Doosari Baju | Gasmir Mahajani | HD | दुसरी बाजू | गश्मिर महाजनी | Ep 25

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • सहभाग - गश्मिर महाजनी
    This Programme was first aired on 12.02.2017
    शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
    लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
    निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Doosari Baju '
    Artist : Gasmir Mahajani
    Anchor : विक्रम गोखले
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Комментарии • 1,2 тыс.

  • @gwadkarGhel
    @gwadkarGhel 11 месяцев назад +8

    14 व्या वर्षी गश्मीर आणि त्याची देवी सारखी आई त्याच्यामागे ठामपणे उभी राहिली आणि खूप कष्टातून हे सगळे मिळवलं तुझ्या आईला कोटी कोटी धन्यवाद 👋👋🤘

  • @serenebliss04
    @serenebliss04 Год назад +52

    Stop judging him...He lost his childhood and started earning at 15 ....I feel he has taken life's hardship in a very positive way... Kudos to you Gashmeer🙏

  • @saritakalwit7680
    @saritakalwit7680 Год назад +8

    अतिशय हुशार, clarity असलेला, सरळ, बहुआयामी, असा कलाकार.
    खूप आवडला interview. कुठलाही इमोशनल ड्रामा नाही. सहज सुंदर. मस्त मस्त.

  • @meghanakadam5119
    @meghanakadam5119 Год назад +100

    जर मुलाला 15 व्या वर्षी घराचं 50लाखांच्या कर्जाच ओझ वाहवं लागत असेल तर त्याला त्याचे वडील कोणीही असतील तरी त्यांच्याबाबत काय भावना असतील? जर त्याची आई त्याच्या सोबत आहे तर तो नक्की काहीतरी गहन विषय आहे. उलट गाष्मिर च कौतुकच करायला हवं की तो काहीच बोलला नाही त्याबाबत. वाईटसुद्धा. आपल्या घरात कोणी सल्ले दिले तर आपल्याला आवडत नाही मग त्यांना का द्यायचे आपण? त्याचा प्रवास पूर्णपणे वडलांच्या शिवाय आहे त्यामुळे नक्कीच त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे.

    • @ShobhaJaybhayefulsangvi
      @ShobhaJaybhayefulsangvi Год назад +2

      Mi tumchya matala sahmt aahe gshmirne je bhogleaahe te jhala mahit nsate fakt bolata yete

    • @jayshreeachalare2327
      @jayshreeachalare2327 11 месяцев назад

      अ❤❤.

    • @Vpp335
      @Vpp335 10 месяцев назад

      Tumhi lok khotya afava uthau naka 50 lakhache karj navhte ani te gasmir kontyach interview madhe nahi sangitale ahe .gasmir la vadilana sambhlne nahi jhale mhanun ravindra sarana ka khote blame karata. Te khup changle hote. Aaimulane tyna mhatarpani varywar sodle hote he sarva Maharashtra ne pahile ahe ha purava ahe . Karj hote kiwa fedle yala kye purava ahe ka.

    • @Vpp335
      @Vpp335 10 месяцев назад

      Gasmir apalyalala khare karyala kiti baju mandanar ahe ajun.

    • @Vpp335
      @Vpp335 10 месяцев назад

      50 lakh che karj bilkul navhte kahi pan afava naka uthau. Kye gasmir ne karj kiti fhedle te ajibat nahi sangitale. Alishan ghar tar tyalach milale na kiti hi karj fedle tar.

  • @radhikadate5698
    @radhikadate5698 11 месяцев назад +4

    मी खरंच फॅन झाले याची.खूप शहाणा, हुशार, देखणा आणि प्रांजळ माणूस आहे.

  • @supriyamurtekar3214
    @supriyamurtekar3214 11 месяцев назад +2

    एखाद्याबद्दल kahi n जाणून घेता.....लोक फक्तं वाईटच ka बोलतात.....चांगल ka बोलत nahj....जे आज bolatat
    खरच आई आणि मुलाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे Madhuji आणि Gashmir.....जे झालं तो भूतकाळ होता आणि....आता पुढे जायचं.....तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ❤

    • @AlkaBhagat-uc8ri
      @AlkaBhagat-uc8ri 11 месяцев назад

      गश्मीर आणि माधवी फार फार ग्रेट आहेत.

  • @gamersofworld8404
    @gamersofworld8404 11 месяцев назад +13

    गश्मीर
    जेवढ तुझं कौतुक करावं तेवढ थोडं आहे
    तू तुझ्या आईला गुरु मानलस
    तुझी आई पण तुझ्या सारखीच हूशार, कर्तबगार आहे आणि प्रेमळ, निर्मळ
    मनाची आहे
    आजच्या पिढीचा आदर्श आहेस तू
    खूप खूप छान वाटलं तुमची मुलाखत ऐकताना🙏🙏❤️❤️
    👍👍👍

  • @truptikadam4526
    @truptikadam4526 3 года назад +74

    गश्मिर चा विचार करण्याची पद्धत खूप कौतुकास्पद आहे.त्याने सुरू केलेल्या ॲकेडमी खूप खूप प्रसिद्ध होऊ दे. विक्रम गोखलेजींनी मुलाखत छान घेतली.

  • @SmitaDamle-x6s
    @SmitaDamle-x6s Год назад +26

    गश्मिर या शब्दाचा अर्थ कळला. अतिशय हुशार विचारी आणि स्वतःच्या प्रोफेशन बद्दल सखोल अभ्यास असणारा स्पष्ट विचार असणारा तरुण अभिनेता आहे. आणि असा अभिनेता मराठी आहे याचा अभिमान वाटला

    • @आध्यात्मज्ञान-य5य
      @आध्यात्मज्ञान-य5य Год назад +1

      येवढा हुशार आसुण तो एका जन्म देत्या बापाचा शेवट गोड नाही करु शक्ला काय करायच त्याच्या हुशारीला आणि मेहनतीला काय आदर्श घ्यायचा ह्याच्याकड्न त्याच्या आईने सर्व शिकवल पण सौंस्कार नाही दिले हा सांगतो मी स्वयंम पुर्ण आहे पण आरे बाबा तुझ्या वडिलांचे कलाकारी रक्त तुझ्यात होत म्हणून तु घड्ला नाही तर तुझी आई डोक्यावर जरी ऊभी राहीली आस्ती तरी हे होन शक्ये नवत हे लक्षात घे तु जो काही आहे ते तुझ्या वडीलांमुळेच आहे हे मान्ये कर तुझ्या आईने तुला घडवल हा भ्रम मनातुन कढुण टाक ती इतकी हुशार आस्ती तर वडीलांवर प्रेम करायला शिकावल आस्त वडीलांचा नम उल्लेख सुध्दा नाही मराठी शिनेसृष्टित आभिराज्ये गाजवनारे रवींद्र महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉

  • @rajendrakhandekar1457
    @rajendrakhandekar1457 Год назад +16

    छान मुलाखत...हा मुलगा नक्कीच हुषार व कर्तबगार आहे...त्यांच्या वडिलांचे नुकतेच झालेले दुर्दैवी निधन व त्यांचे एकाकी जिणे व जाणे चटका लावणारे वाटते....

    • @Tushar-q5e5g
      @Tushar-q5e5g Год назад +4

      वडिलांजवळ पैसा असता तर हे त्याना एकट्याला सोडून गेले असते का ?? विचार करण्यासारखे आहे , जो मुलगा BMW घेऊ शकतो तो वडिलांजवळ एखादा care taker ठेऊच शकतो.

