ashok buva parab, udali udali pakshini

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • vadunavghar

Комментарии • 301

  • @virajkene7383
    @virajkene7383 Год назад +19

    आशोक बुवा परब कल्याण हे आमच्या विठ्ठल रुक्मिणी सांमप्रदाईक भजनी मंडळ खडेगोळवलीचे बुवा आहेत त्यांच्या आगोदर त्यांचे वडिल होते मुरलीधर बुवा ते देखील अप्रतिम आवाजामुळे प्रसिद्ध झाले होते बुवांना खुप खुप शुभेच्छा

    • @gajananjadhav9239
      @gajananjadhav9239 10 месяцев назад

      😅😅😅😅............................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................u

    • @keshavhaldankar6249
      @keshavhaldankar6249 9 месяцев назад +3

      😢😢

    • @user-hu4em2rm3v
      @user-hu4em2rm3v 3 месяца назад +1

      😊😊😊😊😊😊😊

    • @AnnushNar
      @AnnushNar 22 дня назад +1

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @namdeoshinde8009
    @namdeoshinde8009 9 месяцев назад +6

    हे भजन एवढ्या सुंदर चालीत, सुंदर आलाप, अप्रतिम आवाज, साथ सुद्धा अप्रतिम. मला तर खूपच आवडले. हे भजन मी गायचा प्रयत्न करतो. पण आलाप मात्र परब बुवांचेच.

  • @vilaspalavkar6911
    @vilaspalavkar6911 2 дня назад

    मी हा अभंग कायम ऐकत बसतो. मला परब बुवांचा आवाज खूप आवडतो. कोरस आणि वादक यांनी खूप चांगल्या प्रकारे बुवांना साथ दिली.

  • @sandeeppatil743
    @sandeeppatil743 9 дней назад

    महाराज आपल्यावर परमात्मा भगवान पांडुरंगाची कृपा अशीच राहो.

  • @vilaspalavkar6911
    @vilaspalavkar6911 7 месяцев назад +3

    खरोखर अशोक परब बुवांचा आवाज अप्रतिम गोड आहे. हे भजन मी सतत ऐकत बसतो.

  • @ganeshchavan9027
    @ganeshchavan9027 Год назад +4

    खुपच छान अंभग आहे.बुवा आवज पण छान आहे.मला हा अंभग फार आवडतो.दरोज सकाळी मी हा अंभग लावतो.यांचे नोटेशन मला पण पाठवा.

  • @gurunathgaonkar1014
    @gurunathgaonkar1014 23 часа назад

    अप्रतिम अवाज आहे
    परत परत ऐकावे वाटते

  • @krushnabahekar9209
    @krushnabahekar9209 9 месяцев назад +3

    खूपच गोड गीत, गायन, सहकारी गायन सुद्धा, ढोलक, तबला, बंसुरी ❤

  • @namdeoshinde8009
    @namdeoshinde8009 Год назад +5

    हे भजन आपण सुंदर चालीत गायले आहे. यू ट्यूब वर पाहिले असता, अशी सुंदर चाल तुमचीच आहे. साथ पण सुंदर. आलाप छान.

  • @sunilpatangrao8861
    @sunilpatangrao8861 Месяц назад

    मला तर फारच आवडले हे गायन, पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.🎉

  • @krushnakhose6029
    @krushnakhose6029 Год назад +2

    मी हा अभंग दोन तीन दिवसातून एकदा तरी ऐकतो अप्रतिम गायन

  • @kisanshelke1582
    @kisanshelke1582 2 года назад +3

    वा वा महाराजजी अमृताहुनी गोड सुरेल त्रिवेणी संगम तोडच नाही या गायनाच्या गायकाला🙏🙏🙏🙏🙏

  • @swapnaliparab5940
    @swapnaliparab5940 2 года назад +3

    अप्रतिम भजन वय होवुन सुध्दा सुरात गोडवा. वा बुवा वा.

