळे मला वाटले हिरो व्हावे, बाबा बरोबर काम करताना कसे वाटले तर मी त्यांना सहकलाकार म्हणूनच समजलो हे बोलताना चेहर्या वरचे हावभाव बघता खूपच अकडू वाटत आहे . एक उत्कृष्ठ नट आणि खूप छान चेहरा मराठी चित्रपट सृष्टी ने गमावला रवींद्र महाजनी ह्यांना विनम्र अभिवादन
What a handsome, smiling and charming father..Ravindra Mahajani..He was an adorable, homely Hero of yesteryears and still have same feelings as on date who was in his era..We love to see him again on silver screen..missed you Ravindra ji lot..
खरोखरच दैवी देणगी लाभलेल अतिशय देखणे रुप आणि माझा आवडता हिरो अशाप्रकारे त्यांचा दुर्दैवी अंत होणे म्हणजे मनाला अतिशय खंत वाटते.... खरोखरच खेळ कुणाला दैवाचा कळला ह्या त्यांच्याच चित्रपटातील गाण्याने पटवून दिले. अशा देखणा कलावंत श्री रविंद्र महाजनी सरांना मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली 💐👏👏👏👏👏
खूपच देखणे आणि बोलताना ही चेहरा किती प्रसन्न व हसत मुख आहे त्यांचा असा दुर्देवी अंत झाला खूपच वाईट वाटत आहे .त्यांच्या आत्म्याला शांती लाभो त्यांना अखेरचा दंडवत😥🙏
रविंद्र सर हे मनमोकळेपणाचे व्यक्तिमत्त्व आहे जे मनात असते ते चेहऱ्यावर दिसते असे म्हणतात ते चुकीचे नाही. खरच खुप वाईट झाले 😮😮सर तुम्ही अजून असेच रुप घेऊन जन्म घ्यावा कलाकार म्हणून.
रविंद्र महाजनी लोकांना आपले वाटत होते, त्यांची पर्सनॅलिटी खूपच छान होते ,त्यांचा अभिनय खूपच उत्कृष्ट होता , प्रेक्षक नव्हे तर निर्माते दिग्दर्शकही त्यांच्या वर खूष असायचे अशा लोकप्रिय अभिनेत्याचे शेवटचे दिवस चांगले असायला पाहिजे होते ,त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना .🏵️🏵️
रविंद्र जी हे अस्सल अभिनेता होते त्याला तोडच नाही... ! आम्ही लहान/तरूण असतांना त्यांचे चित्रपट आवर्जून पाह्यचो. त्यांनी व दादा कोंडके साहेब इ. नी मराठी माणसांना मनोरंजन क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहेत ते विसरता येत नाही. रविंद्र जी यांचे बोलणे , वागणे व अभिनय कला इ. यात सहजता, प्रेमळपणा व आपलेपणा दिसते. परंतु त्यांचा शेवट मात्र एकटेपणातच झाला याचे वाईट वाटते. ते बरेच महिने असे एकांतात का राहत होते हे ते व देव जाणो...! अशा माझ्या या आवडत्या अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
गश्मीरच्या चेहऱ्यावर एक silentness दिसतो... त्यात त्याचा strugle, त्याचं आणि रविंद्रजीचे नाते त्यातली पोकळी दिसून येत आहे .. नुकताच त्याचा रवींद्रजींच्या निधनानंतर चा interview पाहिला.... Gashmir Love you... लोकं काय... बोलणारच...
