Baiju Mangeshkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !! एक वेगळं वळण !!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 553

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 Год назад +51

    अतिशय संस्कारी, साधे सरळ व्यक्तिमत्व, कुठेही दिखाऊपणा नसलेले विनम्र असे बैजू मंगेशकर यांना मानाचा मुजरा. 🙏
    सुलेखा ताई तुम्हाला खूप धन्यवाद 🙏
    अशा नामवंत जगभर कीर्ती पसरलेल्या व आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा लोकांना दाखवण्यासाठी दिखावा न करता, प्रसिध्दीचा गर्व न करता कायम जमिनीवर असणा-या विनम्र अश्या मंगेशकर कुटुंबीयांकडून श्रीमंतीचे प्रदर्शन करणार्‍या थोडीशी प्रसिद्धी मिळाली की हवेत
    तरंगणा-यांनी त्यांचा आदर्श ठेवावा.

  • @VIJAYJADHAV-qi7bk
    @VIJAYJADHAV-qi7bk Год назад +9

    आदिनाथ हे माहित आहे पण बैजूजिं बद्दल ह्या व्हिडिओ मध्ये पहिल्यांदाच कळलं की हृदयनाथ मंगेशकर यांना अजून एक मुलगा पण आहे आणि खूप talented व्यक्तिमत्त्व किती polite and calm बोलणं आहे त्यांचं, आवाज खूप छान पहिल्यांदाच ऐकला, thankyou for this interview, very nice खूपच आवडला हा व्हिडिओ

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 Год назад +12

    भावंडांनी आईच्या स्वभावातला आणि व्यक्तिमत्त्वातला गोडवा आणि साधेपणा घेतलेल्या दिसतोय👌👌

  • @nutannutanjoshi899
    @nutannutanjoshi899 Год назад +9

    सुलेखाजी खूप धन्यवाद, बैजनाथ मंगेशकरांचा परिचय करुन दिल्याबद्दल व दिल के करीब सारखा सुंदर कार्यक्रम नेहमी करत राहणयाबददल.असेच सुंदर कार्यक्रम सतत करत रहा व आम्हाला खूप उत्सुकता असणार्या माणसांना भेटवत रहा याबददल तुम्ही सासूबाई (स्मिताताईं )पेक्षाही सवाई झालात मस्त मुलाखती घेता व आम्हाला अशा मोठ्या घराण्यातील लोकांबद्दल खूप उत्सुकता असते ती बर्या पैकी शमते. राधा मंगेशकरचाही असाच परिचय घडवलात तो खूप खूप आवडला.बैजनाथां बद्दलही काय करतात कसे गातात ,दिसतात कसे?. खूप उत्सुकता होतीच ती थोडीशीच म्हणेन मी( जरी तुम्ही खूप वेळ मुलाखत घेतली असलीत तरी) थोडीच उत्सुकता पूर्ण झाली असे मी म्हणेन. बैजनाथांबददल काहीच माहिती नव्हती. ते सुंदर दिसणयाबरोबर गातातही छान व आवाज किंवा गाणे खूपसे ह्रुदयनाथांसारखाच आवाज आहे पण जास्त ऊंच व खडा. आवाज वाटतो.वदिसणयात तर खूपच वेगळे मंगेशकर कुटुंबियां. पेक्षा फारच वेगळे व दिसण्यात छान आहेत धन्यवाद. सुलेखाजी.साससे बहु महान !!. (सवाई). मस्त मुलाखत. बैजनाथां बददल खूप उत्सुकता होतीच ती आज अचानक यू टयूब वर. vedio दिसलयावर पूर्ण झाली. राधाचीही मुलाखत खूप छान वाटली व या मंगेशकर घराण्याच्या माहितीबददलची उत्सुकता थोडीतरी निवाली..

