मराठी भाषा दिन: Marathi - Portuguese भाषेचं मिश्रण असलेली Raigad Korlai गावची नॉलिंग भाषा कशी आहे?
HTML-код
- Опубликовано: 26 фев 2021
- रायगडमध्ये कोर्लई गावात ‘नॉलिंग’ एक वेगळीच भाषा बोलली जाते. पोर्तुगीज आणि मराठी भाषेच्या मिश्रणातून ही भाषा तयार झालीये. कोर्लई गावातली जवळपास 400 कुटुंब ही नॉलिंग भाषा बोलतात. नॉलिंग म्हणजे आमची भाषा.
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नामदेव अंजना यांचा हा विशेष रिपोर्ट.
शूट- शाहिद शेख
व्हीडिओ एडिटिंग- निलेश भोसले
निर्मिती- प्राजक्ता धुळप
#MarathiBhashaDin #मराठीभाषादिन #कुसुमाग्रज
.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
प्रत्येकांची भाषा ही त्यांची संस्कृती असते.... मी कट्टर मराठी भाषेचा समर्थक आहे... तरी मला मना पासून वाटत की ही खूप सुंदर भाषा आहे...... आणि या भाषेचं आणि संस्कृतीच जतन व्हाव.....
ही भाषा कधीही नष्ट होऊ नये.
मराठीच आहेत ते आणि नक्कीच भाषेचे जतन ते करतील... जय महाराष्ट्र... जय म. न. से
Pan saglya Maharashtra bhar fakt Marathi bhashya ka nako kashyala have dusryanche bhashya na halu halu baher vadat jail natar mag trss tya pekshya purn Maharashtra bhar fakt ane fakt marathiche have na
@@ganeshpawar5746 @ganesh pawar video neet paha ti dusri tisri kuthli naahi marathi- portugi mishrit bhasha aahe... tyancha vadiloparjit varsa aahe ti bhasha tyanchi sanskruti aahe ti... aani tey jatan karna garjeche aahe... aani tey kuthe hi asa mhtle naahi ki marathi bolnaar nahi vagire tey marathi hi boltat aani tyanchi hi mishr bhasha dekhil boltat. Ulat video chya shevti tey mhntat ki amchi bhasha nashta hotiye.
दुधात साखर झाल्यासारखं
@@ganeshpawar5746 mitra tasahi purna maharashtratle lok marathi nahi bolat. Gondi bhasha baddal aikla aahe ka kadhi? Kityek tari gadchiroli chandrapur jilyat gondi madia bhasha boltat. Tasach kiti tari lok telugu sudha boltata. Itkech nahi tar jawadpas ardha gadchiroli district ha telugu bolnara jilla aahe.
भारत हिंदुस्थान है, हिंदुओकी शान है, भगवन का वरदान है..... हिंदू हा असा एकमेव धर्म आहे जो कोणाला जबरदस्ती(गुलामी), अथवा एखाद्या गोष्टीची लालसा दाखवुन किंवा मजबुरी म्हणून धर्मपरिवर्तन न करायला लावणारा धर्म आहे.. या ऊलट ख्रिश्चन धर्मात शांततेत(नोकरी,पैसा,education अशी वेगवेगळी अमिषे दाखवून) हिंदुस्थानात येऊन हिंदू लोकांचे ख्रिश्चन धर्मप्रसारक धर्मांतर करण्याचे काम करतात. हिंदू संस्कृती,भाषा, सण, उत्सव, राहणीमान या सगळ्याच गोष्टी अतोनात प्रेम देणाऱ्या समाधान देणाऱ्या आहेत तसेच या मागे विज्ञान आहे इतिहास आहे... आजही बाहेरील देशातील लोक हिंदू धर्म "स्वखुशीने" स्वीकारताना दिसत आहेत... धर्मप्रसारकांनी हे लक्षात घ्यायला हव "जग म्हणजेच पृथ्वी हे ऐक कालचक्र आहे इथे कधीच कोणताही धर्म समूळ नष्ट होणार नाहिये कितीही प्रयत्न केले तरी ते शक्य नाहिये... ख्रिश्चन बांधवांना माझी विनंती आहे ख्रिश्चन संस्कृती,भाषा, सण याच्यासोबत हिंदू धर्माबद्दल आपल प्रेम,आदर कधीही कमी होऊ देवू नका .... 🙏🙏🙏.... लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.... अभिमान आहे हिंदु असल्याचा...
