Morning walk at Shiroda Beach | शिरोड्याच्या समुद्रकिनारी सकाळी मारलेला फेरफटका |Marathi Travel Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • शिरोड्याचा समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.वेंगुर्ला आणि गोवा या दोन्ही ठिकांणांपासून अतिशय जवळ आहे.तिथे मी सकाळी गेलेले तेव्हा भरती आलेली आणि समुद्र पुढे आलेला.आणि समुद्राची गाज वातावरणात घुमत होती.इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुरूच बन.इथेही मी फेरफटका मारला.या परिसरात मला वेडाराघू,बगळे,विविधरंगी चतुर दिसले.शेजारी असलेल्या पाणथळ जागेत कमळे उमलली होती.या जागेत मी पहिल्यांदाच इतकं वैविध्य पाहिलं.खूप आनंद झालेला.
    Join this channel to get access to perks:
    / @muktanarvekar
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    www.facebook.c...

Комментарии • 533

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  3 года назад +66

    शिरोड्याजवळ रेडीचं मंदिर,वेतोबा देवालय आहे.आणि अतिशय निसर्गसंपन्न गाव आहे .पण कोव्हीडमुळे खूप मर्यादा येत होत्या फिरण्यासाठी, explore करण्यासाठी.आणि मी गेले तेव्हा मंदिरही बंद होती.त्यामुळे या भागाचे व्हिडीओ नाही करता आले.पुढे हे भाग नक्की केले जातील.😊

    • @ajinkyajadhav4127
      @ajinkyajadhav4127 3 года назад

      बाहेर शूट करायला मिळाले असते.

    • @jaswandibhatkar5190
      @jaswandibhatkar5190 3 года назад +1

      I love you 😍 💗 💛 💓 ♥ 💖 😍 u r too sweet simple lovely humble....

    • @SahilKolambkar
      @SahilKolambkar 3 года назад +2

      रेडी बीच जवळ घंगाळ म्हणून एक बेट आहे ते बघायला जा नक्की, एकदा आमच्या भोगवे बीच आणि किल्लेनिवती ला पण या.

    • @sumit7977
      @sumit7977 3 года назад +1

      Mandir tr suruch ahe..m last week lach gelo

    • @sumit7977
      @sumit7977 3 года назад

      Terekhol, aaronda pn visit dya

  • @amarrenuke5023
    @amarrenuke5023 3 года назад +44

    कोणताही प्रांत असू दे तू तुझ्या मधुर वाणी ने त्याला सुंदर करशील😍🥰....

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 11 месяцев назад

    खूपच छान ठिकाण निसर्ग सौंदर्य पाहून डोळे भरून आले तूझ्या मुळे पहाता आले धन्यवाद

  • @ganeshmore9774
    @ganeshmore9774 3 года назад +1

    लय भारी खुपच सुंदर 👌👌👌👌👏

  • @vaishaliparab2770
    @vaishaliparab2770 2 года назад +1

    परतयश तिथे गेल्या सारख छणभर वाटल मजा आली

  • @ajeetkamble9045
    @ajeetkamble9045 3 года назад +4

    खुपच सुंदर, तुझं अप्रतिम सादरीकरण, असं वाटतंय शिरोड्याला जाताना तुलाही बरोबर घेउन जावं,एपिसोड पाहुन खुपचं फ्रेश वाटलं, सुंदर, साधं आणि तेवढंच परिणामकारक चित्रण 👌👌👌👌👌👌👌👌

  • @durvasnaik8440
    @durvasnaik8440 3 года назад +12

    Amcha shiroda mhnje heaven on Earth❣️badly missing this beautiful place❤️

  • @yashvantvalavi6397
    @yashvantvalavi6397 3 года назад +1

    नमस्कार ताई
    तुमच्या व्हिडिओ पाहत असताना तसेच
    तुमच्या निसर्गाचे वर्णन ऐकताना
    असे मला भास होतो की
    मी सुद्धा हरवून निसर्ग
    फिरत आहे...
    खुप खुप आभारी आहे..

  • @rameshwarpatil5156
    @rameshwarpatil5156 3 года назад

    अतिशय सुंदर अस सादरीकरण ...व्हिडिओ बघत असताना स्वतः तिथे असल्याचा अनुभव आला....

