Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
❤
191919 nahi jamnar ka sir pahila dosh
हो
Nice information sir 👍👍👌👌
कापूस लावणे म्हणजे कर्जबाजारी होणे 😊
कापूस ३० दिवसाचा आहे ठिबक आहे फवारणी कोणती करावी...
1 नंबर विशाल भाऊ
12:61:0 mdhe magnesium sulphate ani urea vaprla chalel ka
कापुस लाउन एक महिना झाला आहे तर। 10-26-26/हे खत पेरायला चांगल राहिल का (विशाल भैया) आणि त्या सोबत मिक्स खत कोणत द्याव 🙏🏻
2020013 घ्या किंवा 151515---75किलो घ्या प्लस युरिया 1 बॅग
@@krushimitravishal धन्यवाद भाऊ 🙏🏻
धन्यवाद
मक्का पिक 25 दिवसाचे झालेय आणि आता पूर्ण शेतातिल् मक्का पिवडसर पडलाय त्यावर काय उपाय करायचा हे सांगितले तर बर होईल
खत टाका युरिया
पहिल्या डोसमध्ये 10 26 26 दिले तर चालते का
Nice 👍 video good information
विशाल भाऊ चांगली माहिती दिली सर हळद पिकावर विडीवो बनवा
Direct मुद्यावर बोलत जा उगाच 1 मिनिट वाया घालता
कपाशीसाठी विद्राव्य खताचे नियोजन सांगा
कारण सर कापसाला पोटॅश पेरण्याची योग्य वेळ माहिती नसल्याने खूप शेतकऱ्याचे पेसे वाया जातात कृपया योग्य मार्गदर्शन करावे
दादा 75 दिवसांच्या आत पेरू शकता
पहिल्या डोस साठी 15/15/15 एकरी किती टाकायला पाहिजे आणि युरिया टाकला तर चालेल का क्रूपया सांगावे🙏
75 kilo
@@krushimitravishal Urea chalel ka bhau tya sobat
Nice👍
भाऊ पाटील biotec channel la वेगळे सांगता इथे वेगळे. कोणती follow karu
एक सारखेच आहे सर कोणतंही घेऊ शकता
मॅग्नेशियम सल्फेट कितव्या डोस ला वापरायचं
दुसऱ्या किंवा तिसऱ्या डोस ला
म्याग्निशियं सल्फेट किती वेळेस टाकायचं
विशाल भाऊ तुम्ही खूप छान माहिती देतात मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहून नियोजन करतो त्याचा चांगला फायदा होतो
कापूस पिकासाठी ला पहिला डोस 8.21.21आणि युरिया व सल्फर दिले तर चालते का तुम्ही सांगा का टाळायचे आहे
सर कापसाला पोटॅश किती दिवसांनी पेरन योग्य राहते व एकरी किती देवा plz sir reply माहिती होण खूप गरजेचं आहे आपण ह्या विषयावर व्हिडिओ बनवावा माझी विनंती आहे
40 diwasani potash
लागवडी सोबत 10.26.26 पेरावे का 9.24.24
दादा दोन्ही ही पेरू शकता
कपाशीला मॅग्नेशियम सल्फेट 25kg चा वापर केल्यानंतर वेगळं सल्फर वापरण्याची काही गरज पडेल काय? 🙏
Nhi
दादा आमचा ६५९ कापूस १५ दिवसांचा आहे तर कापुस लाल डाग पडतोय आणि काही ठिकाणी पान कतरलेली दिसताय कृपया उपाय सुचवावा
आरे भाव पहिला ढोस 102626,2बैक,किवा डि य पि ऐक बैंक,पोटेस ऐक बैंक
चालेल दादा
काळी माती चा शेतात कोणता बियान लावाव भावा
चॅनल वर विडिओ आहे पहावं
व्यवस्थित सांगत चला .
गवत फवारणी बद्दल माहिती हवी आहे
Ssp सोबत पोटॅश किती द्यायचा
30 kilo
कोरडवाहू शेतीत कपाशीची कोणती व्हरायटी लावावी?
Super white
कापुस बियाणे भेटत नाही... कापुस कशाला पेरायचा....contract farming मध्ये देऊन द्या आणि मुंबई पुणे चला..... कशाला शेण काढायचं....
Kon ghet
मि 8.21.21कापुस पिकासाठी खत घेतले आहे कापुस लागवडी वेळी सल्फर टाळायचे आहे का
नाही दादा 8.21.21 मध्ये सल्फर आहे
Mono.dya.sir
D A P बरोबर युरिया
दुसरा डोस 12 32 16 चालेल का
हो दादा चालेल
Hi
मॅग्नेशियम dap सोबत चालते का
191919
14.35.14 नाही का जमणार
पहिला डोस DAP 1 Bag + MOP 1 Bag + Magnesium Sulphate 10 kg. कापूस लागवडी बरोबर दिले तर चालेल का
लागवडी सोबत dap चालेल का
सोयाबीन पयली फवारणी कोणती करावी
Tyavr video yeil sie
कापूस पिकाला पहिला डोस 8:21:21 आणि युरिया पाणी करून ड्रीप मधून दिले तर चालेल का?
त्याचे पाणी नाही होणार डायरेक्ट टाकून द्या खत
@@krushimitravishal धन्यवाद भाऊ
Sir tumchye no send kara bhau
Midium mati madhe konti parati lawawi
Sir WhatsApp number sanga