  • @BollywoodKeTarane
    @BollywoodKeTarane 11 месяцев назад +10

    Hats off to Gashmeer.. at the age of 15yrs he made himself capable of taking extreme family and financial responsibilities.. when his father was supposed to look after him he was looking after father’s responsibilities and liabilities..must have been a very tough decision and life.. credit goes to his Mum❤

  • @smitadeshmukh9116
    @smitadeshmukh9116 Год назад +13

    त्याला काय साध्य करायचे आहे हे त्याला माहीत आहे हे कौतुकास्पद आहे. तुमच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा.

  • @sanjaytambe7703
    @sanjaytambe7703 Год назад +3

    खूपच छान अशी मुलाकात...उत्तम व्यक्तित्व... गाष्मिर महाजनी बद्दल पहीलांदाज ऐकलं..खूपच छान बोलणं आहे त्याच..खूप मेहनती मुलगा आहे.. स्वतःच्या पायावर उभं राहणं गौरवाची बात आहे..काही फॅमिली मॅटर होवु शकतात...पण आईचे संस्कार मुला मधे दिसतात..hats off you..God bless 🙌

  • @mazelikhan3627
    @mazelikhan3627 6 дней назад

    गष्मिर अगदी लाडका आणि मनापासून आवडणारा अभिनेता आहे. अगदी खंखुरं आणि स्पष्टपणे बोलला. पण कधीच चुकूनही दारूच्या आहारी जाऊ नकोस गष्मिर. तू पटकन बोलून गेला पण कधीच परिस्थिती हाताळण्यासाठी तो एकमेव उपाय नसतो. तू जर वाचत असलास कमेंट्स तर फारच छान. एक उत्तम माणूस आणि कलाकार आहेस असं मुलाखतीतून लक्षात आलं. असाच आणि कायम रहा अनेक आशिर्वाद आणि शुभेच्छा तुला

  • @neelampradhan2861
    @neelampradhan2861 2 года назад +7

    गशमिर महाजनी आमचा आवडता अभिनेता आहे हॅंडसम आहे आज त्याची दुसरी बाजू आम्हाला कळली किती स्वच्छ आणि मेहनती हुशार आहे आम्हाला खूप छान वाटले त्याची मुलाखत ऐंकून इमली सिरीयल मध्ये तो खूप सुंदर दिसला व अभिनय पण छान केला देऊळ बंद सिनेमात पण खूप छान अभिनय केला तो खूप मेहनती आहे त्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व गाडी साठी अभिनंदन

    • @prabhakerkogekar3601
      @prabhakerkogekar3601 Год назад

      रविंद्रजींच्या धक्कादायक मृत्यू मुळे ,मुलाखतीत त्यांचा उल्लेख ही न केल्याने दोघांचे नाते संबंध कसे असतील याचा अंदाज बांधता येतो. असो. शेवटी प्रत्येक व्यक्तिमत्त्व वेगळेअसते हेच खरे

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 Год назад +49

    बाप आणि मुलाचे संबंध अतिशय दुरावलेले होते हे स्पष्टच दिसत आहे.... महाजनी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली....

    • @explorenbepassionate8471
      @explorenbepassionate8471 Год назад

      Siranche sagalyanshich by choice

    • @NehaSawant-t7c
      @NehaSawant-t7c Год назад +1

      Ravindra mahajaniche khas sambandh konashi hote tar...baykoshi ,mulashi khas naat nvtach as distay ..kuthehi tyanch naav nighal nahi interview darmyan

    • @explorenbepassionate8471
      @explorenbepassionate8471 Год назад

      @@NehaSawant-t7c ho tya mule konala dosh denyat point nahi , je jhala te khup unfortunate hota pan ektra nasatilach tar Kay karnaar.

    • @bhumeshawad7823
      @bhumeshawad7823 Год назад +2

      ज्या वडिलांचे गुण त्यांच्यात आले बाकी ते कसेही वागले असतील तरी ही त्यांचे जराही नाव न घेणं हे कुठे तरी सर्व च प्रेक्षकांना खूप दुःखा वाल्या सारखं वाटतं....

    • @explorenbepassionate8471
      @explorenbepassionate8471 Год назад

      @@bhumeshawad7823 watu shakata agree, specially RM siranchya fans na.Pan to kahi vayete goshti asatil tar te bolun naav kharab karanyapeksha talato he samajawa na? Atgawani farsha changalya nastil tar na bolalelan bara asahi asel. Ani looks Aai Vadilankadun yetat Gun yeu shaktat pan te baghun tya darkha wagayacha prayatna kela tarach , faqt konachya poti janmala ala mhanun tyanche gun yet nahit, efforts ghyave lagtatch, naahitar aaj Abhishek Bachhan pan Superstar zala asatat.
      Mothe Naav asalelya vyaktinchya mulanchich vytha vegali asate. Kitihi guni asel , skills asatil tari lok tyanchyashi compair kartat, Ani ata ithe wadilach ahet na mag Kay zala etc naka mhanu, pratyek gharat hi ghusmat thodifaar hotech jithe vadil khup kartutvavan asatat. Ani ithe looks sodale tar sagalya goshtit Gashmeer 2 steps pudhech ahe skills madhe. Ani vadilanchya nawacha farsa vyapari na karta tyala swatacha thasa umatavaycha asel tar Kay hrkat ahe? Ki faqt RM sirancha mulga mhanun olakhalan jawa? Asel 1,1.5 gen je tasech olakhitil pan aatachi ji ahe gen te Gashmeer mhanun olakhitil pudhe 10,20 varsha,kam karel tevha Gashmeer mhanunach olakhitil.
      Vichar pratyekachya situation cha vhava. Faqt geleli vyakti aur vayaskar manasa ch changali asatat or barobar asatat asa nahi , tarunanna pan barech prob asatat😢.
      Ani jahi jan mhanatat mag Mahajani siname kashala lavato, pan te by Birthday yetach, Ani konacha farsa anadar nahi, Ani swatachya surname cha karit kami faayda gheun swatala sidhha karanyacha prayatna ahe. Nahi tar kahi jana aadhichya pidhichya punyayivar maza kartat Ani chotamotha career kartat tyapeksha he nakkich changala.

  • @chandrakantpatil1176
    @chandrakantpatil1176 Год назад +3

    मुलाखत फारच सुरेख आणि सुंदर तीहि एका महानायकाने घेतलेली.
    ही मुलाखत लोकांना पडलेले सर्व प्रश्नांची उत्तरे न बोलता देऊन गेली.
    प्रत्येकाचे आयुष्य हे असेच असते.
    प्रत्येकाचा स्वभाव वेगळा च असतो म्हणून तर प्रत्तेकाचे आयुष्य वेगळेच असते.
    एक मात्र खरं....everything is destined.
    सहज सुचलं म्हणून
    everything

  • @deepakshiv642
    @deepakshiv642 Год назад +4

    अतिशय सुंदर, स्पष्ट बोललात,खूप स्ट्रगल करीत पुढे गेलात,मा.विक्रमजी आपणास कर्तृत्ववान म्हणाले ते खरच आहे.गश्मिरजी आपण कलाक्षेत्रात यशस्वी आहात कायम रहाल शुभकामना!

