बिड नंतर सोलापूर जिल्हा पेटणार माढा तालुक्यात एका मर्दा ने पाच एकर जमीन देण्याचा पोलीस बक्षीस देण्यात सांगितले आता बार्शी तालुक्यातील आता मोहोळ तालुक्यातील जनता आंदोलन करण्याचा तयारी सुरू आहे
सर्व जातीच्या माझ्या भावांनो माझी कळकळची विनंती म्हणा या आवाहान माना आपण राजकारणी घरांनी जी पोसली आहेत ती पुढे जी आपल्याला पहिली संधी मळेल तेव्हा ही घराणी मोडीत काढा आपली मतदानची शक्ती वापरून. "चला सर्वांनी आपण मिळून जनता राजा आपले माहाराज ह्यांच्या महाराष्ट्र घडवू " जय शिवराय जयभीम जय महाराष्ट्र
देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात मुख्यमंत्री आहात तातडीने आदेश देऊन वाल्मीक कराच्या आरोपांना गजर करावा ही नम्र विनंती नाहीतर महाराष्ट्र पेटल्या शिवाय राहणार नाही
भोलेनाथ पाटील तुम आगे बढ़े हम तुम्हारे साथ है संतोष अण्णा च्या परीवाराला न्याय मिलवुन द्या बार्शीकरानो जय शिवराय गांव भंडारी तालुका जिल्ह्या धाराशिव राजाभाऊ जाधव
@@sayajibhosale7255 😂😂😂 Yaveles pan dakhavnar hote kay zal . Kontyahi goshticha rajkaran Karu naka..Adhi arakshanavarun kela ata hatya prakarnacha kartaye..
महाराष्ट्र हरला या मराठी माणसामुळे कारण हे या मराठी माणसाला माहित आहे यामहाष्ट्रातल्या या मराठी नेत्यांना माहित आहे फक्त घर भरणी केली या नेत्यांनी आणि आज महाराष्ट्र यांच्या चुकामुळ विकला गेला
मराठा आमदारांची मराठा म्हणून घ्यायला लाज वाटते. सुरेश आण्णा धस सोडले तर इतर शेपूट घालून बसले. भगवान गडावर मुंडेच्या मांडीला मांडी लावून बसलेले राजे कुठं बसले. लाज वाटते याला राजे म्हणायची😢😢😢😢
कोणीही असो शिक्षा झालीच पाहिजे महाराष्ट्र मधील कोणतंही पोलीस स्टेसन तपासा ते आमदारकी च्या हाताखाली असत आमदार निवडून यावा यासाठी प्रत्येक गावात आमदारांनी असेच गावगुण्ड पोसले आहेत सामान्यांची पोलीस स्टेसन दखल घेत नाही गावागुंडानच पोलीस ऐकतात हे आजच वास्तव आहे
वारे वा भावाहो अभिमान वाटतो तूमचा गूनेगाराला सजा झालीच पाहीजे धन्यवाद ❤❤
खरे आहे भावांनो खूप खूप अमाणूस छळ केला संतोष अण्णा चा
Hecha varun duppat chal karun marut ha badla lak koti take ghenar aahot
खंडणी खोर खुनी हे सर्व धनंजय मुंडे यांच्या जवळचेच कसे
त्रिवार सलाम बार्शीकरांनो...... खरे शिवरायांचे वंशज.......🙏🏻🙏🏻
जशास तशीच शिक्षा गुन्हेगाराला देण्यात यावी
Agde brobr yach prakare marltr nay melnr amca bavla
चला रे परळीला, बघू किती माज आहे वाल्याला, आणि त्याच्या धन्याला
बार्शीकर मराठा जिंदाबाद !
जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा
❤हे दादा खर बोलले ❤महाराष्ट्र ज़र पेटला तर विझनार नाही हे खर आहे
खरा गुन्हेगार अजित पवार
पहिला महाराष्ट्राचा गृहमंत्री चेंज करा तरच कैलासवासी संतोष देशमुख ला न्याय मिळेल.