Agadi khar aahe
Bharat ek par bhasha, dharm anek, yahi hai Bharat ki shaan aur pehchaan.
Apli hi an ek sanskriuti hich aapli dokhaya varchi taaj ani aapli pehchaan aahe. Jai Hind.
Bhartiya ban.
इतिहास वाचलाय कधी,,,बाहेरून आलेले आर्यन लोक manhje आजचे हिंदू याच लोकांनी जाती बनविल्या आणि मूळच्या भारतीय manhhe मूलनिवासी, बहुजनांना शूद्र समजून हजारो वर्षे गुलाम बनवुन ठेवलं..उगाच बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्म स्वीकारला नाही..आलाय इथं हिंदूस्तान manhe... हिंदुस्तान नाही हा भारत आहे भारत,,इथं बुद्ध आहे ,ख्रिस्त आहेत,मुस्लिम आहेत,पारशी आहेत सगळे आहेत..we are indians...
Good 👍 👍 👍 👍 👍
Marathi Bhasha bolu ya baddal kahi ek dumat nahi pan Portugal chi bhasha ka bolavi tya bhashne majhya purvjancha rakta kadhle ahe he dekhil visrta yenar nahi tya mule me ya Portugal bhashecha aadar nahi karu shakt jayala karycha tyani toh karva
हे सगळे convert झालेले आहेत। खरच खूप दुःख होते ह्यांनी आपली संस्कृती सोडून परकीय भाषा आणि धर्म वापरात आलेले आहेत। मराठांच्या राज्य नसते तर आज आम्ही सुध्दा convert झालो असतो।
धन्य ते मावळे आणि धन्य ते वीर छत्रपती शिवराय। 💐
तुमचा जो धर्म आहे तो माणसाला माणूस म्हणून नाही बगत जातीवरून ठरवतो जातीभेद आहे अजून पण चालु आहे हे पाण्याला हात लागला तर पाणी बाटते तुझा धर्म चे अजून त्रास देत आहे मग लोकांनी त्रासाला कंटाळून धर्म परिवर्तन केले आहे त्यांनी
@@chandrakantjadhav2736 gap re khotardya, ti sagli afvaa tujhya kadech thev. Nit kadhi tari hindu granth vaach. Caste system kadhich nhavti, varna system hota ani tyachath uch nich nahi, level education qualification cha aanusaar classification hota, kon pan soldiers Kiva security provide kartaath ttana shatriya bolaiche, je pan education provide karaiche tyana brahman bolaiche, and amchya grantha madhe asa pan nit lihilai ki brahman che pora pan brahman nahi jit paryant tey same qualification che hoth nahi, shatriya che pan pora shatriya nahi jit paryant tyana tya ghosti baddal kai knowledge nahi, so surname var nhavta hey varna. , Swatacha kaabiliyath var hota.
Nit dharma vaachla nai kai nai, ani brainwash houn sodun dila aase yade loka aahaath tumhi .. ani jo dharma swikaarlaith Christianity tyani tar aakhya jagaath khup murder kele aaheth colonial era madhe by British, protuguese, Hitler army n what not.
Barobar bole sir tumhi
What a small-minded sentiment! जे झालं शतकांच्या आधी ते झालं. आता शिवबाच्या मावळ्यांची स्तुती गायच्या ऐवजी एक आगळीवेगळी भाषा आणि त्याबरोबरची संस्कृति हळूहळू नष्ट होतेय त्याबद्दल खेद वाटून घेणं उचित ठरतं.
परकियांचे आक्रमण संस्कृतीची वाट लावून टाकते. बरे झाले शिवरायांनी मराठीचे रक्षण केले.
