अपरिचित इतिहास - भाग ३१ - शनिवारवाड्यातील वास्तु

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 260

  • @patilboys1
    @patilboys1 4 года назад +64

    शनिवार वाडा म्हणजे एक वेळचे हिंदुस्थानचे केंद्र बिंदू......

  • @swapnasuryavanshi7830
    @swapnasuryavanshi7830 4 года назад +29

    जर एवढी माहिती उपलब्ध आहे तर त्या आधारावर वाड्याची पुन्हा बांधणी का करत नाहीत? जर असं झालं तर इतिहास जास्त जवळुन अनुभवता येईल.
    Nice video

  • @rkn9033
    @rkn9033 4 года назад +9

    पानिपत कादंबरी वाचल्यानंतर मला जी माहिती हवी होती अगदी तीच माहिती तुम्ही दिल्याबद्दल तुमचे खुप खुप आभार!!

  • @pravinsapate6016
    @pravinsapate6016 4 года назад +8

    तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचले पाहिजे.

  • @shadabalibahadur9441
    @shadabalibahadur9441 Год назад +3

    I feel Proud that this Marvelous Shaniwar wada Was Built By My Ancestors and My 3 Generation lived there... Shrimant thorle Baji Rao Ballal Peshwa..Kunwar Mastani Judev Sahiba...Shamsher Bahadur Alias Krishn Rao And Nawab Ali Bahadur....And We are the Only Real and Direct Blood Relation 8th Descendants of Shrimant Baji Rao Peshwa left on this Earth.

  • @thekiminthenorth504
    @thekiminthenorth504 4 года назад +49

    शनिवारवाड्यातल्या महत्त्वाच्या इमारतींची पुनर्बांधणी केली पाहिजे.

    • @nik2903
      @nik2903 4 года назад +6

      Tu pahila Motta varganidar zala pahijes

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 8 месяцев назад

    अप्रतिम सादरीकरण या वास्तू मधून भारताचे राजकारण चालत आलेली आहे महाराष्ट्राच्या परंपरेत मानाचा तुरा शोभून दिसेल अशी हि वास्तू आहे

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 4 года назад +1

    आज फक्त बांधकामाचे जोतेच शिल्लक आहेत आपण छान माहिती दिलीत.
    धन्यवाद

  • @prasadnarode8081
    @prasadnarode8081 4 года назад +9

    सर विडिओ खूप आवडला, अगदी सविस्तर माहिती आणि समजेल या भाषेत मांडली आहे । तुमचे काम नेहमीच आवडते । असेच नव नवीन माहिती येऊ द्या । खूप खूप आभार ♥️🚩

  • @shindesatish9241
    @shindesatish9241 4 года назад +7

    नेहमीप्रमाणे अत्यंत अप्रतिम सादरीकरण.
    ऊत्कृष्ट संदर्भ
    तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर
    प्रणव सरांचा गोड आवाज .
    ग .ह खरे सरांचा अफलातून नकाशा .
    सर्व व्यक्ती अन अवघड शब्दांची ऊकल अतिशय छान .
    आपल्या प्रिय प्र के घाणेकर सरांच्या शनिवारवाडा पुस्तकाचा चुकून ऊल्लेख राहुन गेला .
    पायखानाजवळच तुळशी वृदांवन पेशव्यांनी बांधले होते ह्यावरून अचंबित झालो .
    ह्यावर अछून दोन तीन भाग बनू शकतील .
    एक प्रदक्षिणा , बाह्यस्वरूप तसेच आसपासचा परीसर ह्यावरही प्रकाश टाकता येईल .
    दुदैर्वाने काही जातीय लोकांनी शनिवारवाडासंबधी असंख्य अफवांचे पीक पेरलेय .
    तर प्रेमांध जोडप्यांची टोळकी येथे प्रेमालाप करताना जागोजागी दिसून येतात .
    जेवढा रायगढ प्रिय व भहान तेवढाच शनिवारवाडा सुद्धा .
    मात्र संवर्धनाच्या नावाखाली येथे दमडीएवढेही कार्य नाही .
    आपणांस धन्यवाद व आभार