Nivdun tar tumich dil na bjp la
💯 म्हणुन तर ऐकनाथ शिंदे साहेबांना गृहमंत्री पद दिले नाही
सर्वांनीच आवाज उठला एक मराठा लाख मराठा
Aik maratha lakh maratha ...itihasat jama zala aata urla phakast youtube var aardnara maratha ....
@@aryan-yp3whमराठा इतिहासात होता,वर्तमानात तर आहेच रे, भविष्यात पण पुरून उरेल ही पण ग्वाही देतो🎉
🚩🚩🚩धाराशीवकर तुमच्या सोबत
भावांनो ही घटना घडली आहे बिड मध्ये पण सतत मनात येत की किती अमानवीय आहे हे.
महाराष्ट्रात सर्व आरोपीनां अटक करा नसता महाराष्ट्रा जर पेटला शासन काय पण काय करु शकणार नाही
संपुर्ण महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी बलात्कारी नेत्यांपासून महाराष्ट्र मुक्त करावा
Aajibat nay petnar ... Bhau ... Petnyache diwas sampale ....
संतोष भैय्या ला न्याय मिळालाच पाहिजे
जागे व्हा जागे व्हा आता वेळ आली आहे सरकारला जागे करण्याची आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्याचा आणि आरोपींना शिकशा देण्याची
खरा गुन्हेगार अजीत पवार धनंजय मुंडे आहे.
वाल्मीक कराड हा हारमखोर माणूस आहे धनंजय मुंडे पंकजा मुंडे जाहीर निषेध करतो बीड जिल्ह्याचा बिहार केला आहे या तिघांनी मिळून जाहीर निषेध करतो 🏴🏴🏴🏴
वाल्मीकी चा आका आकी हे सगळे दोषी ठरवून कडक शिक्षा झाली पाहिजे.बीड चे अंधभक्त कधी सुधारणार.
भावा भाशानीटबोलावी
मतदाना दिवशी मराठ्यांना तानून तानून मारले होते विसरलात काय मराठ्यांनो 😂😂😂
Laykit rah bhadvya
धनंजय मुंडे च आरोपी आहे कुठे लपविले वाल्मिक हे पण धन्यालाच माहिती आहे
न्याय पाहिजे
भावपूर्ण श्रद्धांजली संतोष भाऊ
खरा खुनी अजित पवार आहे त्यानेच धन्या मुंडे मंत्री केला पाठबळ दिले
Ajit pawarla paise dile astil awada khandnitle 😂😂
Your right
Right
एक मराठ लाख मराठा
महाराष्ट्र युवा सरपंच गमावला धन्या तुला महाराष्ट्र सोडणार नाही
वा वा छान तिच वेळ आली आहे भावा ❤❤❤
मराठा समाजाने आता कडवट बनवून न्याय हा देशमुख यांना द्यावा सरकारच्या भरोशावर बसू नये
एकदम बरोबर बोललात भावांनो
आदरांजली 🎉🎉 संतोष भाऊ न्या मिळाला पाहिजे 😢😢
भावनांचा आदर जय महाराष्ट्र भाऊ सर्व लोक तुमच्यासोबत आहे
एक मराठा लाख मराठा सगळेजण विचार करून
बिड नंतर सोलापूर जिल्हा पेटणार माढा तालुक्यात एका मर्दा ने पाच एकर जमीन देण्याचा पोलीस बक्षीस देण्यात सांगितले आता बार्शी तालुक्यातील आता मोहोळ तालुक्यातील जनता आंदोलन करण्याचा तयारी सुरू आहे
जे कोण गुन्हेगार आहेत त्यांचा चौरंगा करा. फक्त छत्रपती शासन . जय शिवराय जय शंभूराजे
बरोबर आहे प्र
हळू हळू महाराष्ट्र राज्य बिहार होत चालला आहे। सर्व समाजानी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.येणाऱ्या पिढीचा विचार आपणच केला पाहिजे .जय बार्शीकर
गरज आहे गरीब येणार गरिबा साठी धाऊन येण्याची परत कोण नाद करणार नाही