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l Год назад +5

    रविंद्र महाजनी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
    अप्रतिम अशी मुलाखत
    संपूर्ण मुलाखतीमध्ये वडिलांचा कुठे ही उल्लेख नाही. नक्कीच काहीतरी कारण असू शकते.असो. तो त्याच्या कौटुंबिक विषय आहे. एकंदरीत या सगळ्या परिस्थितीत मधूनच ग्शमीर एक सुंदर,समूजदार, जबाबदार, आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा अभिनेता प्रामाणिक माणूस बनू शकला.
    ही मुलाखत आताच्या युवा तरूण तरूणीना काहीतरी आत्मपरीक्षण करण्यासाठी आहे.

    • @sheetalnaroji5206
      @sheetalnaroji5206 Год назад +1

      Kitihi kahihi jhale tari ya vayat Ravindrajina ekate sodane Asha stitit shevat hone dayniy aahe.mulala lajjaspad aahe.

  • @smartvedgamer
    @smartvedgamer 10 месяцев назад +1

    I really proud of you Gashmeer ❤❤

  • @deepaksamel2727
    @deepaksamel2727 2 года назад +19

    गाशमिर तुझी बसण्याची पद्धत, चेहऱ्यावरील हावभाव,हातांची हालचाल, व तुझे शब्द रुपी बोलणे सारेच खुप खरे होते,मला व्यक्तिशः तुझा अभिमान वाटतो. धन्य तुझी आई. तुझ्यासारखा एकतरी मुलगा देवाने प्रत्येकाला द्यावा.

  • @vidyasarkhot3113
    @vidyasarkhot3113 2 года назад +13

    मला तू खूप आवडतोस,प्रथमच तुझ्या विषयी माहिती समजली,प्रामाणिकपणा व मुद्देसूद विचार करण्याची क्षमता आवडली,मनापासून अभिनंदन व शुभेच्छा

  • @shraddhasalvi2875
    @shraddhasalvi2875 Год назад +6

    खूप छान मुलाखत . खूप मेहनत आणि कष्ट केले गष्मिर ने . रविंद्र महाजनी खूप चांगले होते त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली . मुलं लहानपणी दुखावली गेली तर ती कायम लक्षात ठेवतात .

    • @Tushar-q5e5g
      @Tushar-q5e5g Год назад

      चांगलं असेल तर सगळे उदो उदो करतात , वाईट काळात कोणी नसतं हेच खरं , रविंद्र महाजनी यांनी घर गहाण टाकू द्यायला नको होतं याच्या करियर साठी.

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 Год назад +8

    खूप छान मुलाखत घेतली गोखले सर गश्मीर च्या आयुष्याचा प्रवास समजला.

  • @shraddhaherekar9285
    @shraddhaherekar9285 Год назад +34

    गश्मिर तू इतका हुषार, देखणा , अभ्यासू, समुतदार असा मुलगा आहेस. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. 💐
    तुमच्या व्यक्तिगत जीवनात नाही भाग घेणार पण रवींद्र महाजनी सरांचे असे एकाकी निधन खूप दुःख देऊन गेले. 😞😰

    • @shridasdahiwade8742
      @shridasdahiwade8742 Год назад +7

      कलाकार म्हणून फार कौतुक, पण एक मुलगा म्हणून काय?. स्वतःचे वडील जे एक महान कलवंत होते,ते नुकतेच एकांतात मरण पावले व तीन दिवस कुणालाच माहित नाही,त्याचे काय 😢

    • @sheeladalvi6152
      @sheeladalvi6152 Год назад +1

      😢

    • @satyejeetpandey3253
      @satyejeetpandey3253 Год назад +1

      देखणा कुठे हेकणा आहे

    • @jyotim7859
      @jyotim7859 Год назад +3

      रवींद्र महाजणींनीच आयुष्य हे स्वतः त्यांनी choose केले होते. मुलानांचा आणि बायकोचा काहीही दोष नाही. घरच्यांची इच्छा जरी असली त्यांना सांभाळायची पण रवींद्र महाजणींना एकांत आवडता होता. ते बायको आणि मुलांना सोडून एकट्याने राहत होते. अगदी गश्मीर 15 वर्षांचा असल्यापासून.

  • @seemadere1804
    @seemadere1804 Год назад +1

    खूप सुंदर मुलाखत. गश्मीर अभिनेता म्हणून उत्कृष्ट आहे. अतिशय अभ्यासू, कष्टाळू आणि down to earth असे व्यक्तिमत्व आहे.All the best for your bright future.

  • @Sarmisalchannel
    @Sarmisalchannel 2 года назад +35

    रवींद्र महाजनी हे आमच्यावेळचे हिरो होते... त्याबद्दल ऐकायला मी उत्सुक होतो पण संपूर्ण मुलाखतीत गश्मीरने आपल्या वडिलांचा उल्लेख केला नाही... आणि विक्रम गोखले यांनी त्याबद्दल त्याला विचारलं सुद्धा नाही... म्हणजे त्यांनी त्याबद्दल विचारू नका असं सांगितलं का?... असो... बाकी गश्मीर तुझ्या मेहनतीला आणि तुझ्या विचारांना सलाम... खूप कमी वयात कष्ट केलेस हे तुझ्याकडून घेण्यासारखे आहे...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +2

      🙏आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @nutanm660
      @nutanm660 Год назад +12

      May be वडिलांबद्दल सांगण्या सारखे काही नसेल त्याच्याकडे....किंवा वाईट गोष्टी असतील तर त्या सांगायच्या नसतील

    • @Tushar-q5e5g
      @Tushar-q5e5g Год назад +14

      वडिलांकडे पैसे नसतील त्यामुळे आई किंमत देत नसेल ते पाहून मुलंही तशीच वागतात

    • @madhaobdeshmukh
      @madhaobdeshmukh Год назад +4

      ह्यावरुन ह्यांची व त्यांच्या वडिलांचे पटत नव्हते व रविंद्रमहाजनी ह्यांची आर्थिक परिस्थिती खराब झाली होती. ह्यामुळेच रविंद्रमहाजनी हे १४-७-२०२३ ला ते एकांतात मृत झाले.

    • @poonamjavir3226
      @poonamjavir3226 Год назад +2

      Same me pan tich vat baghat hote ki atta tari ha vadilanvishayi kahitri bolel mhaun purn mulakhat baghitli pan jara suddha kahi nav kadhal nahi tya gashmir ne he far chukich ahe mala tar ajibat avadlel nahiy
      Are kiti kahi problem asu det pan tya mulala moth kartana thoda tari ka hoina tya bapacha pan tar hat aselchna itka kasa ha nishthur manacha ki jara pan vadilanvishayi kahi bolala nahi jyanchya navane yachi olakh hotey tyanchyach navabaddal yala bolayla laj vatat hoti kay
      Aaichya navavar ghar ahe sangto mhnaunch tya bicharya ravindra mahajanina ghartaun baher kadhal vatat ya lokani Ani tyanche ase hal hou dile

  • @deepadalvi3517
    @deepadalvi3517 11 месяцев назад +2

    आता भूतकाळ विसरून जायचा.
    हे सगळे विधी लिखित होते.
    त्या ला कोणी अडवू शकत नाही.
    आता पुढे पहायचे.
    कर्तव्य करण्यात मागे हटायचे नाही.
    मग परमेश्वर ही कृपा ठेवतो.
    Stay blessed always.
    Take care n love your Mom and all family.

