Sir tumhi sangitlela kesansathicha upay trifala churna aani goolachya golya hya ghetlyamule maze kes je khup galun takkal padayla lagla hota te galayche purna banda houn kes wadhayla suddha suruwat zali aahe. Maza way 56 aahe. Aani tumchya hya upayamule jar hya wayat kes wadhu shaktat tar tarunpani ha upay kela tar khup fayda hoil. Ashya anek upayanbaddal anek dhanyawad 🙏🙏🙏
कोमट पाणी मी पिते बोट घालून काढते पण निघत नाही पण आता तुम्ही सांगितले की लिबु आणि मीठ घालून पिणे तर उघा पासून सुरू करणार आहे तुम्ही सांगितले बदल धन्यवाद डॉ जय सदगुरू
मला कालपासून पित्ताचा खूप त्रास होत होता औषध घेउन सुद्धा... तुमचा हा वीडियो पाहिला आणी चिमुटभर सुंठ एक ग्लास कोमट पाण्यात टाकुन पिले. लगेच फरक जाणवला..... Thank you so much sir... 🙏
आपली प्रत्येक माहिती उपयुक्त ठरू शकते पण लक्षात राहत नाही तेव्हा जस आजीबाईचा बटवा हे पुस्तक वाचून लोक उपाय करतात तस तुम्ही तुमच्या नावाच पुस्तक प्रकाशित करा धन्यवाद 🌹🙏🌹
सर तुमच्या कडे पाहून असे वाटते की तुम्ही सांगितले ले उपाय नक्की च लाभदायक असतील यात शंका नाही , जय श्री राम 🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सर कृपया कांदा आणि दही ऐकत्र खाल्याने कोळ होते म्हणतात ते खरे आहे काय? कृपया शंकेचे निरसन कराल काय? चुकल्यास क्षमस्व! सर आपल्याला 150 वर्षे आयुष्य लाभो हिचं सद्गुरु चरणी प्रार्थना. धन्यवाद 🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🌹
अपॉइंटमेंट घेण्यासाठी,भेट घेण्यासाठी, घरगुती उपचारासाठी, औषधे व इतर माहितीसाठी संपर्क करावा. 02312688800 बुधवार बंद श्री कॉंप्लेक्स,संतोषनगर,गल्ली नं २,पी .एम . पी . एल. एल. बस स्टॉप मागे,जैन मंदिर रोड, कात्रज ,पुणे डॉ स्वागत तोडकर तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र अॅक्सेस बँक शेजारी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल जवळ सिद्धाळा गार्डन समोर.न्यु महाद्वार रोड . कोल्हापूर . Thanks Marathi Doctor Team
Mere post ko like do jayada nahi 200 like dedo aur sir ki bat ki to muje kya kehna sir ke nuske mere bhout faydemand rahi Sir is great Sir is great Kardo yaar aapke taraf se 200 hii to like cahiye
पिंपळाच्या पानाचा रस सलग एक महिना घ्यावा रोज सकाळी अर्धा कप. किंवा अशोकाच्या सालीचा काढा करून प्यावा. किंवा अश्वगंधा पावडर मुळाचे याचा अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत घ्यावा
सर माझं वय 27 वर्ष 5 महिने आहे ,,परंतु माझ्या डोक्यावरचे केस पूर्ण गळून जाऊन टक्कल पडलेलं आहे ,,आणि माझा चेहरा ही 40 ते 42 वर्ष्याचा वाटतोय उपाय सांगा.
दही आणि अंडी एकत्र करून लावा तीन दिवस. अर्धा तास ठेवा आणि धुऊन टाका. आठवड्यात एक वेळ 2 महिने,. दही आणि अंडी गावठी असले तर बेस्ट, आंघोळ शक्यतो कोमट पाणी किंवा थंड पाण्याने करावी. रोज संध्याकाळी त्रिफळा चूर्ण व गूळ एकत्र करून गोळा बनवून खाव्या. लाल जास्वंदाची फुले सावलीत वाळत घाला त्यांची पावडर बनवा किंवा ती पावडर दुकानावर विकत मिळते ती घ्या व ती खोबरेल तेलाला सोबत किंवा साध्या प्यारेशुट त्याला सोबत लावा केस काळे आणि लांब होतील. कांद्याचा रस घेऊ शकता त्याने फरक पडतो. शाम्पू,कलर व कलर्स कुठलेही केमिकल लावू नका. काही मिळाले नाही. तर मेडिकल वर अश्विनी हेअर ऑइल मिळते ते वापरू शकतात.