  • @vikrantdhaygude.
    @vikrantdhaygude. 3 года назад +1

    मला तुमचे Videos खूप आवडले दापोली, आंजर्ले, मुरूड, दाभोळ चंडिका देवी मंदीर तिथला एखादा Video करा बघायला खूप आवडेल 👍

  • @hemantbharvirkar3391
    @hemantbharvirkar3391 3 года назад +1

    खूपच छान निसर्ग व रमणीय एपिसोड होता

  • @ajitsadrekar4510
    @ajitsadrekar4510 3 года назад

    सुंदर वातावरण बोलणेही मस्त माहिती उत्तम आहे शुभेच्छा.

  • @deepakshelake3382
    @deepakshelake3382 3 года назад +1

    मुक्ता ताई खूप छान सुंदर.... अप्रतिम... नयनरम्य... निसर्ग सौंदर्य ..शिरोडा बीच ....समुद्राच्या लाटांचा आवाज.... समुद्र किनाऱ्यावरील सफर...अतिशय सुंदर अनुभव...।

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Год назад

    खूप सुंदर सागर आहे शिरोडा बीच

  • @anandkargutkar3206
    @anandkargutkar3206 3 года назад +1

    फारच छान सुंदर समुद्र किनारा

  • @poojajadhav4990
    @poojajadhav4990 3 года назад

    मला तुमचे सर्व व्हिडिओ आवडतात, निसर्गात, कोकणात जाऊन आल्याचे समाधान मिळते. 😘😘

  • @vikrantdhaygude.
    @vikrantdhaygude. 3 года назад +1

    खूप छान माहिती शिरोड्याच सूरूच बन व समुद्र खूप स्वच्छ आणि सुंदर 👌👌👌🤩

  • @rohanchavan44
    @rohanchavan44 3 года назад

    खुप videos करत रहा..नविन नविन पर्यटन स्थळे बघत रहा आणि आम्हाला माहिती देत रहा..छान..तुझं मराठी भाषे वरचं प्रभुत्व सुंदर आहे..

  • @shyamkulkarni82
    @shyamkulkarni82 3 года назад +1

    मस्त छान अनुभव

  • @adityam2803
    @adityam2803 3 года назад

    Shiroda beach ❤️...I jus love...lagan pani may mahinychi sutti padli ki shiroda beach var picnic nakki asaichi ❤️😘

  • @sushil4586
    @sushil4586 3 года назад

    खूप सुंदर, रमणीय परिसर आहे.

  • @saurabhpatkar2250
    @saurabhpatkar2250 3 года назад +1

    स्वराज्यातील साल्हेर, मुल्हेर आणि अन्य ऐतिहासिक किल्ल्यांची सफर करवावी ही नम्र विनंती।
    पन्हाळा किल्ल्यावर चा विडिओ बघितला खूप छान माहिती आपण दिली आहे धन्यवाद।

  • @teacheraspiranttalks2800
    @teacheraspiranttalks2800 Год назад

    My favourite place ❤ शिरोडा

  • @ajayrege1100
    @ajayrege1100 4 месяца назад

    धन्यवाद मुकता.माझे गाव शिरोडा आरवली.आभारी आहे तुझा

  • @SubodhKadamVlogs
    @SubodhKadamVlogs 3 года назад +1

    ताई खूप मस्त व्हिडिओ आणि कथन सुद्धा....... व्हिडिओ मधील लहान लहान क्षण पण खूप छान टिपलेत.👍

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад +1

      धन्यवाद

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs 3 года назад

      मला ही तुमच्या बरोबर एखाद्या व्हिडिओ मध्ये काम करायची संधी द्या 🙏

  • @travellermadhurima1983
    @travellermadhurima1983 6 месяцев назад

    👏🏼👏🏼Finally found a video covering Shiroda beach.

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 3 года назад +12

    अप्रतिम चित्रीकरण, सादरीकरण
    तुमच्या बरोबरीने तुम्ही आम्हालाही फिरायला नेता

  • @MrWelcome83
    @MrWelcome83 3 года назад +9

    Background Music and sound editing very excellent job... keep it up

  • @rameshmahajan366
    @rameshmahajan366 3 года назад

    शांत आणि संथ भाषा आणि बोलका निसर्ग. वेली, पक्षी, कमळे, लाटा ,सुरुचे बन पाहून प्रसन्न वाटले.