Lok kaay te Bolanarach pan Aaj je Kay hotey kiwa Tyanchya Patnine Lihiley Ani Mulaga je kahi Dakhawatoy hyawarun Khup Special Bamani Karmath lok Ravindra sir na fugative, Coward kiwa Villian tharawatayat te yoggya nahi. How far his son and wife are so trustful suddenly became than Superstar Ravindra Sir? 😮😮😮 As they say how can we accept if Ravindra sir is not alive to erase those blames , this is just own safe way both of them are creating. I guess they are pretending to do so to prove themselves as a just good human. Ravindra sir was honest Loyal and because of some family problems were staying apart of those confused personalities, so how he became Villian for them after Such a long tenure and created property for them? Just disgusting.😮😮
Gashmir peksha Ravindr sir bhari 👌 ky interview detoy ...ravindr sir hasat hasat boltay tech bhari vataty ....Ani vait vataty दुर्दैव आपण असे निघून गेलात sir... भावपुर्ण श्रद्धांजली
दिसणं हे आपल्या हातात नसतं त्यामुळे कोणाच्या दिसण्यावरून कधीच वाईट वाटेल अशी कंमेंट करू नये .आपलं कर्तृत्व आपल्या हातात असतं ते गश्मीर करतोय.त्यांच्यासाठी All the best !
रवींद्र महाजणी आणि गश्मीर महाजणी तुम्ही दोघेही माझे मराठी फिल्म इंडस्ट्री मधील अतिशय आवडते अभिनेते आहात. अतिशय प्रामाणिकपणे अगदी बरोबर विचार मांडलात तुम्ही 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎊🎊🎊🎊🎉🎉🎉🎉🎉🎉🎼🎼🎼🎼🎼🎼💐💐💐💐💐💐💐
Ravindra sir great khoop sundar bolane khoop sundar disane ravindra sir ni atitut bilkool navhata gashmir madhe atitut aahe ravindra sir nise actor great man ajun jast film sir tumhi kelya pahije hotya miss you ravindra sir
जीवनात कितीही प्रसंग अडथळे आले तरीही न दगमगता त्यातून सावरून पुढे जाणे आणी आपले आवडते करिअर घडवणे हे गश्मीर ह्यांनी सिद्ध करून दाखवले ग्रेट गुणी कलावंत
Modhi journey aahe ravindra siranchi news repotr ne gashmir kadhe jast laksh dile ravindra sir tumhi khoop great actor great father great man ravindra sir miss you
RIP Ravindra Mahajani Sir. He was a Veteran Marathi Actor and he will be missed! May God give Gashmeer n his family the strength to cope with this loss.
नाण्याला २ बाजू असतात. उलट गश्मीर दादाने मुलाचे कर्तव्य पार पाडले. वडिलांनी घेतलेले कर्ज त्याने लहान वयात फेडले. वेगळे रहाणे हा रविंद्र सरांचा निर्णय होता. वस्तू स्थिती माहित नसताना उगाच दोषी ठरवू नये. त्याने कुठेही कधीही रवि सरांचे नाव खराब केले नाही किंवा त्यांच्या विषयी काही बोलले नाही. तुमचे हे असले घाणेरडे आरोप बघुन रविंद्र सरांना त्रासच होत असेल...
बाप बापच असतो हे गश्मीर ने मोठेपणाने स्वीकारले,, रवींद्र महाजनी माझे मराठी चे आवडते हिरो,,आराम हराम आहे,मुंबईचा फौजदार,झुंज,देवता,,त्यात विनोद खन्ना जी चा लुक आवडला,,खूप छान जोडी आहे बाप मुलाची👍👍🙏🙏
कुठल्याही बापाला आपण परिवरापासून दूर जावं असं वाटत नाही, पण कधी कधी त्याला ज्या छोट्या छोट्या अपेक्षा परिवाराकडून असतात त्या सांगता येत नाहीत किंवा त्या समजूनही घेतल्या जात नाहीत. त्यामानाने बापाचं महत्त्व हे खूप उशिराने कळतं,तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी निघून गेलेले असतं.
रविंद्र महाजनी सर खूप संवेदनशील,प्रेमळ,मनमिळावु वाटतायेय मुलाखतीत! अत्यंत देखन्या, रुबाबदार,महान कलावंतचा शेवट अत्यंत दूर्दैवी मनाला चटका लावुन जातो...भावपुर्ण श्रद्धांजली
दिसणं हे आपल्या हातात नसतं त्यामुळे कोणाच्या दिसण्यावरून कधीच वाईट वाटेल अशी कंमेंट करू नये .आपलं कर्तृत्व आपल्या हातात असतं ते गश्मीर करतोय.त्यांच्यासाठी All the best !