साहेब तुम्ही छान सागता पन माजा पायावर खाज येवून खाजून खाजुन काळे डाग पडले त एक दोन ठिकाणी गाठी सारख झाले तर ते कसे जाईल तूम्ही सागतले ते मी ऊपाय करून बगतले पन कमी होत नाही मला ते साठी ऊपाय सागा खूप मेहेरबानी होईल
Namaste.Thanks for the right information. Maza mulga 10 varshacha ahe tyla mathyvar white hairs ahet tar tychasathi ha avla Ani limbacha upay chalel ka?
सैराट साठी नारळाचे मुळे सदरांत 20 ग्रॅम संध्याकाळी एक ग्लास पाण्यात उघडा ठेवा सकाळी पाणी पिऊन घ्या आणि चेहऱ्यावरील चामखीळ यासंदर्भात विड्याचे पान आणि कात एकत्र करून पेस्ट करून त्यावर लावा फरक पडेल
अपॉइंटमेंट घेण्यासाठी,भेट घेण्यासाठी, घरगुती उपचारासाठी, औषधे व इतर माहितीसाठी संपर्क करावा. 02312688800 बुधवार बंद श्री कॉंप्लेक्स,संतोषनगर,गल्ली नं २,पी .एम . पी . एल. एल. बस स्टॉप मागे,जैन मंदिर रोड, कात्रज ,पुणे डॉ स्वागत तोडकर तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र अॅक्सेस बँक शेजारी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल जवळ सिद्धाळा गार्डन समोर.न्यु महाद्वार रोड . कोल्हापूर . Thanks Marathi Doctor Team
तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र पुणे appointment सकाळी १० ते ५ mob no - 7030411010 ,7030351010 उपचारासाठी mob no - 7030532020, 7030410909 7030336060 शुद्ध संजीवनी कुरियार मागणी no. 9577363737 पत्ता श्री कॉंप्लेक्स,संतोषनगर,गल्ली नं २,पी .एम . पी . एल. एल. बस स्टॉप मागे,जैन मंदिर रोड, कात्रज ,पुणे डॉ स्वागत तोडकर तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र अॅक्सेस बँक शेजारी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल जवळ सिद्धाळा गार्डन समोर.न्यु महाद्वार रोड . कोल्हापूर . संपर्क - 9921577033/7875518151 Thanks Marathi Doctor
Sir tumhi sangitlela kesansathicha upay trifala churna aani goolachya golya hya ghetlyamule maze kes je khup galun takkal padayla lagla hota te galayche purna banda houn kes wadhayla suddha suruwat zali aahe. Maza way 56 aahe. Aani tumchya hya upayamule jar hya wayat kes wadhu shaktat tar tarunpani ha upay kela tar khup fayda hoil. Ashya anek upayanbaddal anek dhanyawad 🙏🙏🙏
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहे,🙏
Chan
Gool aani trifala churna mix karun banawlelya golya
Ytytyyýyyyttyttyytyþýy
Can you give the link
🙏🙏आपली प्रत्येक माहिती अमृततुल्य आहे आपणास कोटीकोटी सलाम
धन्यवाद सर खूप छान म्हायती आहे पण् सर्व काही लक्षात येत नाही म्हणून त्या उपायावरती . एक पुस्तक प्रकाशित केले तर खूप बरं वाटेल 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कोमट पाणी मी पिते बोट घालून काढते पण निघत नाही पण आता तुम्ही सांगितले की लिबु आणि मीठ घालून पिणे तर उघा पासून सुरू करणार आहे तुम्ही सांगितले बदल धन्यवाद डॉ जय सदगुरू
Sem Mala. Pan .kela ky tashe ..ualti hote ka
SHobha Beradmadam 😮
खूपच छान माहिती मिळाली आहे आणि धन्यवाद...
सर तुमची माहीती खुप छान आहे मलाखुप फरक पडला आहे माझे कडून कोटी कोटी प्रणाम ❤❤❤🎉🎉🎉
सर तुमच्या या घरघुती उपायांमुळे लोकांच्या पैशाची बचत होते, व निसर्गाला देखील न्याय मिळाला जातो श्री गुरूदेव
जय गुरुदेव
सर तुमचा फोन लागत नाही किंवा तुमचा दवाखाना कुठे आहे आमहाला औषध कुठं मिळेल
R@@mazearogya
खूप चांगली माहिती सांगता सर तुम्ही धन्यवाद 🙏🙏
मला कालपासून पित्ताचा खूप त्रास होत होता औषध घेउन सुद्धा... तुमचा हा वीडियो पाहिला आणी चिमुटभर सुंठ एक ग्लास कोमट पाण्यात टाकुन पिले. लगेच फरक जाणवला..... Thank you so much sir... 🙏
Tumhi sngitlyaprmane acidity upay kela ani farak purnpane janvla dhanyavad aple abhari ahe🙏😍
Patil A j aurngabad
सर तुम्हीं पितावर संगितलेल उपाय खुप छान माझ आईचा पित्त पूर्णपने कमी झालेल आहे धन्यवाद सर
काय उपाय आहे नेमका?
हातावर काय उपाय आहे
खूपच छान माहिती आहे धन्यवाद धन्यवाद
सर माझ्या मैत्रीणीला पित्ताचा त्रास खुप होता तुमच सुजीवनी लिक्विड घेतल्यामुळे तीला खुप फायदा झाला.
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे
🎉🎉🎉🎉 thankyou sir very helpful information
आम्हाला स्वागत सरांचे आर्युवेदिक सर्व सल्ले खूप आवडतात.
धन्यवाद सर खूप छान म्हायती आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
उपयुक्त माहिती सर, धन्यवाद
धन्यवाद सर तुमच्या मुळे सगळे निसँगाची किंमता काळली माणुस निसँगाचा जवळ जाऊ लागला
धन्यवाद मी आपला आभारी आहे
Manisha Nikam
o9o
nice
खुप छान महीती सांगितली आहे तुम्ही सर धन्यवाद
आपली प्रत्येक माहिती उपयुक्त ठरू शकते पण लक्षात राहत नाही तेव्हा जस आजीबाईचा बटवा हे पुस्तक वाचून लोक उपाय करतात तस तुम्ही तुमच्या नावाच पुस्तक प्रकाशित करा धन्यवाद 🌹🙏🌹
?
@vimaltapre6185
@vimaltapre6185
@vimaltapre6185
@vimaltapre6185
आपले खुप खुप आभारी आहोत साहेब
खूप चांगली माहिती मिळते खूप खूप धन्यवाद
Thanks sir khupach chan mahiti sangitli 4👌👌🤗
माहिती अप्रतिम आहे,सर
Thanks
,खूप छान व्याख्यान
हिमोग्लोबीन
WBC
platelate
khup kami ahet upchar milawa
Hi
Congratulations sir for sharing a such valuable, natural treatment to us...!!!!
Very excellent
सर तुम्ही एक माहिती पुस्तक छापा.. जेणेकरून आमच्यासारख्या आळशी लोकांना त्याचा फायदा होईल.
त्यात निरोगी शरीरासाठी काय काय करावे हे content असावेत. 👏🙏
सोयर्यसिस वर उपाय सांगा
Kesan karta jo upay sangitla sir to khup fayda zala MI athavadyatun 2 3 da lavte thank you so much sir🙏
Kmmkokkkkkkk0pokemon ķkknmkokkķ mmkkmk
Abhas lakshat raht nahe me 12th la ahe pariksha javal ali please upay sanga
Khup khup aabhar 👍👍 God bless you
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे
सर माझं थॉयराई तुम्ही सांगितलेल्या उपायांनी फरक पडला थँक्स
Kay sangitl hot jra sangta ka tumhi
Va doctor he sarv free sangatay
_
सर तुम्ही खुपच छान माहिती मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. अशीच साथ असू द्या
Dr. Aap mahan ho. Limbo water madhe ghalun bath. NO HAIRFALL 100% WORKING
Thanku sir chhan mahiti dilit tumhi thanku so much 🙂
Madam roj anushpoti tulas yukt gavati chaha Pila tar wajan kami hot ani chehryawar glow pan yeil !