    • @omkarpadalkar804
      @omkarpadalkar804 4 года назад +3

      Agdi barobar dada🙌

    • @pankajgogte7618
      @pankajgogte7618 4 года назад +1

      आपल्या समाजाला स्वतःच्या इतिहासाबद्दल खुप अनास्था आहे. इतिहासाचा उपयोग एकमेकांमध्ये भांडणे लावण्यासाठी आणि इतिहास कालीन इमारतींचा उपयोग प्रेमीकांची नावे लिहिण्यासाठी केला जातो

  • @kailasthakare4731
    @kailasthakare4731 4 года назад +2

    सलाम तुमच्या या भगव्या कार्याला💥

  • @sagarvaze6828
    @sagarvaze6828 4 года назад +14

    सर शनिवारवाड्याला लागलेल्या आगीबद्दल एखादा video करावा ही विनंती🙏🙏

  • @ashvatthjoshi4453
    @ashvatthjoshi4453 4 года назад +3

    भुयारी मार्ग नक्की दखवा हीच अपेक्षा धन्यवाद !

  • @ganeshpanchal8965
    @ganeshpanchal8965 4 года назад +22

    "मराठा हिस्ट्री" चॅनेल चे आभार. इतका सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे. मी 2019 मध्ये खूप उत्साहात ही वास्तू पाहायला गेलो माझ्या कुटुंबासोबत, पण इतिहास सांगणारे कोणी नाही होते किंवा फक्त चौथरे शिल्लक राहिलेल्या वास्तूंची नावे दर्शवणारे फलक. थोरल्या छत्रपती महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे थोरले बाजीराव, आणि त्यांनी महत्प्रयासाने उभी केलेली शनिवारवाडा ही वास्तू. आज जर का ही वास्तू पहिल्यासारखी दिसत असती तर किती बहार आली असती ? आपण निव्वळ अनुमान काढले आहे आतमध्ये असणाऱ्या इमारत चौथऱ्यावरून. पुण्याचे वैभव ह्या वास्तूने पाहिले. रणधुरंधर सेनानी आणि मराठा पताका अटकेपार नेणारे दिग्गज पाहिले ह्या वास्तूने. थोरल्या बाजीरावांपासून ते दुसऱ्या बाजीरावांपर्यंत पेशवे पाहिले, अकल्पित आणि असामान्य घटनांच्या नोंदी असतील ह्या वास्तूत. नुसत्या कल्पनेने शहारे येतात अंगावर, तर प्रत्यक्षात वास्तू बोलू लागली तर ? निव्वळ एक फेरफटका मारण्याची जागा ती सुद्धा पैसे देऊन इतके ह्या जागेचे महत्व इतिहास माहीत नसणाऱ्या लोकांसाठी असावे.
    मराठा साम्राज्यात मोलाची भूमिका असणारी वास्तू बोलू लागली तर ? हे जुने वैभव पुन्हा उभे राहिले तर ?
    आपल्याकडे युरोपियन लोकांसारख्या रोजच्या नोंदी ठेवल्या जात असतील का ? रोजनिशी लिहल्या असतील तर त्या आपल्या उपयोगी पडल्या असत्या कदाचित इतिहास समजून घ्यायला. जतन आणि संवर्धन खूपच मोलाची कार्य आहेत.👍

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 4 года назад +2

    जय शिवराय ...जय बाजीराव पेशवे ...🚩🚩🚩

  • @omkarkeshorsasane2796
    @omkarkeshorsasane2796 4 года назад +6

    सर खूप छान व्हिडिओ बनवलात. इतिहासाची पुनरावृत्ती व सविस्तर माहिती. संपूर्ण अवशेषांची माहिती खूप सुंदर रित्या सादर केलीत. खूप खूप धन्यवाद सर......🚩🙏🏻🚩

  • @sk-pg5pe
    @sk-pg5pe 4 года назад +1

    Khup chan mahiti deta tumhi.tumcha pratek video ha sanshodhan kelal asto

  • @nikhil-1301
    @nikhil-1301 4 года назад +6

    Khup sundar mahiti.. aaj shaniwar waada susthitit asayla hawa hota ase sarkh vatat

