सुप्रसिद्ध भजन सम्राट बुवा श्री ज्ञानू मर्गज खूप छान सादरीकरण 👌👌👌

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 35

  • @gajanansawant1095
    @gajanansawant1095 Год назад +4

    आज या वयात देखील ज्ञानु बुवांच्या आवाजाला तोड नाही बुवा फार छान

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 Год назад +3

    आवाज लावण्याची कला अतिशय सुंदर क्लासिकल गातो म्हणणाऱ्या बुवांना चपराक आहे

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 Месяц назад +1

    सुंदर. अती. सुंदर. बुवाते. बुवा. दयचा ठेवा. निस्कपटी. प्रेमळ. स्वभाव. होऊन. गेले. त्यांच्या बरोबर. पेरू. चाळीत. 1984. मध्ये. आम्ही. डबल बारी केली होती. दुसरे बुवा तांबे. होते. सुंदर. आवाज. प्रेमळ. बुवा. सलाम. त्या थोर. बुवाला. नमस्कार

  • @sanjaykhot2235
    @sanjaykhot2235 Год назад +3

    अशी भंजने झाली पाहिजे माऊली

  • @VilasDalvi-g4q
    @VilasDalvi-g4q 21 день назад

    सलाम बुवा

  • @Pandurang19
    @Pandurang19 Год назад +3

    Always Great .....आमच्या पांग्रड गावची शान ....

  • @SantoshDalvi-lu1su
    @SantoshDalvi-lu1su Месяц назад

    ,सुंदर
    पहाडी आवाज सलाम बुवा

  • @shamsundarsawant6116
    @shamsundarsawant6116 Год назад +1

    ❤ याला म्हंतात भजन

  • @kundanhaladankar3970
    @kundanhaladankar3970 Месяц назад

    खूप छान

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 Год назад +7

    आवाज कुणाचा मर्गज बुवांचा आजच्या घडीला असा आवाज लावणारे बुवा कोण ?

  • @harshalsarnobat5509
    @harshalsarnobat5509 11 месяцев назад

    वा छान अप्रतिम ! नानु बुवा पुढील वाटचालीसाठी लाख लाख हार्दिक शुभेच्छा ! दिपक सरनोबत निरूखे

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 Год назад +3

    नवीन बुवांनी ऐकणयासारखे भजन

  • @prashantmargaj8463
    @prashantmargaj8463 5 месяцев назад +2

    आमचे बाबा गेले पण त्यांच्या या आठवणी नेहमीच सोबत आहेत आमच्या❤

  • @sachinzore5877
    @sachinzore5877 Год назад +2

    Nice vice

  • @prakashbrid
    @prakashbrid Месяц назад

    सुंदर भजन 👌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prernamargaj9042
    @prernamargaj9042 Месяц назад +1

    माझे सासरे

  • @kamtekar22
    @kamtekar22 Месяц назад

    सुंदर भजन परत परत ऐकावंसं वाटत.

  • @prakashparab3988
    @prakashparab3988 Год назад +2

    छान बुवांचा आवाज

  • @RamdasTarkar-n6k
    @RamdasTarkar-n6k 4 месяца назад

    उत्कृष्ट भजन

  • @rushikeshsutar8412
    @rushikeshsutar8412 Год назад

    Bhari

  • @DeepakTambe-n7u
    @DeepakTambe-n7u 5 месяцев назад +1

    👌👌👌खुप छान

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 Год назад +1

    अना वाजवायला असता तर खुप मजा आली असती

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 Год назад +2

    Petichi kala bagha

  • @RAJENDRASAWANT-r7t
    @RAJENDRASAWANT-r7t 3 месяца назад

  • @sonumargaj7740
    @sonumargaj7740 8 месяцев назад

    ❤❤❤

  • @rupeshgirkar1540
    @rupeshgirkar1540 Год назад

    खूप छान आवाज खूप गायन

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 26 дней назад +1

    नमनाला घडाभर तेल.

  • @papyadalvi6580
    @papyadalvi6580 Год назад +4

    नविन बुवांना जि भजन रत्न सोडून गेलीत त्यांची आठवण जरूर ठेवा.
    पण अश्या रागधारी भजणी बुवा आहेत त्यांच्याकडून भजन संस्कृती कशी जपावी हे शिकल पाहीजे. नुसते पैसे मिळतात म्हणून फालतू वे बतावणीत घालवू नये...

  • @kamtekar22
    @kamtekar22 Месяц назад

    ही खरी कोकण रत्ने आहेत

  • @dasharathsawant8725
    @dasharathsawant8725 Месяц назад

    हांडे बुवांची आठवण आली

  • @prafullkulkarni6075
    @prafullkulkarni6075 3 месяца назад

    काळी३,,मधे गाणं

  • @RAJENDRASAWANT-r7t
    @RAJENDRASAWANT-r7t 3 месяца назад