Pomegranate Disease Management - डाळींबाच्या रोग नियंत्रणासाठी १७ महत्त्वाचे उपाय | Btgore

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 406

  • @TheAjitingle
    @TheAjitingle 5 лет назад +2

    गोरे साहेब, गेल्या अनेक वर्षांचा अनुभव हा ह्या व्हिडिओच्या मार्फत सगळ्यांपर्यंत पोहीचवण्याचे मौलिक काम आपण करत आहात. अतिशय सोप्या भाषेत विषयाची केलेली उकल व तांत्रिक दृष्ट्या अचूक माहिती देणारा हा उपक्रम चालू केल्याबद्दल अतिशय धन्यवाद, व शुभेच्छा

  • @yogashhatik5020
    @yogashhatik5020 2 года назад +1

    गोरे सर‌ तुमचा २ वर्ष पूर्वीचा व्हिडिओ आजही नवीन वाटतो फार महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद आभारी आहे

  • @sunilbehere9143
    @sunilbehere9143 5 лет назад +19

    खूप छान माहिती सर धन्यवाद
    आता आपण तेलकट वर वीडियो बनवावा ही विनंती
    कारण तेलकट मुळे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे.

  • @SatishSAher
    @SatishSAher 5 лет назад +2

    खूपच तंत्रशुद्ध माहिती! आणि सर्वांना समजेल अश्या शैलीत! सर आपण सांगितलेला प्रत्येक शब्द खूप खूप महत्त्वाचा आहे, प्रत्येक डाळिंब शेतकऱ्याने कमीत कमी ३ वेळेस बघून टिपण करावे, आणि नसेल करायचे तर रोग आला म्हणून रडत बसून आर्थिक नुकसान सोसावे! कारण रोग वाचवण्यासाठी हेच एकमेव उच्चप्रतीच नियोजन आहे! धन्यवाद सर!

  • @dattatrayyedravkar2104
    @dattatrayyedravkar2104 5 лет назад +5

    खूप छान माहिती दिली सर
    तेलकट डाग नियंत्रणासाठी माहिती द्यावी अशी विनंती आहे

  • @gajananmohite5519
    @gajananmohite5519 3 года назад +2

    डाळिंब बागेत विषयी खूपच अभ्यास आहे सर आपला...! खूप खूप आभार!

  • @abakumbhar2070
    @abakumbhar2070 6 месяцев назад

    खूप छान माहिती दिली आहेत गोरे सर तेल्या या रोगाविषयी एक वेगळा व्हिडिओ बनवा कारण या रोगामुळे आमचे खूप नुकसान झाले आहे

  • @papeshrathod7279
    @papeshrathod7279 5 лет назад

    गोरे सर आपल्या माहीती मध्ये व इतर लोकांच्या माहिती मध्ये खूप फरक आहे तुमची माहिती सुरवाती पासून शेवट प्रयत्न आहे खूप खूप बारीक गोष्टी चे नोट्स व्हिडिओ बघतांना केल्या त्यांच्या खूप मोठा फायदा सर तुमच्या मुळे आमाला होनार आहे धन्यवाद सर

  • @sandeeptidke1413
    @sandeeptidke1413 5 лет назад +10

    सर खूप छान व्हिडिओ बनविला, असाच तेल्याविषयी एक स्पेशल व्हिडिओ बनवा. धन्यवाद

  • @zpshalachanelfromnandupati6113
    @zpshalachanelfromnandupati6113 5 лет назад +3

    माहिती अतिशय उपयुक्त आहे आणि संगण्याची पद्धत चांगली

  • @umeshdeshmukh3989
    @umeshdeshmukh3989 5 лет назад

    गोरे साहेब आपला 37 मिनिटांचा विडिओ पहिला मना पासून धन्यवाद आपण छोट्या छोट्या बाबी सुध्दा सांगितल्या आहेत आपले मार्गदर्शन मिळत जावो आपण कुठे चुकतोय हे कळाले धन्यवाद साहेब

  • @yogeshkuber7478
    @yogeshkuber7478 3 года назад +1

    मस्त आहे व्हिडिओ या व्हिडिओमध्ये सगळे म्हत्वाचे मुद्दे सांगितले आहे बी टी गोरे साहेब सर 🙏🙏🎓🎓

    • @rohityelpale4514
      @rohityelpale4514 3 года назад

      I'll send the details iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii

  • @sachinbhuse8926
    @sachinbhuse8926 5 лет назад +7

    हा व्हिडिओ शेतकऱ्याने पहिलाच पाहिजे धन्यवाद सर

  • @uniquesofa8706
    @uniquesofa8706 4 года назад +1

    खूब छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद, 👌👌👌🙏🙏🙏

  • @kpadewar
    @kpadewar 4 года назад

    खुपच मोलाची माहिती आहे. सध्याचे अॉनलाइन
    ट्रेनिऺग धेत आहे.

