कपासी पिकाला योग्य प्रमाणत खत द्यावं, पण टप्प्या टप्यात खत व्यवस्थापन करण गरजेचं असतं,नत्र मात्र विजा चमकने पाऊस जास्त झाला तर युरिया मात्र योग्य प्रमाणत च द्यावा.
मग तुमची चूक नाही, स्वतः बद्दल सकारात्मक दुसऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं पण नकारात्मकता पुढे करायची अन् अर्धा भाग जो चांगला आहे तो झाकून ठेवायचा आणि वाचनारांनी तो समजून घ्यायचा असा माझाही कंपनीत काम करणाऱ्या लोकांबद्दल चा अनुभव आहे
कपासी पिकाला योग्य प्रमाणत खत द्यावं, पण टप्प्या टप्यात खत व्यवस्थापन करण गरजेचं असतं,नत्र मात्र विजा चमकने पाऊस जास्त झाला तर युरिया मात्र योग्य प्रमाणत च द्यावा.
SSP madhe sulfur ahe na tarihi garaj she ka
खूप छान माहिती दिली आहे 🙏सर
😂
Nice
Very good
❤dusra dos.sir
Pahila dose DAP denar aho tr tya madhe Urea ani potash takav lagel ka?
Ho
Urea nka taku
10.26.26 वापरल तर चालेल का
Hi
Ho😮😮😊
ऐवढी खत दिल्यास शेतकऱ्यांना काय गंठठया शिल्लक राहतो
घांट्ट्या राहायला उत्पादन जास्त काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, कॉमेंट नाही
Sap मधे सल्फर आहे .सल्फर नाही घेतलं तर चालेल का
ते आपल्या जमिनीवर अवलंबून असेल खळगट म्हणजे क्षारयुक्त असेल तर सल्फर द्यावेच लागेल
20 20 13 आणी 1810 टाकलं तर जमलं काय सर
sar tumi je aushad khad sangta te kuthe milte te pan sngth ja
तुम्ही कपासी लागवड करता का
Ho
mop ऐक ऐकराला कीती बैग टाकायच्या
फक्त एक (५०किलो)
कापुस लागवड करताना कोनते खत पेरावे
१० २६ २६
एम ओ पी म्हणजे काय एस एस पी म्हणजे काय ही भाषा शेतकऱ्याला समजत नाही तुम्ही गावठी भाषेत समजून
धन्यवाद नक्कीच
🌷👏
M o p म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश. पावडर मध्ये चांगलं
S S P म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट जे आपण रेग्युलर वापरतो ते
sir, माझ्या जवळ s s p सोयाबीन साठी आणली होती ती उरलेली आहे ते टाकल तर चालेल आहे त्या s s p मधे झिंग पणं आहे ते चालेल का
सर नंबर
Insta किंवा फेसबुक वर संपर्क करा
पूर्ण चुकीची माहिती.......
Time west video
अच्छा, मला समजवा की नेमक काय सांगायला पाहिजे होत
Mi mahanalo mazasathi time west video ahe dusaryansathi helpful ahe....... karan mi shetakari nahi ahe company madhe HR ahe.
मग तुमची चूक नाही, स्वतः बद्दल सकारात्मक दुसऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं पण नकारात्मकता पुढे करायची अन् अर्धा भाग जो चांगला आहे तो झाकून ठेवायचा आणि वाचनारांनी तो समजून घ्यायचा
असा माझाही कंपनीत काम करणाऱ्या लोकांबद्दल चा अनुभव आहे