Это видео недоступно.
Сожалеем об этом.

1 फूट कपाशीला किती फुटवे असावे! 45 दिवसात फुटवे कसे वाढवावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 июл 2023
  • कापूसशेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
    अमृत पॅटर्न ॲप लिंक
    play.google.com/store/apps/de...
    गट शेती साठी
    जॉईन कराल लिंक
    forms.gle/rhwacezTMjtZYjrf6
    #cotton_कापूस
    #सोयाबीन
    #सोयाबीन_फवारणी_शेवटची
    #mirchi_मिरची_खत

Комментарии • 29

  • @bharatmendake5631
    @bharatmendake5631 Год назад +3

    खुप चांगली माहिती दिली धन्यवाद भाऊ

  • @aniltadge3865
    @aniltadge3865 Год назад +1

    खुप चांगली माहिती सांगितली भाऊ ने

  • @balajipadampalle9852
    @balajipadampalle9852 Год назад +1

    कोरडवाहू कापूस video टाका please.

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 Год назад

    👌👌🙏🏼

  • @prafulltummewar8700
    @prafulltummewar8700 Год назад +1

    Imida मध्ये cosavit sulpher mix करता येईल का

  • @gopalmahajan8965
    @gopalmahajan8965 Год назад

    Sar phasfric acid dile tar

  • @sanjaykudamate6265
    @sanjaykudamate6265 Год назад +1

    भाऊ आमच्याकडे 10,26,26,भेटुनराहले नाही तर सुपरपास्फेट व पोट्याश 10, किलो युरिया दिले तर चालेल का

  • @balajipadampalle9852
    @balajipadampalle9852 Год назад +1

    दि 7/7/2023 ला कापूस लावणी केली.अम्रत पॅटर्न पद्धतीने नियोजन करावे का.कोरडवाहु शेती आहे.

  • @moreshwarwasekar7209
    @moreshwarwasekar7209 Год назад +3

    कापूस 4*2 आहे नियोजन अमृत पद्धतीने केले तर चालते काय.

  • @dattatrywankhede1733
    @dattatrywankhede1733 Год назад +2

    भाऊ 25दिवसझाले 3+4+5 अशी आहे कमेंट मधि मनतात 10+15 फादा आहे काय कराव फादा लागेल कशान ते सांगा

  • @pseries8647
    @pseries8647 Год назад +2

    कपाशीची जात कोणती आहे

  • @ashishkhairkar5087
    @ashishkhairkar5087 11 месяцев назад +1

    दादा माझे 4+1 कापूस लागवळ आहे पण माझे नियोज तुमच्या नुसार आहे 2 वेळा खंत झाले आणि दोन फवारणी झाला सद्या तर कापूस चांगला आहे पण

    • @prashantsingru7459
      @prashantsingru7459 27 дней назад +1

      अंतर चुकले,फार मोठी चूक

  • @skfarming5
    @skfarming5 Год назад +1

    10 26 26 zada javad fekun dyayche ki dhosun dile tar jmnar

  • @tukaramsakhare410
    @tukaramsakhare410 Месяц назад

    गळ फानंदी यात कोनती ते. संसांगितले नाही

  • @atulsrhavane7027
    @atulsrhavane7027 Год назад +3

    दिनेश दादा लाल झाडे खूप प्रमाणात होत आहे

  • @anandkhadke2174
    @anandkhadke2174 Год назад +2

    मोनोपोडिया म्हणजे मुख्य फळफांदी काय? आणि सिमपोडिया म्हणजे फळफांदी काय ?

  • @successtips658
    @successtips658 Год назад

    5 jule chi lagan ahe plot jamel ka bhau

  • @shamshendge8682
    @shamshendge8682 Год назад +4

    जिथे झाडाचे पाण उगवले त्याच ठिकाणी फांद्या तयार होतात का भाऊ माझा कापूस 15 दीवसांचा तर दहा फांद्या आहेत.हा कापूस कीती दीवसाचा आहे

  • @RahulPatil-vd3ix
    @RahulPatil-vd3ix Год назад +4

    लागवड अंतर 4×2 आहे,
    पण बाकी नियोजन अमृत पटर्ण नूसार आहे..
    तर 15-20 चा अवरेज येऊ शकतो का दिनेश भाऊ?

  • @rohitvalvi9199
    @rohitvalvi9199 10 месяцев назад +1

    Bhau aap vr OTP ye ny ae ky karu

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  10 месяцев назад

      Dilit karun parat dounlod kara

  • @dattapawar2443
    @dattapawar2443 Год назад +4

    कशाला फेका मारतो