कापूस खत व्यवस्थापन डोस पहिला डोस दुसरा डोस तिसरा डोस चौथा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 60

  • @rohidasrathod6936
    @rohidasrathod6936 4 месяца назад +6

    सर खुप छन महिती दिली धन्यवाद

  • @adinathpacharne
    @adinathpacharne 2 месяца назад +1

    खूप छान माहीती दिली

  • @aaravmadane
    @aaravmadane Год назад +6

    अतिशय छान माहिती योग्य माहिती असेच मार्गदर्शन करत राहा 🎉🎉🎉

  • @manojchandan8166
    @manojchandan8166 Год назад +1

    माहिती खुप छान आहे म्हणुन भाऊ सर्व प्रकारच्या गोष्टी लक्षात घेऊन त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्यास आहे धन्यवाद देतो

  • @sagarkashidpatil
    @sagarkashidpatil Год назад +12

    यु ट्युब वर बरेच विडिओ ऊपलब्ध आहेत पण अशी सर्व माहिती फक्त आपल्या चॅनल वर मिळते विडिओ पाहून खरंच खूप चांगली योग्य माहिती मिळते असेच मार्गदर्शन करत राहा. धन्यवाद. 🎉🎉🎉

  • @Aaravpatil167
    @Aaravpatil167 Год назад +2

    अतिशय छान माहिती असेच मार्गदर्शन करत राहा धन्यवाद.

  • @ashokgaikwad993
    @ashokgaikwad993 3 месяца назад

    सर खुप छान माहिती दिली..

  • @popatgavali9031
    @popatgavali9031 2 года назад +2

    योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @pravindhanorkar7326
    @pravindhanorkar7326 2 года назад +1

    Khup chan mahiti dili Sir tumhi. Yogy margadarshan

  • @dattawaghmare9642
    @dattawaghmare9642 Год назад +1

    खुप छान माहिती सर धन्यवाद

  • @sikandarkhandare2489
    @sikandarkhandare2489 Год назад +1

    एक नंबर माहिती

  • @dilippujari9064
    @dilippujari9064 Год назад

    चांगली माहिती मिळाली आहे खुप छान,

    • @krushisamadhantech2024
      @krushisamadhantech2024  Год назад

      सर्व पिकांची शास्त्रीय माहिती आपल्या चॅनेलवर देण्यात आली आहे आपण आमचे चॅनलचे सर्व व्हिडिओ पहा आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच सपोर्ट करत रहा धन्यवाद

  • @dr.dnyandeozine136
    @dr.dnyandeozine136 3 месяца назад

    Very good information

  • @gajanansudit9207
    @gajanansudit9207 4 месяца назад

    खूप छान माहिती दिली

  • @sagarkashidpatil
    @sagarkashidpatil Год назад +3

    अगदी योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @Taurdattatray
    @Taurdattatray Год назад +3

    कापूस या पिकासाठी आपण व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @Jayshrikrishnaa2023
    @Jayshrikrishnaa2023 2 года назад +1

    छान माहिती दिलीत सर

  • @PandhriRupnar
    @PandhriRupnar 4 месяца назад

    धन्यवाद सर

  • @shivamangalge1621
    @shivamangalge1621 Месяц назад

    सर चौथ्या डोसमध्ये फक्त युरियाचा घयाचा का पातेगळ होणार नाही का

  • @dilippujari9064
    @dilippujari9064 Год назад

    छान गाईडलाईणमिळाली,

    • @krushisamadhantech2024
      @krushisamadhantech2024  Год назад

      सर्व पिकांची शास्त्रीय माहिती आपल्या चॅनेलवर देण्यात आली आहे आपण आमचे चॅनलचे सर्व व्हिडिओ पहा आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच सपोर्ट करत रहा धन्यवाद