जय शिवराय ⛳
जय शंभुराजे ⛳
हजार भाषा शिका आणि शिकवा पण मराठीचा बाणा कोणी सोडू नका जय हिंद जय महाराष्ट्र
मराठी भाषा brand आहे 😍
बरोबर
I love Maharashtrian culture and particularly the beautiful rhythmic language 😘😘...Anyone who interested in learning Marathi or wish to exchange languages are welcome... It's very difficult to understand the language,but here I trying hard to understand 😂..Love from Kerala ❤️😘
But socially Marathi is not the language of Konakan .
Marathi che pan khup prakar aahet.
Hya gaavchi bhasha japli pahije. Aitihaasik waarsa aahe.
जपायची असेल तर आपली खारी संस्कृति जपा, बाहेर च्या परप्रांतीय लोकान्नी दिलेल्या भिकेतुन कन्वर्ट झाले तुमचे पूर्वज; खरा काय ते जाणा आणि अपले मूलभूत व्यक्तिव स्वीकारा
Khar bolalas Bhava 👍
भाषा नष्ट होऊ देऊ नका मराठी सोबतच तुमच्याभाषेचा वापर चालु राहु द्या... 🙏🙏🙏
बोलीभाषा*
माई मराठी 🚩
Marathi evdhi choti nahi 😠
Bhava tyana he pan sang marathi bhasha chalu theva ani lokana convert karna pan chalu theva
@@vickyjadhav2897 भाषा मिश्रीत आहे मराठी + पोर्तुगी... त्यामुळे ते मराठी सोबतच त्या भाषेचे जतन करतील नक्कीच... राहिला भाग कनवर्जनचा तर ते शतकांपासुन राहतात किती असं धरमांर्त त्यांनी केलंय... असं म्हटलं तर अख्खा महाराष्ट्र कनवर्ट नस्ता झाला का..... मुळात हिंदु माणुस का कमकुवत आहे जो धर्म बदलतो याची चर्चा जास्त केली पाहिजे... माझ्या राजांचा हा देश आहे सर्व समावेषक....
जय शिवराय !!!
जय महाराष्ट्र जय हिंद
पोर्तुगीज गेले पण बाटलेले लोक राहिले कधी सुधारणार आणि बोलतात पोर्तुगीज भाषा टिकवणार स्वाभिमान बाळगा मराठी असल्याचा
जय शिवराय 🚩🚩
Converted are more fanatic than Original
Right @@ganeshsawant555
Amazing! Lot of career opportunities as Portuguese-English translator/interpreter for these people! All the best👍
They don't speak Portuguese
We speak creole Portuguese mixing of Marathi and some words of Spanish as well but it’s similar to Portuguese but we don’t have grammar of that so it’s 70% of Portuguese we speak here in beautiful korlai village
तुमची भाषा नष्ट होऊ देऊ नका. शिका व शिकवा. सुंदर भाषा आहे तुमची. आम्हाला महाराष्ट्र राज्यातील सर्व भाषांचा अभिमान आहे.
Dhanya ahe deva Konache tari vichar avdle/patle...naitar ithe sagle ch manse Marathi Marathi kart basle ahet... Pratyek bhashecha pratyekane aadar kelach pahije...
@@EducationalGyaan604 Marathi bhashecha jatan Maharashtrat nahi kel tar Bihar madhe karnar ka? Jevha bhasha marte tevha tyasobat culture cha bhag pan marto tyamul asa mhanu naka bhasha hi fakt sanvadasathi aste. bhashe sobat sanskruti jul leli aste he tula nahi samajnar UP Bihari bhayyacha chatu
@@EducationalGyaan604waa re zatu👍
@@EducationalGyaan604 tumchy srkhyna dusrychch god lagnar...
@@EducationalGyaan604 .pratyek bhashecha adar kara pan jithe jata tithe tithlyach matichi bhasha bola. Saglikade hindi bolu nka.
Me yach gavachi ahe
Mount Carmel High school madhe education zale majhe.
I am missing my village
का तुम्ही भारताबाहेर असता का??
How far is this place from Mumbai, how to visit this place and where are you now? Please reply
@@nooralisayed5259 It's around 150km from Mumbai.
You can go with your own vehicle or public transport.
मुंबई सेंटर वरून मुंबई मुरुड st बस पकडा आणि बस कंडक्टर ला बोला korlai तिकीट घ्या
Muslim asun pan tumhala marathi kashi yete?