  • @vinodparave339
    @vinodparave339 2 года назад +6

    ▌♫ ▐
    उडाली पक्षिणी गेली अंतराळीं । चित्त बाळाजवळी ठेवूनियां ॥१॥
    तैसें माझें मन राहो कां ईश्वरीम । मग सुखें संसारीं असेना का ॥२॥
    धेनु चरे वनीं वच्छ असे घरीं । चित्त वच्छावरी ठेवूनियां ॥3॥
    विष्णुदास नामा विनवी परोपरी । हें प्रेम श्रीहरी द्यावें मज ॥4॥

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 2 года назад +3

    बुवांनी। चांगल्याप्रकारे। गणे गायले मला। आवडले

  • @dilipshelke7392
    @dilipshelke7392 2 года назад +1

    नमस्कार गुरु माऊली फारच सुंदर आवाज आणी अभंग वा मन तृप्त झाले

  • @ashokpatil8834
    @ashokpatil8834 Год назад +2

    अतिशय मोहक..आवाज... मन्त्रमुग्ध करणारा...very sweet...रामक्रुष्ण हरि

  • @sadanandkolge2357
    @sadanandkolge2357 3 года назад +8

    खूपच सुंदर आणि स्पष्ट आ्वाज एकदम हाडांचे गायक बुवा आहेत त्यांची असंख्य भजने त्यांच्या शैलीत ऐकायला आवडेल , परब बुवांना सलाम .

    • @ashokthakare8809
      @ashokthakare8809 2 года назад +1

      च उपलब्ध ते हे मी ते

  • @Prakashgage1989
    @Prakashgage1989 6 дней назад

    कडक आवाज आहे बुवा तुमचा.अजून अभंग युट्यबवर टाका.🚩🚩🙏🙏

  • @dineshmayekar1372
    @dineshmayekar1372 19 дней назад

    सुंदर भजन

  • @DattaDongare-nx7kp
    @DattaDongare-nx7kp 12 дней назад

    वा वा वा 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @durgadaschakre81
    @durgadaschakre81 2 года назад +2

    खुप छान आवाज माऊलीच कृपा
    कोरस अप्रतिम जयहरी

  • @suhaskadam340
    @suhaskadam340 3 года назад +20

    अप्रतिम. खूपच छान अभंग आणि बुवांचा आवाज आणि गायन आणि कोरस एक नंबर. अभंग एकदा ऐकल्यावर पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो.

  • @dattumhatre5772
    @dattumhatre5772 3 года назад +3

    खुप सुंदर,
    ऐकल्यावर गुणगुणत रहाव इतक अप्रतिम.

  • @laxmangovekar8643
    @laxmangovekar8643 16 дней назад

    खपू छान अभंग आहे

  • @lokeshkanselokesh8858
    @lokeshkanselokesh8858 4 года назад +3

    कान तृप्त करणारे पारंपरिक भजनी संगित . ..... संगित साधनेची उत्तुंग प्रतिभा , गोड गळा आणि कोकणी माणसाचे साधेपण . आजही हे टिकून आहे. ...गुणवत्ता , गोडवा आणि परंपरा यामध्ये अजिबात तडजोड न करता .....परब बुआ आणि त्यांना दाद देणारे रसिक ...हे खूपच अभिमानस्पद आणि दिलासादायक आहे...

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 3 года назад +5

    फारच गोड गळा आहे पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते, भगवंता यांना उदंड आयुष्य दे.

    • @nnkoli4697
      @nnkoli4697 2 года назад

      फार गोड आवाज आहे
      खुप सुन्दर गायक कोरस वादक
      अतिसुंदर आवाज स्पष्ट आवाज
      दणकट आवाज 🙏🙏

    • @vinitasurve3090
      @vinitasurve3090 Год назад

      खुप छान पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते देवा यांना उदंड आयुष्य दे

  • @user-jw9ou3nf4h
    @user-jw9ou3nf4h 11 месяцев назад +2

    मनाला प्रसन्न करणारा ईश्वरीय आवाज आहे, पुन्हा पुन्हा ऐकत राहावेसे वाटते 🌹🌹

  • @gajananchogale6488
    @gajananchogale6488 4 года назад +7

    अतिशय अतिशय म्हणजे फारच सुंदर.