  • @ramkrushngaikwad7074
    @ramkrushngaikwad7074 2 года назад +1

    अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन दिले सर

  • @sanjaykavitake9210
    @sanjaykavitake9210 5 лет назад +3

    चांगली माहिती देता सर आपण GOOD VIDEOS THNKS

  • @abhirajmalunjkar3090
    @abhirajmalunjkar3090 5 лет назад +1

    खूप सुंदर माहीती सांगितली आहे

  • @yogeshdeore2910
    @yogeshdeore2910 2 года назад

    धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन करतात

  • @sagar.bhosle3867
    @sagar.bhosle3867 5 лет назад +3

    लगे रहो सर हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी

  • @haribhauhirade3402
    @haribhauhirade3402 6 месяцев назад

    सर खरच चांगली माहिती दिली तुमचा खुप खुप आभारी आहे धन्यवाद

  • @दिपकपाटील-ध1ग
    @दिपकपाटील-ध1ग 4 года назад +1

    छान माहिती दिली साहेब धन्यवाद अभिनंदन

  • @nandkishorbomble3360
    @nandkishorbomble3360 5 лет назад +4

    Apratim mahiti sir ji 💐 💐

  • @mohsinhashmi4516
    @mohsinhashmi4516 5 лет назад +2

    Khubh Chan mahiti sir 👍 Jalna Ambad

  • @nitinshinde5730
    @nitinshinde5730 2 года назад

    सर तुमचे खूप खुप धन्यवाद माझी बाग धरुन दीड महीना झाला आहे आता स्लहरी कसी करावी ही माहिती सांगा

  • @navnathmarkad7379
    @navnathmarkad7379 5 лет назад +1

    Khup chan she dalimbachi mahiti

  • @ganeshdengale4396
    @ganeshdengale4396 5 лет назад +1

    खुप महत्वपुर्ण माहीती धन्यवाद सर

  • @dr.santoshkumargupta5892
    @dr.santoshkumargupta5892 3 года назад +3

    I am dumbfounded over detailed information provided. Great sir.👏👏👏🙏🙏🙏

    • @BTGore
      @BTGore  3 года назад

      Glad to hear that

  • @sunilgote5421
    @sunilgote5421 4 года назад +1

    सर खूपच छान
    अतिशय छान माहिती

  • @Mh29x8145
    @Mh29x8145 5 лет назад +12

    अती सुंदर विडिओ ,संपूर्ण माहिती दिलेली आहे,असे विडिओ जर आम्हाला अगोदर मिळाले असते तर आम्ही डाळिंब बागा काढल्या नसत्या

  • @ashokkhairnar9363
    @ashokkhairnar9363 5 лет назад +57

    खूपच अभ्यासपूर्ण माहिती दिली, परंतु काय करणार गोरे साहेब एकरी 20टन मालाला मुकलो मागील महिन्यात,, तरी काही हरकत नाही, बचेंगे तो और भी लडेंगे,, अगर तुम साथ हो,🙏🙏

  • @murageshmali4331
    @murageshmali4331 5 лет назад +1

    Changli mahit ahe tq .

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 5 лет назад +2

    प्लीज असाच एक विडियो setting period अणि rest period साठी बनवा 👍👍

  • @ashokgavhane9821
    @ashokgavhane9821 4 года назад

    खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद गोरे साहेब👌🙏🙏

  • @subhashthombre6043
    @subhashthombre6043 4 месяца назад

    खूप छान सर ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @akshadakale4029
    @akshadakale4029 4 года назад

    Khup chchan mahiti dili sar
    धन्यवाद

  • @nileshpimpale323
    @nileshpimpale323 5 лет назад +3

    गोरे साहेब अतिशय उपयुक्त माहिती,,,,,दिलीत ,,,,,मनापासून धन्यवाद,,,,,

  • @swapnilborate2481
    @swapnilborate2481 5 лет назад +2

    Sir mahiti khup aavdli... Setting kalat paus lagun rahila tr kali dropping hote tyasathi video banava...

  • @gauravgaming771
    @gauravgaming771 4 года назад +1

    Thanks saheb

  • @ketansupekar3230
    @ketansupekar3230 5 лет назад

    खूप छान सविस्तर व मुद्देसूद माहिती मिळाली सर

  • @santoshkakade1513
    @santoshkakade1513 2 года назад +1

    सर पावसाळ्यात डाळिंब बागेत तन नाशक मारले तर ते चालेल का

  • @dikshapawar8707
    @dikshapawar8707 4 года назад +1

    Gore sir tumhi great aahat

  • @digvijaymore7659
    @digvijaymore7659 5 лет назад +3

    धन्यवाद सर आपण माहिती दिल्याबद्दल

  • @darshanpatil6574
    @darshanpatil6574 5 лет назад +1

    sir whatsapp group kra... azun khup fayda hoel shetkari na...khup chan information deta ahet tumhi 👌👌👌 thank you ... #शेतकरी डॉक्टर