Ravindra mahajani sir ur most handsome n dashing actor in marathi industry m ur biggest fan sir tumcha devata movie ha maza most fav movie ahe loveu sir stay healthy n happy sir tumcha aawaj bolaychi style aajpn same ahe❤
बाप तो बापच असतो, शेवटी ते काय म्हणाले गश्मिर चा आहे म्हणून आपण तो पहावा,ही माझी इच्छा आहे. आणि मुलगा कसा परके असल्यासारखा बोलत होता, त्याचा बोलण्यात कुठेही बापाब
मी जुन्या tv वर रविवारी पाहिलेला मुंबईचा फौजदार मूव्ही आणि तेव्हा वाटायचं असा रुबाबदार नवरा भेटायला पाहिजे. पण ते म्हणतात ना काही मनातून पाहिजे असेल तर भेटत आणि मला भेटला पण.tcu देवा.❤
दिसणं हे आपल्या हातात नसतं त्यामुळे कोणाच्या दिसण्यावरून कधीच वाईट वाटेल अशी कंमेंट करू नये .आपलं कर्तृत्व आपल्या हातात असतं ते गश्मीर करतोय.त्यांच्यासाठी All the best !
Ravindra Sir our favourite. From childhood we all love his personality. He was too handsome & charming Superstar. Son too can very charming & straight forward person.
Ravindra sir, me ajun hi utube war tumchi n ranjana madam chi gani pahate. Especially ha sagri kinara n fite andhara che jale are my the most fav songs. Evergreen songs with evergreen actors.
Mazya mummy pappachya jamanyache super hit hero ahet Ravindra Mahajani sir. Pan ha ka evdha bhav khatoy. Kon samajato swatala. Shevati kay zal ata kuthe. Namra pana hava. Hasara chehara hava. Tarach lok ijjat detat.
बाप तर बाप च आहे रवींद्र सर तुमची स्टाईल आजही तशीच आहे
रवींद्र महाजनी किती हसत मोकळेपणाने बोलत आहेत..खूप छान दिसत आहेत...❤
Smart and handsome actors yetil ani jatil, pan none can match Ravindra Mahajan sir.
पुन्हा पुन्हा आवाज ऐकावासा वाटतो आमच्या रविंद्रजींचा. आम्ही भाग्यवान की असे रुबाबदार कलाकार आम्हाला पहायला मिळाले. Very very very miss you Ravindraji !
खरोखरचं दैवी देणगी लाभलेले अतिशय सुंदर देखणं रूप, जे कोणाला नवसाने पण मिळणार नाही असा आमच्या काळाच्या अगोदर चा हिरो रविंद्र महाजनी 👍 मुबंईचा खरोखरचा फौंजदार वाटावा असं व्यक्तिमत्व. सर्व मुली महिलांना मनापासून आवडलेला एकमेव हिरो म्हणजेच रविंद्र महाजनी सर्व गुणसपन्न,प्रतिभावन्त देखण्या रुबाबदार कलाकारचा असा शेवट नको होता...
खेळ कुणाला दैवाचा कळला हे त्यांच्याच गाण्याने पटवून दिले.
अतिशय जड अंतकरणाने मनापासून रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😘😭🙏🌹❤❤
I agri with you ❤😢😢
@@milindmorey168 धन्यवाद 🙏🏻
This is most handsome person in marathi industry.... Luv u sir...
I love Ravindra Mahajani from my childhood.He is my favourite actor.
मुंबईचा फौजदार या सिनेमा पहिला तेव्हापासून एकच स्वप्न होते की असाच सुंदर देखणा नवरा मला मिळो आणि खरंच स्वप्न पूर्ण झालं. 🙏🏻☺️
Very True..He is an adorable Hero of our time. Aporeciating and Like your open comments about his super magnetic personality..
It's true same
🙏🏻☺️
Rip 😢
भावपूर्ण श्रद्धांजली सर
My favourite actor Ravindra Mahajani..very handsome n great actor!As far as possible I've tried to see all his films..God Bless his son
True..THE most Handsome actor in Marathi Industry..God bless both..Him and his son.