  • @manikkore4019
    @manikkore4019 3 года назад

    तुझी वाणी खूपच मधुर आहे 👌👌.बोलण्यावरून असं वाटतंय की तू खूपच प्रवासवर्णने वाचली असावीत आणि लिहूनही ठेवली असावीत.थोडंस काव्यात्मक ही वाटत आहे 👍👍

  • @bapuraoshinde3263
    @bapuraoshinde3263 3 года назад

    नमस्कार, खूप छान व्हिडिओ बनवलाय तुम्ही.एकदम मस्त.

  • @IndiatoAustraliaMarathi
    @IndiatoAustraliaMarathi 3 года назад

    खूपच मस्त 👌👌 खूप काही शिकण्यासारखे असते तुझ्या व्हिडिओमध्ये 👌👌👌

  • @kavytheartsist_Morajkar
    @kavytheartsist_Morajkar 3 года назад

    प्रचंड आवडला बाहेर जाता येत नाही पण असा वाटतं तुझ्यासोबत फिरतेय

  • @ganeshjagtap6760
    @ganeshjagtap6760 3 года назад +1

    स्वर्गमय वाटला हा एपिसोड....ग्रेट!!!!

  • @abhikoladkar8983
    @abhikoladkar8983 3 года назад +1

    खूप छान एपिसोड .... समुद्र किनारा एकदम प्रशस्त

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 5 месяцев назад

    Apratim tujhya mule mahit jala spot ani nusarga saymundarya ithla.nakki jau

  • @prasannakerkar8396
    @prasannakerkar8396 10 месяцев назад

    This is my village Shiroda i love it , i do visit twice in a year , its beautiful

  • @sachinredkar783
    @sachinredkar783 3 года назад +1

    Mastach ahe Shiroda gaav ani tithli nisarga ramya thikana . For sure ekda visit karaylach hava 👌👌👌😊😊

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад

      हो.पुन्हा पुन्हा भेट द्यावं असंच आहे.

  • @arunhindlekar2751
    @arunhindlekar2751 3 года назад

    अतिशय सुंदर.माझे गाव मालवण.पुढच्या महिन्यात चाललोय.

  • @vp3473
    @vp3473 3 года назад

    Khup sundar shiroda i like

  • @vineshsawant147
    @vineshsawant147 3 года назад +3

    मुक्ता आपला कोकण म्हणजे विविधतेने नटलेला पृथ्वीवरचा स्वर्गच जणू . आणि त्या स्वर्गाचे सुंदर असे वर्णन करण्यासाठी देवाने तुला सुंदर अशी गोड वाणी दिली आहे खूप छान वर्णन. Best of luck Mukta.

  • @govindgavhane37
    @govindgavhane37 3 года назад

    आपले व्हिडीआै पाहून मन प्रसंन्न हाेतं...

  • @sandipkasrung9315
    @sandipkasrung9315 3 года назад

    मधूर वाणी मुळे सर्व माहिती गोडच वाटते....😊😊😊😊

  • @sameerkubal3743
    @sameerkubal3743 3 года назад +1

    Sakalchya shant velicha samudra ani titkach shant music .. Sakachya velicha Shiroda beach ek number ..👌👌

  • @vijaykambale4720
    @vijaykambale4720 3 года назад +1

    Nice and so beutiful beach

  • @GAVATHIPORAGA
    @GAVATHIPORAGA 3 года назад +6

    ताई साहेब तुमची वाणी तील मोह स्पष्ट क्लेर खूप छान आवाज आहे तुमचा...... अशी कला प्रतेकडे नसते खूप छान
    आपण ताई लेखिका किंवा कवी मनाच्या असतील नक्कीच

  • @deepakshelke5480
    @deepakshelke5480 3 года назад +1

    खुपच सुंदर व सुखद अनुभव

  • @sandipkhot9961
    @sandipkhot9961 3 года назад

    Khuopch asa sunder ahye ,,,,,,

  • @yogeshshelar9162
    @yogeshshelar9162 3 года назад +11

    Soothing voice of urs with nature trail it seems like u r communicating with nature, what a masterclass.

  • @navalkale264
    @navalkale264 3 года назад +1

    Chan ahe

  • @Socialgeneral
    @Socialgeneral 3 года назад +1

    विडीओ मध्ये सगळं भन्नाट असतं ...!!!