अशा प्रकारे कोकणातील जसे पोर्तुगीज व इतर अनेक बाहेरून आलेल्या लोकांनी स्थानिक लोकांना आपल्या जातीत घेऊन मिश्र संस्कृती तयार झाली.जसे ज्यू लोक सुध्दा इथल्या मातीत मिसळून गेले.फारच सुंदर माहितीआपण दिली.धन्यवाद
आता घरवापसी होणार
Te sudha alibag madhech rahtat
आपल्या जवळच्याच पण अनोळखी असणा-या भाषेची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
Aho attyacharchya nishani aahe ti aplaa ithas wacha Portuguese jevha ale tevha tyanni koknatil marathi lokanwar kashe attyachar kele kashe dharm badalayla lawale. Ani mhanun ch. Sambhaji rajyanni tyachyawar akeaman kele hote.
Karan wihirin madhe pawache tukade takayche ani tyatle pani koni pyale tar tyala mhanayche Tu ata Catholic jhalas ata kar ru ha dharm follow kela nahis tar devacha kop hoil
_रत्नजडित अभंग_
_ओवी अमृताची सखी,_
_चारी वर्णांतूनी फिरे_
_सरस्वतीची पालखी!_
- _कुसुमाग्रज_
अशी माझी मराठी मधुर आणि अमृततुल्य आहे.
मि कोलाई गावत कॉनवेट मधे सोलरच काम केले आहे गाव छान आहे
Hello
Ho Under CSR project hota na
आपणच आपल्या भाषा आणि संस्कृती जपल्या पाहिजे आणि नवीन पिढीला त्याची ओळख करून दिली पाहिजे .खूप छान व्हिडीओ आहे
मराठी पण संपत चालली आहे when language die one sound goes silent forever
हे सर्व बळजबरीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित केलेले आहेत... एकाही महिलेच्या कपाळी टिकली नाही ❤️
Aani tyapeksha mahatwache tyanna tyanchya dharmacha aani parkiy bhashecha abhiman aahe aani te asan kas changl aahe he bbc kadun aaplyala dakhvl jatay aani ithle akkalshunya lok mhntayat ... We need to preserve this culture and language.. Kaay garaj aahe preservation chi?? #impotent ppl even do not understand why they're showing this sympathies to preserve invaders language and culture.. I'm not saying throw them away but at least don't promote it. Let them live the way they prefer.
भाषा आई आहे. तिने या जगाशी आमची ओळख करून दिली. ती कशी दिसते हे महत्त्वाचे नाही. आपण या जगात तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. So as to our coming generations will also enjoy the warmth of her.
Indeed most beautiful comment 👍🏽
या पुढेच माझे जन्म गांव आहे, मुरुड च्या काही किलोमीटर आधी, गावी जाताना कोरलई लागते आणि तेथिल चर्च दिसते, माझे आजोबा नेहमी बोलायचे की हे आणि तो नवाबाचा वाडा जीथे रामसे ब्रदर्स च्या जुन्या फिल्म ची शूटिंग होयची हे आपल्या गुलाम गिरी चे प्रतीक आहे, देश स्वतंत्र झाल्या वर या बाटलेल्यांना परत हिंदू धर्मात आणले पाहिजे होते पण तसे झाले नाही याचा परिणाम सर्व देश भोगत आहे
I think they have been converted to Christianity since ages so many years and they have been following and growing in this village and like to associate with the Portuguese / western culture and ethos is what I understand.
फार सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ! जे जे राज्यकर्ते भारतात आले ते आपली छाप सोडून गेले. मग ती भाषा असो , खाणे असो वा संस्कृती!! आणि हीच तर खरी मजा आहे भारताची!! सर्वांना आपलेसे करून घेतले. ही भाषा ऐकून गम्मत वाटली. माझी समस्त कोर्लईकरांना मनापासून विनंती आहे..... आपली भाषा जपा. अभिमानाने नॉलिंग बोला.... ती तुमची भाषा आहे!! 👌👌❤️❤️
माझा प्रांत | माझा अभिमान |
जय हिंद | जय महाराष्ट्र |✊🏻
घरातील बोली तिचं ठेवली तर ही भाषा निदान तिथे जिवंत राहील👍
Are bhava jivant thevaychi garajach kaa aahe tyacha fayda kay aahe aaplyala te zale convert 1-2 rupaya sathi aapla kay aahe tyat
@@vickyjadhav2897 सर्व गोष्टी फक्त फायद्यासाठी नसतात भावू 🙏
@@vickyjadhav2897 हिंदू धर्माच्या अनेक भाषा आहेत.
