प्रवीण माने साहेब स्वतः बोलत आहेत असे व्हिडीओ खूप कमी आहेत, त्यांच्या तंत्रज्ञानाचा हवाला देऊन त्यांचं नाव घेऊन बाकीचे चॅनल वाले सविस्तर माहिती देत आहेत, तरी माझी आपल्या चॅनल वतीने विनंती आहे की प्रवीण मने साहेब यांचे माहिती देणारे जास्त व्हिडीओ यावेत
सुरज भाऊ Bt Gore सरांचे लाईव्ह डाळिंब वेबिनार व्हिडिओ अपलोड करत का नाही ज्या शेतकऱ्यांकडे काही कारणाने वेळ मिळत नाही अशा शेतकरी व चॅनल च्या सबक्राबर बांधवांना बाफायदा होईल बघा जिथं सरांचे चर्चासत्र आयोजित असलं की नक्की व्हिडिओ अपलोड करा
🎉🎉 एकदम छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिली
Maji bag tely mule kadun takli tar 2 warsha jali tar mi Puna lagan karu shakto ka
Ek khod kay char khod kay pharak ahe? Ulat char khod aslyawar zadala support jast milto
Ek khod alsyavr ..sgla taklela khadya he purna pane ekach khodala milte. Zhad rog pratikarak bante. Size chan hote.
Abhinandan👌🙏
Can i get info in Hindi,
My suggestion is add caption
12 7 kravi ka 10 8
किती अंतर आहे सर दोन ओळींतील आणि दोन झाडातील
सर माझ पाढरी रान आहे डळिब लागवड केली तर चालन का
Kiti rupayala rop ghetala
12×7 ka 10×8 krave
12*10
डाळिंबाच्या बागेत आंतरपीक म्हणून आल्याची लागवड केली तर चालेल का?
आपला आवाज क्लिअर येतो पण माने सरांचा आवाज क्लिअर येत नाही
Kathi ubha karta na mule tut tat
Aawaz nahi yet chamga
U can infrom in english or hindi
Number dya
माने साहेब आपण जे पुर्व पश्चिम. लागण बोलला ते
सुर्य प्रकाश साठी चुकीचे. आहे
Sir tumcha number day
साहेब द्राक्ष बागेत 10 - 6 अंतर चालेल काय सर बागेचे Y स्टक्चर तयार आहे
चालते
@@motoholicfarmer3320 ok sir
जास्त लांब होईल
@@LaxmanMagar4927-c6k ok
प्रवीण माने साहेब स्वतः बोलत आहेत असे व्हिडीओ खूप कमी आहेत, त्यांच्या तंत्रज्ञानाचा हवाला देऊन त्यांचं नाव घेऊन बाकीचे चॅनल वाले सविस्तर माहिती देत आहेत, तरी माझी आपल्या चॅनल वतीने विनंती आहे की प्रवीण मने साहेब यांचे माहिती देणारे जास्त व्हिडीओ यावेत
प्रवीण माने यांचे पण व्हिडिओ आहेत आपल्या चॅनेल ला आपण बघू शकता,
Mulakhat dekhil deta yet naahi
वक्तृत्व नाही पण कर्तूव आहे बोलता येत नाही एक खोड पद्धत यशस्वी आहे
सुरज भाऊ Bt Gore सरांचे लाईव्ह डाळिंब वेबिनार व्हिडिओ अपलोड करत का नाही
ज्या शेतकऱ्यांकडे काही कारणाने वेळ मिळत नाही अशा शेतकरी व चॅनल च्या सबक्राबर बांधवांना बाफायदा होईल बघा जिथं सरांचे चर्चासत्र आयोजित असलं की नक्की व्हिडिओ अपलोड करा
हो नक्की प्रयत्न करेन
पहील्या वर्षे प्रती झाड कीती माल नीघला
ruclips.net/video/sDJ5ysANvSo/видео.htmlsi=tvFFSdJykidvbVxz
ruclips.net/video/sDJ5ysANvSo/видео.htmlsi=tvFFSdJykidvbVxz
श्री माने यांचा फोन नंबर द,या
व्हिडीओ च्या शेवटी दिलेला आहे
आले नको
ruclips.net/video/ChcHHrJZuL0/видео.htmlsi=HJukupUX3BOQPAPs
रोपंपासून तेल्या, प्रत्येक फांदीवर, पानावर पण फळावर एक डाग नाही ‼️
ruclips.net/video/R5NKpj_I5ZU/видео.htmlsi=xKo5_49KHx5_Z0VC
वैदिक डाळिंब मार्केट पेक्षा 30 रुपये जास्त भाव , शेतकऱ्याचे अनुभव.
हे कुठले वैदिक डाळिंब, 😂
Kashtatun manus Samjutdar panay BoLto😅
ruclips.net/user/shortsLb-A6kQ8ie0?si=slOwHWkVXc9nLfRT
अनार के लिए पोटॅश 😢