  • @balajidhavle9562
    @balajidhavle9562 3 года назад

    Dhanyavad sar telly cantrol kasa karava

  • @bhausahebpawar9707
    @bhausahebpawar9707 4 года назад

    खुप खुप मनापासून धन्यवाद

  • @santoshpagar6883
    @santoshpagar6883 4 года назад +1

    Palekar Tantradyanabaddal kai sangal

  • @shubhangigangurde5257
    @shubhangigangurde5257 7 месяцев назад

    Achari another dhanyyavad

  • @dipakwagh3203
    @dipakwagh3203 3 года назад

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिलित

  • @ganeshgodase5291
    @ganeshgodase5291 4 года назад

    धन्यवाद सर खूप चांगली महीती दिली🙏

  • @sbsalunke4630
    @sbsalunke4630 4 года назад +4

    गोरे साहेब डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारे मार्गदर्शन.

  • @bharatwaghmode3880
    @bharatwaghmode3880 5 лет назад +4

    Sir konte khat kdhi dyaiche yavr lavkr video banva

  • @shivajisolunke238
    @shivajisolunke238 5 лет назад +2

    सर तुमचा चँनल नशीबाने मला मिळाला व तुमची माहीत बघीतली व मी तुम्हाला प्रश्न केला रासायनिक नको ते व तुम्ही ऊत्तर दिले ते मला पटले आशेच आपल्या बांधवांना पटले तुमची माहिती व बोलण्याची व समजावून सांगण्याची पध्दत त्यात आम्हा फायदा दिसत आहे व तुम्ही जे आपल्या शेतकरी बांधवान साठी करत आहात त्यामुळे मनापासून पुर्ण व्हिडीओ बघतो
    आसेच व्हिडीओ देत राहा आम्ही आपला व आपल्या टिमचा आभारी राहु

  • @rajeshgund566
    @rajeshgund566 5 лет назад +1

    Sir नेमिटोड cantrol साठीचा video banva.... Plz

  • @rameshsutar2701
    @rameshsutar2701 4 года назад

    अतिशय सुंदर माहिती पाठवली आहे गोरे सर .

  • @narayanmarkad6916
    @narayanmarkad6916 4 года назад

    सर तुम्ही खुप छान माहीती दिली धन्यवाद

  • @rameshnibe7556
    @rameshnibe7556 4 года назад +2

    Good information and suggestions.Best wishes sir for the video.

  • @sainathrahane37
    @sainathrahane37 4 года назад

    छान गोरे साहेब

  • @SanatanHindu-e1z
    @SanatanHindu-e1z 5 лет назад +2

    Very good information sir

  • @deshivabarmohe8026
    @deshivabarmohe8026 4 года назад +1

    Dear Sir Please put a Hindi video on Pomegranate diseases and its control . Thanks

  • @babanvikramahire1219
    @babanvikramahire1219 2 года назад

    दादा माहिती चांगली आहे

  • @rahuljejurkar9830
    @rahuljejurkar9830 5 лет назад

    Khupch chan sir lakh molachi mahiti amha shetkaryana fukat detay tyabadal khup thanks .ajche mahiti khup dip kiva sakhol hoti.thanks 1agen

  • @gulabchoudhari8731
    @gulabchoudhari8731 4 года назад

    फार सुंदर माहिती दिली सर, मी छोटा एक एकर डाळींब बाग शेतकरी आहे, धन्यवाद,

  • @maheshkedar2469
    @maheshkedar2469 5 лет назад +1

    खु छान माहिती

  • @sharadsaindre6996
    @sharadsaindre6996 4 года назад

    छान सुदंर माहिती दिली 🙏

  • @maheshraut8394
    @maheshraut8394 5 лет назад +3

    जमीनीतील 'सेंद्रीय कर्ब वाढीसाठी उपाययोजना' विडिओ बनवा सर

  • @balramnayak884
    @balramnayak884 5 лет назад +1

    सर जी, कृपया आप इनके हिंदी मे डब करके विडियो डालेंगे ताकि देश के सभी किसानो को समझने मे सहूलियत हो, और हम समझ सके।धन्यवाद ।

  • @deesmakeover2024
    @deesmakeover2024 4 года назад +1

    Hello sir..mi seedne dalimbache zade ugavlit. Tyala khup flowers ytat pn pn fruit yet nhiy.....tyabdl sag

  • @santoshrathod8977
    @santoshrathod8977 6 месяцев назад

    सर आपला खुप खुप धन्यवाद

  • @prakashbade5108
    @prakashbade5108 5 лет назад

    Khup changli mahiti dili sir tumi mala khup usir jala 2 varshapasun utpann nai bhetatay

  • @dnyaneshwarpatilwarade9708
    @dnyaneshwarpatilwarade9708 4 года назад

    धन्यवाद बागायतदार

  • @chetangorade8148
    @chetangorade8148 5 лет назад +2

    Plage vr video banava sir...