धर्म आणि भाषा असं समीकरण जोडू नका
Good to hear people speaking Portuguese Language, pls maintain your culture and mother tongue should b given priority along with state language. I have made a note of korlai village in District raigad will definitely visit this beautiful village.
Visited this place. It is so Beautiful. Heard people speaking Portuges language. God Bless the people . Keep your tradition and language Alive.
Where r u from
@@never_everddiss must be from some coast line region from Maharashtra till Tamil Nadu. Most Christians in these regions considers themselves as descendants of Portuguese, though their genes wouldn't agree to that.
@@tusharrrrrr naam bhi saala Foreigner jaisa rakha hai
@@MD-yt2vd What is your problem?!!! Thers no need of you to get jelous
हां आहेत अशा भाषा जे लोक जास्त असतिल त्यांचख प्रभाव भाषेवर पडतोच तंजाउर चे लोकं जे भोसले राजे बरोबर गेले तिथेच राहिले ते आज तंजाउरी मराठी बोलतात आपल्याला कळत नाही पण ते लोक अभिमानाने सांगतात आम्ही मराठी आमची भाषा मराठी
पोर्तुगीजांनी तलवारीचया बळावर मराठी लोकांचं धर्मांतरंण केलं आणि ते लोक आज अभिमानाने म्हणतात आम्ही पोर्तुगीज आहोत.
Ur right bro
खरं आहे.. लोकांनी स्वखुशीने काही धर्मातर केले नाही..लालच त्यांना तिकडे घेऊन गेली... फार थोडे लोकं स्वधर्मातील अत्याचाराला कंटाळून गेले.
Thanks bbc marathi
For sharing such a wonderful info
*"पण आपली संस्कृती ही जपन महत्वाचं आहे तरी पूर्वजांनी पोर्तुगिजांची भाषा आणि त्यांचं धर्म स्वीकारल असेल पण खरी संस्कृती ज्याला मान सन्मान आहे ती जपन महत्वाचं आहे. ही भाषा नष्ट झाली तर मला दुःख होणार नाही. पन माय बोली दूषित होता कामानये."*
केरळ राज्यातील कोचिन येथे कोकणी व मराठी मिश्रित भाषा घरात बोलली जाते. पण
बाहेर मल्याळम भाषेत संभाषण केले जाते
I love Maharashtrian culture and particularly the beautiful rhythmic language 😘😘...Anyone who interested in learning Marathi or wish to exchange languages are welcome... It's very difficult to understand the language,but here I trying hard to understand 😂..Love from Kerala ❤️😘
Highly appreciated.. 🙏
केरळ आणि करावली कर्नाटकमध्ये गौड सारस्वत ब्राह्मण हे मिश्रित भाषा बोल शकतात.
आपली ही आगळी वेगळी भाषा टिकली पाहिजे, हा आपला दागिना आहे, भाषा टिकवा, संस्कृती टिकेल, अभिमान आहे तुमचा, आमच्या महाराष्ट्रात अशी ही संपन्नता आहे...
गाव छान आहे. व्हिडिओ ही चांगला माहितीपूर्ण बनवला आहे.
Nice video .we should be proud of our language
भारताच्या कितेक भाषांचा नास होत आहे ,
त्याची चिंता बीबीसी मराठी ला किती आहे ?
पुण्याची सदाशिव पेठी भाषा म्हणजे प्रमाण नाही मराठी भाषेचे
अरे चोंग्या अला का जातीवादावर..