  • @rajmhamunkar9185
    @rajmhamunkar9185 4 года назад +11

    खूप सुंदर व्हिडीओ👌👌तुम्ही तुमच्या चॅनल द्वारे आपला मराठी इतिहास सगळ्यान पर्यंत पोहचवण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करत आहात त्या साठी तुमचे आभार 🙏 हे कार्य करण खूप गरजेचेच होते आणि तुम्ही ते सातत्याने सुंदर रीत्या करत आहात त्या साठी तुमचे अभिनंदन💐जय शिवराय🙏🚩

    • @samirtamboli8079
      @samirtamboli8079 4 года назад

      काही पण असूदे पण त्यांनी ईतिहास लिहला पार अटक किला अखंड भारत सता राज्य केले हे किती धाडसी फौज जबरदस्त आत्मविश्वास होता पानिपत युद्ध जर झाल नसता तर आज परिणाम चांगला आसता

  • @sandeshpatil2122
    @sandeshpatil2122 4 года назад

    अतिशय सुंदर परिचय शनिवारवाडा

  • @sumitjagtap7372
    @sumitjagtap7372 4 года назад +5

    चांगली माहिती | धन्यवाद | आभारी आहोत

  • @Rushikesh_shelar
    @Rushikesh_shelar 2 года назад

    Mi punyatlach, kiti tri mhnje khup vela mi shaniwarvada phila mi pratyek jagevar jaun pahila ahe imagine karun fakt kalat hota ki kasa asel to kaal khup chan mahiti detay tumhi sir.

  • @Dips491
    @Dips491 2 года назад

    खूपच छान व्हिडिओ.... गेल्याच आठवड्यात ग ह खरेंच शनिवार वाडा हे पुस्तक वाचून समजावून घेत होतो.
    पण योगायोगाने हा व्हिडिओ समोर आला आणि समजणे सोप्प गेलं..

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 3 года назад +1

    शनिवार वाड्याची माहिती खूप छान..🙏

  • @srgvideos2235
    @srgvideos2235 4 года назад +1

    जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज🚩

  • @anitaharrieshvlogs4163
    @anitaharrieshvlogs4163 4 года назад +2

    वाह फारच छान माहिती 🙏

  • @ameyatanawade
    @ameyatanawade 4 года назад +16

    नेहमीप्रमाणे अतिशय अभ्यासपूर्ण व्हिडिओ. एक व्हिडिओ छत्रपती राजाराम ह्यांच्या कारकीर्दीवर करावा तसेच एक व्हिडिओ महादजी शिंदे आणि नाना फडणवीस ह्यांच्यावर करावा ही विनंती.

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 года назад +5

      हो हे विषय घेऊन लवकरच video बनवू

    • @vishnupalve6993
      @vishnupalve6993 4 года назад +6

      पेशवे बाजीराव याचावर जास्त माहिती दिली जावी अशी विनती

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 4 года назад +2

      Plz prepare one vdo on Maratha Subhedar Malharrao Holkar of Indore.

    • @amubhosale9773
      @amubhosale9773 4 года назад +1

      Ha

  • @manishambule6180
    @manishambule6180 4 года назад +1

    Khup sundar...

  • @pankajgogte7618
    @pankajgogte7618 4 года назад +1

    प्रणव दादांच्या आवाजात ऐतिहासिक माहिती ऐकणे म्हणजे एक पर्वणीच, तुम्ही सांगत असलेला ससंदर्भ इतिहास ऐकण्याची सवय लागली आहे. कधी एकदा नविन video येतोय असे होते

  • @Prasadn02
    @Prasadn02 4 года назад +2

    तुमच्या व्हिडिओ बघून खुप माहिती मिळते,शनिवार वाड्या सारखे लाल महाल चे अवशेष आज असते तर महाराजांचा रहाता वाडा बघायला मिळाला असता, धन्यवाद

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Год назад

    Mi mool punekar nahi. Pan 30 varsh punyat rahate. Atishay prem aahe maze punyavar. Ani tumche channel mala faar aawadate. Aikat rahavas vatat. Khup aabhar🙏
    Panipat che yuddha ha maza jivhalyacha vishay aahe.