  • @sanjaykarande6464
    @sanjaykarande6464 Год назад +11

    Gashmir Bhau, आईचा आशीर्वाद तर सगळ्यांच्याच पाठीशी असतो पण तुला मोठे करत असताना पप्पा रवींद्र महाजनी यांनी देखील महत्त्वाची भूमिका असेल यात आमच्या मनात काही शंका नाही.रवींद्र महाजनी हे देखणे रुबाबदार, समंजस ,त्या काळातील सुपर स्टार होते.

    • @pradhumnathombare6982
      @pradhumnathombare6982 Год назад +2

      गश्मीर च्या वयाच्या 15 व्या वर्षी त्याचे वडील रवींद्र महाजानी यांनी पूर्ण कुटुंब सोडून गेले एकटे राहायला.

  • @sameerseth5942
    @sameerseth5942 Год назад +1

    माणूस जेंव्हा 15 वर्षाचा असताना घराची जबाबदारी घेऊन मेहनत करतो तेंव्हा तो स्वतःच आणि घराण्याच नाव घेतो... गश्मीर स्वतःच्या मेहनतीवर मोठा आहे... त्यांचे वडील खूप मोठे अभिनेते असल्यामुळे सतत तुलना होत असते... पण त्याने फक्त अभिनय नाही बाकीच्या गोष्टींवर लक्ष दिल आहे... Action dance, stunt हे त्याच स्वतःची मेहनत आणि वेगळेपण आहे...

    • @marathibana15
      @marathibana15 Год назад

      sorry to say.... result is not seen

    • @sameerseth5942
      @sameerseth5942 Год назад

      @@marathibana15 15 वर्षाच्या मुलाने घराच कर्ज स्वतः काम करून 3 वर्षात फेडलं अजून काय result हवा आहे... त्यात स्वतःची dance अकॅडमी आहे त्याची

    • @marathibana15
      @marathibana15 Год назад

      @@sameerseth5942 'result is not seen' hech khara ahe.... tyane swatala all rounder samju naye ajun tevdha palla gathlela nahi..... (hindi serials madhun karodo kamavle astil pan to bhag wegla) sadhyachya baryqch marathi tarun mulana ha mahit sudha nahi ani RM sir gele teva kahina kalala ki tyancha mulgahi actor ahe ... RM sirancha mulga hich tyachi khari olakh ani ti pusaycha pryatna kela jato teva te jasta hasyaspad watata.....
      wadilanshi tulna tar honarach....RM siranche acting career madhe barech plus points hote.... tyanchyabaddal purvi newpqpers madhe khup kahi lihun yayacha asa gharche mhantat (mi lahan hoto teva).... apanahi tyach kshetrat ahot tqri GM tyanchya baddal bolan talato..... he mulacha wadilanbaddal aslela kutstitpana dakhvun deto

  • @renuka5872
    @renuka5872 Год назад +5

    हा इतका बुद्धिमान, गुणी अभिनेता मराठी माणूस म्हणून जन्माला हेच मराठी सिनेसृष्टीसाठी गौरवाचे आहे..नक्कीच हा खूप काही चांगले काम करून दाखवेल...

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 Год назад +2

    😊गश्मीर तुझ्या बाबांनमुळे तुला समाजात मान आहे हे तु विसरू नको रविंद्र सर खुपच, खुपच, खूपच सुंदर व्यक्तीमत्व होत हिंदी, मराठी चित्रपटातही असा सुंदर हिरो नाहीये खुप सुंदर देखण रुप देवानी त्यांना दिल होत,पुन्हा असा कलाकार होणे नाही रवींद्र सर तुम्हाला रंजना ताईना कुठे शोधू मी . मानाचा मुजरा तुम्हाला❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏

  • @hemangipatil2754
    @hemangipatil2754 Год назад +15

    खुप आश्चर्य वाटले बाळाने या मुलाखती मध्ये वडिलांचा म्हणजे रविंद्र महाजनी सरांचा एक ही उल्लेख केला नाही
    फक्त माझी आईआणि मी मी बस
    महत्वाचे म्हणजे विक्रम गोखले सरांनी सुद्धा गश्मिर समोर रविंद्र महाजनी सरांचे नाव सुद्धा काढले नाही टाळाटाळ केली
    ही खुप खेदाची गोष्ट आहे
    😭😭

    • @yashmoreofficial0807
      @yashmoreofficial0807 Год назад +1

      "शिकवीन चांगलाच धडा" मधील story बहुतेक ह्यांना लागू होत आहे..

    • @shobhaurankar8929
      @shobhaurankar8929 2 месяца назад

      खरं तर कुठल्याही मुलास वडीलांचा सर्वात जास्त तिरस्कार वडिलांनी आईला डावलून दुसऱ्या स्त्रीशी लफड केलं असेल तर , बाकी कितीतरी मुलांचे बसून खात असतील तरी वडिलांना मान देतात..

  • @dhanuskitchen9903
    @dhanuskitchen9903 Год назад +1

    जगात काही लोक मनात काही संस्पेन घेवुन जगतात ना ते जगासमोर सांगु शकत ना बोलु शकत चांगले थोर लोक पन चुकु शकतात तेव्हा घरातील लोकच त्यानां संभाळुन घेतात असे दिसते गश्मीर तुला शुभेच्छा भावी जीवन प्रगतीचे जावो काही किंतु परंतु असु दे ते जगात असतातच ज्याचे त्यालाच माहिती असो ❤

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 3 года назад +108

    कौतुक आहे, खूप काही अनुभव घेतलेला, खूप गोष्टी शिकलेला, उमदा, देखणा, पिळदार देहयष्टी चा गश्मीर 👍💪👌🙏

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 11 месяцев назад +1

    आज मुलाखत ऐकली. गश्मिर तुम्हीं अनेक उत्तम गोष्टी शिकलेले आहात हे मला या मुलाखतीतून समजले. तुम्हांला अनेकानेक शुभेच्छा!!!
    काही दिवसांपूर्वी आपल्या मातोश्री माधवीताई महाजनी यांच्या "चौथा अंक" बद्दल ऐकलं.

  • @vandanachougule8351
    @vandanachougule8351 Год назад +4

    Very nice inspiring interview. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात.आणि त्या उघडून दाखवता येतातच असे नाही.गश्मीर आणि रवींद्र महाजनींच्या बाबतीत असंच काहीतरी असेल असे माझे वैयक्तिक मत आहे

  • @latagargate2124
    @latagargate2124 Год назад +31

    मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि चतुरस्त्र अभिनेते, प्रतिभावान, हरहुन्नरी, सर्वगुणसंपन्न कलाकार, जनमानसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मराठी मधील Handsome Hunk, माझे अत्यंत आवडते व्यक्तिमत्त्व रवींद्र महाजनी काळाच्या पडद्याआड! कोणाचा शेवट कधी कसा होईल आणि नियती कधी कोणासोबत काय खेळ खेळेल हे सांगता येत नाही! बायको, मूलगा, सून असूनही त्यांना भाडेतत्त्वावर एकट्याने रहावं लागलं! एवढं नाव, एवढी प्रतिष्ठा, प्रसिध्दी असूनही शेवटी करुण अंत झाला! अंत:समयी त्यांच्याजवळ कोणीही नव्हते यापेक्षा मोठं दु:ख ते काय असू शकतं? असं कोणाच्याही बाबतीत होऊ नये, बातमी वाचताना अक्षरशः गहिवरून आलं... त्यांच्या बाबतीत हे असं घडायला नको होतं!
    शेवटी त्यांच्याच "देवता" या चित्रपटातील "खेळ कुणाला दैवाचा कळला" हे गीत त्यांच्यासाठीच भविष्य ठरलं हे दुर्दैवच! 🙏😥 माझ्या अशा आवडत्या, गोड, गुणी कलाकारास साश्रुनयनांनी भावपूर्ण आदरांजली! 🙏💐

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 3 года назад +9

    अरे खरच अशी माणस असतात जे मला असा माणूस असावा अस वाटाच पण परतय कशात कधीच अशी माणस नसतात realy you are a honest man I love you I am young lady only 72 years.