पोर्तुगीज चढलेले का रे
Mi maratha aahe punyacha mala sadshiv pethe madhli bhasha awdel bolaila hi kasli tumchi portuguse gulamgirichi bhasha hila aani tumchya dharmala haddpar kele pahije
Nice village ...Nice information...Proud to be korlai people..
👍
पण कोर्लईची पोर्तुगीज भाषा बोलणारी मंडळी या मातीत मिसळलेली अढळतात .प्रत्यक्ष शेतीत राबतांना मी पाहालेली आहेत .
@Vishal Rane swikarli nahi sir Portuguese lokanni marathi lokann war khup attyachar kele dharm badalnya sathi. Ani mhanun Ch. Sambhaji maharajanni goawya war akraman kele hote. Lokanchya pinyachya panya madhe waap takayche ani ghabarawayche
@@technicalganesh8605 ha he khar aahe jabardasti dharmparivartan jhalel aahe tyanch
Amchya Raigad dist. madhil gavachi mahiti dilyabaddal thanks..🙏🙏
हे अशी गाणी आमच्या आग्री समाजात बोलतात
Dhavla
भाषा कोणतीही असो तिला जपा...
आम्हाला अभिमान आहे शिवाजी महाराजांमुळेच आम्ही मराठी भाषा बोलतोय नाहीतर आता मी पोर्तुगीज भाषा बोलत असतो
केवळ भारतिय संस्कृतित परकिय संस्कृति/भाषा बिनदिक्कत टिकणे शक्य आहे.
जुलुमी व बारबेरीक पोर्तुगिजांचा धर्म व भाषासुद्धा ह्याला अपवाद नाही.
Agdi khar bolalat
Very true
Kharay
Modi lipi visarlo
Ani Challoy portugese tikvayala
Gulami mansikta..
Ani kaay?
It is true our India is great. Btw Christianity existed in our India way before even Portuguese knew and accepted this religion. Indian Christianity can be and is also considered as an Indian religion. So pls check facts before writing
@@Aditi-mb3qm
Don't accept history from NCERT books as facts
मस्त व्हिडियो बीबीसी मराठी! 👍
Very interesting...shall visit korlai soon
भारीच की! सर्वच भाषा - संस्कृती टिकल्या पाहिजेत. तंत्रज्ञान मदतीला आहेच की!
बी. बी. सी. ने नवीन माहिती दिली.
धन्यवाद.
Khupach chan mahiti japa tumchi mai boli 👍
Wow , Grt to see inlaws village on youtube 👏
👌👍
सरपंच बाई धन्यवाद तुम्हाला.
👍👍
नाही भाऊ... मी बुलढाणा जिल्हा..विदर्भातून आहे..मला जाम आवडली तुमची भाषा..मला शिकायला नक्कीच आवडेल न कोण तुमची भाषा संपवणार बोलले... त्याला आपल्याकडे आणा...आपण दाखवणार त्याला...काय असते कोणाची संस्कृती संपवण ते...thanks a lot... ही भाषा इथवर आणल्याबद्दल..आपण सगळे मिळून नक्कीच हीची लिपी आणि इतिहास लिहून तिला अजरामर करण्याचा प्रयत्न करुत...मला नक्कीच तुम्हाला भेटायला आवडेल..मी येईल नक्कीच तुमच्या गावी...धन्यवाद..
भारतीय संस्कृती मध्ये काय कमी पडले हो जे तुम्ही दुसऱ्याची संस्कृती जपायची गोष्ट करता आपल्या मायबोलीत भेसळ करून हायब्रीड भाषा निर्माण केलीय त्यांनी
हीच माणसं लंडन मध्ये स्वतःला युरोपीन समजतात 😂😂😂
Super comment 😂
Trust me je tithe jaatat te sagle samajtat. Maaj tar saglech kartat.
Agdi barobar
@@dss6838 पोर्तुगी बोलणारे जरा जास्तच करतात
People don't speak Portuguese in London.
मी आदिवासी आणि आमची बोली भाषा भिलोरी आहे. आम्ही मराठी शिक्षणात तसेच जिथे मराठी तिथे मराठी चा वापर करतो आणि गावात आमची स्थानिक भाषा बोलतो.
Mi shahari bhagatla marathi ahe ani mala sarva adivasi bhashancje jatan zale tar khup avdel. Adivasi true bhumiputra of india.
