चांगली माहिती मिळाली गोरे सर. परंतु 2017 मध्ये आडत दुकानावर जायला थोडा उशीर तर डाळिंब उतरुन घेत नव्हते आणि आणि बागेत द्यायचे म्हटले तर चांगल्या क्वालिटी चे डाळिंब 30रु ने मागायचे एवढे डाळिंब उत्पादन वाढले होते.आता उत्पन्न कमी आहे म्हणून दर जास्त आहेत.खर्च व्हायचे ते होतात. मी 2013 पासून डाळिंब लावत आहे.2017ला रेट कमी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा काढल्या काहींनी तेल्यामुळे काढल्या.ऊत्पन्न वाढले तर डाळिंब कवडीमोलाने द्यावे लागते.परंतु डाळिंब उत्पादन कधी वाढेल हे मात्र सांगता येत नाही.जोपर्यंत रेट आहे तोपर्यंत खूप पैसे होतील.
Congratulations sir mahiti chhan ahe. Mi prathamach Dalimbachi lagan karanar ahe.mi purv tayari kay & kashi karavi. Maji jamin tambadiuramad ahe. Mi thadi kali mati takanar ahe majya shetisathi Pani bharapur ahe. Aata dalimb lavale tar kiti varsh rate milel tumache mat sanga. Ka keshar aamba lavu.
चांगली माहिती मिळाली गोरे सर. परंतु 2017 मध्ये आडत दुकानावर जायला थोडा उशीर तर डाळिंब उतरुन घेत नव्हते आणि आणि बागेत द्यायचे म्हटले तर चांगल्या क्वालिटी चे डाळिंब 30रु ने मागायचे एवढे डाळिंब उत्पादन वाढले होते.आता उत्पन्न कमी आहे म्हणून दर जास्त आहेत.खर्च व्हायचे ते होतात. मी 2013 पासून डाळिंब लावत आहे.2017ला रेट कमी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा काढल्या काहींनी तेल्यामुळे काढल्या.ऊत्पन्न वाढले तर डाळिंब कवडीमोलाने द्यावे लागते.परंतु डाळिंब उत्पादन कधी वाढेल हे मात्र सांगता येत नाही.जोपर्यंत रेट आहे तोपर्यंत खूप पैसे होतील.
एक्स्पोर्ट चालू आहे 2018 पासून
Shri B T Gore sir, Shri Sachin Chinde shaeb, and Shri Bankar Congratulations and best wishes.
अप्रतिम फारच सुंदर माहिती दिली आपण सर्व महानुभावानां पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिंदन
डाळिंब किंग गोरे सर आपण शेतकऱ्यानं करिता खरंच देव आहात ,या व्हिडिओ तील शेतकरी बनकर यांच्या जिद्दीला सलाम .
@@somnathbhosale105 dhanywaad bhau
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
खूप छान माहीत दिली सर अवेना न्युट्टीरीमिक्स स्लरी चे छान रिझल्ट आहेत असाच तुमचा हात आमच्या डोक्यावर कायम असुद्या ही सदिच्छा 😊😊
very useful guidance sir, Thank you
Khup chan mahiti dili sir..... Manapaasun abhari ahe
सचिन चिंदे सरांना पण मनःपूर्वक अभिनंदन👌👌👍👍🙏🙏🙏💐💐💐
खूप खूप छान माहिती व आमचा उत्साह वाढविणारी पण .अतिशय उत्कृष्ट प्लॉट बनकर साहेब. खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
खूप छान. ...डाळिंब बागे साठी मार्गदर्शन आणी मेनहत महत्वाची आहे
Very nice guideline to young farmar congratulations to you🙏🙏
धन्यवाद साहेब
खुप खुप धन्यवाद सर असाच तुमचा हात आमच्या डोक्यावर कायम असुद्यात ही सदिच्छा 😊😊
Bhau number dya tumcha
खुप छन मार्ग दर्शन
खुप छान आहे माहिती धन्यवाद सर
गोरे सर आणि सचिन चींधे अभिनंदन सरांनी डाळिंब पिकात खुप काम केलेलं आहे खरंच geneus आहेत
INSPIRATIONAL FOR YOUNG FARMERS - VERY NICE
खुप छान आकाश भाऊ.. शुभेच्छा..
सर शब्द नहीं आहेत खरच तुम्हाला
नमन मनापासून 🙏🙏
Khupch changli ,savistar mahiti dili sir 🙏 .
Mala pan thod margdarshan pahije.
Amazing knowledge
Khup छान sir
धन्यवाद सर
💐💐💐 अभिनंदन
🎉🎉 धन्यवाद आकाश दादा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खरच सर खुप छान माहिती दिली
खुप खुप शुभेच्छा सर
Great work sir👍👍
अभिनंदन
Congratulations🎉
अभिनंदन सर🙏🙏
खुप छान प्लॉट आहे
खूपच छान
1 नंबर आहे नियोजन भाऊ
Good work
आकाश भाऊना हार्दिक शुभेच्छा
Very good sir
Khup chan 👌👌
आकाश भाऊ खूप खूप शूभेच्छा!