@@marathasarakar3173 ok thanku 🙂
4@@marathasarakar3173
श्री गुरूदेव सर
जय गुरुदेव
मी नियमीत बघत असते खुप फायदा होतो thank you doctor
Sir Chehrya varchya tilan var kahi ilaj ahe ka plz suggest ( khup pramanat ahet)
सर तुमच्या कडे पाहून असे वाटते की तुम्ही सांगितले ले उपाय नक्की च लाभदायक असतील यात शंका नाही , जय श्री राम 🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद सर तुमचे घरगुती उपाय ऐकून केला तर माझे गेलेले सगळे केस परत आलेखूप छान उपाय सांगता आभारी आहे
काय उपाय केला होता
कोणता उपाय केला?
@@TECHNICALGURU-uv9li lyrics with oooohshdj
@@TECHNICALGURU-uv9li नननन
@@TECHNICALGURU-uv9li k was
No one can teach like you .😎
छान माहीती दिली आहे mangधन्यवाद माऊली
पित्तामुळे दम लागल्यासारखे होते का? Sir please sanga
हो होते. मोठा श्वास घ्यायला लागतो तेव्हा बरं वाटतं. मी डॉक्टर् नाही पण मला पित्ताचा त्रास होता तेव्हा मला पण असंच व्हायचं.
चहा सोडल्यावर पित्त खुप कमी झालं. तुम्हीपण चहा सोडा. 👍
Ok
Love you doctor ❤️❤️❤️❤️❤️❤️🙏💙🔥
Thanks very much.
Malasudhha ha upauy karat aahe khup Chan farak ppadlay dhanyawad docktar
सर कृपया कांदा आणि दही ऐकत्र खाल्याने कोळ होते म्हणतात ते खरे आहे काय? कृपया शंकेचे निरसन कराल काय? चुकल्यास क्षमस्व! सर आपल्याला 150 वर्षे आयुष्य लाभो हिचं सद्गुरु चरणी प्रार्थना. धन्यवाद 🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🌹
होतात पण अवेळी पांढरे झालेले केस.. वयानुसार पांढरे झालेले केस होत नाहीत
Yes u r absoluty correct....u pittasathi he karte..chan result ahe
Ky upay kelat plz sanga na
Pay su
Pay sujat astil tar upay sadhe dukhat astil tar
Sir tumhi khup chan video banvata
Thank you sir 👍👍👌👌🙏
गजकर्णा वर उपाय सांगा ,डॉ.औषध ,इंजेक्शन, वेगवेगळी क्रिम लावुन झाले, बरे होते पुन्हा काही दिवसाने येते,
Ho sanga
Ringgurd लावा 10 रु बर होत परत कधीच होणार नाही
सर आपल्या मागे जे बॉडी गार्ड आहेत ते आमचे जिम ट्रेनर होते।। सुरज सर।।
😱😱😱😱😱😨
In the
@@baburaodhurat7 pppppppp00000p00ppp⁰⁰⁰000000000000000000000000000000000⁰
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल,,🙏🙏🙏
Thanks 😊 Sir 🌹🌹🙏
अपॉइंटमेंट घेण्यासाठी,भेट घेण्यासाठी, घरगुती उपचारासाठी, औषधे व इतर माहितीसाठी संपर्क करावा.
02312688800
बुधवार बंद
श्री कॉंप्लेक्स,संतोषनगर,गल्ली नं २,पी .एम . पी . एल. एल.
बस स्टॉप मागे,जैन मंदिर रोड,
कात्रज ,पुणे
डॉ स्वागत तोडकर
तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र अॅक्सेस बँक शेजारी
पद्माराजे गर्ल्स हायस्कूल जवळ सिद्धाळा गार्डन समोर.न्यु
महाद्वार रोड . कोल्हापूर .
Thanks
Marathi Doctor Team
Nice speech
Thanks very much
Khup sundar sundar sat🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Useful information 🙏
This lesson was really helpful thank you!
सुंदर माहिती धन्यवाद सर
लिंबू पिळून केस धुतल्या नंतर शम्पू वापरला तर चालेल का sir
Mere post ko like do jayada nahi 200 like dedo aur sir ki bat ki to muje kya kehna sir ke nuske mere bhout faydemand rahi
Sir is great
Sir is great
Kardo yaar aapke taraf se 200 hii to like cahiye
होय एकदम बरोबर आहे सर चहा ने ऍसिडिटी वाढत आहे सर
Nice.
दादा चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी किंवा कायमचा चष्मा सोडवण्यासाठी तसेच डोळ्यांची क्षमता वाढवण्यासाठी उपाय सांगा.....
