सर मला ५ एकर शेती आहे सर्व पाणी आहे मे महिन्यात ८ स्पलींकर चालतात सर मला एकरी कापूस १५-२० कुंटल होते . पारंपारिक पीक आहे सर.मला एकरी ४० कुंटल कापूस आणायचं आहे काय करावे
दिनेशभाउ मी अकोला जिल्ह्यात अकोट तालुका गाव केळीवेळी येथे कोरडवाहु शेतीत आपल्या पॅटर्न नुसार ४*६*१ पट्ट्यात पर्हाटी लावणार आहे.या भागात बहुतेक पहिलाच प्रयोग असेल हा.तरी कृपया आपण मार्गदर्शन करत रहावे हि विनंती.
सर मला जसं सांगेल तसंच मी नियोजन करणार फक्त मला ॲड करा सर माझ्यापाशी पाण्याची व्यवस्था आहे आणि मी मेहनत पण करू शकतो असं स्वतः मेहनत करून 22 क्विंटल कापूस कढला गेल्या वर्षी मी तीन एकरात
सर मि बिड जिल्ह्यातिल शेतकरी आहे आणी जमिन पण फक्त ५ एकर आहे ऊत्पन्न होत नसल्याने आर्थिक परीस्थीती खुप हलाकीची आहे विनंती आहे की तुम्ही मला तुमच्या what's up ग्रुप मध्ये सामील कराव
He sarv जमिनीवर dipend आहे भाऊ आणि जर तुम्ही कापसावर कापूस घेत राहिले तर खत जास्त लागेल.जात कोणत्या दुसऱ्या पिकाचे बिवड असेल तर खत खूप कमी लागेल.मंजे जे तुम्ही पारंपरिक पद्धतीत टाकता तेवढेच लागेल
शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम म्हणजे अमृत पॅटर्न दद्धत 🙏💐😊
दिनेश भाऊ निस्वार्थ सेवा देत आहे ,धन्यवाद्
एक शेतकरी च शेटकर्याला खरी सल्ला देतो
🚩🚩❣️❣️👍👍🙏🙏🙏
सर मला पन ऐड करा 9359977522
उन्हाळ्यात कापूस लागवड कशी करावी व केव्हा
एकाच व्हिडिओ मध्ये पूर्ण माहिती घेतली .खूप छान
2 ओलितले अंतर किती two plants distance किती
अमृत पॅटर्न शेतीमध्ये एकरी खर्च किती येतो कुरडवाहू किंवा वलीत मध्ये
कोणती कपाशीची बॅग लावावी
सर मी मराठवाड़ा जालना मधुन आहे मी पन आपला अमृत पट्रन नी कपासी ची लगवड करयची आहे तर तुमचया मार्गदर्शन ची गरज आहे सर
Konthi vheraythi nivdyachi
साधारण वांझ झाडाचे प्रमाण अंदाजे किती टक्के असते ?
कोनते बियाणे वापरावे
सर लाल्या रोग येऊ नये यासाठी कोणती उपाययोजना कराव्यात
Khatachi kamtatene lal hoye
Very very great
Sir कापसाची जात कोणती लागवड करायची
संकेत BG 2 आहे?
Galfandi kadhali tar galfandi changali vadhel ka. ?
झाड उभे वाढेल आणि जास्त प्रमाणात बोंड वर लागून झाड पडून जाईल.
सर मला ५ एकर शेती आहे सर्व पाणी आहे मे महिन्यात ८ स्पलींकर चालतात सर मला एकरी कापूस १५-२० कुंटल होते . पारंपारिक पीक आहे सर.मला एकरी ४० कुंटल कापूस आणायचं आहे काय करावे
8788676672
एका ठीकानी २ कापूस बियाने लागवड आहे त्यातील १ वानज , खराब झाड उपटले तर दुसरे झाडाला ईजा होईल का ?
पाय ठेवून उपटून घ्या काही होत नाही.
Sir fertilizer dose per acre .
नमस्कार
प्रत्येक वेळी खत टाकताना अंतर कमी जास्त करावे का
हो भाऊ
कृपया आप हिंन्दी मै भी विडियो बनाये तो पुरे देश का किसान अमृत पैटर्न को समज कर इसका फायदा ले सके
Yes sir next time
Hindi me plz bnaye video
Dhyanya vad sir
दिनेशभाउ मी अकोला जिल्ह्यात अकोट तालुका गाव केळीवेळी येथे कोरडवाहु शेतीत आपल्या पॅटर्न नुसार ४*६*१ पट्ट्यात पर्हाटी लावणार आहे.या भागात बहुतेक पहिलाच प्रयोग असेल हा.तरी कृपया आपण मार्गदर्शन करत रहावे हि विनंती.