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Год назад +2

      स्मिताताईंपुढे मी काहीच नाही....तरीही माझ्या कामातून तुम्हांला त्या आठवल्या ह्या सारखा दुसरा आनंद नाही...मनापासून धन्यवाद

  • @yogitajadhav4004
    @yogitajadhav4004 11 месяцев назад +3

    Thank you so much Sulekha for inviting Baiju ji on show 🙏❤️

  • @diptifadke9659
    @diptifadke9659 Год назад +11

    फारच सुंदर मुलाखत झाली. सुंदर अनुभव. असे उमदे , कलाकार, व्यक्तिमत्व माहीतच नव्हते, मंगेशकरांच्या छायेत असाही कलाकार आहे, आणि त्यांची ओळख करून दिलीत त्याबद्दल सुलेखा जी खूप धन्यवाद 🙏🙏

  • @subinamdar
    @subinamdar 11 месяцев назад +4

    बैजुजी..याना मी प्रथम ऐकले..संगीत घराण्यातील हा खरा दुवा..आम्हाला नकळत बऱ्याच गोष्टी प्रथम कळल्या..सुलेखाजी..तुम्ही सहज बोलते करता..त्यामुळे हा नवा खाजाना आमच्या आयुष्यात आनंद दिलात.मनापासून धन्यवाद..!

  • @sharmilakulkarni3566
    @sharmilakulkarni3566 Год назад +14

    कधीच ऐकलं नव्हते यांच्या बद्दल. पण मुलाखत फार सुंदर झाली. मनाने कलावंत माणूस कितीतरी वेगळया गोष्टी करू शकतो. उमदे देखणे व्यक्तिमत्व आणि आवाज छान.

  • @rashmijambheakr8061
    @rashmijambheakr8061 Год назад +8

    खूप छान झाली मुलाखत.. बैजू जीं बद्दल फारशी माहिती नव्हती.. मंगेशकर घराण्यातील उमदा व्यक्तिमत्व आणि उत्तम आवाज (बुलंद )आवाजाची ओळख झाली.. एकूण छान व्यक्तिमत्वाचा परिचय झाला..

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 Год назад +15

    कधीही प्रकाशझोतात न आलेले प्रख्यात खानदानी व्यक्तीमत्व 🙏🌹🌹... खूपच मस्त मुलाखत 🥳

  • @sharawatichati3053
    @sharawatichati3053 Месяц назад +6

    Grrr8 artist n person.....his benchmarks are so high, his excellence parameters for himself are very tough......thats what makes him so humble n unassuming n down to earth.

  • @mv2000-h9r
    @mv2000-h9r Год назад +5

    खूप सुंदर कार्यक्रम, संचलन आणि पाहुणे🙏 आपल्या अमृताते पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेच्या कार्यक्रमाचे उर्दू नाव खटकते

  • @veenabhuskute8540
    @veenabhuskute8540 Месяц назад +5

    सुलेखा, मंगेशकर घराण्यात baijnath
    नावाचा एक देखणा , सुसंस्कृत ,शालीन
    आणि नम्र ,हरहुन्नरी कलाकार आहे हेच
    ठाऊक नव्हते. त्यांची मुलाखत फारच छान झाली. त्यांचे बोलणे , त्यांचा आवाज
    फारच आवडला. ❤त्यांची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद ❤नमस्कार

  • @swatipendsey2158
    @swatipendsey2158 Год назад +13

    किती मार्दव आणि अदबशीर बोलणं होतं त्यांचं , कुठेच दिखाऊ वृत्ती नाही . खुप छान वाटलं ऐकुन .

  • @sandeeppatil7622
    @sandeeppatil7622 12 дней назад

    Ground to earth.. ह्यांच उत्तम उदाहरण आज बैजू सरांकडे पाहून कळलं.. धन्यवाद

  • @aparna3018
    @aparna3018 Месяц назад +4

    बैजू मंगेशकर यांना प्रथमच पाहिलं. दिलखुलास विक्तिमत्व. सुलेखा ताई तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. धन्यवाद 🙏🙏

  • @kirtipatil9842
    @kirtipatil9842 Месяц назад +3

    खरोखरच प्रथम पाहिले यांना व त्यांच्या बद्दल प्रथमच सगळे कळले. छानच व्यक्तीमत्व आहे. कुठेच मोठ्या घराण्यातील असुनही अहंकार नाही आहे. फारच छान. 👌🏻👌🏻👏

  • @manjarirandive7691
    @manjarirandive7691 Год назад +4

    अतिशय सुंदर मुलाखत.. विनम्र आणि हरहुन्नरी कलाकार असलेल्या बैजनाथां चे ' चांदण्याचा झोत ' हे अत्यंत आवडते गाणे आहे ... खूप सुकून मिळतो ऐकताना...❤

  • @kundadongre1806
    @kundadongre1806 11 месяцев назад +2

    Sulekha तुमच्यामुळे इतक्या चांगल्या व्यक्तिमत्वाची ओळख झाली तुमच्या माध्यमातून. खरंच फार आभारी आहे. बैजू sir ना भेटून फारच छान वाटलं.