Most handsome true! Best dancer very true!! Best actor? He is still learning..
Baap toh aakhir baap hai. Ravindra saab is still so handsome n so humble n cheerful. Good to see him after very very long term.
Ravindra mahajani is the best charming Hero of the marathi industry's....
Right
अजिंक्य देव ही बेस्ट चार्मिंग आहेत.
Ravindra Mahajani was too much handsome and charming
रवींद्र महाजनी सर ह्यांचा चेहरा अगदी प्रसन्न तेजोमय आणि बोलताना खूप नम्रता आहे मुलाकडून डान्स शिकण्याची इच्छा आणि मुलगा खूप खूप पुढे जावा हे ते बोलले तेव्हा अगदी मनापासून खूपच नम्र आणि हिरो असण्याचा जराही गर्व वाटला नाही तेथेच gashmir चा पहिला चित्रपट असून देखी त्याच्या बोलण्यामध्ये एक रुबाब किंवा गर्व वाटतो म्हणजेच मी नेहमीच परफॉर्मर होतो, मी बाबांचे पिक्चर खूप नंतर बघितले पण दुनियेतील बाकीच्या चित्रपटामुळे मला वाटले हिरो व्हावे, बाबा बरोबर काम करताना कसे वाटले तर मी त्यांना सहकलाकार म्हणूनच समजलो हे बोलताना चेहर्या वरचे हावभाव बघता खूपच अकडू वाटत आहे . एक उत्कृष्ठ नट आणि खूप छान चेहरा मराठी चित्रपट सृष्टी ने गमावला रवींद्र महाजनी ह्यांना विनम्र अभिवादन
Tyane je tyachya lahanpani baghitl ahe .. tyamule Katuta Nirman zaliy tyachyat
खुप उच्च शिखरावर पोहोचलेल्या, अभिनय सम्राट ,अशा रविंद्र महाजनी यांचा अशा पद्धतीने शेवट व्हावा,खुपच दुखःद बाब आहे ,त्यांना मनःपुर्वक श्रद्धांजली.
What a handsome, smiling and charming father..Ravindra Mahajani..He was an adorable, homely Hero of yesteryears and still have same feelings as on date who was in his era..We love to see him again on silver screen..missed you Ravindra ji lot..
किती प्रेम आहे त्याना मुलाविशयी
खरोखरच दैवी देणगी लाभलेल अतिशय देखणे रुप आणि माझा आवडता हिरो अशाप्रकारे त्यांचा दुर्दैवी अंत होणे म्हणजे मनाला अतिशय खंत वाटते....
खरोखरच खेळ कुणाला दैवाचा कळला ह्या त्यांच्याच चित्रपटातील गाण्याने पटवून दिले.
अशा देखणा कलावंत श्री रविंद्र महाजनी सरांना मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली 💐👏👏👏👏👏
रवींद्र महाजनी यांच्या डोळ्यात पाणी आल.. may be.. happiness of seeing his son successful 🎉❤
खूपच देखणे आणि बोलताना ही चेहरा किती प्रसन्न व हसत मुख आहे
त्यांचा असा दुर्देवी अंत झाला खूपच वाईट वाटत आहे .त्यांच्या आत्म्याला शांती लाभो
त्यांना अखेरचा दंडवत😥🙏
Rip , Gashmir , तुझे बाबा आमचे काळातील खरे handsome , रुबाबदार, लोकप्रिय कलाकार होते , मराठी चित्रपट सृष्टी तील एकमेव देखणा स्टार
रविंद्र सर हे मनमोकळेपणाचे व्यक्तिमत्त्व आहे जे मनात असते ते चेहऱ्यावर दिसते असे म्हणतात ते चुकीचे नाही. खरच खुप वाईट झाले 😮😮सर तुम्ही अजून असेच रुप घेऊन जन्म घ्यावा कलाकार म्हणून.
ज्याच दुखणं त्यालाच माहीत. लोक काय फुकटच तोंड आहे बोलणार.
Love you sir khup handsome tevahi hotat aani aata hi aahat
gashmeer looks so done with pretense of being nice.
