Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
बागायतदार साहेबांनी माहिती खरोखर उत्तम प्रकारे दिली.
होय,उत्तम माहिती दिली...👍
खुप महत्वपूर्ण महीती दिली आहे.आणि व्हिडिओ सुद्धा खुप सुंदर झाला आहे ❤
होय सर,डाळिंब बागेत हार्वेस्टिंग करताना कोणती काळजी घेतली पाहिजे या विषयी सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे...
❤@@shodhvartaक#€अव@~€@#€@£आसा@१#
हार्वेस्टिंग बद्दल दिलेली माहिती सुंदर आणि पूर्ण वाटली... 👍🏻
मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️
खूपच छान उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद
धन्यवाद सर
1 no patil
खुप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद सरजी
Khup chan mahiti dili👍
Awesome video 📷📸📸📸
Chan mahiti
Khup Chan mahiti dili Dalib Sheti baddal ..... nakkich farmer la yacha fayada hoil.........❤
खूप खूप धन्यवाद सरजी🙏❣️
Chhan mahiti
खूप छान माहिती दिलेय सरानी ,, गुरुवर्य 🙏🙏
धन्यवाद वनिता...👍
❤
चाकण ,मोशी ( पुणे जिल्हा)येथे चांगल्या डाग विरहित डाळींबास ऊत्तम दर मिळतो .
नक्कीच विचार करायला हरकत नाही
Nice information,,,, सध्या मार्केट कमी आहे,, सरासरी जागेवर 60-70 रुपये जात आहेत
धन्यवाद सरजी🙏❣️
माझ्या एका परीचीताची बाग avrage 110 भेटला
Gooood
छान आहे🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
पाटलांचा चेहरा सिंधे साहेबंसारख आहे
अगदी बरोबर
😂😂
Nice❤
धन्यवाद सर🙏❣️
Khup chaan mahiti dili ahcha pan Dalimb bag ahe 1 month for harvesting ❤
धन्यवाद सरजी❣️🙏
बीडकर बागायतदार ❤
शिंदे साहेबाचे मावस भाऊ आहेत 🙏राम राम पाटील
शिंदे साहेब नमस्कार माहिती चागली दिली आवाज शेम
Nice
Sitaphalamadhe kahi adchan yete ka
गवत बागेत का ठेवायचे हे उलघडून सांगितलं, साधी गोष्ट आहे पण परिणाम मोठे आहेत...👍🎯
अगदी बरोबर प्रत्येक कृतील शास्त्र आहे त्याशिवाय पूर्णत्व कसे होऊ शकेल...
बागेत पाऊसात गवत राखावे का जमिनीला पाणी लागते
Tumchya zadala agara ahe tar tyamule mashi lagat nahi ka
Which variety pomegranate
👌👍🙏🌹
Thank you sir
सिताफळ उत्पादक
लवकरच व्हिडीओ बनवूया
बीड मध्ये कोटे आहे पत्ता सांगा
कोणती व्हरायटी आहे साहेब
गवत ठवल्याचे फायदे सांगा
व्हिडिओ मध्ये आपण काय ऐकलं सर ?
😂😂😂
Yavatmal jilhyat dalimb success hot aahe Kali chikt matit
अपवाद असू शकतो
salam
डाळिंब शेंद्रि आहे का
व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा
डाळिंबाच्या बागेत गवत ठेवणे हा प्रकार नाही समजला...??
व्हिडीओ मध्ये सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही कमी वाटल्यास व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे...
पावसाच्या वातावरणात गवत ठेवणे गरजेचे आहे. कारण येणाऱ्या बुर्श्या गवतावराच राहतात आणि जमिनीतून येणारी हिट वर येत नाही.
शक्यतो पावसाळ्यात जमिनीची हालचाल टाळावी
@@dnyaneshwarbabar8718 अगदी बरोबर सरजी👍
@@dnyaneshwarbabar8718 याचा फायदाच होतो...👍
आमच्या डाळिंबाची सेटिंग नीट होत नाही.कळी निघत नाही.
व्हिडीओ मध्ये भसमारे साहेबांचा नंबर दिला आहे त्यांना फोन करा
Sir please Hindi mein bhi videos banaye
चॅनल मराठीमध्ये आहे त्यामुळे हिंदी मध्ये व्हिडीओ करण्यास अडचण आहे सरजी...🙏❣️
@@shodhvarta sir hm log Delhi se aap ka video dekh rhe hai Uttar Bharat mein Marathi nhi aati esliye aap se request thi ki aap Hindi mein bhi Blog banaye 🙏
कळी ड्रॉप होते उपाय सांगा
व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा साहेबांचा नंबर दिला त्यांना फोन करा
Baasmare apuri mahiti
आवश्यक वाटणाऱ्या माहिती साठी त्यांचा नंबर दिला आहे फोन करा सरजी
Tencha no मोबाईल भेटेल का
Sir tumacha mobail nambar pathav he konatya gawatil aahe
साईज दिसत नाही
कशाची ?
Patil Saheb number dya tumcha
व्हिडीओ मध्ये दिलेला आहे
बागायतदार साहेबांनी माहिती खरोखर उत्तम प्रकारे दिली.
होय,
उत्तम माहिती दिली...👍
खुप महत्वपूर्ण महीती दिली आहे.
आणि व्हिडिओ सुद्धा खुप सुंदर झाला आहे ❤
होय सर,
डाळिंब बागेत हार्वेस्टिंग करताना कोणती काळजी घेतली पाहिजे या विषयी सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे...