खताचे आणि फवारणी ची माहिती तुमच्या बऱ्याच व्हिडिओत आहे . एक सविस्तर व्हिडिओ अमृतकाकांचा बुरशी नाशकांची माहिती वाला ज्यात कुठल्या लक्षणावर कुठले बुरशीनाशक घावे हे कव्हर करा . जसे बोड सड व ठिपके साठी तुमि ब्लुकापर सांगता , दहिया साठी साफ , पिवळेपणासाठी काही असेल
Dada khup chan mahiti dili tumi kharch shetkrya sathi kaka ani tumi dev ahet
Sir please gal faandi aani fal faandi ya vishyavar ek video banava🙏
धन्यवाद भाऊ
Sar Racer Taluka Distrik jagaon ya Bhagat kothe Pahnyes Midel
Bhau variety mahatvachi ahech
दिनेश भाऊ कपाशीचे bond लवकरात लवकर तयार होण्यासाठी काय करावे , माझ्या कपाशीला पाते भरपूर आहे परंतु बोंडात रूपांतरण होत नाही
Shonite dya
Bhau bondala kale dag yeun galun rahle kaheri sudha
2 ekar madhe 12 varyati kashya kai bastat
Vadhisathi kay kara
कोरडं वाहू लागवड करता येईल का अमृत पॅटर्न पद्धत
टेलिग्राम जाईंड होण्यासाठी लिंक पाठवा
👌👌👌
Pan Lal padat ahe Upay sanga bhau
फटा किती बाय किती आहे माळवागत येथून आहे मी
70 दिवसाचा कापूस आहे .40,45.बोंड आहे तर फवारणी व खत कोणते द्यावे ते सांगा
Sir. 5.dose.(18.46.0+potash+urea) chalel. Ka
Nhi
देशमुख साहेब तुमच्या प्रमाणे सगळे व्यवस्था पण केल तर पहिल्या वर्षी किती उत्पन्न येईल
दादा मी आत्ता तपूज ..प्रॉफेनोफोस. 11.40 .11...amino acid...आणी 100 gm यूरिया वापर केला तर चालेल का
Biyan kont ahe
Can't understand provide English subtitles please
Sir मला अमृत पॅटर्न सोबत जुडायचे आहे काय करावं लागेल sir
Daily ek naya tarika boleto kaisa
दादा..average वर माहिती सांगा....पॅटर्न मध्ये ५० बोंड असल्यास किती कापूस होतो..अमृत पॅटर्न पद्ध तीमुळे उत्पन्न वाढले,🙏🙏
10 क्विंटल होतो
उत्कट नियोजन
भाऊ पाते खुप गळत आहे त्यावर काही उपाय सांगा
Col karal bhau
Bhau khatala kiti kharch yeto v kiti dose dya lagato bhau please reply ❤
Bhau Ripley dya ki bhau
ओलित आहे का कोरडवाहू अंतर किती आहे त्या वर सर्व नियोजन असते
1 Pani devu shato phakt
@@amrutpattarnदिनेश भाऊ खतावर आणि औषधांवर एक सविस्तर विडिओ बनवा ना
६५ दिवसाच्या कपाशीला किती युरिया दावा लागेल
भाऊ सुप्रीम भेटले नाही तर बायो 303 सोबत बिलिव कापर चालते का 🙏🙏
❤❤❤🎉🎉🎉
भाऊ आम्हाला अमृत पॅटर्न लावायचा असेल तर कोणाला कॉन्टॅक्ट करा व लागेल
No. Dya bhau tumacha
खताचे आणि फवारणी ची माहिती तुमच्या बऱ्याच व्हिडिओत आहे . एक सविस्तर व्हिडिओ अमृतकाकांचा बुरशी नाशकांची माहिती वाला ज्यात कुठल्या लक्षणावर कुठले बुरशीनाशक घावे हे कव्हर करा . जसे बोड सड व ठिपके साठी तुमि ब्लुकापर सांगता , दहिया साठी साफ , पिवळेपणासाठी काही असेल
हो भाऊ नक्कीच
😊😮😊