  • @shravanipatil2819
    @shravanipatil2819 3 года назад +1

    Khupch sundar jaga ahe
    😍😍☺🙂..Foreign peksha jast sundar ahe hi jaga.....
    Thank you hi jaga explore kelya baddal ani amhala ek destination dhilya baddal

  • @aditikulkarni2481
    @aditikulkarni2481 3 года назад +1

    फार सुंदर 👏🏻👏🏻👍👌ग्रेट

  • @travelwithfamili
    @travelwithfamili 3 года назад +1

    खूप छान मुक्ता👌

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 3 года назад +3

    Picturization, narration is very beautiful. Naturalistic touch to every beach means specially flowers and birds.
    You can make vedio everywhere by your touch no need of famous spot
    😀

  • @chandudaware5032
    @chandudaware5032 3 года назад

    मला तुमचे व्हिडीओ बघायला खूप आवडते

  • @chetankulkarni9581
    @chetankulkarni9581 3 года назад +3

    सतत ऐकत रहावा असा लाटांचा आवाज.....स्वच्छ सुंदर किनारा......आणि आपली मधुर माय मराठी.....सर्वच अप्रतीम.

  • @sachinpatil-rk4io
    @sachinpatil-rk4io 3 года назад +1

    खूप छान शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे आणि आपले विवेचन खूप चांगले आहे

  • @nikhilraut488
    @nikhilraut488 3 года назад +1

    अप्रतिम शब्दांकन आहे खूप छान झाला आहे विडिओ

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 3 года назад +1

    खुप छान प्रवास वर्णन!

  • @shekharpednekar4816
    @shekharpednekar4816 3 года назад +2

    सुंदर निवेदन, शब्द योजना व वेगळी, हटके स्थळे. चॅनल चे एपिसोड बघून न बघितलेली ठिकाणे बघवीशी वाटतात, जशी संगमेश्वर तालुक्यातील अनेक ठिकाणे.

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 3 года назад +1

    एक सुंदर सकाळ

  • @sagarighe6042
    @sagarighe6042 3 года назад

    दिवसेंदिवस व्हिडिओज ची गुणवत्ता वाढताना दिसत आहे. आधीच उत्तम असणारे तुमचे काम आणखीच अप्रतिम होते आहे.खुप शुभेच्छा आणि धन्यवाद सुध्दा...😊🙏

  • @udayshriramojwar460
    @udayshriramojwar460 3 года назад

    Mukta tai sagdya episodes peksha ha video khup khup chan ani sunder ahe .... 🙏🙏🙏🙏❤️👍

  • @nsassociates6565
    @nsassociates6565 3 года назад

    Atishay Sundar video, Thank you Mukta

  • @ketanbrid7299
    @ketanbrid7299 3 года назад +1

    Khup sunder early morning scenic beach post.keep posting Natures best.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад +1

    हा एपिसोड खूप छान होता .

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 3 года назад

    तुझ्याबरोबर जगून आलो शिरोडा 😊 thank u so so much

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 3 года назад

    Wa khup mast Shiroda 👌👌👍💖

  • @rajnandinivishwas8789
    @rajnandinivishwas8789 3 года назад +1

    खूप मस्त वाटलं vlog बघून... 🔥🔥🔥

  • @meherdangi7663
    @meherdangi7663 3 года назад +1

    Mazya vadoianch aajol. Vetoba

  • @milindd8309
    @milindd8309 3 года назад +4

    There is a small village called kannyal , next to redi, very close to shiroda, very beautiful village, you must make video on kannyal, a family by name Kamat lives in a house which was built 130years back, you will also stumble in to some private beaches.extremely beautiful place.

  • @sandipvmante7870
    @sandipvmante7870 3 года назад +1

    कित्ती सुंदर बोलतेस..ऐकत राहावं वाटतं फक्त.😍

  • @BhaktiBabarVlogs
    @BhaktiBabarVlogs 3 года назад

    खुपच छान व्हिडिओ आहे

  • @peace8461
    @peace8461 3 года назад +1

    Nature is so beautiful ....We should protect nature...Really don't use plastic ...And don't throw any garbage in any of natural places instead ; we should dispose garbage very carefully...So that these natural beauties will remain intact.....🙏🌴🌤️

  • @pramodgawade7948
    @pramodgawade7948 3 года назад +1

    खुप संदर दृश्य.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад

      धन्यवाद..
      किनारच सुंदर आहे..