  • @user-jr2se8xm4v
    @user-jr2se8xm4v 10 месяцев назад +2

    खूप छान गायन चागला आवज आहे भालेराव धन्यवाद खुप शुभेच्छा अनिल भालेराव कडून मानाचा मुजरा धन्यवाद

  • @santoshkadamsinger4821
    @santoshkadamsinger4821 3 года назад +2

    अप्रतिम गायन, आवाज... खुप जुनी चाल आहे... मस्त...

  • @Gosavi345
    @Gosavi345 6 месяцев назад +1

    Ram Krishna Hari

  • @namdeoshinde8009
    @namdeoshinde8009 3 года назад +1

    बुवांचा आवाज दमदार आहे. उडाली पक्षिणी तुमच्या चालीत छान.

  • @vilashumbe3188
    @vilashumbe3188 2 года назад +1

    जय हरी माऊली सुंदर अभंग गायला

  • @satyaprakashnevgi9923
    @satyaprakashnevgi9923 Год назад +4

    Class of class ,buva after long year i really feel iam in some buatyful village in kokan and listening sweet voice.god bless you sir

  • @shrikrishnatamhankar6134
    @shrikrishnatamhankar6134 4 года назад +3

    1no bhajan koras vadan

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 Год назад +1

    उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळीं ।
    चित्त ठेवुनिया बाळाजवळी ॥१॥
    तैसें माझें मन राहो कां ईश्वरा ।
    मग मिळा असेनका सुखी संसारा ॥२॥
    धेनु चरे वनीं चित्त असे घरीं ।
    चिरे ठेवुनिया चित्त वच्छावरी ॥3॥
    विष्णुदास नामा विनवी परोपरी ।
    हें सुख देई सदा श्रीहरी ॥4॥

  • @madanmisal75
    @madanmisal75 4 года назад +3

    अप्रतिम भजन उत्कृष्ट कोरस व पखवाज👌

  • @nandakumarsawant3280
    @nandakumarsawant3280 3 года назад +6

    बुवांचा आवाज अप्रतिम आहे आणि कोरस पण छान आहे 💐💐खुप शुभेच्छा बुवा असेच गात रहा

  • @namdeoshinde8009
    @namdeoshinde8009 2 месяца назад

    बुवा, आपला व मंडळींचा आवाज खूपच सुंदर. उडाली पक्षिणी notation द्या.

  • @dilipkharat4730
    @dilipkharat4730 Год назад +1

    आवाज छान मिंन्ड घसइट छान आभंग छान गायकी खूपच छान आवडलं

  • @shaileshdalvi9827
    @shaileshdalvi9827 4 года назад +4

    या बुवांचा आवाज खुपचं छान आहे अजुन व्हिडिओ अप्लोड करा या बुवांचा

  • @prataprane8238
    @prataprane8238 3 года назад

    सुंदर चाल आणि गोड गळ्यने साचे बध्ह केलेल अगदी साध्या शब्दानी गुम्फलेला असा अभंग

  • @anandmore1338
    @anandmore1338 3 года назад +1

    गायन,वादन,कोरस सर्वच श्रवणीय🎹🎵🎵🎼🎼

  • @vivekderdekar9911
    @vivekderdekar9911 4 года назад +1

    धन्य ते बुवा नमस्कार बुवा.