At least spoken language can be recoded , so danger of extinction is not possible . Those who know Portuguese would do well to translate books written about the Portuguese rule in India.
It's sound good .Keep tradition alive
छान वाटली .Bom bhasha
Very nice Place...God bless
इतर भाषांचं माहिती नाही पण मराठी ही हिंदी पेक्षा हजार पटीने चांगली आणि समृद्ध आहे
@@pavandavale1047 हे डोक्याव पडलंय!
Sorry भावा मराठी आणि हिंदी अस वाचलं मी तरी परत एकदा माफी मागतो मी
खूप छान नवीन माहिती मिळाली
This is very important
आपल्याच राज्यातील इतिहास आपल्या पासुन लपवुन ठेवलाय कीत्तेक शतका पासुन धन्यवाद आपण या अनोख्या भाषेची ओळख करुन दिल्याबद्दल
भारताच्या राजा महाराजांचा इतिहास वाचा हो ह्यांचा कसला आलाय इतिहास हे तर कॉन्व्हरटेड आणि सुशोभित मराठी भाषे मध्ये पोर्तुगीस मिक्स करून त्याच हायब्रीड तयार करून जगणारे
भारत हा अनेक भाषा असलेला सुंदर देश आहे.
मला वाटते की नोलिंग भाषेचा उगम हे भाषा संकराचे उत्तम उदाहरण आहे.
यावरून हे लक्षात येते की भारत हा सर्वांना सामावून घेणारा विशाल देश आहे. परकीय भूमीतून आलेल्या भाषेला सुद्धा भारतीयत्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे.
Te sagl thik aahe pan symbols of slavery promote karan ha bbc walyancha dharmch aahe ... It's their ancestral job and not ours... Ours ancestors made a mistake by allowing them them to make businesses here as guests and gotten fooled by these invaders. I won't consider a quality of becoming a fool a good quality by saying that parkiy bhashela suddha bhartiyatv prapt zal just to hide failures of my ancestors. I'd prefer to confess that our ancestors failed there so that i won't fail again
सगळ्यांना आता सामावून घेण्याशिवाय पर्याय। उरलाच नाही.. कारण आता काही वेगळे करू शकत नाही... पूर्वीच्या भित्र्या भागूबाई आणि लाचार लोकांनी नाईलाजास्तव वा जबरदस्तीने नवीन मार्ग स्वीकारला..
कोर्लाई मस्त गाव आहे.. इतिहास ही भारी आणि निसर्ग तर अप्रतिम ❤️🔥🔥
He gaav kuthe aahi
गाव खुप सुंदर आहे तुमच संस्कृती अशीच जपा
Wow..he tar aamhala maahitach navhate..
खूप छान माहिती
Come to in the interiors (townside) of Vasai Gaon.....Unheard similar surprise awaits for you.
Yes I agree about vasai, and I think even at nala sopara Similiar language is used
Are u telling /talking about East Indian Marathi dialects spoken in the Vasai-Naigson-Nslasopara-Virar belt. Lot of Portuguese influence can b noticed.......
Yes many converted marathis are there
Yes dear friend, I wanna come.
Aamchi sundar hirvi Vasai la ekda bhet dya.
खूप छान माहिती दिलीत बीबीसी मराठी आपण आपली मराठी भाषा व संस्कृती किती विविधता आहे हे समजते , पण या भाषेचा कोणी जाणकार आहे का ,एखद्याला ही भाषा शिकायची असेल तर कोणी मार्गदर्शन करेल का
वा छान , परकीयांच्या गुलामी केल्याचा किती अभिमान आहे
😝
Acceptance of culture cha abhimaan aahe. They are not ashamed of history. They embrace it. Shevati tyanni jopasala aahe he tradition.
@@dss6838 culture acceptance mhanje dharma parivartan pan garje cha ahe kay ?
माझं आजोळ ❤️❤️❤️😍😍😍
वा!
मस्त
खुप आनंद होतो ना आजोळ
भाषा गोड आहे.माणसं अधीक गोड!
