खरिफ पिकांचे खत व्यवस्थापन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 май 2024
  • शुक्रवारी दिनांक २४ मे २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी " खरिफ पिकांचे खत व्यवस्थापन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवानी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद

Комментарии • 271

  • @roshanborse2250
    @roshanborse2250 2 месяца назад +23

    Sir दररोज हवामान सांगत जावे आपला अंदाज बरोबर असतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад +3

      नमस्कार दादा , दररोजचा हवामान अंदाज देणे शक्य नाही

  • @tukaramchougule6368
    @tukaramchougule6368 2 месяца назад +10

    खूप छान माहिती शेतकऱ्यांना तुमचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      धन्यवाद दादा !

  • @sharadmahajan9759
    @sharadmahajan9759 2 месяца назад +5

    खूप छान आणि समजून सांगतात दादा आपण

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 месяца назад +1

    नमस्कार सर
    छान माहिती.आमचं ज्ञान मध्ये भर पडली

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 2 месяца назад +4

    धन्यवाद सर अती सुंदर माहिती दिलात 🙏🙏

  • @nagnathpanpate3376
    @nagnathpanpate3376 2 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat4601 2 месяца назад +1

    अत्यंत महत्त्वाची माहिती सर धन्यवाद.

  • @abhaybelsare4718
    @abhaybelsare4718 2 месяца назад +1

    खुप छान माहिती दिली

  • @everythingpossible2932
    @everythingpossible2932 Месяц назад

    धन्यवाद साहेब तुमचं मार्गदर्शन असाच राहू द्या प्रत्येक कीटकनाशकांचे रिझल्ट मी घेतलं मागच्या वर्षी

  • @harishranvir3606
    @harishranvir3606 2 месяца назад +1

    Sir khup Chan mahiti deta dhanyavad

  • @pavanashtkar2359
    @pavanashtkar2359 2 месяца назад +2

    धन्यवाद सर ❤

  • @user-pb3bj8wn4k
    @user-pb3bj8wn4k 2 месяца назад +1

    खूप छान माहिती आहे सर

  • @balasahebkharde6610
    @balasahebkharde6610 2 месяца назад

    Very informative video all farmers Thanks alot Sir ji from Sangmner Ashvi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      धन्यवाद दादा !

  • @avinashraut3584
    @avinashraut3584 2 месяца назад +2

    Dhanyawad sir khup Chan mahiti

  • @user-hk6cn8jc1q
    @user-hk6cn8jc1q 2 месяца назад +1

    सर महत्त्वाचा व्हिडिओ झाला आहे हा 🎉❤

  • @prashilparanjape4762
    @prashilparanjape4762 2 месяца назад

    धन्यवाद सर

  • @manojanwane4022
    @manojanwane4022 21 день назад

    चुनखडी जमिनीसाठी उर्जा सर्वात बेस्ट आहे. सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 дней назад

      नमस्कार दादा , ऊर्जा काय आहे

  • @ajinathpatill96k
    @ajinathpatill96k 2 месяца назад

    Ak number ser💯

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , शेती विषयी माहितीसाठी ८८८८१६७८८८

  • @devidasjogade9087
    @devidasjogade9087 2 месяца назад +1

    छान माहिती

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 2 месяца назад +5

    खुप छान माहीती, कापुस, ऊत्पादनात नक्किच वाढ होईल 🙏 धनवाद, जी,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад +1

      धन्यवाद दादा

  • @vaibhavvaidya4036
    @vaibhavvaidya4036 2 месяца назад +1

    🙏🙏

  • @ravindradaware9153
    @ravindradaware9153 2 месяца назад +1

    Namaste Saheb 🙏

  • @santoshsankpal9125
    @santoshsankpal9125 Месяц назад

    सर 🙏 आपण खुप छान माहिती दिली, booster चे सोयाबीन व औषध (कोरेगाव) जिल्हा सातारा मध्ये कोठे मिळेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      धन्यवाद दादा, कोरेगाव - चैतन्य कृषी सेवा 9850180213
      रहिमतपूर - श्री प्रसाद कृषी भांडार 9561361564

  • @salimsheikh3626
    @salimsheikh3626 2 месяца назад

    सर खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद, सर आपण कापसात २५ दिवसांनी युरीया १आणि सलफाबुसट १.५ सांगितले आहे तर यात NPK boost जिवाणू देता येईल का❓

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад +1

      नमस्कार दादा , जिवाणू सल्फर सोबत वापरू नये डोज दिल्या नंतर ५-६ दिवसांनी NPK बूस्ट वापरू शकता

  • @sharadbante6168
    @sharadbante6168 Месяц назад

    Thank sir

  • @atulghogare8698
    @atulghogare8698 Месяц назад

    Sir Konte khat Kontya khatat Mix Karave ka karu Naye He Sopya bhashet Sangave Athva ek video Karava . Aapan Changali Mahiti Deun Concept Clear kartat . Thank you Sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दाद , ठीक आहे हा वेगळा टॉपिक घेऊन

  • @vishnutupe1724
    @vishnutupe1724 2 месяца назад

    ❤❤

  • @kunaltakte7811
    @kunaltakte7811 2 месяца назад +2

    कृपया चुनखडी युक्त जमीन सुधारणा, त्या मधे कोणती पिके घ्यावीत यावर सुंदर व्हिडिओ बनवा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करावा

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn 2 месяца назад

    Kapasi ya pikala sampurn khata madhun kiti kilo. Natra . Spurad .palash. dyayla pahije .lagwadi pasun te kapasi kadni prayant.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , नत्र १०० किलो , स्फुरद ५०, पालाश ६० किलो हेक्टरी प्रमाण

  • @akshaymalthane5189
    @akshaymalthane5189 2 месяца назад

    Sir koradvahu jaminit perni sobat khat takle Ani paus jar 10/12 divsanni aala tar ushnatemule khat kharab (power kami)hote ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад +1

      नमस्कार दादा , काही होत नाही

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn 2 месяца назад

    Sir tumhi sangta ki tan nashakache ekari 10 pump (150/liter) pani vaprave tar mag kitak nashkache kiti pump ekari pani vaprave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , कीटकनाशक फवारताना सुद्धा एकरी १५० लिटर पाणी पडणे आवश्यक आहे

  • @ujwalwanjari787
    @ujwalwanjari787 2 месяца назад

    सर विरीला उन्हाळ्यात पाणी नाही राहातं म्हणून शेणखत प्रकीया करायला जमल नाही चिबडी जमीन असल्याने बेड करायचे आहे तेव्हा एकरी २‌ गाड्या शेतात टाकनार आहोत तर शेणखतात काय मिक्स करावे का मग डिचीग करावी बेड वर कपाशी लावल्यावर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад +1

      नमस्कार दादा , बेड वर खत पसरून द्यावे लागवडी नंतर जिवाणू खते वापरा NPK बूस्ट dx ५०० ग्रॅम एकरी

  • @SachinDeshmature
    @SachinDeshmature 2 месяца назад

    Sir kapshila polyhailite khat takle tr chalte ka (cl+mg+sulper+ potash ahe)

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, या ग्रेड बदल आम्हाला अनुभव नाही

  • @ujwalwanjari787
    @ujwalwanjari787 Месяц назад

    SSP +NPK+Raizer + Traicobost DX besal dose ekatrr deta yeil ka Sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , जमीनीत ओलावा असेल तर चालेल

  • @vilaschilpipre1005
    @vilaschilpipre1005 2 месяца назад

    सोयाबीन साठी कोणते वापरायला पाहिजे,
    कपाशीसाठी बेसल डोस कोणता, त्यानंतर कोणते वापरावायचे याबद्दल माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा सांगितली आहे

  • @nileshghadage5812
    @nileshghadage5812 Месяц назад

    15.15.15 मिश्र खत आहे की संयुक्त खत आहे व मका या पिकास पेरणी बरोबर चालेल का की दुसरे कोणते खत वापरावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, १५-१५-१५ हे संयुक्त खत आहे मका ला चालेल

  • @khajubsayyad1210
    @khajubsayyad1210 2 месяца назад

    Sir tur pika madhe harali gavat khup yete tyala tannashak sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हरळी उगल्या नंतर तूर पिकावर उडू न देता ग्रेटा ७१ तणनाशक वापरू शकता

  • @sandesh_t09
    @sandesh_t09 2 месяца назад

    Sir super phosphate cha vapr vapar kru shakto ky thodi miti dya sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हो करू शकता एकरी २--३ बॅग वापरू शकता

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 2 месяца назад

    साहेब जिवाणू खते घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे उपलब्ध करून द्या मिळत नाही जलाराम कृषि केंद्र घाटंजी येथे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, घाटंजी - जलाराम कृषी केंद्र 9860777052
      घाटंजी - मा भवानी कृषी केंद्र 9890722726
      घाटंजी - ठाकरे कृषी केंद्र 9604134818
      यांच्याकडे मिळेल

  • @kuldipbais1988
    @kuldipbais1988 2 месяца назад +1

    साहा फुटवर तूर ड्रीपवर लावाची आहे उगवणी पूर्व तणनाशक तासाने माराल त जमन का साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @ranjitchaudhari6979
    @ranjitchaudhari6979 2 месяца назад

    Sir Ajeet 5 la pan 25=50=75divsani khat dyayche ka arli verayti ahe mhanun

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हो

  • @tribhavankadawe7161
    @tribhavankadawe7161 2 месяца назад

    सर आम्ही लागवडी सोबत खत नाही देत लागवडी पासून किती दिवसानी 1,2,3,4 खत द्यायची कृपया सांगा आणि कोणती द्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , पहिला डोज सारे किंवा फुल्या काढताना द्यावे लागवडी नंतर पुढील डोज २५,५० आणि ७५ दिवसांनी द्यावे

  • @shaileshraut1473
    @shaileshraut1473 2 месяца назад

    नमस्कार सर🙏कापूस फवारणी मध्ये किटनाशक सोबत शुष्म अन्नद्रव्ये फवारली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हो चालतील

  • @ravinaik9351
    @ravinaik9351 2 месяца назад

    सर कापूस लागवड केली की 72 तासाच्या आत जर स्ट्रॉंगआर्म व राऊंड अप फवारणी केली तर चालेल का सर खत व्यवस्थापन बदल खूप छान माहिती दिली धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , स्ट्रॉग आर्म + ओंडो किंवा ग्रामोक्झॉन वापरू शकता शेतात तण उगले असेल तर

    • @ravinaik9351
      @ravinaik9351 2 месяца назад

      धन्यवाद

  • @rajeshpawarrajeshpawar539
    @rajeshpawarrajeshpawar539 2 месяца назад

    सर माझी जमीन चुनखडी उक्त आहे सोयाबीन ची चांगली वाढ होत नाही
    खत कोणतं टाकावं कृपया मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , २०:२०:०:१३ किंवा २४:२४:०:८ एकरी १ बॅग + पोटॅश २५ किलो पेरणी नंतर २० ते २५ दिवसांनी झिंक edta व फेरस edta याची फवारणी अवश्य घ्यावी

  • @RajuSelekar-oy5xy
    @RajuSelekar-oy5xy 2 месяца назад +1

    Sir amravati la apale aushad kuthe bhet te

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
      अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
      बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684
      नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
      वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426

  • @SwapnilMehare-er1zx
    @SwapnilMehare-er1zx 2 месяца назад

    चोफन जमीन मध्ये सोयाबीन ला कोणत खत टाकावे सर ते माहिती सांगा 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी व्हिडीओ पूर्ण पहा

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad 2 месяца назад

    नमस्कार सर कापुस लागवड बरोबर बर खत देन शेके नाहि लागवड झालेवर 8,10,दिवसाने दिले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @nurpalgirase6685
    @nurpalgirase6685 Месяц назад

    Sir 10 26 26 bethat nahi tar 1 la khatacha dose kasa bhanau please sir replay me

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , DAP + पोटॅश द्यावे किंवा १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ किंवा ८:२६:२६ द्यावे

  • @vasantjoshi8781
    @vasantjoshi8781 2 месяца назад

    सर सोयाबीन करीता 12/32/16 खताच्या बँग सोबत रायझर जी 10 किलो वापरले तर चालेल का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @prafulwarkade9537
    @prafulwarkade9537 2 месяца назад

    सोयाबिन पेरणी वेळेस.. रासायनिक खता मधे दुय्यम अन्नद्रव्ये... कॅल्शियम+. मेग्नेल्शियम + WDG सल्फर...चालेल काय...आणि किती टाकावे....आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये किती दिवसांनी द्यावे...

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 месяца назад

      Sulphur dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , कॅल्शियम आणि मॅग्नेशियम दोन्ही सोबत वापरू नये

    • @prafulwarkade9537
      @prafulwarkade9537 2 месяца назад

      ​कधी वापरावे@@whitegoldtrust

  • @prabhakar7220
    @prabhakar7220 2 месяца назад +1

    गडचिरोली मध्ये आपले उत्पादने व किटकनाशक कुठे मिळेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, वडसा - शेतकरी कृषी केंद्र 9422150605

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 2 месяца назад

    तूर आणि सोयाबीन अंतर पीक मदे अमोनी तणनाशक चालेलका सर 1करी डोज सांगावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , १२.४ ग्रॅम प्रमाण सोयाबीन आणि तूर मध्ये सवव एकर मध्ये वापरावे .

  • @bhagurajput2652
    @bhagurajput2652 2 месяца назад

    बदनापुर मध्ये बुस्टर चे बियाने कोणत्या दुकाना मध्ये मिळेल please सांगा सर 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад +1

      नमस्कार दादा , बदनापूर - रामा सेल्स कॉर्पोरेशन 9130570111
      बदनापूर - मे. दुधानी अँग्रो सेंटर 9423460910
      दाभाडी - न्यू लक्ष्मी ट्रेडर्स 9403391370
      शेलगाव - एस. आर. ऍग्रो 9404694966

  • @kishorvetal5660
    @kishorvetal5660 2 месяца назад

    Shevgaon,ahamadnagar la tumche product konakade miltil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад +1

      नमस्कार दादा , शेवगाव - बालाजी ट्रेडर्स 9922751011
      बोधेगाव - भारत कृषी सेवा केंद्र 8378013115

  • @rajudahatonde901
    @rajudahatonde901 2 месяца назад

    संयुक्त खते ड्रम मध्ये विरघळून पाण्यात सोडले तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , बल्क खते १००% पाण्यात विरघळत नाही

  • @pankajyuvnathe4324
    @pankajyuvnathe4324 2 месяца назад

    सर, NPK Boost,P Boost आणि K Lift हे खता बरोबर दिले तर चालेल का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हो खतासोबत वापरू शकता

  • @AnupMankar-bt5ny
    @AnupMankar-bt5ny 2 месяца назад

    सर कापूस लावते वेळी सिंगल सुपर फॉस्पेट पेरणी द्वारे दिला तर जमेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @vijaymastud6428
    @vijaymastud6428 2 месяца назад

    सर कापसाला सल्फर व मॅग्नेशीयम व बोरान ऐकत्र दिले तर चालेल का सागा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @dattawaghmare7131
    @dattawaghmare7131 2 месяца назад

    Sir he psb, kmb, npk boost kuthe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा किंवा ऑनलाईन ऑर्डर करू शकता ९६२३२७००११ सागर इंगोले या नंबर वर संपर्क करा

  • @dineshdhote9270
    @dineshdhote9270 2 месяца назад

    चांदूर बाजार तालुका येथे आपले औषधि कोठे भेटेल सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      आसेगाव पूर्णा - अशोक पेस्टीसाईडस & फर्टिलायझर 9422956737
      विचोरी - साई ऍग्रो एजन्सी 9730371241

  • @aniltale9281
    @aniltale9281 2 месяца назад

    Chikhli बुलडाणा madhe soyabean बी कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , चिखली - दीपा ऍग्रो 8378071777

  • @ajitkadu5293
    @ajitkadu5293 2 месяца назад

    सर,
    कपाशीला लागवडी बरोबर एकरी १ बँग १२:३२:१६ व सोयाबीनला लागवडी बरोबर एकरी १ बँग २०:२०:००:१३ व २५ किलो पालाश दिलंत चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @sharadrangnathrathod5201
    @sharadrangnathrathod5201 2 месяца назад +1

    Sir
    Bustar चे बियाणे हिंगोली येथे कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
      हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
      हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362

    • @sharadrangnathrathod5201
      @sharadrangnathrathod5201 2 месяца назад

      धन्यवाद सर ​@@whitegoldtrust

  • @harshalkadu5350
    @harshalkadu5350 Месяц назад

    आपले औषध अंजनगाव सुर्जी मध्ये कोठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      अंजनगाव सूर्जी - श्री अॅग्रो एजन्सी 9822274448
      निंभारी - श्री साई कृषी केंद्र 8208761446
      सातेगाव - प्रणय कृषी केंद्र 9850381913
      नगर परिषद मार्केट - मंथन अॅग्रो 9371489552

  • @anildighade8095
    @anildighade8095 2 месяца назад

    बदिया माहिती सिर

  • @ankushagre7457
    @ankushagre7457 2 месяца назад

    धन्यवाद सर माहिती खूप सुंदर दिली आहे psb kmb npk हे जिवाणू खते फुलंब्री तालुक्यात कोठे मिळतील व त्यांची किंमत किती आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , गणेश कृषी सेवा केंद्र फुलंब्री

    • @ankushagre7457
      @ankushagre7457 2 месяца назад

      🙏🙏

  • @krushna182
    @krushna182 2 месяца назад

    सर बुस्टर ६१२ दिड एकर मध्ये किती किलो पेरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, MAUS ६१२ एकरी २५ किलो वापरू शकता

  • @avinashmeshram515
    @avinashmeshram515 2 месяца назад

    20 20 0 13 खत पेरणी च्या पहिले शेतात फेकले तर चालेल का....
    पेरणी वेळेस शक्य होत नसल्यामुळे
    किती दिवस आधी फेकू शकतो....?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नामसकर दादा , पेरणीच्या पुढे फेकून नंतर पेरणी करा

  • @hanmantkadam9358
    @hanmantkadam9358 Месяц назад

    हुम्हीक ऍसिड फुवारणी द्वारे कापसाला चालेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , नाही

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad Месяц назад

    नमस्कार सर कापुस लागवड बरोबर खत देले नाही 10,दिवस झाले रेगाटित 102626,1,बैक राजर 5कीलो,टाकले तर चालेल मागे वखरनि करु

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @mayurshirame8706
    @mayurshirame8706 2 месяца назад

    sir booster चे prodect पुसदमधे कोठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, राजदीप कृषी सेवा केंद्र

  • @Patilsam1987
    @Patilsam1987 2 месяца назад

    साहेब आपले बूस्टर आयोषद धुळे कुठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      धुळे - दी भारत एजन्सी 9850815243
      धुळे - रामदेव फर्टिलायझर 9423493570
      सोनगिर - लक्ष्मी ट्रेडर्स 7083916099

  • @sandiptekam6705
    @sandiptekam6705 2 месяца назад

    नानो डिएबी किती दिवसात रिजड बेटर,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , फवारणी केल्या नंतर याची कार्य काही तासात चालू होतात

  • @salimsheikh3626
    @salimsheikh3626 Месяц назад

    सर जीवाणू खतां सोबत सल्फर, कॅलशियम, मैगनीशीयम देता येईल का? कापूस पीक.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, सल्फर जमणार नाही आणि कॅल्शिअम व मॅग्नेशियम दोन्ही एकत्र चालत नाही

    • @salimsheikh3626
      @salimsheikh3626 Месяц назад

      @@whitegoldtrust सर मुरमाड हलकि कोरडवाहू जमीनीत या तीन पैकी कोणते दुय्यम खत देता येईल.

  • @SwapnilLonare-oj3mz
    @SwapnilLonare-oj3mz Месяц назад

    Sir 15/15/15 kapsala dile tar chalel ka

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad 2 месяца назад

    नमस्कार सर कापुस खत पहीला ढोस 20दिवसाने,102626,ऐक बैक युरिया ऐक बैक, दुसरा ढोस 40, दिवसाने 102626,ऐक बैक युरिया ऐक बैक, तिसरा ढोस 60, दीवसाने डीएपी 25, पोटेस 25, युरिया 25, चालेल का कोरड वाहु कापुस

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , लागवडी सोबत
      10:26:26 2 बॅग किंवा DAP 1 बॅग + पोटाश 25 किलो + रायझर जी 5 ते 10 किलो
      लागवडी नंतर 25 दिवसांनी
      युरिया 1 बॅग + सल्फाबूस्ट 2 किलो
      ( एनपीके डीएक्स 500 gram )
      लागवडी नंतर 50 दिवसांनी
      10:26:26 1 बॅग किंवा DAP 25 किलो + पोटाश 25 किलो + युरिया 1 बॅग / पी बूस्ट डीएक्स 500 ग्रॅम + के लिफ्ट 500 ग्रॅम
      लागवडी नंतर 75 दिवसांनी
      युरिया 25 किलो + बिग बी 5 किलो
      खत - पेरून /कोरून /झाकून द्यावे

    • @ParmesuarGhembad
      @ParmesuarGhembad 2 месяца назад

      लागवडि बरोबर देन शेके नाहि

  • @sunitamali622
    @sunitamali622 Месяц назад

    Sataramadhe tumche product miltil ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      सातारा - आदर्श शेती विकास केंद्र 8379905790
      सातारा - देवेंद्र ऍग्रो सीड्स 9423863691
      बोरगाव - दिगंबर ट्रेडर्स 9421413702
      देशमुखनगर - श्री ज्योतिर्लिंग कृषी उद्योग 9421211213
      काशीळ - संजीवनी ॲग्रो एजन्सीज 9860850700
      शेंदे - हिवाळे ॲग्रो एजन्सीज 9860298643

  • @dattaekhare8507
    @dattaekhare8507 2 месяца назад

    Ghatanji. Pandharkavda la kds 726 pathva

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      पांढरकवडा - मिलमिले कृषी सेवा केंद्र 8975221111
      करंजी - सहयोग कृषी केंद्र 9960301172
      पाटण - अयप्पा कृषी केंद्र 9850168399
      पाटणबोरी - गंगशेट्टीवार कृषी केंद्र 9422187886
      पाटणबोरी - उत्कर्ष कृषी सेवा केंद्र 9422865767

  • @user-us8bq5dr8m
    @user-us8bq5dr8m 2 месяца назад

    सर चांगल्या जमीनीवर कोणते सोयाबीन बियाणे पेरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा खतां विषयी तुमच्या मनातील सर्वच प्रश्नांचे समानकारक माहिती मिळेल. धन्यवाद

  • @shinde.M.s396
    @shinde.M.s396 2 месяца назад

    सर श्रीगोंदा मध्ये औषधी कुठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , आपल्या भागात बूस्टर परीस उत्पादने उपलब्ध नाही

  • @harishvalvi7422
    @harishvalvi7422 2 месяца назад

    Sir bhaat pikasathi khat vyavasthapan saanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , धान पीक व्यवस्थापनाचे माहिती पुढं देण्याचा प्रयत्न करू .

  • @RajuSelekar-oy5xy
    @RajuSelekar-oy5xy 2 месяца назад

    Apale aushad akot madhe kuthe bheta te

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , अकोट - बालाजी कृषी केंद्र 9850943629
      अकोट - शेतकरी कृषी केंद्र 9850304771
      चोहट्टा बाजार - माऊली अॅग्रो एजन्सी 9766336021
      चोहट्टा बाजार - गोपालकृष्ण ऍग्रो सर्व्हिस सेंटर 9028436236

  • @sanjayyerwal782
    @sanjayyerwal782 2 месяца назад

    गुरुमोर खत कंपनी चागली आहे का सर या कंपनी चे खाते वापर करावे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हो चांगले आहे

  • @marotiatram2148
    @marotiatram2148 2 месяца назад

    ही प्रमाण एकरी आहे का साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हो

  • @dhyaneshsakhare7179
    @dhyaneshsakhare7179 2 месяца назад

    सर नमस्कार
    BDN 711 तुर कोरडवाहू शेतात पेरणी साठी बी चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @VinayakTambe-zt7bg
    @VinayakTambe-zt7bg 2 месяца назад +1

    नमस्कार सर

  • @balasahebkharde6610
    @balasahebkharde6610 2 месяца назад

    Sir Sangmner Loni aaple biyane khate kothe miltil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      संगमनेर - किसान कृषी सेवा केंद्र 9881877776

    • @balasahebkharde6610
      @balasahebkharde6610 2 месяца назад

      @@whitegoldtrust Dhanywad Sir 🙏

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat4601 2 месяца назад

    जीवानु खते एकरी प्रमाण किती द्यायचे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , एकरी ५०० ग्रॅम ते १ किलो

  • @kailashdhakulkar9697
    @kailashdhakulkar9697 2 месяца назад

    अचलपूर. औषध कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, परतवाडा - भूमी ऍग्रो एजन्सी 9975348151
      परतवाडा - अभिनव कृषी उद्योग 9822200560

  • @hanmantkadam9358
    @hanmantkadam9358 Месяц назад

    सर माझी जमीन कोरडं वाहू आहे मी कापूस लागवड करतो सर मी 10/26/26 20/20/0/13 --15/15/15 सुफला खतं घेतला आहे सर चालेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , या पैकी एक खत चालेल

  • @vilaslandge-gy7oz
    @vilaslandge-gy7oz 2 месяца назад

    परतुर मधे बूस्टरचे बियाने कोणाकडे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      परतूर - पवन कृषी सेवा केंद्र 8668936923
      परतूर - सलासर कृषी सेवा केंद्र 9403501334
      परतूर - हरी ओम कृषी सेवा केंद्र 9657299298
      परतूर - संजय फर्टिलायझर 9422217139
      परतूर - श्री सीड्स & फर्टिलायझर 7620289683

  • @rakeshpatil8549
    @rakeshpatil8549 2 месяца назад

    रायझर जी 5 केजी किती पैसे लागतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , रायझर जी ५ किलो ची MRP ५१० रु आहे

  • @nilkhanthadhao5467
    @nilkhanthadhao5467 2 месяца назад

    सर DAP सोबत मैग्नीशियम सफर देले। त चालतेका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @dattaTaur-lp8ms
    @dattaTaur-lp8ms 2 месяца назад

    सर कापुस लागवडी पुर्वी खताचा डोस 12 32 16 हा दिला तर चालेल का,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад +1

      नमस्कार दादा , हो चालेल

    • @dattaTaur-lp8ms
      @dattaTaur-lp8ms 2 месяца назад

      थँक्यू सर प्रतिक्रिया दिल्याबद्दल

  • @gajanandhongade6565
    @gajanandhongade6565 2 месяца назад

    सर अकोल्यामध्ये कुठे मिळतात प्रॉडक्ट

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
      अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
      अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
      अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
      अकोला - तिरुपती कृषी सेवा केंद्र 8888827165

  • @UddhavKadam-ht1zp
    @UddhavKadam-ht1zp 2 месяца назад +6

    सर मी बूस्टर च्या जीएस 335 च्या 10 बॅग खरेदी केलेल्या आहेत त्या 10 बॅगची ऑनलाईन लकी ड्रॉप साठी प्रत्येक बॅगची नोंदणी करावी लागेल का

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 месяца назад

      Ho

    • @jalindharlingse4676
      @jalindharlingse4676 2 месяца назад

      Ho

    • @srmetange
      @srmetange 2 месяца назад

      Ho

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад +1

      नमस्कार दादा. प्रत्येक बॅग मधीं कूपनचे रजिस्ट्रेशन करावे एकूण १० रजिस्ट्रेशन

    • @rakeshkore3940
      @rakeshkore3940 2 месяца назад

      Ho

  • @Vikas12488
    @Vikas12488 2 месяца назад

    इफ्को आणि बूस्टर च्या जिवाणू खतामध्ये काय फरक आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , बूस्टर जिवाणू खते dx फॉर्म मध्ये आहे ते १०० % पाण्यात विरघळते यामध्ये बॅक्टरीया CFU १० पटीने अधिक आहे

  • @bhimraogoradwar2528
    @bhimraogoradwar2528 2 месяца назад

    नांदेड ला आपली औषध कुठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411

  • @user-kr7fv2gf1y
    @user-kr7fv2gf1y 2 месяца назад

    अंबाजोगाई मधये बुस्टर चया बॅग 612 कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , अंबेजोगाई - लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी 9422462552
      नवा मोंढा - तापडे ऍग्रो सर्व्हिस सेंटर 9422243281