शरद किंग डाळिंब वाणास शासनाची मान्यता।Sharad King pomegranate Variety

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 авг 2024
  • शरद किंग डाळिंब वाणास शासनाची मान्यता।Sharad King pomegranate Variety
    विट्ठलराव भोसले यांनी भगवा या डाळिंब वाणातून निवड पद्धतिने शरद किंग या वाणाची निर्मिति केली आहे व त्यास केंद्र शासनाच्या Protection of Plant Varieties and Farmers Rights Authority ने मान्यता दिली आहे.
    सदर संशोधन इतरांना माहित व्हावे म्हनून हा व्हिडीओ तयार केला आहे, कोणाचे promotion अथवा demotion करनेसाठी नव्हे.
    सदर वाण लागवडीचा निर्णय पूर्ण अभ्यसांतिच, माहिती घेऊनच करावा.
    अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
    विट्ठल भोसले 9921835657

Комментарии • 46

  • @satish2558
    @satish2558 Год назад +1

    छान माहिती डॉ साहेब 👍🏼👍🏼

  • @navnathsargar537
    @navnathsargar537 4 дня назад +2

    विठ्ठल भोसले यांचा नंबर आहे का

  • @anaysafans3186
    @anaysafans3186 20 часов назад

    शरत किंग चे रोप कुठे मिळतील नेवासा तालुक्यात

  • @shamalborde7956
    @shamalborde7956 Год назад +1

    शरद❤❤❤

  • @shindepatil5242
    @shindepatil5242 5 дней назад

    सर रोप कुठे मिळतील

  • @babanraodeore2836
    @babanraodeore2836 17 дней назад

    शरद कटींग डाळिंबाची रोपे कुठे मिळतील क्रुपया माहिती द्यावी.

  • @satishkanchi313
    @satishkanchi313 Год назад +1

    अभिनंदन विठ्ठलराव 🌹

  • @anilalat7140
    @anilalat7140 18 дней назад

    याची रोपे सोलापूर मध्ये कुठे मिळतील

  • @janakvaidya3319
    @janakvaidya3319 4 месяца назад

    शरद किग डाळिंब रोपे मिळते का

  • @sharadrokade5488
    @sharadrokade5488 21 день назад

    तज्ञांच्या म्हणणं असं आहे की, बागेत गवत असेल तर तेल्या येतो,,, आणि आपल्या बागेत तर भरपूर प्रमाणात गवत आहे....मग तेल्या आहे का आपल्या बागेत?

  • @bhausahebjadhav1100
    @bhausahebjadhav1100 8 дней назад

    रोपे कुठे miltil

  • @sureshbagnavar7553
    @sureshbagnavar7553 8 месяцев назад

    रोपे कोठे मिळतील

  • @satishgaykwad163
    @satishgaykwad163 9 месяцев назад

    रोप कुठे भेटेल

  • @sunildeshmukh4091
    @sunildeshmukh4091 6 месяцев назад

    छान माहिती दिल्ली सर शरद किंग ची रोपे कुठे मिळती

  • @kishorwarade9982
    @kishorwarade9982 Год назад +2

    मोटे साहेब आम्हाला शरद किंगचे रोपे पाहिजे होते

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      मिलतिल
      discription box मध्ये नम्बर दिला आहे

  • @shirishjakate1801
    @shirishjakate1801 10 месяцев назад

    ही रुबी (बेंगलोर) आहे असेही वाटते.

  • @kiranbansode-cb2ki
    @kiranbansode-cb2ki Месяц назад +1

    Sir Sharad king chi Roop pahije. Tumcha number Patwa

  • @pravindeore444
    @pravindeore444 Год назад +1

    Phone no.dya,rop pahije

  • @murlidhardeore267
    @murlidhardeore267 10 месяцев назад

    रोप मिळतील का सर फोन नं द्या

  • @murlidhardeore267
    @murlidhardeore267 10 месяцев назад

    रोप मिळेल का सर फोन नं द्या

  • @mauliagroservices3210
    @mauliagroservices3210 11 месяцев назад

    सर शरद किंग चे रोप पाहिजे

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  10 месяцев назад

      discription box मध्ये नम्बर दिला आहे

  • @BrijeshPatel-lj9ri
    @BrijeshPatel-lj9ri 11 месяцев назад

    Sir I want plants

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  11 месяцев назад

      Discription Box मध्ये फोन नंबर दिला आहे त्यांना बोला

  • @murlidhardeore267
    @murlidhardeore267 10 месяцев назад

    मोटे साहेब रोप मिळेल का सर फोन नं द्या 13

  • @sanjaynikam4101
    @sanjaynikam4101 Год назад

    मो.नंबर पाठवा रोपे पाहिजे आहेत

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад +1

      discription box मध्ये नंबर दिला आहे

  • @user-mz3ty3gf3r
    @user-mz3ty3gf3r Год назад

    Vedeo banvtana aadhavt ka banvta phon no ka det nahe

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      discription box पहा
      त्यात नंबर आहे

    • @nanaphadtare7178
      @nanaphadtare7178 11 месяцев назад

      फोन नंबर द्या

  • @snudarekar4563
    @snudarekar4563 Год назад

    मोटे साहेब शरद किगचे रोप भेटेल का

  • @sanjaymaske9820
    @sanjaymaske9820 Месяц назад

    भोसले साहेबांचा फोन नंबर पाठवा

  • @vikasnikam2472
    @vikasnikam2472 Год назад +1

    Rop kute bhetitil malegaon nashik side la

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад +1

      discription box मध्ये नम्बर दिला आहे
      त्यांना बोला

  • @dinkarkhairnar4422
    @dinkarkhairnar4422 Год назад

    सर मला रोप पाहिजे रोप किंमत किती रोपे मिळतील का

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад +1

      discription box मध्ये नम्बर दिला आहे

  • @lahanukharat955
    @lahanukharat955 6 месяцев назад

    मोबाईल नंबर पाठवा

  • @sachinkarnavar5606
    @sachinkarnavar5606 Год назад

    रोपे पाहिजे होते

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      मिलतिल
      discription box मध्ये नंबर दिला आहे