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal 4 года назад +6

    Thanks for this very well made and well researched video.🙏🚩

  • @sudarshanpotadar9604
    @sudarshanpotadar9604 3 года назад +2

    आपण अतिशय सुंदर माहिती दिली आहे.
    आपण काही इमारतीना 7 खणी,8 खणी ,15 खणी इमारत असेल संबोधले आहे याचा अर्थ किंवा विश्लेषण केले तर उत्तम होईल.

  • @shankarbhujbal7107
    @shankarbhujbal7107 4 года назад +25

    We can't relate to our history just by reading, you are doing great job. Sir kindly try if it is possible to include 3d models of the possible design. Which will make it more memorable.

  • @Diva95n
    @Diva95n Год назад

    अप्रतिम 👍🏻👍🏻

  • @sudhirumbre6685
    @sudhirumbre6685 4 года назад +5

    सर खूप छान माहिती मिळाली धन्यवाद . सर.नाशिक येथे पेसवे कालीन सरकार वाडा आहे ,त्या बद्दल पण माहिती सांगा ही विनंती

  • @pankajangre3917
    @pankajangre3917 4 года назад +1

    Khup masta mahiti....

  • @chotabheem5642
    @chotabheem5642 4 года назад +2

    Best video sir

  • @achillesoak1988
    @achillesoak1988 4 года назад +1

    Khupach sundar abhyaspurna varnan. 1 video panipat chya 3rd battle var karava hi vinanti

  • @TheTiger2912
    @TheTiger2912 4 года назад +3

    खूप छान माहिती दिलीत, परंतु जर animation चा वापर केला तर अजून रोचक झाले अस्ते!

  • @rahuldeshmukh1983
    @rahuldeshmukh1983 4 года назад +4

    Khup chaan mahiti.. FUTAKA BURUJ yabbadal kahi nond?

  • @devendradube1244
    @devendradube1244 4 года назад +1

    Khup chan 👌👌

  • @samikshakirve8251
    @samikshakirve8251 3 года назад

    Kup chan mahiti dili

  • @TOPGaming.646
    @TOPGaming.646 4 года назад +1

    Wow great💐💐💐👍👍👍

  • @shridharmulam2164
    @shridharmulam2164 3 года назад

    खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद.

  • @chaitrajogle1198
    @chaitrajogle1198 4 года назад +1

    Khup chan mahiti sangitli aapan...
    Dhanyavad.

  • @hdkloh6857
    @hdkloh6857 4 года назад +8

    छान व्हिडिओ... बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे बिठूर चे आयुष्य कसे होते. पुन्हा पुण्यात येण्याचा प्रयत्न करत होते का...? तसेच त्यांच्या बिठुरच्या वाड्याचे काही अवशेष आहेत का...? याबद्दलची माहिती द्यावी.

  • @subhashdhere8439
    @subhashdhere8439 4 года назад +2

    व्वा , छानच झालाय व्हिडिओ . शुभेच्छा ..

  • @sankettdhummal4962
    @sankettdhummal4962 4 года назад +6

    शनिवार वाड्याची संकल्पना सासवड येथील पुरंदरे वाड्यावरून आलेली आहे. पेशवे शनिवार वाड्यात राहायला येण्याआधी सासवड ला रहात होते. जमल तर एकदा पुरंदरे वाडा, सासवड तहसील कचेरी, पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ यांची समाधी या ठिकाणी भेट द्या.
    धन्यवाद

  • @mayurikaranjkar7398
    @mayurikaranjkar7398 4 года назад

    अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम

  • @anantj
    @anantj 4 года назад +1

    फारच छान माहिती दिली आहे

  • @shekharrevalkar6252
    @shekharrevalkar6252 4 года назад +3

    Very nice from many years I'm searching for this as a engineer I'm v curious @its structure ... really thanks ...