Congratulations
Very good
Very nice 🌷🌷👌👌
छान
1 नंबर
सरांचे एक वाक्य गाट बांधून ठेवा डालिब पाहिजे तेवडे सोपे नाही आणि पाहिजे तेवडे आवघड पण नाही
Ek number
खुप छान भाऊ
Super bhai
नमस्कार सर
तरुण शेतकऱ्यांसाठी खूपच प्रेरणादायी व्हिडिओ 👌💐🙏
किती झाडे आहेत❤
Super
Nice
एकच नंबर गोरे सर
🙏👍
OK sr
जैविक,सेन्द्रिय पासूं न डालिम्बब करता एत का
मस्त आहे भाऊ आम्ही पन डाळींब लावले आता सात महिने चे झाड आहे भाऊ आम्हाला पन तुम्ही मार्गदर्शन करा
काळी भारी जमिनीत डाळिंब लावलेत तर चालते का
Bhesal dose konta bharla pahije jyat jastit jast organic matter asave video banva sirji
Congratulations sir mahiti chhan ahe. Mi prathamach Dalimbachi lagan karanar ahe.mi purv tayari kay & kashi karavi. Maji jamin tambadiuramad ahe. Mi thadi kali mati takanar ahe majya shetisathi Pani bharapur ahe. Aata dalimb lavale tar kiti varsh rate milel tumache mat sanga. Ka keshar aamba lavu.
नमस्ते, आपण अधिक माहितीसाठी 9767633777 या नंबर वर संपर्क करावा
👌👌👍👍🙏🙏🙏
👍🏼👍🏼💐💐💐💐
26 November चे पाणी मधमाशी ची अडचन आली नाही काॽ
@@tatyasahebfatakade1654 मधमाशी पेटी आंनलेली 4 .
❤❤
Kindly put English subtitles
👌🏽
🔥🔥🔥
Bageche distance kiti ahe
डळीब शरद किग जातीची साल जाड का पतळ फळाची
सर डाळिंब बाग काळया जमीनित चालेल का
Sir 80 gsm cha crop cover taku shakto ka
सर माझ्याकडे उन्हाळ्यात पाणी नाही तर मी डाळिंब शेती करू शकतो ka🙏
Harvesting zali ahe Atta rest mde ky ky Krave
🎉🎉🎉🎉
Ya made Tanashak kote aste
Sir, myself Shailendra Deshmukh, going to plant pomegranate in October, sir need your help
Dusare option nahi ka tyala
Nandgaon,dist.Nashik madhe koni consultant asel tar kalwa sir please 🙏
pls make videos on Hindi if possible
आकाश भाऊ हार्वेस्टिंग किती तारखेला झालं
@@user-qv1fu9tt2e जुलै 17
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद सर ट्रेनिंग कधी असतात त्यांची माहिती दया
अधिक माहितीसाठी आपण 9767633777 या नंबर वर संपर्क करावा
सर...... क्रॉप कव्हर नेमके कधी झाकावे? ....... रणजीत जाधव...... जवळा... तालुका ... सांगोला.... सोलापूर
डाळिंब हिरवे झाल्यावर
Sir mala tumch live zoom war training attained karaych aahe
सर आम्हाला पण मार्गदर्शन मिळेल का
सरांचे शेती बाबत कोणते app आहे
Agri Academia
Sir mi pn mechanical engineer aahe mla pn dalimb lagwad karaychi aahe tr mla aapl secion karaych aahe tr ks contact kru plz sanga
नमस्कार,
आपण कृपया 9767633777 या नंबर वर संपर्क करावा.
Please sir speak in Hindi so that everyone should understand please think on this
सरांचं मला पण मार्गदर्शन पाहिजे काय करावे लागते
कृपया आपण 9767633777 या नंबर वर संपर्क करावा
तुमचा व्हिडिओ ज्यांना आवडला नाही त्यांनी डाळिंब शेती करूच नये
60 gsm yoge rahil ka 80 gsm
@@devidaspatil2806 60 gsm khup hoto fct original 60 gsm pahije market mdhe shetkari mitrana vedyat kadhtay 60 mhnun 50 detat aani 80 mhhnun 60 cha
@@AkashBankar-lf9px Tumcha mobile number dya
नसेल तर avalebal करा
काय रेट नि माल दिला
Sir ap ho sake to jyade jyada hindi me video banao
सरांचे ॲप चे नाव काय आहे
Agri Academia
Sirache aaushadh bhetat nahi
Sir Hindi me
Contact number sangat chala sir