  • @prajaktjuwatkar3094
    @prajaktjuwatkar3094 Год назад +7

    जसे सुशांत सिंग राजपूत साठी एकत्र आले होते तसे आता आपण मराठी चित्रपट चाहत्यांनी रविंद्र महाजनी या मराठी चित्रपट सृष्टीतल्या एकमेव handsum hero ला महाराष्ट्र राज्य सरकारकडून त्यांच्या मरणोत्तर तरी life time achievement awrad प्रदान करुन उचित गौरव करण्यासाठी लक्ष वेधून घेऊया... social media वर trend करुन मोहिम चालवूया..*

  • @latashinde841
    @latashinde841 Год назад +4

    असा मुलगा प्रत्येकाला हवासा वाटेल ईतका गश्मीर गुणी आहे. तुझ खुप अभिनंदन.

  • @shrikantbabar3839
    @shrikantbabar3839 4 месяца назад +1

    गश्मीर खरच तू ग्रेट आहेस.

  • @fiudhoygamer9624
    @fiudhoygamer9624 Год назад +4

    वडिलांच्या कर्जामुळे त्रास झाला. पण त्यामुळेच तू स्वयंपूर्ण झाला. आई व वडील हे इतकं जवळच नात आहे की त्यामध्ये माफ करणे हाच योग्य पर्याय असतो.

    • @shobhachaudhari778
      @shobhachaudhari778 Год назад +3

      ज्ञान पाजाळायला सोपे असते रे भाऊ

  • @latanarwa4349
    @latanarwa4349 Год назад +1

    Khoop chhan interview. Ek paripurna asa Manus.. Gashmir Mahajani... Satvagunanni yukta.... Pudhil vatchalisathi anek. Swamimay Shubhechha! 🙏. Shri Swami Samarth!

  • @mangalamujumdar2712
    @mangalamujumdar2712 Год назад +3

    गश्मीर महाजनी म्हणजे अत्यंत होतकरू गुणी कष्टाळू अँड होनेस्ट वाटतो मुलाखतीवरून. रवींद्र महाजनीची ती कला सृष्टीला अनमोल निशाणी आहें. जे घडले तें विपरतीच. ही सर्व नियती आहें.😢

  • @madhaobdeshmukh
    @madhaobdeshmukh Год назад +58

    मराठीचे गाजलेले अभिनेते रविंद्रमहाजनी ह्यांना भावपुर्ण-श्रदांजली.

    • @pandurangsawant2229
      @pandurangsawant2229 Год назад +3

      Nothing is said about Ravindra Mahajani, his respectful and successful father

    • @madhaobdeshmukh
      @madhaobdeshmukh Год назад +1

      @@pandurangsawant2229 Sir, their differences were very high that resulted breakup among family. Dear Ravindra Mahajani's financial planning was failed. He may not follow the hints given by his family.

    • @Vpp335
      @Vpp335 10 месяцев назад

      Khup chan personality hoti ravindra saranchi. Star kalakar tya kalatale.

  • @pratimachauhan8394
    @pratimachauhan8394 3 года назад +9

    Aap kay interviews may dekha aap nay 15 year say struggle suffering kiya aap ko maa ko selute koti pranam aap ko 15 year say selfdepen hoo gay iam so proud in tears came ihave no words to say about gashmmer ji speech less you keep moral those people nothing working how hardworking gashmmer ji aap nay kiya selute aap ko God bless you always go ahead

  • @vaidahijoshi4045
    @vaidahijoshi4045 11 месяцев назад +2

    गश्मीर जेवढ तुझं कौतुक कराव तेवढं थोडं आहे.......आजच्या पिढीच आदर्श आहेस तू ❤

  • @CA-ht9rs
    @CA-ht9rs 3 года назад +13

    मुलाखत खूप छान झाली. तो खूप हुशार अभिनेता आहे. परंतु एकच खंत वाटली की एकदाही रविंद्रजींच नाव नाही घेतलं. कारण ते मराठी चित्रपट सृष्टीतील खूप मोठे अभिनेते आहेत पण त्याने एकदाही नाव घातलं नाही.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      (मुलाखत खूप छान झाली. तो खूप हुशार अभिनेता आहे.)
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 2 года назад +4

    खुप छान मुलाखत. त्याच्या जडणघडणीत इतक्या गोष्टी सामाविष्ट आहेत हे ह्या मुलाखती मधून समजले. त्यानी घेतलेली मेहनत त्यांच्या यशाचे श्रेय आहे. त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 👌💐👍

  • @ranijaiswal5497
    @ranijaiswal5497 Год назад +17

    रवींद्र महाजनी यांचा मुलगा म्हणून मला खूप आवडतो. आणि माणूस म्हणून सुद्धा आता आवडत आहे. कारण खूप आहेत.😊

  • @alkeshpatil6760
    @alkeshpatil6760 Год назад +1

    वडील म्हणून तरी.. रवींद्र महाजनी सरांचा उल्लेख करायचा... त्या आयुष्यात तुझ्याशी कसे वागले असले तरी ते तुझे वडील आहेत... गश्मीर तू अभिनेता व्हायला खूप कष्ट घेतले असशील पण तू तुझ्या मुलाखतीमध्ये वडिलांचा एकदा तरी उल्लेख करायला हवा होतास.. मराठी चित्रपट सृष्टीतील एक देखणे अभिनेते रवींद्र महाजन सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐

    • @teravya1301
      @teravya1301 Год назад +1

      खरे आहे. बाप कितीही वाईट असला तरी ते एक असे व्यक्तिमत्व होतं ज्याच्या शिवाय मराठी सिनेमाच्या एका दशकाची चर्चाच होऊ शकत नाही आणि त्याचा रक्ताचा मुलगा जो स्वतः ही सिनेमा फिल्ड मधे मग त्याचा अंनुल्लेख पाप ठरेल . असेल केलं उध्वस्त त्याने आई लेक्राच, नसेल ठेवला पैसा वराशने मुलाला . पण कितीही पैसा खरचला तरी न मिळणारे व्यक्तिमत्व, फिजिक दिलाय ना बापाने. ते तरी acknowledge करायचं होतं.

    • @wandererssoul4892
      @wandererssoul4892 Год назад

      ​@@teravya1301 paisa hach ek aspect nasto ....Emotional availability pan asate...Mostly jevha saglya goshti aplyala mahit nastat tevha judgements pass karaychi nastat 😊

  • @drneelimashilotri8440
    @drneelimashilotri8440 Год назад +3

    खूपच अभिमान वाटला, तुझा, गश्मीर 👌

  • @ranjanashankargaikwad2762
    @ranjanashankargaikwad2762 Год назад +2

    Gashmir chi 1 webseries pahili.tu zakhm h.tyne khup khup Chan 👍🏻 roll kela.acting & everything.mast.

  • @pramodtulaskar1396
    @pramodtulaskar1396 3 года назад +14

    खूप वेगळे रासनायन असलेला एक पहाडी माणूस खूप तरुणांनी यांच्याकडून शिकण्या सारखे आहे

  • @avantinarwade7362
    @avantinarwade7362 Год назад +2

    गश्मिर बद्दलचा आदर खूपच वाढला interview बघून ... Great actor आहेच तो पण तो एक great / super human being आहे हे जाणवलं

  • @archanachandanshive3089
    @archanachandanshive3089 Год назад +14

    Khup chhan interview.... Gashmir ha Aaj chya tarun pidhi cha representative ahe, mehnati, clear in his concept n very much loyal.... Still adjusting with surrounding people. Inspiring for many struggling youths.

  • @anitanawale1043
    @anitanawale1043 Год назад +2

    रवींद्र महाजनी सरांबद्दल काहीतरी माहिती मिळेल म्हणून ही मुलाखत पण त्यांच्या नावाचा कुठेच उल्लेख झाला नाही ते शेवटी वडील आहेत तुझे आम्हाला त्यांच्या अशा जाण्याने खूप दुःख झाले आहे

  • @sandhyaghodgerikar4008
    @sandhyaghodgerikar4008 Год назад +3

    ही दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे,

  • @anaghaakadam201
    @anaghaakadam201 Год назад +2

    गश्मीर, या तूझ्या मुलाकतीतून हे कळल की तू एक छान कलाकार आहेसच पण एक चांगला माणूस आहेस. याबद्दल तूझ विशेष कौतूक, कारण या वयात एवढी समज! खास करून सध्याच्या पिढीकडून हा समजदारपणा पहायला मिळत नाही. आणि त्यात तू एका नामांकीत हिरोचा मुलगा. तुझ्या आईचंही या सार्या तुझ्यावरच्या संस्कारांच कौतूक कराव तेवढं थोडच. एका आईला यापेक्षा अजून काय हवं? तूझी ही मुलाकात आजच्या सर्व तरूणाना प्रेरणादई आहे. मला या वयातही तुझ्या या मुलाखतीतून बरीच प्रेरणा मिळाली. तू खूप मोठा होशील, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏

  • @kishornatekar4671
    @kishornatekar4671 Год назад +39

    मराठी चित्रपट रंगभूमी गाजविणारे...
    रवींद्र महाजनींना भावपूर्ण श्रद्धांजली...
    ओम शांती: शांती: शांती: ||

  • @nehamali432
    @nehamali432 Год назад +1

    Nav js unique ahe tsach gashmir pn unique pis ahe kiti knowledge ahe yala.. computer aslya sarkh vattoy khup ch hushar ahe ha... So so nice this guy 😘😘😘😘😘😘

  • @मीनलमैत्रीचनिखळहास्य

    अतिशय सुरेख मुलाखत...प्रामाणिक आणि प्रांजळ

  • @kshitijasingh5
    @kshitijasingh5 Год назад +1

    Wow hard working real actor. Nepo kid doesnt apply to him. Hes such a sweetheart.

  • @mahadevkambli4547
    @mahadevkambli4547 Год назад +5

    ते सगळ ठीक आहे पण मला माहित नाही की पहिल्या बाजुत तो आला की नाही तो तुझें बाबा फार मोठे मराठी अभिनेते होते मधलेय काळात मी तेना खूब मिस करतं होतो अचानक निधन वार्ता ऐकून वाईट वाटलं तेअंना भाव पूर्ण श्रद्धांजली .ते ही तीन दिवस एकटे टेआय शिवाय माहित नाही एवढे मोठेआअभिनेते ची ही अवस्था आणि तु मुलाखतीत आई च नाव घेतो बाबा त ला ब सुधाआ नाही ते काय

  • @sameerseth5942
    @sameerseth5942 Год назад +1

    Hero म्हणून आपल्या मराठी इंडस्ट्रीला रवींद्र महाजनी नंतर अजिंक्य देव त्यांनंतर सुबोध भावे, श्रेयस,गश्मीर, वैभव तत्ववादी सारखे काही मोजके डॅशिंग हिरो मिळाले आहेत...त्यात dance, action मध्ये मराठी गश्मीर छान हिरो आहे...

  • @rajashreepatil9167
    @rajashreepatil9167 Год назад +11

    One of the best I respect gashmir you are honest & hardworking
    God bless you

  • @GautamSarode-qi8un
    @GautamSarode-qi8un 11 месяцев назад +2

    लहाण पणा पासूनच जबाबदारीची जाणीव संघर्ष जितना कठिन होगा तो जीत भी उतनी ही शानंदार होगी गश्मीर तुझा आदर्श आताच्या तरुणांनी घ्यावे

  • @jyotijahagirdar6091
    @jyotijahagirdar6091 3 года назад +35

    खूप वर्षांनंतर इतक्या सुस्पष्ट विचारांची मुलाखत ऐकायला व बघायला मिळाली...thank u so much Gashmir ...love u lot

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @ravindrajadhav9362
      @ravindrajadhav9362 2 года назад

      @@DoordarshanSahyadri तु

    • @ravindrajadhav9362
      @ravindrajadhav9362 2 года назад

      Verygood

    • @shraddhasawant9151
      @shraddhasawant9151 Год назад +2

      खूप अभिमान आहे तुझा गश्मिर. तुझ्या वडिलांच्या मृत्यू बाबत तुला जे बोल लावले जात आहेत त्याबद्दल तुझ्याकडे दुसरी बाजू असेल आणि ती बाजू तू लोकांसमोर आणशील. लोकांना काय,
      कणभरही कर्तुत्व नसेल बऱ्याच जणांकडे, पण
      आयते कोलीत मिळाले ना, संधी का सोडा असे असते. पण
      व्यथित न होता तुझी वाटचाल सुरू ठेव. खूप खूप शुभेच्छा

    • @mangaladighde4030
      @mangaladighde4030 Год назад

      खंड​@@ravindrajadhav9362

  • @snigdhapandit2352
    @snigdhapandit2352 Год назад

    रविंद्र महाजनींचा मुलगा ही प्रमुख ओळख, त्यामुळे वाटणारी आपुलकी, जी आपल्या वाटणार् या व्यक्तीच्या बाबतीत घडते. वैयक्तिक काही ही असो पण आदर देणं, दाखवणं आवश्यक होतं. विक्रम सरांच्या दमदार आवाजात मुलाखत उत्तम.

  • @pratibhanikam9574
    @pratibhanikam9574 Год назад +3

    गश्मीर तू खुप हुशार, संस्कारी, सेटल बुद्धीचा आहेस, तू खुप कर्तृत्ववान आहेस, तुला खुप खुप यश मिळो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत 🌹👏👌👍

  • @YojanaTurkar
    @YojanaTurkar 11 месяцев назад +1

    सगळ्यात महत्वाचे जगणे काट्यावर चालणे, अग्निदिव्य,शांतीचे स्त्रोतसगळ्यांनाच जमत नाही या थोतांड गोष्टी सर्वाना जागेवर ठेऊन सर्व स्वत:या कलीयुगात रहाणे( हाता बाहेर ठेवणे) मुष्किल ! काम जमते तो योध्दा कर्णासारखाच

  • @godiswatching7197
    @godiswatching7197 2 года назад +10

    Doordarshan war agdi 90’s madhe tv war cha program pahat aslyacha samadhan milal☺️
    Thanks for this nostalgic happy feeling!!