  • @user-ft5wt1gv4y
    @user-ft5wt1gv4y 4 года назад +2

    वा बुवा वा
    खुपचं सुंदर

  • @santoshsalgaonkar1516
    @santoshsalgaonkar1516 5 лет назад +7

    गायक, वादक, कोरस सर्वच मस्त

  • @aatmnirbhardipakahire1535
    @aatmnirbhardipakahire1535 Год назад

    apratim aavaj

  • @suniltandkar2932
    @suniltandkar2932 5 лет назад +3

    सुंदर आवाज सुंदर चाली छान

  • @panduranghanpade7703
    @panduranghanpade7703 11 месяцев назад +1

    खुप सुंदर रामकृष्ण हरी

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 10 месяцев назад

    माऊली फारच सुंदर आवाज❤❤

  • @jitendrasurve4820
    @jitendrasurve4820 2 года назад +2

    खुप छान बुवा 🙏🙏🙏🙏🙏

  • @siddheshpawaskar7017
    @siddheshpawaskar7017 2 года назад

    Khup Sundar Abhang....kharach parat parat eikavasa vatato

  • @dilipsakhare7729
    @dilipsakhare7729 5 лет назад +3

    Maharashtra ratna Ashok buva parab .sant sang Dei dada magane hechi vithaala .

  • @jayeshchunekar6940
    @jayeshchunekar6940 4 года назад +4

    Mast गवळन असतात तुमच्या

    • @virajkene7383
      @virajkene7383 3 месяца назад

      गवळण,भारुड,गारोडी,कवाली-चमके शिवबाची तलवार,शिरडीमे साहिनाथबाबा...आस खुप मोठा खजिना आहे बुवांन कडे

  • @deveshkule5404
    @deveshkule5404 4 года назад +4

    नमस्कार बुवा खुप छान गाण

  • @sadanandparab7312
    @sadanandparab7312 Год назад

    खूप छान छान

  • @ganeshrasal4051
    @ganeshrasal4051 4 года назад +3

    अप्रतिम गायन बुवा

  • @santoshdalvi4586
    @santoshdalvi4586 5 лет назад +1

    परब बुवा नमन तुम्हाला , अप्रतिम आवाज पुर्ण भजन पाठवा . छान...

  • @mayurjadhav9989
    @mayurjadhav9989 3 года назад +2

    आमचे गुरुवर्य बाबा 🙏🏻

  • @parshurambhovad1570
    @parshurambhovad1570 5 лет назад +4

    माऊली लय भारी

  • @avdhutservices475
    @avdhutservices475 4 года назад +2

    खुपच कडक आवाज आणी वादक

  • @Gosavi345
    @Gosavi345 7 месяцев назад +1

    Khupch mast

  • @printhouseindia8272
    @printhouseindia8272 5 лет назад +1

    ashok buva aavaj kadak abhang chhan nivadala

  • @namdevaghao236
    @namdevaghao236 5 лет назад +3

    वाह जबरदस्त गायल

  • @chintamanpawar3301
    @chintamanpawar3301 5 лет назад +2

    खूप छान अशोक बुवा

  • @kailashjadhav6645
    @kailashjadhav6645 5 лет назад +2

    खूपच मस्त ,सर्वच उत्तम👍👍👍👌💐💐

  • @sanjaykor5763
    @sanjaykor5763 9 месяцев назад

    अप्रतिम

  • @mohansurdkar5021
    @mohansurdkar5021 4 года назад +4

    Khupach chan aawaj aahe.

