डाळींबाची कोणत्या जातीची रोपे लावावी ! dalimbachi kontay jatichi rope lavavi !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 ноя 2022
  • #anar
    #dalimb
    #harithombre
    #डाळींब
    #फळबाग
    #telya
    #dalim
    #हरीठोंबरे

Комментарии • 25

  • @-shetimitrashivaji
    @-shetimitrashivaji Год назад +8

    सर तुम्ही म्हणता ते खरं आहे कारण मी टिशू कल्चर लावले आम्ही भगवा गुड्डी लावल्या त्यामध्ये गुटी कलम चांगली आहे

  • @shankarkalokhe-ui5qw
    @shankarkalokhe-ui5qw Год назад +2

    खुप सुंदर माहिती दिली..... धन्यवाद माऊली

  • @ganeshchandane7335
    @ganeshchandane7335 Год назад +2

    khup chhan mahiti dili sir....dhanywavad 🙏

  • @tushargarud3829
    @tushargarud3829 Год назад +6

    आम्ही तर जैन टिशुकलचर... वर 8 वर्ष डालिम्ब काढले ते पण A1 कॉलेटी.... अडचन नाही वाटली काही

    • @harithombre8819
      @harithombre8819  Год назад +1

      ज्या परीसरात भरपुर डाळिंब आहे तेथे
      त्यावर तेल्याचा प्रादुर्भाव भरपुर दिसुन येत आहे.आणि मर सुध्दा

  • @kundlikbhere5564
    @kundlikbhere5564 11 месяцев назад +2

    जय हरी

  • @samadhanwaghmare1013
    @samadhanwaghmare1013 11 месяцев назад +2

    Right statement

  • @user-yo8nj2cy8q
    @user-yo8nj2cy8q 10 месяцев назад

    Antar kiti ghayche

  • @user-yb6cd6mx9e
    @user-yb6cd6mx9e 7 месяцев назад

    हहह

  • @amarrahigude7348
    @amarrahigude7348 Год назад +1

    सर आजित ची टिश्युकलचर रोपे चालतील का

  • @Dhotratil
    @Dhotratil Год назад +1

    आपल्या भागात गुट्टी कलम मिळेल का?
    आपला con nu द्यावा

  • @balajikarande4203
    @balajikarande4203 Год назад +2

    Mridula कशी आहे

  • @idhatednyandeo6093
    @idhatednyandeo6093 Год назад +2

    सर,या तीन चार जातींमध्ये कोणती जात निवडू मार्गदर्शन करावे ,

  • @Shu-gaming_07
    @Shu-gaming_07 Год назад +4

    शरद किंग .नवीन डाळिंब. वान.विषयी. माहित. सांगा

    • @harithombre8819
      @harithombre8819  Год назад

      चांगले वाण आहे लागवड करू शकता

    • @rameshtakkalaki5064
      @rameshtakkalaki5064 Год назад

      शरद किंग डाळिंब रोप मिळतील का

  • @satishthoke8203
    @satishthoke8203 Год назад +2

    सर शरद किंग चालेल का

    • @harithombre8819
      @harithombre8819  Год назад

      हो

    • @bindubhosale
      @bindubhosale 6 месяцев назад +1

      ​@@harithombre8819Sharad king variety ek khod padhatine lagvad krta yein ka sir ani anatar kiti asave mg

    • @smilekingchikya
      @smilekingchikya 4 дня назад

      १३*८