प्रवीण डाळिंब एक खोड तंत्रज्ञानाविषयी संपूर्ण माहिती || डाळिंब एक खोड पद्धततीने घेतले भरघोस उत्पन्न.
HTML-код
- Опубликовано: 24 янв 2023
- डाळिंब एक खोड तंत्रज्ञानाविषयी संपूर्ण माहिती
डाळिंब एक खोड तंत्रज्ञान पद्धत वापरून भरघोस उत्पन्न घेतले अधिक माहितीसाठी
#pomogranate
#dalimb
#डाळिंब
#एकखोडपद्धत
krishi talkies
आभीनंदन जोडीने इतकी सुंदर मुलाखत मी पहिल्यांदाच ऐकातोय बागेचे व्यवस्थापन सुरेख आहे.
10/6
Great work
Nice information thanks
Good work.
खुप छान
सुंदर बाग आहे
अप्रतिम टेकनॉलॉजि... 🤝🤝🤝💐💐💐👍👍👍प्रवीण एक खोड डाळिंब 💐💐
मर रोगावर उपाय सांगा मो न सांगा
Nice🎉🎉🎉😊
चागली माहिती दिली
👌👌👌
Wright untar ha 10/7asayala pahije ani paru dalim mosambi ya zadana hi padat waparu shakato uatpana chagle midate ha nakki sarwana vinanti ahe malching cha waper kara konatahi mar rog yanar nahi pani bachat fadachi quality calar chagla midal madam khup changli mahit deli mi ek khod padhatine tiwan pink paru lagawad kali ahe ani sussas ahe Sare ani karavi matra untar lashat thawa 10/7/8 ani malching waparane yogha ahe fadana fadbag lawa konatahi rog tala dag sun barning honar nahi thanks
बुढ़ावर कोणात्या प्रकारच नेट वापरलेल आहे?
वाय अँगल किती फुटावर टाकले आहे
अंतर कमी असल्यामुळे किती वर्ष बाग चालेल
आपली बाग चांगली वाटते.माने साहेब व आपला फोन नंबर मिळाला तर बरे होईल.
दोन ओळी व दोन झाडातील अंतर काय आहे
Kiti yakar bag ahe
गुटी आहे का टिशु कल्चर रोपे
Video kutlya mahinyatil ahe
प्रवीण माने सरांचा फोन नंबर द्या मला नवीन डाळिंब बाग लागवड करायची आहे प्लीज
सर नंबर मिळेलका
Paper घातले आहे का पिशवी घातले डाळिंबीला साहेब
Paper
शेतकरी चा नंबर मिळेल तर द्या सर
शेतकरी यांचा मोबाईल नंबर मिळेल का
8625863505
Abhinandan patilsaheb Apala mob nob dya apala mob nob dya please
8625863505
रोपे कुटून आणली आहेत आम्हाला पहिजे होतें 1200
+91 91687 59999
भाऊ पेपर लावल्यावर औषध फळा पर्यंत पोहोचत का
Ho
सर बागायतदारांचा नंबर द्या.
दाट केलेले लागण
तंत्रज्ञान नाही पद्धत आहे ही, यात कसले तंत्रज्ञान आहे
Kiti antar
Video नीट पहा
अंतर किती बाय किती आहे
Net konti ahe
Video mde antar sangitla nhi sanga
Ya technology madhe
11 by 7 ft
10 by 6 ft vaparle ahe ..... Chatni var focus kela tar ek number technology ahe 👍 aaba Jadhav Satmane Yanni 11 by 4.5 ft ver lavle ahe... Result awaited.....
Net kapdi ahe ka
Ho
Kute bhetate
कीती बाय कीती अंतर आहे
7*12
Tyani 6*10sangitle
अस का?
काय सर काय मुलाखत घेताय राव काहीतरी शेतकऱ्यांना उपयोगी चे प्रश्न विचारले पाहिजे होते...तुम्ही काहीच विचारले नाहीत....
Ky apekshit prashna hote tumhala
लागवड केल्यापासून ची झाडाची निगा कशी राखावी.
सिंगल स्टीम लागवड केल्यानंतर पिन होल बोरार लागला तर काय ते साठी ची उपाय योजना काय
हा प्लॉट orgenic वर आहे का रासायनिक वर
लागवड बेड वर केली आहे का etc....
पेपर पासुन तेल्या थांबतो का
Nahi
गुट्टी.आहे.कि.टिशुकल्चर.हे.सांगा.आणी.रोपे.
कुठुन.आणली.ते.पण.सांगा
गुत्ती आहे
प्रवीण सर कोण आहेत
Concept चांगली आहे Practically
आहेाकापड कस बांधल कीती बाय कीतीचा तुकडा लागतो पॅट्रिक ल दाखवाना
5 टनाच्या पुढे निघणार नाहि काहीही सांगू नका
Br khot sangun आम्हाला काय फायदा प्रतेक्षत प्लॉट पाहिल्यावर विश्वास बसतो