रविंद्र महाजनी लोकांना आपले वाटत होते, त्यांची पर्सनॅलिटी खूपच छान होते ,त्यांचा अभिनय खूपच उत्कृष्ट होता , प्रेक्षक नव्हे तर निर्माते दिग्दर्शकही त्यांच्या वर खूष असायचे अशा लोकप्रिय अभिनेत्याचे शेवटचे दिवस चांगले असायला पाहिजे होते ,त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना .🏵️🏵️
रविंद्र जी हे अस्सल अभिनेता होते त्याला तोडच नाही... ! आम्ही लहान/तरूण असतांना त्यांचे चित्रपट आवर्जून पाह्यचो. त्यांनी व दादा कोंडके साहेब इ. नी मराठी माणसांना मनोरंजन क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहेत ते विसरता येत नाही. रविंद्र जी यांचे बोलणे , वागणे व अभिनय कला इ. यात सहजता, प्रेमळपणा व आपलेपणा दिसते. परंतु त्यांचा शेवट मात्र एकटेपणातच झाला याचे वाईट वाटते. ते बरेच महिने असे एकांतात का राहत होते हे ते व देव जाणो...! अशा माझ्या या आवडत्या अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
Ravindra is always handsome hero of our times.
So honest Gashmir
रविंद्र महाजनी देखणे आणि गश्मीर स्मार्ट
बाबा खूपच छान बोलतायत. खूप गोड!
Ravindra mahajani sir great looking
Love you 💓💓❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
रविंद्र महाजनी सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
गश्मीरच्या चेहऱ्यावर एक silentness दिसतो... त्यात त्याचा strugle, त्याचं आणि रविंद्रजीचे नाते त्यातली पोकळी दिसून येत आहे .. नुकताच त्याचा रवींद्रजींच्या निधनानंतर चा interview पाहिला.... Gashmir Love you... लोकं काय... बोलणारच...
Kharay
Pp p⁹
Lok kaay te Bolanarach pan Aaj je Kay hotey kiwa Tyanchya Patnine Lihiley Ani Mulaga je kahi Dakhawatoy hyawarun Khup Special Bamani Karmath lok Ravindra sir na fugative, Coward kiwa Villian tharawatayat te yoggya nahi. How far his son and wife are so trustful suddenly became than Superstar Ravindra Sir? 😮😮😮 As they say how can we accept if Ravindra sir is not alive to erase those blames , this is just own safe way both of them are creating. I guess they are pretending to do so to prove themselves as a just good human. Ravindra sir was honest Loyal and because of some family problems were staying apart of those confused personalities, so how he became Villian for them after Such a long tenure and created property for them? Just disgusting.😮😮
Gashmir ch khar tar sarvani kautuk karayla hava khup kami vayatach tyane sarva jababdari sambhalli ahe ....tya vayat to bharkatla nahi
Ravindra Mahajani Cha aamhala aadar ahe karan te cinemamadhe hote tase te amchya manamadhe kayam rahtil😊😊
@@theartmedlay480 struggle he jivanat sarvana karavich lagte, kunihi aso mhanun natayat durava karun kye upyog.
Doganchya natayat kye prblm te tyanch mahit. Ravindra sarana pan dukh asnarch pan cheharyawar aanle nahi kiwa kadhi bolun dakhwile nahi tyani. Ek samjutdar manus kadhich dukh bolun dakhwat nahi. Karan tyana business madhe khup motha loss sahan karawa lagla .
Baap lek dogheheee awesome.... Ravindra mahajani my favorite Marathi star
Gashmir peksha Ravindr sir bhari 👌 ky interview detoy ...ravindr sir hasat hasat boltay tech bhari vataty ....Ani vait vataty दुर्दैव आपण असे निघून गेलात sir... भावपुर्ण श्रद्धांजली
रवींद्र महाजनी टॉप चे हिरो अह्येत
Ravindra sir was only handsome hero in Marathi industry, I am big fan of him,he still looking handsome n charming n all the best for Grashmir
Baap ki smile aur bete ka smartness
Bahot khoob.