Title vachun ch bhannat vatate 👍👍
Chhan mahiti dilit...kontihi bhasha hi japlich pahije.
Maza aatyach gav aahe khup chan smudge,killa,mla khup aavdt mi may mahinyacha सुट्टीला jayachi
गुलामी चा वारसा त्यातून धर्मांतरण कसला आला गर्व
Very imformative as always
Great Keep it up...........
खूप छान माहिती.
Good to hear your language 👌
Great work BBC
खूप छान डॉक्युमेंट्री आहे. धन्यवाद बीबीसी मराठी
I visited the light house in korlai.nice warm people. It's near murud.
Between saalaav and murud.
खूप छान वाटले ऐकून
माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान आहे मला
Nice village nice people I love you I proud of you
So basically many parts of Maharashtra were under Portuguese rule . Portuguese soldiers and all married in the families of local Marathi people. So the Mother was Maharashtrian but father Portuguese and children get the father's surname so have Portuguese surname but their Mother land remains India and Mother culture etc. Indian culture . Children grew up in Portuguese rule so they knew Portuguse so started to mix their Mother tounge Marathi with Portuguese words aswell. After Portuguese went away after our Maratha empire came people spoke their Mother tounge Marathi and their orignal dialects of Marathi. No Portuguese rule so Portuguese language stopped being used people used their Mother tounge and dialect of Marathi at home and Shudh Marathi to connect with other Marathi speaking people. Some villages like this village preserved Portuguese language a language which onced had glory here and was spoken and understood by our ansisters who used this language to communicate with the Portuguese rulers. It's good to see it. Our people and language is soo diverse ❤❤😁👍👍❤
नामदेव मित्रा छान काम करतो आहे 👍
Mazi manleli bhaeen ya gavachi ahe gav chan ahe ti sudha portigiz marathi mix bhasha bolte ani tichi family sudha khup chan vatate ani maza sudha yete tiche mazyzvar sakkhyabahinipexa jast prem ahe ani tiche mr.daniyal ani sasusasaresudha khup premal ahet...
Nice ☺☺khup bar vatal
This is my village korlai 🥰
Khup chhan ahe bhasha ..tichi savardhan kara
ह्या खेड्यामध्ये हिंदू किती पर्सेंट शिल्लक आहेत
@@sadanandh8785 kashala..tumchi marathi kaay shudra watate ka hya parkiy bhashesamor..?? Marathit bola mhnav aani fekun dya hi gulami chi laktare...
@@swapnilgadekar5679 aalas ka andhbhakta🤣
Interesting Information
शेवट दुर्दैवी आहे ,
भाषा संपेल असं न बोलता आम्ही सर्वजण भाषा टिकवण्याचा प्रयत्न करत राहुयात ,
खूप छान वाटलं आपली भाषा ऐकल्यावर,
टिकवण्यासाठी १००% प्रयत्न व्हायला हवे💐💐💐
Very new n interesting information . We must thank them to keep alive Nauling language along with their ancestral culture and Marathi language also.
Marathi language is their ansistrial language.
Ajunahi parkiy akrantanchi sanskruti japat ahet he lok aani bbc tyawar mulama deun tumhala dakhvtay...aani aaple zopet aslele marathi bhartiy lok lagech bhulalech samja hyanaa.. Tyanna parkiy bhashecha dharmacha abhiman aahe aani tumhala hi sadhi gosht suddha samjt nahi evdha motha farak aahe tyanchya aani tumchyat
If they are Portuguese so they can live and work in Europe as per law.
Is it applies to them ? It does those who live in Goa .any one from this place please reply
Bahut umda 😊
Mi javun Ali ahe ya gaavi ani korlayi fort pan khup chan ahe.👍
Khup changle aahe , marathi bolali pahej ,
ईये मराठीयेचे नगरी।ब्रह्मविद्येचा सुकाळू करी।घेणे देणे सुखची वरी।होऊ दे या जगी।।
He side effect ahet conversion che
फारच छान गोडवा आहे या भाषेत...
मला यायचं आहे आपल्या गावी भेट द्यायला...
sachidanand shirdi
Hey gaav konta ahe kuthe ahe naav Kay
Hard..🔥
very nice