  • @jayshreebhalerao9046
    @jayshreebhalerao9046 3 года назад +1

    किती सुंदर अप्रतिम ठिकाण तु तुझ्या सुंदर भाषा शैलीतुन दाखवलं , चित्रिकरण, उत्तमसादरीकरण मला अस झाल की कधी मी तिथे जाईल 😊👌👍

  • @rajeevvedak9048
    @rajeevvedak9048 3 года назад +1

    खुप छान माहीती दिली आहे फक्त राहण्याची सोय आहे का तिथे हे पण सांगाव

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA 3 года назад +1

    Sundar video

  • @shiro1603
    @shiro1603 3 года назад

    खूप सुंदर episode

  • @shaileshkumarsanap4728
    @shaileshkumarsanap4728 3 года назад

    खुपच अप्रतिम आहे ताई

  • @Fishingmypassion
    @Fishingmypassion 3 года назад +1

    अतिशय सुंदर .....

  • @LalitKoyande
    @LalitKoyande 3 года назад +4

    लहानपणी वर्षातून २ महीने तरी शिरोड्यातच असायचो आजोळ म्हणुन.
    खुप छान वाटल vlog पाहून .

  • @pandurangshinde8527
    @pandurangshinde8527 3 года назад

    Khupch sundar muktatai

  • @udaychitnis1904
    @udaychitnis1904 3 года назад +1

    Khup chhan episode.

  • @ravikantmahamulkar6518
    @ravikantmahamulkar6518 3 года назад +1

    खूप सुंदर व्हिडिओ..... ताई तुम्ही निसर्गाची व्याख्या खूप सुंदर मांडता.. आम्हाला तर शब्दाचं उरत नाही की तुमच्या निसर्गाबद्दल च्या व्हिडिओ बद्दल बोलायला..

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 3 года назад +1

    nice video........अप्रतिम सादरीकरण तुमच्या बरोबर फिरतोय अस वाटतय. ❤❤

  • @kanchanowalekar5047
    @kanchanowalekar5047 3 года назад

    मुक्ता video खूपच छान आहे. Photography and editing अप्रतिम . तुझ्या गोड आवाजात छान माहिती सांगतेस. आम्ही पण तूझ्या बरोबर फिरण्याचा आनंद घेतो . Good job . Keep it up. 👍👍

  • @smitagurav7470
    @smitagurav7470 3 года назад +1

    Khup sunder

  • @supriyajoshi1347
    @supriyajoshi1347 3 года назад +1

    Uttam content asta.... Best wishes

  • @arshahmadbagwan7826
    @arshahmadbagwan7826 3 года назад +1

    Very beautiful

  • @rajendrajagtap4434
    @rajendrajagtap4434 3 года назад +1

    Best video

  • @umakant9709
    @umakant9709 3 года назад

    Khup Sunder kele beta !!! Editing tuch Keli kaay??
    Tujha camera kon handle karte!!!

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 3 года назад +2

    तोंडवळी द्वीपकल्पामध्ये (peninsula) पण सुंदर असे सुरूचे बन आहे .

  • @shubhawayangankar2134
    @shubhawayangankar2134 3 года назад

    Superb video of my native place. Heaven on earth. Thanks.

  • @xtreemblink
    @xtreemblink 3 года назад +1

    समुद्री गरुडाचा आवाज येतोय मस्त. 👍

  • @wisdomworld25
    @wisdomworld25 3 года назад +1

    Khup chhan...keep it up...

  • @sutaravadhut
    @sutaravadhut 3 года назад +2

    मर्यादा वेल हे आज नवीनच ऐकायला मिळालं मुक्ता .तेही तुझ्या व्हिडिओ तुन..👌👍😊

  • @bhaskarzemse6659
    @bhaskarzemse6659 3 года назад +2

    Very beautiful neat n clean beach at Shiroda reminds me Dynanpith Award winner V S Khandekar who started his carrier as a teacher here.Suru baug is also beautuful.Mukta pl keep it up

  • @geetahalake9450
    @geetahalake9450 3 года назад +4

    मी पण अनुभवलय शिरोडा बीचवरचं मॉर्निंग वॉक 😍 खरंच खूपच सुंदर अनुभव होता.डॉल्फिन ही दिसले होते तेंव्हा . Vlog पाहताना पुन्हा तोच आनंद मिळाला! खूप छान!

    • @ankitahalake5112
      @ankitahalake5112 3 года назад +2

      Ho Na kharcha morning person nasnare (mazya sarkhe😜) sudha itha aavrjun sakali uthun beach var ferfatka martat. Dolphin dialyavar tar agdi zinklya sarkha vatat.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад +1

      😂😂😂😂
      होय..तिथं न गजर लावता उठायला होतंय🤣🤣

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад +2

      भारी😃