अतिशय चांगला अभिनेता आपल्यातून गेला.खूप वाईट वाटतंय.
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🙏🙏🙏🙏
या वयात सुद्धा सर किती देखणे दिसत आहे,तु त्यांच्यापाशी काहीच नाही, Miss you sir
दिसणं हे आपल्या हातात नसतं त्यामुळे कोणाच्या दिसण्यावरून कधीच वाईट वाटेल अशी कंमेंट करू नये .आपलं कर्तृत्व आपल्या हातात असतं ते गश्मीर करतोय.त्यांच्यासाठी All the best !
खरंच दिसून हे आपल्या हातात नसत पण दिसणया वर नको स्वभाव मन चागला असावा गशममीर चागलं मुलगा आहे
रवींद्र महाजणी आणि गश्मीर महाजणी तुम्ही दोघेही माझे मराठी फिल्म इंडस्ट्री मधील अतिशय आवडते अभिनेते आहात. अतिशय प्रामाणिकपणे अगदी बरोबर विचार मांडलात तुम्ही 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎊🎊🎊🎊🎉🎉🎉🎉🎉🎉🎼🎼🎼🎼🎼🎼💐💐💐💐💐💐💐
त्या बापाला एक सलाम🙏 RIP sir
His (Gasmeer) eyes, voice, body language speak louder than words. Ravindra Sir looks very handsome still today. He smile very sweetly. MISS YOU SIR 💐💐
Ravindra sir great khoop sundar bolane khoop sundar disane ravindra sir ni atitut bilkool navhata gashmir madhe atitut aahe ravindra sir nise actor great man ajun jast film sir tumhi kelya pahije hotya miss you ravindra sir
Ravindra mahajanì sir my all time favourite hero
Ravindra Mahajani Sir Always so Humble.🙏
आपण sir,& गशमिर 1 number आहेत नम्रता उत्कृष्ट अभिनय करतात,देवता,सगळ्या प्रकारचे भूमिका करावेत,,😊👍
रवींद्र महाजनी यांचा आवाज अजूनही तसाच छान होता. बोलण पण तसच सुंदर 👌👌👌
जीवनात कितीही प्रसंग अडथळे आले तरीही न दगमगता त्यातून सावरून पुढे जाणे आणी आपले आवडते करिअर घडवणे हे गश्मीर ह्यांनी सिद्ध करून दाखवले ग्रेट गुणी कलावंत
भावपुर्ण श्रद्धांजली सर 😭🙏
Modhi journey aahe ravindra siranchi news repotr ne gashmir kadhe jast laksh dile ravindra sir tumhi khoop great actor great father great man ravindra sir miss you
मराठी मधील विनोद खन्ना रविन्द्र महाजनी
The most most handsome hero ever in Marathi cinema till date.
RIP Ravindra Mahajani Sir. He was a Veteran Marathi Actor and he will be missed! May God give Gashmeer n his family the strength to cope with this loss.
Shameless Gashmeer
@@rucha3385!p0😊😅؟ جHmm yes❤😅
@@vijaymaladesai100अअअनिल बडगलंत😢 10:02
Ravindra Mahajani himself had a dashing & good looking personality. And his son is top-notch. I like his son too.... 😀
बघा किती रुबाबदार पणा माझ्या हिरोचा खुप देखणा रुबाबदार अभिनेता अभिनेता असावा तर रवींद्र महाजनी सरांसारखा
Handsome, Hunk,Stylish,beautiful actor ever in Marathi industry-Ravindra Mahajani Sir ❤️🥰🔥
Ravindra Mahajani....एक सोज्वळ, संयमी आणि हसरे व्यक्तीमत्व... राहून राहून वाटत अजून असायला हवे होते... missing him
हो
मराठी चित्रपट सृष्टीतील देव आनंद रविंद्र महाजनी
मुलाचं आणि वडिलांचं जमत नाही असे वाटते..... रवींद्र सर हसत मुखाने बोलत आहे.. पण हा गाश्मिर ...
