अमृतपॅटर्न कपाशीला जेवढे बोंड लागतात त्या बोंडाची बरोबरी करण्यास पारंपारिक पद्धती किती बोंड असावे?
HTML-код
- Опубликовано: 6 янв 2025
- #जळगाव_कापूसशेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
अमृत पॅटर्न ॲप लिंक
play.google.co...
#cotton_कापूस
#सोयाबीन
#सोयाबीन_फवारणी_शेवटची
#mirchi_मिरची_खत
#soyabean
#halad_
#crop
#1onTrending
#फवारणी
#harbhara_seed
#पातेगळ
#टॉनिक_tonik_stimulnt_खत
#kds_992#kds_727kds_753
#शेंडे_खुडणी
#युरिया
#लाल्या_रोग
#अमृत_पॅटर्न
#अमृत_पॅटर्न_जालना_प्लॉट
#चना_सीड
#हरभरा_जात_कोरडवाहू
तुम्ही शेतकर्यांसाठी एवढ्या लांबवरून यवतमाळहून जळगावला येता ते पण पैसा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता. तुमचे मनापासून आभार🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली दादा
क्राती सूर्य
व्हरायटी पण विचारत चला शेतकऱ्यांच्या प्लॉट वर गेल्यावर
Dada maja kapasila 40 60 bonda haet atha kalche pane lal hot haet thyacha upai sanga 4*6*1 chi lagvad hae
Dada Mala kapasicha plot pahaycha ahe ta.narkhed Di. Nagpur javal pass lokeshan dyal
दिनेश भाऊ तुम्ही दर्यापूर मध्ये या
Dinesh bhau amch Raver mdhe kothe ahe m n pahije
पजासराव डग साहेब एकरी बियाची सखया जासत लावा म्हणतात
Shetkari mitranno amrut pattern pramane kharch 100 takke fayda hotoch.mi dinesh bhaunhya margadarshnakhali paramparik ritine 4 by 2 ya antaravar lagavad keli va favaraniche niyojan khat tyanchya paddhatinusar dile mala ekari 13 quintal utpann milale.
dinesh bhau na no dya
दादा गळ फांदी छाटणी केली तर चालते का अमृत पॅटर्न मध्ये
👌👌👍💪💪🙏🏻💐
दिनेश भाऊ आमच्या जळगाव जिल्हात 10.26.26 खूप टंचाई होते.यावर कोणते दुसरे खत किंवा water solubles fertilizer वापरता येईल यामुळे खते देणे सोईचे होईल.
12 32 26 gha
तार बांधली संपुर्ण विडीओ टाकावे
मला 2 एकर कपाशी अमूर्त पेटन नुसार कराची आहे तर सर्व नियजोन किंवा तुमच्या सग कसं कॉटक मध्ये कसं राहावे
Shetkri gaon sanga
जामनेर तालुक्यातील शेतकर्यांचे गाव कोणते.
Dinesha bhau amrut patarn lavgad Keli tar yakri kiti kharch yato
Dinesh sr pls mobile number send kara. Nahi tar shindad che satkari cha name saga . Mobale number da sr
Verayti konti ahe
Plot aahe ka baghayla
व्हिडिओ बघायच्या आधी सगळ्यांन लाईक करायचं
दिनेश भाऊ चा व्हाट्सअप नंबर
Saheb साहेब प्लीज तुमचा नंबर भेटतील का
Mob no dya साहेब
Bhau tumcha no dya tumcha santosh patil nandubar
बियाणे कोणती वापरायची ते पण सांगा 🙏🙏
कोणतेही घ्या शेवटी सगेल या वर्षी
हिंदी में भी वीडियो बनाएंगे
भाऊ मला पन सेजारी विरोद कराचे पन तुमची कूरपा आहेभाऊ🙏🙏
दिनेश भाऊ चा नंबर भेटेल का व्हाट्सअप
अंकुश भाऊ फोन नंबर दया आपला
Tumch awaj yet nahi Barobar
जामनेरच्या शेतकऱ्याचा फोन नंबर सांगा कोणत्या गावचे प्रॉपर जामनेरचे
Parvachya Pavsamule 50%pategal zale 😑dinesh dada..ata kay karyla have niyojan..??
दिनेश भाऊ नबर पाहिजै
8788676672
@@amrutpattarn सर मला पॅटर्न घेण्यासाठी काय करावे लागते
@@shriramkure1897 contact karal
Hum kahajai bhai,marathi tho samajnahi ati
Bhau apli bhi 6+3×1=9 hote ani 3×3×1=9 hote
Bhau आपली जोड ओल पद्धत आहे जास्त झाडे बसतात या पद्धती मधे
mobail no dya
Dinesh Dada tumacha number send kara 🙏