पहिला डोस |खत देण्याचा जूगाड🔥| कापूस खत व्यवस्थापन कधी करावे | कापूस खत पहिला डोस शेती विषयक माहिती,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 35

  • @dr.maharumahajan6527
    @dr.maharumahajan6527 5 месяцев назад

    उरलेली अर्धी मात्रा किती दिवसांनी द्यावी.व तसेच फवारणी नियोजन कसे करावे.कृपया सदर माहिती द्यावी.🙏🌹🙏 धन्यवाद सर.

  • @former1163
    @former1163 Год назад +1

    Jevanu khat cotton seed la lawla huta zaman ka sir beej parkiya RCF chi biola manun name huta techa zaman ka ani tur la bhi lawla huta

  • @baliramchavan4492
    @baliramchavan4492 3 месяца назад

    Khat taklyavar zadala kiti divsa nantar lagto

  • @gauravawaghad9228
    @gauravawaghad9228 4 месяца назад

    Cash on delivery 🚚
    Milel jivanu khate.

  • @amolbondkule2333
    @amolbondkule2333 Год назад

    Sir halad, kapus, soybean, Sugarcane yasathi khatachi vidyapithachi shifaras purn maharashtrasathi same aste ka vibhagvar vegli aste amhi vasantrao naik marathwada vidyapithachya areat ahot please confusion dur kara & varil sarv pikanche vidyapithachi shifaras dose mention kara

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Год назад

      हो भागानुसार विद्यापीठ शिफारस देते, थोडा फरक राहतो, तेथील जमीन अनुसार, Toll free number वर फोन करून विचारा परभणी ला सोमवारी

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Год назад +1

      सोयाबीन ची सांगितली आहे, सोयाबीन व्हिडिओ मध्ये

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Год назад +1

      कापूसाची तिच घेवू शकता, कोरडवाहू 120:60:60 / बागायती 150:75:75 हेक्टरी,

    • @amolbondkule2333
      @amolbondkule2333 Год назад

      @@AgricossFarmer thank you sir halad & sugarcane var thodi jast mahiti dyavi khup fayda hoto ya informationcha

    • @amolbondkule2333
      @amolbondkule2333 Год назад

      @@AgricossFarmer tollfree no tumchyakadun milu shakto ka

  • @dgvlogs6742
    @dgvlogs6742 Год назад

    तुम्ही किती नंबर ची चक्री वापरली व त्या चक्री ने कोणते ग्रेड चे खत किती किलो सुटले सविस्तर सांगा

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Год назад

      सगळ्यात मोठी चकरी लावली होती, सिंगल बसते ती, एका बेडवर दोनदा टोकन एकरी 60-70 किलो पडले

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Год назад

      Dap pottash

    • @dgvlogs6742
      @dgvlogs6742 Год назад

      धन्यवाद भाऊ

    • @ganeshpatil7111
      @ganeshpatil7111 Год назад

      ​@@AgricossFarmerटोकन यंत्र कोणते चांगल जे ओल्या शेत मद्ये पण चालेल बंद नाही पडणार असे सांगा मला घ्यायचे आहे

    • @krushnaholge9491
      @krushnaholge9491 Год назад

  • @sachintule4601
    @sachintule4601 Год назад

    जिवाणूची एक बाटली किती रुपयाला मिळेल अंदाजे

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Год назад

      विद्यापीठ मध्ये 200 रुपये लिटर, पावडर 100 रु किलो

  • @nitinmg1983
    @nitinmg1983 Год назад

    Video chya shevti jya batlya dakhwalya tya kashya miltil...!!!

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Год назад

      विद्यापीठ मध्ये यावे लागेल

    • @ganeshpatil7111
      @ganeshpatil7111 Год назад

      दादा नंदुरबार हून आहे आमच्या कडे अश्या गोष्टी कोणी सांगत नाही या बाटल्या तुम्ही मला उपलब्ध करून देणार का

  • @pramodwaratkar1507
    @pramodwaratkar1507 Год назад

    पाहिले खत दिल दूसरे खत कदी दिल पाहिजे न ते सांग सर

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Год назад

      वाढ कमी असेल लवकर द्या नाहीतर, 50-60 दिवसांनी

  • @AtishTate
    @AtishTate Год назад

    First viewer पांधरा ता.किनवट जी.नांदेड बैल चारवताना

  • @sachingaikwad385
    @sachingaikwad385 Год назад

    शेवट दाखवलेले अवषद आमच्या एकड मिळत नाही

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Год назад

      भाऊ ते जिवाणू खत आहेत, ते तुम्हांला जवळच्या कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र मध्ये स्वस्त आणि नंबर 1 Quality च मिळेल

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Год назад

      कृषी सेवा केंद्र वर पण असतात
      पण ते महाग विकतात आणि Quality च पण सांगू शकत नाही कृषी सेवा केंद्र वरील

    • @choudharyrk2404
      @choudharyrk2404 Год назад

      iffco bazar vr milt

  • @sachinsolav
    @sachinsolav Год назад

    Jayvik.khate.bhetel.ka