रवीद्र सर मी तुमचे सगळे movie बघितले आहेत खुप खुप आवडतात मला .खास करुन रंजना बरोबरची.
Same pinch Gasmhir sir...."Mumbaicha Faujdar" is also my most fevorite movie👌👌👌👍😀
Ravindra sir is my favorite. He was handsome, strong and terrific actor. I liked his movies. RIP Ravindra sir. May god give strength to his family
तो बोलला कसा की त्याच प्रेम कुठ दिसतच नाही मुलगाच वागण बरोबर नाही भावपूर्ण श्रद्धांजली सर 😭😭🙏🙏
Barobar
I also think so
Ass काहीच नाही. त्याने वडिलांची तरिफच केली
😂
नाण्याला २ बाजू असतात. उलट गश्मीर दादाने मुलाचे कर्तव्य पार पाडले. वडिलांनी घेतलेले कर्ज त्याने लहान वयात फेडले. वेगळे रहाणे हा रविंद्र सरांचा निर्णय होता. वस्तू स्थिती माहित नसताना उगाच दोषी ठरवू नये. त्याने कुठेही कधीही रवि सरांचे नाव खराब केले नाही किंवा त्यांच्या विषयी काही बोलले नाही. तुमचे हे असले घाणेरडे आरोप बघुन रविंद्र सरांना त्रासच होत असेल...
बाप बापच असतो हे गश्मीर ने मोठेपणाने स्वीकारले,, रवींद्र महाजनी माझे मराठी चे आवडते हिरो,,आराम हराम आहे,मुंबईचा फौजदार,झुंज,देवता,,त्यात विनोद खन्ना जी चा लुक आवडला,,खूप छान जोडी आहे बाप मुलाची👍👍🙏🙏
कुठल्याही बापाला आपण परिवरापासून दूर जावं असं वाटत नाही, पण कधी कधी त्याला ज्या छोट्या छोट्या अपेक्षा परिवाराकडून असतात त्या सांगता येत नाहीत किंवा त्या समजूनही घेतल्या जात नाहीत. त्यामानाने बापाचं महत्त्व हे खूप उशिराने कळतं,तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी निघून गेलेले असतं.
Both dad and son 👌👌👌👌Mahajani ji is one of most charismatic heroes of his time
Ravindra mahajani is very handsome actor! N his voice❤
Love u..ravidra mahajan.sir...such..nice..person.u..are😍😍😍😍
तो एक राजहंस, रविंद्र सरांना बघत रहावे इतके छान दिसत आहेत पण नंतर मात्र मन दुःखाने भरून जाते सर तुम्ही नेहमी आठवणीत राहाल
रविंद्र महाजनी सर खूप संवेदनशील,प्रेमळ,मनमिळावु वाटतायेय मुलाखतीत! अत्यंत देखन्या, रुबाबदार,महान कलावंतचा शेवट अत्यंत दूर्दैवी मनाला चटका लावुन जातो...भावपुर्ण श्रद्धांजली
Gashmeer cha interview bgha plz Mitra mhane varcha soumitra pote sobtcha khri paristhithi dolyasmor yeil
Ravindra Mahajani ❤️😍🥰very Handsome Hero..... evergreen.
Realy ravindra mahakamo sir charming hote aaj hi tasech ahet, perfect looking hero
खरच तुझा लुक वेगळा आहे ,तुझे बाबा खूपच सुंदर होते दिसायला .आमच्या काळातील .स्वप्नातील राजकुमार
दिसणं हे आपल्या हातात नसतं त्यामुळे कोणाच्या दिसण्यावरून कधीच वाईट वाटेल अशी कंमेंट करू नये .आपलं कर्तृत्व आपल्या हातात असतं ते गश्मीर करतोय.त्यांच्यासाठी All the best !
@@PriyankaKhamkar-Spirithe is star kid. so of course he will be compared... compared and compared
Ravindra mahajani sir ur most handsome n dashing actor in marathi industry m ur biggest fan sir tumcha devata movie ha maza most fav movie ahe loveu sir stay healthy n happy sir tumcha aawaj bolaychi style aajpn same ahe❤
रविंद्र जी खूप दिलखुलास होते. गश्मीर फारच रूड वाटतो.