विड्याच्या पानाचा रस दोन थेंब डोळ्यात टाका.. दोन वेळा आठवड्यात
@@mazearogya Thanks doctor
काहि side effect nahi honar n dolyala....
र
Mi khup divsapasun aaple video pahte khup chan ahet fyadyache ahet thanku sir
वजन वाढवण्यासाठी उपाय आणि कॅल्शियम वाढण्यासाठी घरगुती उपाय सल्ला
Hi bharti
Very nice and useful tips all the best
धन्यवाद सर तुम्ही चांगली माहिती देता
Sir,you guide verywell.Thank you.
सर पितं कसे कमि होईल कारण पितं झाले की चक्कर ऐते
सर निंबू पाण्याने केस धुतल्यानंतर शाम्पू सुद्धा लावायचा का ??खूपच छान माहिती देतात सर तुम्ही thanks, 👌👌👍👍🙏
नाही
Suoer Sir
केस काळे करायचे तुम्ही ते सांगितले आवळा लिंबू रस मिक्स करून लावायच ते किती महिने लावायचप्लिज लवकर सांगा
ᴊᴏ ᴘᴀʀʏᴀɴᴛ ᴋᴇs ᴋᴀʟᴇ ʜᴏᴛʜ ɴᴀʜɪ ᴛᴏ ᴘᴀʀʏᴀɴᴛ ʟᴀᴠ ᴋɪ 😀😀😅😅
आपले प्रतेक उपाय महत्वाचे आहेत
Sir regular MC(पाळी) येण्यासाठी उपाय सांगा. 2 3 महिन्यातून 1कदा येते regular yet nahi.ple upay sanga🙏
उत्तर सांगा
पिंपळाच्या पानाचा रस सलग एक महिना घ्यावा रोज सकाळी अर्धा कप.
किंवा अशोकाच्या सालीचा काढा करून प्यावा.
किंवा अश्वगंधा पावडर मुळाचे याचा अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत घ्यावा
Very nice advice and information
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर
Thanks very much
Hello sir nice to listen this..
Kes khup gele aahet. Te punha yenesathi kay karu.
Marudeshver temple
सर माझं वय 27 वर्ष 5 महिने आहे ,,परंतु माझ्या डोक्यावरचे केस पूर्ण गळून जाऊन टक्कल पडलेलं आहे ,,आणि माझा चेहरा ही 40 ते 42 वर्ष्याचा वाटतोय उपाय सांगा.
दही आणि अंडी एकत्र करून लावा तीन दिवस. अर्धा तास ठेवा आणि धुऊन टाका.
आठवड्यात एक वेळ 2 महिने,.
दही आणि अंडी गावठी असले तर बेस्ट,
आंघोळ शक्यतो कोमट पाणी किंवा थंड पाण्याने करावी.
रोज संध्याकाळी त्रिफळा चूर्ण व गूळ एकत्र करून गोळा बनवून खाव्या.
लाल जास्वंदाची फुले सावलीत वाळत घाला त्यांची पावडर बनवा किंवा ती पावडर दुकानावर विकत मिळते ती घ्या व ती खोबरेल तेलाला सोबत किंवा साध्या प्यारेशुट त्याला सोबत लावा केस काळे आणि लांब होतील.
कांद्याचा रस घेऊ शकता त्याने फरक पडतो.
शाम्पू,कलर व कलर्स कुठलेही केमिकल लावू नका.
काही मिळाले नाही. तर मेडिकल वर अश्विनी हेअर ऑइल मिळते ते वापरू शकतात.
माझा ही हा प्रॉब्लेम आहे मित्रा,,, काही उपाय मिळाला तर कळवा,,,
9657977795
खूप छान सर पित्ता वर औषध दिले ध्यन वाद सर
सर पित्त वरती उपाय सांगा
Mala pun Sanga sir upay
Intestine la ulcer cha problem aahe. Yavar ilaj sanga..purnata bare honya sathi
प्रत्यक्ष सेंटर ला येऊन भेटावे.