  • @sunitadivekar5911
    @sunitadivekar5911 3 года назад +1

    So well planned just royal. Old is gold 👍👍🙏🙏 jai Maharashtra Jai shivaji maharaj Jai bhavani please do video on Lal mahal I want to all detail information of Lal mahal

  • @RJTradingAcademy
    @RJTradingAcademy 4 года назад +1

    Khup Chan mahiti💌🍫

  • @mr.akashraopawar4644
    @mr.akashraopawar4644 4 года назад +1

    khupch mst 🍁🍁🍁

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 4 года назад +1

    Khup Chan mahiti milali.... 👍👍👍😊

  • @venkaalful
    @venkaalful 4 года назад +10

    वाड्याची सुरक्षा व्यवस्था कशी होती ह्यावर कृपया थोडे सांगा।।

  • @shreyasb6210
    @shreyasb6210 4 года назад +1

    Khup sunder video...👌🏻

  • @varshaghatpande4606
    @varshaghatpande4606 4 года назад

    Far सुंदर... नवीन माहिती kalai

  • @sachinmatale887
    @sachinmatale887 4 года назад +6

    खुप छान माहिती!!!
    शिवरायांच्या पुण्यातील लाल महालाविषयी अजूनही खुप कमी माहिती आहे, त्यविषयीही एखादा वीडियो किंवा एखादा महितिपट बनवावा...

  • @vikaschavan2941
    @vikaschavan2941 4 года назад +1

    Khup br vatly sir mast

  • @thekiminthenorth504
    @thekiminthenorth504 4 года назад +26

    छान माहिती. परंतु तुम्ही माहीत नसलेल्या शब्दांचे अर्थ सांगितले पाहिजेत. उदाहरणार्थ पैखाना.

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 года назад +14

      Noted. पुढे तसे प्रयत्न करू. पैखाने म्हणजे Toilets.

    • @kamleshwarborkar1181
      @kamleshwarborkar1181 4 года назад +1

      @@MarathaHistory yes, please te suddha sangat jaava....aani asach quality che videos Maharaj Shivaji Raje hyanacha sambandhi pan banva pls........

    • @zumbarlalkhadke5056
      @zumbarlalkhadke5056 4 года назад +1

      सर सरदार मुजूमदार वाडा आजही अस्तीत्वात आहे . त्या वीशईची व त्या भोवतालच्या परीसराची पेशवेकालीन माहीती असेल तर जरूर व्हीडीओ बनवा

    • @ashvatthjoshi4453
      @ashvatthjoshi4453 3 года назад

      भूयारी मार्ग दाखवा हीच अपेक्षा!!

  • @prasad9349
    @prasad9349 4 года назад +25

    पुढे एक animation karun taka म्हणजे जास्त छान होईल हा व्हिडिओ..

  • @chaitanyababrekar2986
    @chaitanyababrekar2986 4 года назад +1

    Awesome vedio

  • @vinodkale342
    @vinodkale342 4 года назад +1

    Great information

  • @abhinaogodase2761
    @abhinaogodase2761 Год назад

    Good information

  • @kaushalbachhav1996
    @kaushalbachhav1996 4 года назад +1

    Amazing sir

  • @kumudinibhadkumbe8123
    @kumudinibhadkumbe8123 4 года назад +1

    Sir.... lal Mahal ya baddal video banva Plz

  • @vaibhavkulkarni7499
    @vaibhavkulkarni7499 4 года назад +1

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती !!या वर एक अनिमेटेड व्हिडीओ करा...!!! मस्त होईल👍🏾

  • @sumitagale9114
    @sumitagale9114 4 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत ...👍

  • @vasantb7560
    @vasantb7560 4 года назад +2

    Thanks for wonderful information. Pleased to know your group has tried to make people aware about important historical place. Keep it up and all the best

  • @nikhilmarathe5744
    @nikhilmarathe5744 4 года назад

    Far sunder mahiti👌👌

  • @aparnaabhyankar8410
    @aparnaabhyankar8410 4 года назад +1

    Very good video

  • @samadhanpatil888
    @samadhanpatil888 4 года назад

    एकदम बरोबर

  • @AbhishekFakirpure
    @AbhishekFakirpure 2 года назад

    Agadi apratim

  • @hemlatapise1872
    @hemlatapise1872 2 года назад

    khup chhan mahiti milali.. adhi pranch hota nemak shanivarwada asel tari kasa? pn ata chhanmahiti milali..tx

  • @rajeshkorale1804
    @rajeshkorale1804 4 года назад

    सर.जय शिवराय जय शंभूराजे ...