  • @uadavnadre2243
    @uadavnadre2243 Год назад

    Sir humik asid jminitun dyaych ki fwarnitun

  • @pradip-yw6ie
    @pradip-yw6ie Год назад

    Good information🎉

  • @kisansamadhantech2024
    @kisansamadhantech2024 2 года назад +2

    Great information

  • @nareshravankar8094
    @nareshravankar8094 Год назад

    Pahil khat 10 26 26 yekari 1 bag dilay
    Aata kapasi 55 diwasachi aahe dusar khat dap +magnesium sulphate chalel ka jar chalat asel tar dose yekari kasa dyawa

  • @Bankai_playz02
    @Bankai_playz02 Год назад

    Sir urea ch pani banun thibak dware nhi sodu shakt ka ?
    please reply me sir

  • @krushanapawar1818
    @krushanapawar1818 Год назад

    Good 👍

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk Год назад

    सर,चुनखडी जमिनीत कोणती खते द्यावीत.
    कपाशी साठी

  • @nanagirgosavi6312
    @nanagirgosavi6312 Год назад

    Good inf

  • @ashash8297
    @ashash8297 Год назад

    4था डोस किती दयाचा एकरी आणि काय काय दयाच प्लीज सांगा सर

  • @sagarkashidpatil
    @sagarkashidpatil 2 года назад

    khup chan

  • @gunjanfopse1405
    @gunjanfopse1405 2 года назад

    Sir magnesium prtyek dose veli Dil tr budget jast nahi ka honar ??

  • @zubipatel3380
    @zubipatel3380 2 месяца назад

    Jai Kisan

  • @Motiram-nu6oe
    @Motiram-nu6oe Год назад

    Good

  • @jyotipawar1230
    @jyotipawar1230 Год назад

    कोंबडी खत चालेल का

  • @ravanjamadhade
    @ravanjamadhade 3 месяца назад

    छान आहे ❤❤

  • @RavindraMahajan-m2q
    @RavindraMahajan-m2q Год назад

    1919 19 चा पहिला डोस कपाशीला दिला तर योग्य की अयोग्य

  • @pralhadrathodrathod9736
    @pralhadrathodrathod9736 Год назад

    सर कापुस 80 दिवस झाले आहे 4थ्या डोस मध्ये 10..26..26. देऊ शकतो का.please reply

  • @dadagholap121
    @dadagholap121 2 года назад

    सर आता कापसाला लागवड करून 55 दिवस झाले आहेत तर तिसरा डोस कोनता द्यावा लागल माहिती सांगा

  • @dadagholap121
    @dadagholap121 2 года назад

    सर‌50/55 दिवसांनंतर 3 रा खतांचा डोस दिल्यानंतर कोरडवाहू जमीन आहे पानयाची उपलब्धता नाही तर 3 डोस केले तर चालेल का 4 था डोस नाही केला तर चालेल का अनी फवारणी किती होयला पाहिजे माहिती छान आहे सर

    • @krushisamadhantech2024
      @krushisamadhantech2024  2 года назад

      कापूस पिकाला खत नियोजन करणं खूप महत्त्वाचं असतं ज्यावेळेस कपाशी पिकाची बोंडी मोठी होत असतात त्यावेळेस कपाशी पिकाला नत्र स्फुरद पालाश सल्फर या अन्नद्रव्यांची गरज असते त्यामुळे आपण 10 26 26 /18 46 0 खतं मातीआड करून ठेवा पाऊस पडल्यानंतर कपाशीला उपलब्ध होतील.

  • @bhilbhil4800
    @bhilbhil4800 Год назад

    सर आप सब मिक्स खते न सागता 1*2*3*4* पुण पणे डोज का चाट बनाके दो

  • @satishbhise-id1cm
    @satishbhise-id1cm Год назад

    प्रत्येक डोसामध्ये 10.26.26.देतो

  • @sachintichkule91
    @sachintichkule91 3 месяца назад

    सर तुमचा no मिळणार का

  • @VishalKhokale-xw4sc
    @VishalKhokale-xw4sc Год назад

    N.P.K.10.26.26

    • @VishalKhokale-xw4sc
      @VishalKhokale-xw4sc Год назад

      हे पहिला डोस दे ला.N.P.K.10.26.26.