बुवा, अतिशय सुंदर. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देव,देवता, साधु-संत, स्त्रियांचा आदर केला. ते आपले महाराष्ट्र राज्य आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव साधु-संतानी आपल्या भजन कीर्तनातून करून त्याचा प्रसार आणि प्रचार केला. हेच काम भविष्यात आपल्याला करायचे आहे. आणि आपण ते करत आहात. असेच भजन आपण करून आपले नाव असेच उज्ज्वल करा. बाकी पालतुपणा टाळून भजन करून प्रबोधन करत रहा.
बुवा, अतिशय सुंदर.
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देव,देवता, साधु-संत, स्त्रियांचा आदर केला. ते आपले महाराष्ट्र राज्य आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव साधु-संतानी आपल्या भजन कीर्तनातून करून त्याचा प्रसार आणि प्रचार केला. हेच काम भविष्यात आपल्याला करायचे आहे. आणि आपण ते करत आहात. असेच भजन आपण करून आपले नाव असेच उज्ज्वल करा. बाकी पालतुपणा टाळून भजन करून प्रबोधन करत रहा.
Waaa buvaa....1st time avdh samaj prabodhan aikal bhajanat....chan vatal...pratek bhajani buvanni yacha vichar karava...aaj lokjagruti khup garajechi ahe👌👌👍👍👍👏👏🙏🙏
वा खूप छान साजरी करण, सामाजिक जागृती,खूपच छान.🙏🙏🙏🙏🙏💐
अतिशय सुंदर गायन गोठणकर बुवा ❤❤❤
खुप खुप छान आरती महाराजांची गोठणकर बुवा धन्यवाद
👌👌खुप साजरीकरण बुवा 🌺🌺
बुवा खुप छान सादरीकरण
खुप छान भजन 👌
खूप छान ❤❤
सुंदर गरज 👌👌👌