शरद किंग डाळिंब वाणाचे संशोधन करणारे विठ्ठलराव भोसले जडगाव छ.संभाजीनगर Sharad King Vitthal Bhosle

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июн 2023
  • शरद किंग या वाणाचे संशोधन करणारे श्री विठ्ठलराव भोसले जडगाव ता.जि.छत्रपती संभाजीनगर. PPVFR अन्वये भारत सरकारचा जो शेतकऱ्यांनी संशोधित केलेले वाण निर्माण केलेल्या वाणाला मान्यता देणारा कायदा आहे. डाळिंब या वाणांमध्ये डाळिंबामध्ये शरद किंग NRC. सोलापूर यांनी शास्त्रोक्त तपासणी करून श्री विठ्ठलराव भोसले यांना संशोधित वाणाबद्दल प्रमाणपत्र दिलेले आहे. श्री विठ्ठलराव भोसले मोबाईल नंबर 99218 35657, 97679 87090

Комментарии • 35

  • @sanjaymaske9820
    @sanjaymaske9820 Месяц назад +1

    भोसले साहेबांचा फोन नंबर देणे. व खात्रीशीर रोपं/ गुटी कोठे मिळेल

  • @mankhalraopandhare8039
    @mankhalraopandhare8039 11 месяцев назад +1

    एकच नंबर भोसले साहेब

  • @GaneshJadhav-vh1bf
    @GaneshJadhav-vh1bf Год назад +1

    सर रोपे पाहिजेत 1000नंबरमिळेल का बुकिंग करायचेआहे

  • @hanmantchawan7166
    @hanmantchawan7166 Год назад +1

    आम्हाला ऱोपे पाहिजेत.हनमंत चव्हाण.महूद सांगोला.

  • @surajsawaisarje1427
    @surajsawaisarje1427 8 месяцев назад

    तेल्याचा प्रादुर्भाव कसा आहे या वाना मधी???

  • @vijaykumargandhi3867
    @vijaykumargandhi3867 11 месяцев назад

    फोन नंबर पाठवा म्हणजे फोनवर संपर्क साधता येईल

  • @hanmantchawan7166
    @hanmantchawan7166 Год назад

    साहेब नंबर पाठवा

  • @dilipkudale9655
    @dilipkudale9655 11 месяцев назад

    रोपे कधी मिळतील

  • @vijaykumargandhi3867
    @vijaykumargandhi3867 11 месяцев назад

    एक हजार रोपे पाहिजे आहेत दर काय काय आणि केव्हा मिळतील

  • @dnyaneshrathod6239
    @dnyaneshrathod6239 Год назад +1

    Sir apal no send kara

    • @AawazKunacha
      @AawazKunacha  Год назад

      व्हिडिओमध्ये श्री विठ्ठल भोसले यांचा नंबर आहे

    • @AawazKunacha
      @AawazKunacha  Год назад

      Discription मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @dilipkumarmane7167
    @dilipkumarmane7167 Год назад

    Sharad king Narsaree sathi
    Mobile no pathava

  • @sharadrokade5488
    @sharadrokade5488 11 месяцев назад +3

    रोपे मिळतील का?एका रोपाची किंमत किती?

  • @bharatkalekar6245
    @bharatkalekar6245 14 дней назад

    नबंर पाटवा

  • @dnyaneshrathod6239
    @dnyaneshrathod6239 Год назад +1

    Mala 700 rop lavayche ahe

    • @AawazKunacha
      @AawazKunacha  Год назад

      श्री विठ्ठल भोसले यांच्या फोनवरती संपर्क करा

    • @dnyaneshrathod6239
      @dnyaneshrathod6239 Год назад +1

      No send kara na

    • @AawazKunacha
      @AawazKunacha  Год назад

      +91 99218 35657
      Vitthalrao Bhosle

  • @subhashpimpalkar1150
    @subhashpimpalkar1150 Год назад +1

    साहेब आपला मो नंबर पाठवा

  • @ravindrakarade1424
    @ravindrakarade1424 Год назад

    Number सेंड करा

  • @MallikarjunChoudhari-mn9dl
    @MallikarjunChoudhari-mn9dl 6 месяцев назад

    Sir number send karo