  • @hemangiborate2771
    @hemangiborate2771 Год назад +2

    Gashmir, your life is Very hard,खूपच कष्ट करून आज तू या ठिकाणी आहे,खरच खूप कर्तृत्व वान आहेस,very good and interesting man 🎉🎉
    हो प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉

  • @Ruuutika6
    @Ruuutika6 Год назад +12

    Ravindra mhajani chya batmi मुळेच मी आता ही मुलाखत पाहिलं भावपूर्ण श्रद्धांजली रविंद्र महाजनी सर 😢😢😢😢💐💐💐💐❤️❤️

  • @anaghachandwadkar4529
    @anaghachandwadkar4529 Год назад +2

    रविंद्र महाजनी बद्दल ऐकून बरे वाट्ले असते सर्वानाच आम्ही सर्व वाट पहात होतो पण काहीच नाही का😊

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Год назад +4

    आज दिनांक 20/7/2023 रोजी हा व्हिडिओ बघत आहे.तर विक्रम गोखले आज जगात नाहीत पण एक नमूद करावास वाटत कि ते मराठी चे भोगते आहे आणि किती इग्लिश फाडत होते.

  • @vidhyarajmane6373
    @vidhyarajmane6373 2 года назад +2

    खुप छान काय सांगाव हे कळत नाही गश्मीर हा खरा आणि खुप हुशार माणूसआहे .कोणतीही घमेंड नसलेला आपला मुलगा वाटतो एका अभिनेत्या विषयी मत देणे आपल्यासाठी योग्य नाही कारण त्यांचा अभिनय कोणता व खरा माणूस कसा आहे हे कळत नाही पण गश्मीरच्याबाबतीत माञ सांगू शकतो तो गर्व नसलेला व वास्तवात जगणार मुलगा आहे

  • @deepakparab1481
    @deepakparab1481 Год назад +4

    Very honest interview. A straightforward personality. Unfortunately most of people dont like it

  • @rianam9893
    @rianam9893 Год назад +1

    Gashmeer cha ha one of the best iv ahe .. Asa watata aikatach rahawa. Aaj kal.lokana cover varun book judge karaychi sawaych ahe. Dusri baju janun na gheta arop judgement pass karayla ithe sagale ch baslet

  • @neel9508
    @neel9508 Год назад +28

    Gashmeer seems to be a genuine, honest, hardworking guy. A pure soul. Be like that, all the best for all future endeavours. Swami Samarth Bless You

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 Год назад +2

    गश्मिर नावाच्या अर्थाबद्दल या मुलाखतीच्या निमित्ताने शंका निरसन झाले.... धन्यवाद....

  • @KaantikaK
    @KaantikaK 3 года назад +53

    What gem of a person. Glad that came across the interview and got to know about somebody like him

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад +5

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @lilyhatiskar1246
      @lilyhatiskar1246 2 года назад +1

      Same here

    • @snehapednekar9971
      @snehapednekar9971 Год назад

      See s
      ee and see

    • @MindVitaminsBySanjaySwami
      @MindVitaminsBySanjaySwami Год назад +3

      एकवेळा तरी... किमान रवींद्र सरांचे बाप... पप्पा म्हणून नाव त्याने घेणे आवश्यक वाटते असो..... काय सांगावं.... पण रवींद्र सरांचा मुलगा हिच त्याची पहिली ओळख.....
      ❤❤❤

  • @arunkamat7917
    @arunkamat7917 Год назад +20

    सर्व प्रथम रविन्द्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏.
    प्रोग्रामचे नाव दुसरी बाजू परंतु ह्या मुलाखती मध्ये एकच बाजू मांडली गेली आहे आणि ते म्हणजे मी आणि माझी आई बस. गश्मीर महात्माकांशी आहे आणि स्वतःच्या हुशारीने आणि मेहनतीने स्वतःचे विश्व उभे केले याचे कौतुक आहेच परंतु रविन्द्र महाजननी हे नावाजलेले अभिनेते होतेच परंतु ते पहिले आपले वडील आहेत हे लक्षात न घेता साधा वडिलांचा उल्लेख सुद्धा नाही केला याची खंत नक्किच आहे.

    • @shakuntalajyotimarchande7131
      @shakuntalajyotimarchande7131 Год назад

      😢

    • @sharvarisalvi497
      @sharvarisalvi497 Год назад +2

      ही दुसरी बाजू कदाचित त्यांचा नात्यात पण असेल. कारण वडील असतानाही 15 व्या वर्षीच त्याला जर आपल्या घराचे कर्ज फेडण्या साठी स्वतःच काम करावे लागले. तर नक्कीच यावरून सारे लक्षात यायला हवे

    • @sunandamahajan8755
      @sunandamahajan8755 10 месяцев назад

      ​@@sharvarisalvi49750:29

  • @nitinboshle9212
    @nitinboshle9212 3 года назад +50

    रविन्द्र महाजनी सरांच संपूर्ण मुलाखतीत एकदासुदधा नाव आल नाही याची खंत ,आश्चर्य वाटले..

    • @sujatadaphale2396
      @sujatadaphale2396 2 года назад +4

      Ho kharach me pan tech pahat hoti ki kadhi tari vadila sathi 2 words bolel pan nahi bolala ani actually ravindra sir mulch aaj to ya industry madhe ahe

    • @hemalataramineni2757
      @hemalataramineni2757 Год назад +4

      अजिबात नाही

    • @shahajimali289
      @shahajimali289 Год назад +3

      कलीयुगात बाप नसतो..

    • @IPsjhd
      @IPsjhd Год назад +3

      यावरून अंदाज आहे की गस्मिर व त्याची आई वेगळे राहत असतील. व रवींद्र महाजनी वेगळे राहत असतील. कारण कळत नाही.

    • @dhanrajnimrot295
      @dhanrajnimrot295 Год назад +1

      Ravindra mahajani sir yanche, sampurna mulakhatit, sadha ullekh ani nav suddha nahi yache wayit watle, ata kalale tyanche karun ant ka jhale.

  • @madhuracookiteasy
    @madhuracookiteasy Год назад +28

    रविंद्र महाजनी च्या मृत्युनंतर च गश्मिर चे नाव आज समोर आले आहे. गश्मिरने वडिलांचे नाव ही घेतले नाही फक्त स्वतःच्या बद्दलच कौतुक सांगत आहे . विक्रम सरांनी पण जाणून बुजून रविंद्र सरांचे नाव घेणं टाळलं

    • @sampatsportsshinde9574
      @sampatsportsshinde9574 Год назад +1

      का असं केलं समजलं नाही

    • @vasantgarad4903
      @vasantgarad4903 Год назад

      हे ठरवुन झाले असावे...
      वडिलांचे रविंद्र महाजनचे आजिबात नांव घेतले नाही...इतका वडिलांचा तिरस्कार ?? हा रविंद्रजींचा पुढे आता शाप ठरु शकेल आता..