  • @kumarkadam1153
    @kumarkadam1153 4 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत...

  • @kalpanasarkar9331
    @kalpanasarkar9331 4 года назад +3

    I'm a Maharashtrian , so am keenly interested...excellent video..but do show closeups of the actual place as all of us can't get the chance to go there

  • @devendradube1244
    @devendradube1244 4 года назад +1

    Shanivar wada cha band kam kasa zhala ane te namashes kasa zhala ya var video banva

  • @shadabalibahadur9441
    @shadabalibahadur9441 Год назад

    Please Make this Video in Hindi too.... because the majority of India Knows Hindi Well ... Do Justice for other History Lovers .

  • @roshandhamde2601
    @roshandhamde2601 4 года назад

    खूप छान सर

  • @sagaringle5986
    @sagaringle5986 4 года назад +1

    chan mahiti dili sir

  • @pranavmujumle1677
    @pranavmujumle1677 4 года назад

    अप्रतिम दादा

  • @omkarpadalkar804
    @omkarpadalkar804 4 года назад +1

    Aaj shaniwar wada changlya sthitit asta tar kharach sundar disla asta. Aplya maratha samrajyacha hech durdaiva ahe ( tase durdaiva mhanta yenar nahi). Apan kadhihi mana jhukavlya nahit ulat chhatya fakavlya mhanun aple gadkot udhvasta kele shatrunni. Uttar hindusthanat ya ulat diste rajput kille ajun suddha tashech ahet. Garv ahe mala ki aplya lokanni nehmich talwari ugarlya, mana kadhich jhukavlya nahit🚩🚩

  • @vishalnazre6290
    @vishalnazre6290 4 года назад +2

    Thanks for the knowledge sir, it would be awesome if you could include animated 3D models which will be easier for us to visualize it.

  • @makarandmhatre2689
    @makarandmhatre2689 4 года назад +1

    Thanku sir 💯💯👏👏👏

  • @atulsonawane9968
    @atulsonawane9968 4 года назад +1

    Sir... me tumhala punha ekda vinanti karto plz tumhi bajirao peshve yanchya jeevnavaril ekhadi video karavi plz sir...

  • @siddheshphapale9508
    @siddheshphapale9508 4 года назад +2

    Very good :)

  • @vastubhushan
    @vastubhushan 4 года назад

    अप्रतिम.

  • @harshvardhanpatil9876
    @harshvardhanpatil9876 4 года назад +1

    You make video on the grate raigad

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 4 года назад +1

    Nice Explanation !!

  • @amolshelar7743
    @amolshelar7743 4 года назад +2

    सुंदर अप्रतिम ,शनिवार वाडा पडला कसा??

  • @yogeshparkhe8153
    @yogeshparkhe8153 4 года назад

    Khup chaan mahiti dilit..tumchya video varcha link header kadhlat tar ajun chaan disel video

  • @shubhampalghare1029
    @shubhampalghare1029 4 года назад +1

    Yachi wait khup kart hoto mi

  • @atulghule5938
    @atulghule5938 4 года назад

    धन्यवाद आपले , एक उपुयक्त इनफार्मेशन गरज होती. आपन शनिवार वाडा पुढे काय झाले, ही सादर करावी.

  • @cabworld6232
    @cabworld6232 4 года назад +4

    शनिवार वाडा पडला कसा? हा इतिहास जरा संक्षिप्त स्वरूपात सांगाल का?

    • @alphabetagamma4142
      @alphabetagamma4142 2 года назад

      1828 madhe wadyala aag lagli Ani sagla udhvasta zala.

  • @GaneshMandavkar
    @GaneshMandavkar 4 года назад

    सुंदर

  • @SachinJadhav-oo2kq
    @SachinJadhav-oo2kq 4 года назад +2

    Sir plz give some knowledge about how shaniwar wada was distroyed

    • @alphabetagamma4142
      @alphabetagamma4142 2 года назад

      It was burned down in a fire in 1828. Reason for the fire is unknown.

  • @yoursgoodfriend
    @yoursgoodfriend 3 года назад

    Very good I hv some pics of shaniwar wada