अगदी बरोबर बोलत आहात भाऊ तुम्ही
एक मराठा लाख मराठा🚩🚩
Ekatra yaa
खरंच तुमच्यासारखे महाराष्ट्रात लोक आहेत याचा अभिनंदन आहे कोणीतरी न्यायासाठी लढत आहे भाऊ जय शिवराय
अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचा जाहीर निषेध
जय जिजाऊ जय शिवराय
भावांनो मराठी माणसांना वेड्यात काढणारया फडणवीस आणि पवार यांना त्यांच्या लायकीत रहायला लावु.जय शिवराय जय शंभुराजे
राईट बोलता भाऊ जय शिवराय
खुप छान बोले भाऊ जय शिवराय जय शंभुराजे
वालमीख ला आठख करा बीचा गूंढ आहे मी बीड मधलाच आहे
एकदम बरोबर आहे 🙏🙏 गृहमंत्री निष्क्रीय
माहाआघाडी सरकार मध्ये धनंजय मुंडे मंत्री होता धनंजय मुंडे मोठा होण्यासाठी शरद पवार व आजीत पवार हे दोघेजण जबाबदार आहेत
मुंडे चा राजीनामा घ्या
कै संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली
बरोबर
राज्यकर्ते आत्मचिंतन न करता गुन्हेगारी वाढवत आहेत
धनंजय मुंडे जर नाही बाहेर काढलं तर
मतदान वरचा विश्वास उडेल 👆
Aare vishwach thewaycha navta
Dada 1no bhava
पहिला ग्रह मंत्री चेंज करा तरच न्याय मिळैल
राज आश्रय असल्याने अटक चौकशी संथ गतीने सुरू आहे हे सत्य कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या अजित पवार नेते कडून अपेक्षा आहे
सर्व भावांना विनंती महाराष्ट्र बंदची हाक द्या नाहीतर काही होणार नाही एकजूट दाखवा जय भीम जय महाराष्ट्र
एक मराठा लाख मराठा जय शिवराय
अटक न करतां योगी स्टाईल मध्ये इन्काउनटर करा
बुळा मुख्यमंत्री आहे आपल्या महाराष्ट्राचा नाही करणार उलट वाचविण्यासाठी प्रयत्न करतोय फडणवीस
टरबूज आहे तोपर्यंत काही नाही होत
अगदी बरोबर आहे
सर्व जातीच्या माझ्या भावांनो माझी कळकळची विनंती म्हणा या आवाहान माना आपण राजकारणी घरांनी जी पोसली आहेत ती पुढे जी आपल्याला पहिली संधी मळेल तेव्हा ही घराणी मोडीत काढा आपली मतदानची शक्ती वापरून. "चला सर्वांनी आपण मिळून जनता राजा आपले माहाराज ह्यांच्या महाराष्ट्र घडवू " जय शिवराय जयभीम जय महाराष्ट्र
Ek maratha lakh maratha !
आपल खरे आहे पण सरकार आपले ऐकत नाही.
देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात मुख्यमंत्री आहात तातडीने आदेश देऊन वाल्मीक कराच्या आरोपांना गजर करावा ही नम्र विनंती नाहीतर महाराष्ट्र पेटल्या शिवाय राहणार नाही
सरकार मायबाप लक्ष घालून देशमुख कुटुंबाला नाही तर महाराष्ट्राला न्याय दयावा 🚩🚩💐
Lay bhari घोडके मामा❤
खरंच बार्शीकर जागरूक आहेत.
फडणवीस अजित पवार यांनी प्रामाणिकपणे काम केले तरच न्याय मिळेल धनंजय मुंडे तर वाल्या ला वाचवण्यासाठीच मंत्री झालाय हे वेगळं सांगायची गरज नाही
अतिसमंजसपणा हे नामर्दच्या मार्गाकडे जातो..चलो परळी...
एक मराठा लाख मराठा बीडचा बिहार झाला
फाषेची शिक्षा झाली पाहिजे
Barobar dada
मुख्य मंत्रीसाहेब न्याय हवाय न्याय हवाय,न्याय...