    • @shardsofice
      @shardsofice Год назад +3

      का करायचा वडिलांचा उल्लेख ? ते त्याच्या वयाच्या १४व्या वर्षी त्यांना वाऱ्यावर टाकून गेले. जे काही केले ते गष्मिरने स्वतः केले.

    • @Vpp335
      @Vpp335 4 месяца назад

      ​@@shardsoficethumhala kye mahit, ravindra sarani pan khup kahi kele gharasathi. Te khup changle hote.

    • @shardsofice
      @shardsofice 4 месяца назад

      @@Vpp335 त्याची मुलाखत आहे सौमित्र पोटे बरोबर ती बघा त्यात सगळे सांगितले आहे. आणि मान्य आहे, रविंद्रजीनी सुद्धा केले असणार. पण लहान मुलाच्या दृष्टीतून विचार करा. आईला आणि मुलाला एकटे टाकून मनासारखे ये जा करणारे वडील असतील तर त्यांच्याविषयी कटुता नाही येणार का? त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वडिलांचा उल्लेख का करेल गश्मीर?

  • @Anita_Borhade
    @Anita_Borhade 3 года назад +19

    गश्मीर तू खूप चांगला माणूस आहेस. मुलाखत छान झाली पण एक गोष्ट खटकली ती म्हणजे , तुझ्या संपूर्ण मुलाखती मध्ये तु तुझ्या बाबांचा एकदाही उल्लेख केला नाही.

    • @waikars.878
      @waikars.878 3 года назад

      Ho n... तो रविंद्र महजनी चा मुलगा आहे न?

    • @rahulkulkarni75
      @rahulkulkarni75 2 года назад +1

      Baap ani mula chi bhandana ahet bahutek ...loan bapa mule ch zala asnar...😂😂😂

  • @mamta7614
    @mamta7614 Год назад +3

    49:55 khup chan. Gbu. Tuzya vadil. Aavadta abhineta yana Bhavpurn Shraddhanjali 💐💐

  • @kanchanraje1579
    @kanchanraje1579 Год назад +3

    अतिशय hard working nfocused n sincere self made man. Its ckear that he and his mother did not have anybody's support.....not even Ravindra mahajani..his father but we should not indulge in anyones personal matters. we hv to only appreciate them as artists.

  • @sonaligamare3700
    @sonaligamare3700 Год назад +2

    मुलगा busy असेल पण ह्या वयात कमीत कमी बायको ने एक तरी call करून विचारपूस करायला हवी, 1 मिनिटे नसेल एवढं कोण busy नसते, इच्छा हवी फोन करायची, खर आहे पैसा असेल तर सगळे असतात, पैसे नसले की माणूस एकटा पडलाच समजा, खूप वाईट वाटले रवींद्र सरांबद्दल, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो

  • @adarshsirsat3165
    @adarshsirsat3165 Год назад +48

    लोकांच्या मनात मनात बसलेले सुंदर रविंद्र सर त्या पोराला साधं बापाचं नाव सुद्धा घेतलं नाही खूप वाईट वाटलं अशी मुलं नकोत,

    • @kokanchivividhata7993
      @kokanchivividhata7993 Год назад +10

      याचा अर्थ वडिलांनी फक्त जन्म दिला जबाबदारी नाही घेतली ...असा बाप नको

    • @swapnali999
      @swapnali999 Год назад +3

      ज्याने जन्म दिला त्यांच्या प्रति तुमची जबाबदारी लपवू नका, तुमच्या मध्ये अभिनयाचे धडे अदृश रित्या कुणी दिले,, त्यांचा शेवट असा होण्यास तुम्ही जबाबदार नाही का?, फक्त त्यांची चुक दिसत असेल कदाचित पण त्यांची दुसरी बाजू नसेल का जी त्यांच्या मनात सतत खलत असेल,, आईचं मन समजणं खुप सोप्प असत जे तुम्ही ओळखलं पण ज्याच मन ओळखता येत नाही त्यालाच तर बाप म्हणतात... तुमच्या यशात मोठ्ठा वाटा म्हणजे तुमच्या वडिलांचे आशीर्वाद हेच खरे..

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Год назад

      अभिनेते रवींद्र महाजनी यांची जीवनकहाणी - फसवणूक, एकटेपणा, दुखद शेवट | ruclips.net/video/fhgFDeLJsgY/видео.html

    • @explorenbepassionate8471
      @explorenbepassionate8471 Год назад +4

      ​@@swapnali999asahi mhanun shakato na ki babancha naav ghetala nahi karan mag hya sagalya struggle madhe te kuthe hote asa prashna vicharat naye mhanun? Tyachi pan dusari baju asel ki. Tyane dignity maintain keli tyancha naav na gheta.

    • @varshas345
      @varshas345 Год назад +1

      ​@@explorenbepassionate8471exactly vadil fraud madhe adkle hote karjbajari zale hote hi kahi Annandale sangaychi gosht nahi ki mi tyanch karj fedla

  • @TruptiRavikantVidhate
    @TruptiRavikantVidhate 4 месяца назад

    Khupach clear aahe Gashmir

  • @laddhasun5964
    @laddhasun5964 Год назад +3

    देऊलबंद सिनेमात खूप छान acting केली । Handsome guy

  • @vishalaware3052
    @vishalaware3052 Год назад +2

    ब्रेन वॉश माणूस आईला अम्मी म्हणतो 20.15 तू तुझे बापामुळे सुपरस्टार झाला नाहीतर तुला कोणी ओळखलं पण नसत
    भावपूर्ण श्रद्धांजली रवींद्र सर मराठीतले लोकप्रिय अभिनेते

  • @abhishekbhorkade7017
    @abhishekbhorkade7017 Год назад +3

    बापा बद्दल खूपच तीरस्कार आहे वाटते पण एवढा राग का आहे ते तरी कळू दे आम्हाला

  • @anantraojadhav4458
    @anantraojadhav4458 Год назад +2

    In the interview Gashmir Mahajani speaks about so many things relating to his life education cinesector drama his schooldays about friends ups and downs in life his mother But Alas ! not a single word about his father Great Marathi Actor handsome Ravinxra Mahajani lovable personality in true sense Its very unfortunate disgusting and shocking that his dead body was laying there in a rental home for three days and no one knows about it How sad !No family member inquired about it Afterall he was Gashmirs father but Gashmir shunned his responsibility Kalay Tasme Namaha

  • @RaghunathBadgujar-wh2cs
    @RaghunathBadgujar-wh2cs Год назад +6

    रवींद्र महाजनी एकटेच का रहात हे आता ह्या मुलाखती वरून लक्षात येते

  • @shyamalsawant1056
    @shyamalsawant1056 10 месяцев назад

    Gasmir Tu khup chan aha ani u r clever boy... Tumcha pappa khup handsome hote.... Tumhi khup struggle kaly lifemadha. I m always proud off u...

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 года назад +63

    पित्याचे ऋण मनातल्या मनातच मानणारा प्रामाणिक अभिनेता...🙏

  • @avinashzodge8366
    @avinashzodge8366 Год назад +2

    Gashmir चा अभिनय कचऱ्याच्या डब्यात टाका, जो आपल्या अभिनयातील सम्राट रवींद्र महाजनी या वडिलांच्या बद्दल एवढा द्वेष,परमेश्वर कधीच ह्याला, व ह्याच्या आईला माफ करणार नाही.
    हा मोठा कलाकार होणार नाही हे कायमचे लक्षात ठेवा
    अभिनेते रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे😢