  • @dattavarpe7522
    @dattavarpe7522 5 лет назад +3

    फारच छान बुवा !
    सर्व साथ संगत अप्रतिम !सलाम

    • @vidyasagvekar9708
      @vidyasagvekar9708 2 года назад

      छान आहे एक नंबर

    • @vidyasagvekar9708
      @vidyasagvekar9708 2 года назад

      अप्रतिम

    • @jagtapbhagwat7805
      @jagtapbhagwat7805 Год назад

      खूप खूप छान बुवा असेच गात रहा तुम्हाला आमच्या शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @madhukarkulkarni3634
    @madhukarkulkarni3634 2 месяца назад

    जय हरी 🎉🎉

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 Год назад

    चमके शिवबाची तळवार गाणारा एकच बादशाहा

  • @nileshkannar8781
    @nileshkannar8781 Год назад +1

    अप्रतिम बुवा👌

  • @balapondekar2879
    @balapondekar2879 3 года назад +1

    Khup sundar Abhang khup Avadto

  • @krishnaharekar7087
    @krishnaharekar7087 4 года назад +3

    मला वाटतं तरुण वर्ग नाही का या भजनात ,🤗

  • @nandukhedekar7354
    @nandukhedekar7354 4 года назад +2

    अतिशय सुंदर

  • @sanjaybahegavankar4010
    @sanjaybahegavankar4010 2 года назад +1

    अप्रतिम गायन वादन

  • @kailashjadhav6645
    @kailashjadhav6645 5 лет назад

    खूपच जिव्हाळ्याने सर्वांनी गायला भजन

  • @samarthseva6790
    @samarthseva6790 4 года назад +2

    BUVA BHARI AAWAJ SUNDAR

  • @shivrajtupe7095
    @shivrajtupe7095 5 лет назад +4

    100% समर्पण. . . . . !

  • @digambarkhapane1235
    @digambarkhapane1235 3 года назад

    Atishay....sunder apratim gayan...

  • @sudhakarkawale1751
    @sudhakarkawale1751 3 года назад

    खूप सुंदर अभंग आहे बुवा आपला आवाज खूप छान आहे,

  • @digambarmore5829
    @digambarmore5829 2 года назад +1

    Apratim Buva 🌹👌🙏

  • @dipakahire6798
    @dipakahire6798 2 месяца назад

    Very nice 🎉

  • @manoharjoshi4116
    @manoharjoshi4116 5 лет назад +1

    अप्रतिम गायन केले

  • @maheshnawale8680
    @maheshnawale8680 5 лет назад +4

    Khupach Sundar,Buwani Udali udali ...tar aphalatun Gayle...😄👌👌👌

  • @deepaklokhande8937
    @deepaklokhande8937 3 года назад

    अप्रतिम आवाज आहे अशोक म..
    ...
    .

  • @prakashpatil1138
    @prakashpatil1138 Год назад +1

    धन्यवाद 🙏

  • @chandrakantparadkar721
    @chandrakantparadkar721 3 года назад

    धन्यवाद माऊली

  • @shankarshelar6424
    @shankarshelar6424 5 лет назад +2

    Nastik Dekhil Astik Banel Khoopach Chhan

  • @mh13yug3
    @mh13yug3 2 года назад

    अप्रतिम गायन सुंदर छान वाटले

  • @rupeshjadhav8505
    @rupeshjadhav8505 3 года назад

    खुप खुप सुंदर चाल आणि आवाज ही खुप चांगला

  • @Cpgharat3785
    @Cpgharat3785 2 года назад +2

    बुवा राग कुठला आहे

  • @crazyarmy4268
    @crazyarmy4268 Год назад

    मस्त आवाज आहे बुवा तुमचा आणि कोरस पण छान आहे

  • @nitishsante1771
    @nitishsante1771 4 года назад +2

    फारच सुंदर

  • @harshal690
    @harshal690 2 года назад +1

    Parab buvana namsakar

  • @madhukarkulkarni3634
    @madhukarkulkarni3634 2 месяца назад

    मस्त

  • @sushilpawar4293
    @sushilpawar4293 4 года назад +1

    खूप सुंदर भजन

  • @ajaygund8541
    @ajaygund8541 3 года назад +1

    Kup chan dusare video ahet ka

  • @parikshitbhoir6328
    @parikshitbhoir6328 3 года назад

    अतिशय सुंदर... ❤️❤️❤️ खूपच सुंदर❤️❤️