Ok bhau
Bhau kapashiche antar 5-7-5 asel tar. Yamadhe suruvatiche did mahinyaparyantache aantarpik gheu
Shakto ka ?
लागवड करतांना व्हरायटी कोणती निवडायला हवी
Super informetion dinesh bhavu adilabad
Very good very beautiful
Sir kapsachi pane jad alit mi konta spread gheu
Prashikshan ghyave lagel ka sir
Sir vherayti konti lavli
सर कपाशीची बाधणी करावीच लागते का
किती दिवसाचे झाल्या नंतर दाबले पाहिजे
पट्टा पद्धत आहे का
खुप छान माहिती सर....
Kordvahu shetila kiti by kiti var lagvad karavi. Aani konti vharayati lavavi.
Sir kont vaan aahe
साहेब कापूस वर्षभर राहु द्यावा लागतो का शेतात,तरच 35 कुंटल उत्पन्न मिळेल का एकरी
नाही लेट लावणं झाली तर आहे होईन जेवढे लवकर लावगण केली तेवढे उत्पादन जास्त येईल
@@amrutpattarn साहेब मि जळगाव जिल्ह्यात राहतो,पानी भरपूर आहे आमच्यकडे,जमीन काळी आहे,कापूस लागवड में महिन्यात केली जाते
भाऊ 31 व्या दिवसापासून केवळ 10 26 26 हेच खत द्यावं का की त्यात काही मिक्स करावे
3,wel dyayche नंतरचे सांगितले जाईल भाऊ
सर आमच्या गावात माहिती देण्याचा कार्यक्रम आयोजित करावा वाटते.
Lagvad kadhi keli ahe yachi ani company sangte punrbahar gheu naka mg ?
t.me/joinchat/KOxE9VYiBjflPTsh2sJluw
सर परभणी जिल्ह्यात सेलु तालुक्यात मार्गदर्शन मिळेल का?
गळ फांद्या कापायच्या का सर
Great effort Sir full respect❤
खूप चांगली माहिती सर
Teligram join Kara87887676672
मालखेड बुद्रुक जिल्हा यवतमाळ तालुका नेर
Sirji 1acer me kitna production hota he.or aapke yha Acer kitne fit hota he.fertiliger sheduel btaye or kitne month ki crop he.
Whatusp me8788676672
Sir aapanala pn ya padhatine lagavad karayachi ahe . Detail mahiti milel ka
Ho
Sir irrigation sathi konti variety chan ahe
कोणत्याही कंपनीचे घ्या
8788676672,
@@amrutpattarn Sir tumcha number Aahe ka
@@maheshdeodhar4948
8788676672
Practical krun दाखवत जा थोड कस करायचं तर लवकर लक्षात येते शेतकऱ्याच्या
सर मला जसं सांगेल तसंच मी नियोजन करणार फक्त मला ॲड करा सर माझ्यापाशी पाण्याची व्यवस्था आहे आणि मी मेहनत पण करू शकतो असं स्वतः मेहनत करून 22 क्विंटल कापूस कढला गेल्या वर्षी मी तीन एकरात
वर्धा मधे कोणत्या गावाला आले होते
1st fawarni konti karvi
Dinesh sir khup changali mahiti dili
Thanks sir 👍
Amrut paitan Maharashtra me kis zileme milta hai please hame batae
यवतमाळ
@@amrutpattarn Yavatmal Se Nasdek alola ke lewe
नमस्कार खूप छान माहिती मिळाली
आपण सांगितल्या प्रमाणे 4×6 वर कोरडवाहू जमिनीत अशा पद्धतींने लागवड जून महिन्यात करणे योग्य राहील का?
Ho bhau
आम्हला 1 री 10 कुंतल होतो Aurangabad मध्ये कुठ प्लॉट बघालयला मिळेल का. पुढील वर्षी आम्ही पण लावू इच्छितो आमच्याकडे पाणी भरपूर आहे जमीन पण काळी भोर आहे
Very good
Seed 1. Ka 2 tochan karave plz replay mala next year karayache aye..
खुप छान माहिती दिली धन्यवाद
I am proud of mr. Amrutrao Deshmukh sir
ani sir pratek veles eka yekrala kiti khat dyayache
मुलाखत मध्ये शेतकरी दाखवा त्यांचा mobile no देत जा दुसऱ्या शेतकऱ्यांना 100% विश्वास होईल
Mi shriram ghuge mazi seti kordwau ahe ter konti patta paddth waprawi aani kiti antr thewawe aani kht wevsthapn kse krawe fwarni kiti o konti krawi
8788676672.contact
सर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन मिळेल का ?.....