@@mazearogya aapal sanjiavn aushadh 2 mahinyapasun suru aahe.tyane farak aahe .pn pudhe ajun kahi treatment ghyavi lagel ka
धन्यवाद सर तुम्ही खुप छान माहिती दिली धन्यवाद
Sir mom la Kindy cha tras aahe ...but report's send kryla what's up no ni
साहेब तुम्ही छान सागता पन माजा पायावर खाज येवून खाजून खाजुन काळे डाग पडले त एक दोन ठिकाणी गाठी सारख झाले तर ते कसे जाईल तूम्ही सागतले ते मी ऊपाय करून बगतले पन कमी होत नाही मला ते साठी ऊपाय सागा खूप मेहेरबानी होईल
Great
माझा मुलगा १३वर्षाचा आहे .त्याचे शरीर स्तुल (मोटपा) होत आहे.वजन जवळ्पास २४ किलो
माझे मते तो थोडा शरीरात मोठा दिसतोय .कृपया उपाय सुचवा
भारत ढोकणे
Limbu panyane kes dutlayavr shampu lavava ki nhi?
Sadrikaran uttam , atishay chan,pn result yenarya chya pratikriya pn dhakhvat ja . Mhanje ajun vishwas balkat hoil.
रिझल्ट असणारे अनेक व्हिडिओ चैनल वर उपलब्ध आहेत ते पहावेत
Outstanding👍👍👍👍👍
Namaste.Thanks for the right information. Maza mulga 10 varshacha ahe tyla mathyvar white hairs ahet tar tychasathi ha avla Ani limbacha upay chalel ka?
Sir BP kami hot asel tar kay karave upay sanga please....🙏🙏🙏🙏
तुम्ही दोनदिवसात केस काळे होतिल अस सांगितले आहे. मी एक आठवडा तुम्ही सांगितले लिंबू तेल व कांदा हे मिश्रण वापरले पण एकही केस काळा झाला नाही.
Nahi t66
Un
हे व्याख्यान करमणूक म्हणून ऐकायचे व सोडून द्यायचे
सर माझे पण खुप केस गळतात हा लिबुं चा प्रयोग केला तर फरक पडेल का
मला तुमचे सल्ला खुप👏✊👍 छान आहे
👌👌🙏🙏👍
Thanks
@@mazearogya visit
+F,
Sir plz thiroyrd var ani chamkhil var upay sanga ani junya accidental marks var
सैराट साठी नारळाचे मुळे सदरांत 20 ग्रॅम संध्याकाळी एक ग्लास पाण्यात उघडा ठेवा सकाळी पाणी पिऊन घ्या आणि चेहऱ्यावरील चामखीळ यासंदर्भात विड्याचे पान आणि कात एकत्र करून पेस्ट करून त्यावर लावा फरक पडेल
Sir need to help related high bp
Dr saheb datancha jabada sarakato aahe tyanchyavar kahitari upay sanga please help mi
अपॉइंटमेंट घेण्यासाठी,भेट घेण्यासाठी, घरगुती उपचारासाठी, औषधे व इतर माहितीसाठी संपर्क करावा.
02312688800
बुधवार बंद
श्री कॉंप्लेक्स,संतोषनगर,गल्ली नं २,पी .एम . पी . एल. एल.
बस स्टॉप मागे,जैन मंदिर रोड,
कात्रज ,पुणे
डॉ स्वागत तोडकर
तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र अॅक्सेस बँक शेजारी
पद्माराजे गर्ल्स हायस्कूल जवळ सिद्धाळा गार्डन समोर.न्यु
महाद्वार रोड . कोल्हापूर .
Thanks
Marathi Doctor Team
Nice
Thank u sir
Thank you
Thelesimya varti ilaj suchvana
तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र पुणे
appointment सकाळी १० ते ५
mob no - 7030411010 ,7030351010
उपचारासाठी mob no -
7030532020,
7030410909
7030336060
शुद्ध संजीवनी कुरियार मागणी no.
9577363737
पत्ता
श्री कॉंप्लेक्स,संतोषनगर,गल्ली नं २,पी .एम . पी . एल. एल.
बस स्टॉप मागे,जैन मंदिर रोड,
कात्रज ,पुणे
डॉ स्वागत तोडकर
तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र अॅक्सेस बँक शेजारी
पद्माराजे गर्ल्स हायस्कूल जवळ सिद्धाळा गार्डन समोर.न्यु
महाद्वार रोड . कोल्हापूर .
संपर्क - 9921577033/7875518151
Thanks
Marathi Doctor
Nice video
Sar ayurvedik jhadache chitra v upay yache pustak aahe ka
लिंबवाचा रस पाण्यात टाकून केस धुतल्यावर Shampoo करायचा काय ?
Nahi
Takun dyayacha
Good information sar thanks