  • @rajukarale6820
    @rajukarale6820 5 лет назад +1

    खुपच छान

  • @dipakkasar816
    @dipakkasar816 2 года назад

    Sr dalimb la colour sathi sanga nashik made paus zasta asto Gela 4 varsha pasun mazay bagala colour et nahi

  • @amolligade6327
    @amolligade6327 4 года назад +3

    साहेब कोणत औषध कोणत्या रोगावर चालतय याची माहिती पाठवा

  • @vaibhavkhatkale8015
    @vaibhavkhatkale8015 4 года назад +2

    खऱ्या अर्थानं शेतकरी वर्ग साठी धडपडणारा खरा अग्रिकॉस😊 #Proud of you sirji .. you are motivation for All Agricos

  • @onlyराजकारण
    @onlyराजकारण 5 лет назад +1

    shendriy aushadhavar tumach kay mat aahe shendrey n rog covar hoto ka very nice sir sarv video

  • @sagarzambare8183
    @sagarzambare8183 5 лет назад +1

    आभारी आहे साहेब

  • @rahulipar4276
    @rahulipar4276 5 лет назад +3

    सर तेल्या रोगावर नियंत्रण कसे प्रकारे करता येईल याची माहिती द्या,

  • @dig-dreamindiagroup7463
    @dig-dreamindiagroup7463 5 лет назад +5

    खरच खूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण अशी माहिती दिली.
    आपले खूप खूप धन्यवाद!!!💐💐💐

  • @ganeshghembad5746
    @ganeshghembad5746 4 года назад

    एकदम.सुंदर. साहेब

  • @santoshwarkhade6086
    @santoshwarkhade6086 5 лет назад +2

    सर खुपच छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद जैविक बुरशिनाशकांची फवारणीची माहीती मिळावी

  • @tusharwalunj9187
    @tusharwalunj9187 5 лет назад +3

    'रस शोषणारा पतंग ' किडीचे नियोजन सांगा सर

  • @bapusahegavhane464
    @bapusahegavhane464 3 года назад

    Nimatod control mahiti sanga

  • @mayurwahdhekar8441
    @mayurwahdhekar8441 2 года назад

    गोरे साहेब तेल्या विषयी व्हिडिओ बनवा एक

  • @walmikgaware5203
    @walmikgaware5203 5 лет назад +6

    नमस्कार सर
    मर रोगा विषाई माहीती व काय केले पाहिजे

  • @nitinbalsaraf8788
    @nitinbalsaraf8788 4 года назад

    खुप छान माहिती

  • @rushikesh7569
    @rushikesh7569 5 лет назад

    सर तुमी सोंगीतलेली माहीती बरोबर आहे

  • @ganeshkalaskar3822
    @ganeshkalaskar3822 5 лет назад +4

    गोरे साहेब खता बद्दल खूप छान माहिती दिली या माहीतीचा शेतकऱ्यांना खूप फायदा होईल.

  • @subhashbhujbal8444
    @subhashbhujbal8444 3 года назад +2

    Sir can we use cotten cake slurry after 4th month

  • @budidetichandrasekharreddy2856
    @budidetichandrasekharreddy2856 3 года назад

    Sir this video is most valuable information but so many South Indian people is not understand complete hindi I request one video in inglish language sir

  • @kashk.8568
    @kashk.8568 4 года назад

    सर ऐक व्हिडिओ झाडाच्या मुळी साठी बनवा मुळी वरील गाठी,उपटेक करण्या साठी योग्य उपाय आणि फळे काढल्या नंतर मुळ्याची ठेवणं यावर...👌

  • @ravindratikkal4996
    @ravindratikkal4996 5 лет назад

    खुपच छान माहिती दिली

  • @subhashpawar2729
    @subhashpawar2729 4 года назад

    खूप छान हल

  • @shivajiraochavan4755
    @shivajiraochavan4755 5 лет назад +1

    Jay guru dev ji

  • @samratrajput4257
    @samratrajput4257 2 года назад

    Sir hast bahar niyojan varati video banava please

  • @rajashreemaliye577
    @rajashreemaliye577 4 года назад

    Jaivik kitknashak aushadhi kase kartat soya ,tur ,kapus etc

  • @samratrajput4257
    @samratrajput4257 2 года назад

    Khupach chhan sir 👌👌

  • @swatigund9685
    @swatigund9685 3 года назад

    Sir aamchya bagevar lal chata aalyvr ky karave

  • @ganeshsuryawanshi8767
    @ganeshsuryawanshi8767 3 года назад

    Cercoscora alyanantar kai karayche