बाप तो बापच असतो, शेवटी ते काय म्हणाले गश्मिर चा आहे म्हणून आपण तो पहावा,ही माझी इच्छा आहे.
आणि मुलगा कसा परके असल्यासारखा बोलत होता, त्याचा बोलण्यात कुठेही बापाब
बद्दल प्रेमाचा ओलावा दिसला नाही.
The great : Ravindra mahajani
खरं बोलालात, ते त्या काळातले सुंदर हीरो होते, आणि आजूनही आहेत
Ravindra mahajani he marati industries madle smart hero
बाप तो बापच 🎉🎉
Who came after gashmirsh's interview!!!
भावपूर्ण श्रद्धांजली
Khar bolyabaddal dhanyavad,tumhi handsome ani smart aahat pan vadil kharacha disayala ujve ,sundar hotel. Tana bhavpurn shraddhanjli.
kalach Ravindra Mahajani starrer 'Jasmine' hinHindinshort film pahili.... chhan ahe.... dusra bhaag lavkar yawa... ekach khanta asel ti mhanje dusrya bhagat Ravindra Mahajani nastil.... tumhi hawe hotat Sir❤❤❤❤
मी जुन्या tv वर रविवारी पाहिलेला मुंबईचा फौजदार मूव्ही आणि तेव्हा वाटायचं असा रुबाबदार नवरा भेटायला पाहिजे. पण ते म्हणतात ना काही मनातून पाहिजे असेल तर भेटत आणि मला भेटला पण.tcu देवा.❤
दोघांचं attitude एक नंबर आहे
रवींद्र महाजन यांचा मुलगा फार विचित्र दिसतो इंटरनेट भावपूर्ण श्रद्धांजली रवींद्र महाजन यांना
दिसणं हे आपल्या हातात नसतं त्यामुळे कोणाच्या दिसण्यावरून कधीच वाईट वाटेल अशी कंमेंट करू नये .आपलं कर्तृत्व आपल्या हातात असतं ते गश्मीर करतोय.त्यांच्यासाठी All the best !
It is not enough Word a handsome he is a great great great personality
Ravindra Sir our favourite. From childhood we all love his personality. He was too handsome & charming Superstar. Son too can very charming & straight forward person.
भावपुर्ण श्रद्धांजली
रवींद्र महाजनी .. देखणा रुबाबदार आणि सर्वोत्तम अभिनेता 👍👏👏😘😘
बाप मुलाबद्दल मनातून प्रेम, आपुलकीने बोलतो, पण त्याला मुलाचा हवा असा प्रतिसाद नाही.
बाप मुलाबद्दल बोलताना मुलाचे हावभाव पहा.
प्रत्येकाचं कौटुंबिक जीवन सारखच असते. घरोघरी मातीच्या चुली.
जनतेला दोघांनी काय दिलाय हे महत्त्वाचं वाटतं.
रविन्द्र महाजनी खूप चांगले व्यक्तीमत्व होते, त्यांचा अस मृत्यू व्हावा
या चे खूप वाईट वाटतं.
Ravindra sir, me ajun hi utube war tumchi n ranjana madam chi gani pahate. Especially ha sagri kinara n fite andhara che jale are my the most fav songs.
Evergreen songs with evergreen actors.
Mazya mummy pappachya jamanyache super hit hero ahet Ravindra Mahajani sir. Pan ha ka evdha bhav khatoy. Kon samajato swatala. Shevati kay zal ata kuthe. Namra pana hava. Hasara chehara hava. Tarach lok ijjat detat.
Marathi super hero Ravindra mahajani
Waw yar l love Ravindra Mahajan very much...how handsome he looks in movie
Ravindra sir bhavpurn shradhanjali
Handsome Hero Ravindra M.भावपूर्ण श्रद्धांजली.🙏
बाबा कुठल्याही ॲगलने देखणेच होते.
Emotional tribute to our favorite actor
Very very handsome actor n down to earth person Ravindra Saab. Very sad to hear about him.