कापूस फळफांदी व गळ फांदी कोणती एकरी 50 क्विटल शक्य / Kapus galfandi falfandi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 48

  • @arunchowdhri2873
    @arunchowdhri2873 3 месяца назад +10

    दादा लाड यांचा प्रयोग आहे हा चांगला फायदा होतो सगळे सर्व शेतकऱ्यांनी करायला पाहिजे.

  • @kunalsanganwar460
    @kunalsanganwar460 3 месяца назад +1

    Sir khup chhan mahiti dili tumhi ashach prakare amhala marg darshan kart raha ani gelya varshi tumchya margdarshana khali mi 2 ekar madhe 29 kvintal kapus kadhla thank you so much sir ❤🙏🙇🏻‍♂️🌱

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 3 месяца назад +3

    Great sir❤❤🎉🎉

  • @sachinakhare3892
    @sachinakhare3892 2 месяца назад +8

    भाऊ सगळ्यांच्याच घरचे ऐकत नाहीत,ते म्हणतात कुठून पण काही घेऊन येतो दरवर्षी च..😂😂पण माझ्या शेतात हा प्रयोग सुरू आहे..

  • @amolmore383
    @amolmore383 3 месяца назад +2

    Great information sir

  • @RoshanShelke-gl4xc
    @RoshanShelke-gl4xc 2 месяца назад +2

    कापसावर मावा आहे ..टपुज. इमाम्यक्तिन.12 610 फवारणी केली तर मावा तुडतुडे जाईल का सर

  • @balajikalindar2652
    @balajikalindar2652 3 месяца назад +2

    Same problem bhau : घरचे yekat nahit😢

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 2 месяца назад +1

    पोलीस या किट नाशिक डोस 15 लिटर साठी किती

  • @asaramkure997
    @asaramkure997 3 месяца назад +18

    त्या गळफांद्याना सुद्धा 25ते30बोंड लागतात.आणि तिच कापली तर ते बोंड कमी होणार नाहीत का? आणि एवढ्या मोठ्या क्षेत्रावर कधी फांद्या काढणार? ते चूक आहे

    • @rajendramali803
      @rajendramali803 3 месяца назад +1

      भाऊ 4बाय१ वर लागवड करा

    • @gopalrathod349
      @gopalrathod349 3 месяца назад

      ​@@rajendramali803 bhau 4x1 लागवड आहे गल फांदी कापली तर चालेल का

    • @ashokkurhe9734
      @ashokkurhe9734 2 месяца назад

      हा प्रयोग फ़्क्त अति घन लगावाड़ असेल तर उपयोगी आहे.४-२ लगवाड़ असेल तर अरमत
      १५ qwintal येते

    • @asaramkure997
      @asaramkure997 2 месяца назад

      @@ashokkurhe9734 आपणही Ashok kure आहात काय?

    • @ashokkurhe9734
      @ashokkurhe9734 2 месяца назад

      @@asaramkure997 होय

  • @adityasultane7700
    @adityasultane7700 3 месяца назад +1

    nakki phayada hoto kar an majha 30%utpadan vad jhali aahe

  • @rajeshkotwad7283
    @rajeshkotwad7283 2 месяца назад +1

    60 दिवस झाले छाटणी करावी की नाही

  • @minivlogerlokeshpatil3553
    @minivlogerlokeshpatil3553 2 месяца назад

    45 दिवस झाले आहे चालेल का

  • @mahadevshere6487
    @mahadevshere6487 3 месяца назад +4

    ऐका झाडाला किती गळ फांद्या लागतात सेवट परयत किती वेळा कट करायला पाहिजे व कट केल्या नंतर बूरशी नाशक फवारणी करावी लागते का❓❓

    • @RohidasPawar-co5le
      @RohidasPawar-co5le 3 месяца назад

      दोन ते चार फक्त एकदाच कट करावे लागतात

  • @kaleswarali7487
    @kaleswarali7487 3 месяца назад

    7जुन चि लागवड केली आहे दुसरी फवारणी ला bio r303/biovita /Tapuz /sticker घेतलें तर चालेल का आता कापूस 40दिवस झाले आहे

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  3 месяца назад

      हो चालेल चकेल भाऊ oxygen tonic ghetle tri best ahe

  • @khandeshirushikeshpatil315
    @khandeshirushikeshpatil315 2 месяца назад +1

    60 दिवस झाले काढल चालेल का

  • @dnyaneshwarshinde5294
    @dnyaneshwarshinde5294 3 месяца назад +2

    सर दुसरी फवारणी कोणती घेऊ पहिली फवारणी कॅम्पपूटर बयोवीटा एक्स
    आणि 19 19 19 घेतल होती

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  3 месяца назад

      उलाला घ्या

    • @dnyaneshwarshinde5294
      @dnyaneshwarshinde5294 3 месяца назад

      @@krushimitravishal त्याच्या सोबत

    • @vinodrabblwar
      @vinodrabblwar 3 месяца назад

      ​@@dnyaneshwarshinde5294mi pn hech फवारणी केली

  • @VitthalGaming-x4d
    @VitthalGaming-x4d 3 месяца назад +2

    First like ❤

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  3 месяца назад +2

      धन्यवाद

    • @Bhumiputra_DM
      @Bhumiputra_DM 3 месяца назад +2

      उपटमगशेट्ट 😂

    • @VitthalGaming-x4d
      @VitthalGaming-x4d 3 месяца назад +4

      @@Bhumiputra_DM तुझ्या बोलण्यातुन तुझे संस्कार दिसत आहेत

    • @sandip-bankar
      @sandip-bankar 3 месяца назад

      बरोबर भाऊ असे नालायक असतात दुर्लक्ष करा​@@VitthalGaming-x4d

  • @prasadnale4865
    @prasadnale4865 2 месяца назад

    फावरणीमधून जास्त अन्नद्रव्य दिले तर गळ फांदी न काढता पण उत्पादन वाढवता येईल का ??

  • @marotikadam2222
    @marotikadam2222 2 месяца назад

    2*1 लावला😂 आपण

  • @sagarmulay2476
    @sagarmulay2476 3 месяца назад +3

    Tumcha no dya