मोर्चा काढा मुंबई विधान परिषदेवर , सुट्टी देऊ नका यांना नाहीतर एक दिवस आपल्यावर येईल . तूम्ही जे करताय ते चांगल आहे
गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी हीच अपेक्षा आहे
जन आंदोलन तीव्र करा सर्व महाराष्ट्राची जनता तुमच्या बरोबर आहे
मराठा एक झाला तरच संतोष देशमुखांना न्याय मिळेल..
भोलेनाथ पाटील तुम आगे बढ़े हम तुम्हारे साथ है संतोष अण्णा च्या परीवाराला न्याय मिलवुन द्या बार्शीकरानो जय शिवराय गांव भंडारी तालुका जिल्ह्या धाराशिव राजाभाऊ जाधव
न्याय पाहिजे नाहीतर कायदा हातात घ्यायला नका लावू महाराष्ट्राच्या जनतेला जय शिवराय जय शंभुराजे ❤❤️💯
Yk dam barabar bole dada❤❤❤❤
अगदी बरोबर
सर आपण एकदम बरोबर बोलत आहात सर
भावपूर्ण श्रद्धांजली बीड सरपंच संतोष देशमुख 💐💐💐
सर्व समाजाने रस्त्यावरती ऊऋ आणि त्यांना न्याय द्या देशमुख कुटुंबांना
जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान
पंकजा म्हणालि होति धनंजय मुंडेच पाण पण हालना वाल्मिकी कराड शिवाय हे दोघे जिम्मेदार आहेत ह्या दोघांना पण शिक्षा झाली पाहिजे
अजित पवारच धनंजय मुंडेना ताकद देत आहे आणि धनंजय वाल्मीक कराडला ताकद देत आहे धनंजय मुंडेना मंत्रीपद देऊन अजित पवारांनी चुकीचे काम केले
अगदी बरोबर साहेब.2029 ला अजीत पवार आणि फडणवीस यांना दाखवुन देऊ.
@@sayajibhosale7255 😂😂😂
Yaveles pan dakhavnar hote kay zal .
Kontyahi goshticha rajkaran Karu naka..Adhi arakshanavarun kela ata hatya prakarnacha kartaye..
अगोदर EVM तडीपार करा ,म्हणजे सर्व काही ठीक होणार आहे . जय शिवराय .
बारशीकरांना धन्यवाद वाचा फोडली खास मराठा यालाच मनतात
Jai Bhawani Jai Maratha...🇮🇳🇮🇳
Right dada yek maratha lakh maratha
महाराष्ट्र हरला या मराठी माणसामुळे
कारण हे या मराठी माणसाला माहित आहे
यामहाष्ट्रातल्या या मराठी नेत्यांना माहित आहे
फक्त घर भरणी केली या नेत्यांनी
आणि आज महाराष्ट्र यांच्या चुकामुळ विकला गेला
Laturkar tumchya sobt ek maratha koti maratha
मराठा आमदारांची मराठा म्हणून घ्यायला लाज वाटते. सुरेश आण्णा धस सोडले तर इतर शेपूट घालून बसले. भगवान गडावर मुंडेच्या मांडीला मांडी लावून बसलेले राजे कुठं बसले. लाज वाटते याला राजे म्हणायची😢😢😢😢
संतोष देशमुखचा बदला घ्या
Jay Shivray...Bhavano🙏🙏🚩🚩🚩
जाती वादी भुमिका कोणीच घेऊ नये पण एकच मागणे आहे जे जे कोणी मारेकरी सूत्रधार असतील त्यांना सरकारने सोडू नये ही विनंती
कोणीही असो शिक्षा झालीच पाहिजे
महाराष्ट्र मधील कोणतंही पोलीस स्टेसन तपासा ते आमदारकी च्या हाताखाली असत आमदार निवडून यावा यासाठी प्रत्येक गावात आमदारांनी असेच गावगुण्ड पोसले आहेत सामान्यांची पोलीस स्टेसन दखल घेत नाही गावागुंडानच पोलीस ऐकतात हे आजच वास्तव आहे
खूप छान भावा..
जय महाराष्ट्र!
Barobar aahe 😢😢😢😢