हो भाऊ.
Ok sir ....mo.no.send kara
Bhau 7×7 kapus laun madhe antar pic ghetala tar jamel ka plz lavkar sanga
नाही भाऊ 7.7मधे झाडाची सख्या खूप कमी बसते.आणि कापसाचे मधे अंतर पीक येणार नाही
@@amrutpattarn lavakar yenare pik gheta yete nahi ka bhau udid kivha mugh
दिनेश भाऊ माझ्या सोयाबीन ला 1महिना पुर्ण झाला आहे पण त्याला खत दिलं नाही तर त्याला लवकर लागणारे कोणते खत दयावे
Photo takal mla
भाऊ 8/4 लागवड केली तर चालेल का. जमीन मध्यम आहे
सर हिन्दी में भी बताएं कि हमें भी समझ सकें धन्यवाद होगा सर
Kapsala kht konti w kiti wela takaycha.
सर्व सांगितल्या जाईल भाऊ सामोरे येणाऱ्या व्हिडिओ मधे,8788676672
मला तुमच्या गृपमध्ये अँड करा सर मी नाशिक जिल्ह्य़ातील मालेगाव तालुक्यातील शेतकरी आहे
अमृत पॅटर्न जॉईन व्हायचं आहे
Sir Jun मध्ये लागवड केली तर चालेल का?
माहीती उपयोगी आहे
Gret farmer 👌👌
Verity konati perata tumhi
Shevat paryant kiti khat day lagel
हिंगोली जिल्हा मधी मार्ग दशन मिळेल का
सर माझा मो 7620888794 अमृत पॅटर्न ग्रुप मध्ये ऍड करा
Verity konti aahe
अमृत प्याटर्न मधे जॉइं वाह्यचे आहे
Ankush chavan
9011922267
Mahammad shaikh
८४५९५७०८८९
Sokanke ta khamgjon jilha Buldhana no.9371969597
आवाज लय भारी राव तुमचा
Majhe nav Sandip karnake at. Deoli,, (nistane) post. Taklghat ta.hingna dust. Nagpur mala pan Amrut patten si Julayach ahe
7219072490
dinesh bhau ca ni midan kaa
8788676672
Sir amrut pattern padhhat khoopach changli aahe.
श्री🙏
मला अमॣत पॅटन मध्ये समाविष्ट करा...
amrutpatarn.blogspot.com/
Joint chi link pathava
वान कोण ते म्हणाले
सर मि बिड जिल्ह्यातिल शेतकरी आहे आणी जमिन पण फक्त ५ एकर आहे ऊत्पन्न होत नसल्याने आर्थिक परीस्थीती खुप हलाकीची आहे विनंती आहे की तुम्ही मला तुमच्या what's up ग्रुप मध्ये सामील कराव
8788676672,whtsup करा भाऊ.
@@amrutpattarn
9970282166
kapas vadhisathi upay Sanga
किती दिवसांनी कापूस दबाव
45,ते 50
@@amrutpattarn देशमुख साहेब यांचा नंबर दया मी सहा एक वर लागवड केली आहे
Very nice dinesh bhau👌👌👌
Mala pan amrat patrn did akar kapus lagwad karayacha ahe.
हा कापूस कधीचा आहे
2019
गिरीश भाऊ एकदम भारी माहिती दिले
Khup chan mahiti dili sir tumcha no.milel ka sir
Khup changli pattern ahe dada
दिनेश भाऊ व्हाटसाफ ग्रुपमध्ये सामील करा विनंती करतो धन्यवाद
8788676672,whtsup करा
व्हाट्सएप अड़ प्लीज़ 9158585825
Biyane konte
Shende badhani kashi kravi
sir 1 yekar madhe eka veles kiti khat dyayache
He sarv जमिनीवर dipend आहे भाऊ आणि जर तुम्ही कापसावर कापूस घेत राहिले तर खत जास्त लागेल.जात कोणत्या दुसऱ्या पिकाचे बिवड असेल तर खत खूप कमी लागेल.मंजे जे तुम्ही पारंपरिक पद्धतीत टाकता तेवढेच लागेल
Khat schedule chemical ahe ki organic
Khup sundhar parati ahe
amach gaon ashta jithe ha pattern nhi.... parntu pudhlya varshi nakkich asel
तुमचं नं. द्यावे दादा 🙏