  • @aartipatil6306
    @aartipatil6306 Год назад +8

    Marvelous interview!!! He is so talented but so so down to earth. Apratim!! Thank you Sulekha Tai for inviting him

  • @rahulpatkar2769
    @rahulpatkar2769 Месяц назад

    फार सुंदर, भारती ताईच्या मुलाखती नंन्तर ,बैजनाथ ह्यांची मुलाखत म्हणजे संस्कार दर्शन. असे निगर्वी व्यक्तिमत्व आताच्या काळात सापडणे कठीण .
    सुलेखा तळवळकर ह्यांचे खुप खुप धन्यवाद.🎉🎉

  • @sonalisankhe4761
    @sonalisankhe4761 2 месяца назад +2

    Khoop chaan brilliant Sir nakkich aiku tumche album thanks tai sunder मुलाखत

  • @priyanvadagambhir1698
    @priyanvadagambhir1698 Год назад +10

    Voice is same like Hrudaynathji....The song written by Grace so well sung..
    Very simple and sweet personality of Baijuji.. Asami song too good.
    Best wishes to him.
    Sulekha thanks for taking his interview. Congratulations

  • @sandeepjadhav3903
    @sandeepjadhav3903 Месяц назад

    अतिशय सुंदर अशी मुलाखत घेतली, बैजू मंगेशकर यांची, सुलेखा ताईंनी, आणि खूप सादा सरळ, गोड स्वभावाचे बैजू जी, आणि त्यांच्या वागण्या बोलण्यात विनम्र पणा, सुसंस्कृतपणा, कुठेही त्यांच्या वागण्याबोलण्यात मोठेपणा नाही, खरच खूप छान वाटली मुलाखत. 👆👍👌👌👌

  • @arunajoshi8013
    @arunajoshi8013 Год назад +3

    मुलाखत छान झाली.... हटके झाली... शिरा रेसीपी सांगितली असती तर बरं झालं असतं... बैजू मंगेशकर यांचे मामा जे जे ला माझ्या क्लास मद्धे होते... मामा भाच्यात खूप साम्य जाणवले 😊

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 Год назад +9

    🌹🙏सुलेखा ताई.... श्री.बैजुनाथ मंगेशकर यांना आपण ❤️दिल के करीब ❤️या कार्यक्रमासाठी बोलवलं... आणि त्यांच्याशी भरपूर वेळ बोलून... खूप माहिती आमच्यासाठी मिळवून दिलीत.... खूप धन्यवाद... ताई 🙏🌹🙏डोळे ओलवले.... दीदींची खूप आठवण जाणवली....सजल डोळयांनी कार्यक्रम बघितला.... काय लिहावं... आणि काय बोलावं असं होतंय... मन भरून आलंय... खूप धन्यवाद... इतकंच... भावनेला बोलता येत नाही.... पुनःश्च 🌹🙏धन्यवाद.... अप्रतिम.... 👌🌹👌

  • @sushamasharangpani1682
    @sushamasharangpani1682 Год назад +3

    माहिती खूप छान आहे त्यांच्या कडे.घराण्याचा वारसा पुढे चालवत आहेत,कूठेही प्रसिध्दी साठीचा हव्यास नाही.👍👍👍

  • @lataballal9122
    @lataballal9122 Год назад +2

    खूप छान आवाज आणि बोलणं बैजु मंगेशकरांच !!
    आणि पाहुण्यांना मनमोकळं, बोलतं करणं सुलेखा तुझा अगदी हातखंडा च!!🥰👌⚘️

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 Год назад +39

    मंगेशकर घराण्यातील हे प्रसिध्दीपरांगमुख , अनेक पैलूदार, रत्न उजेडात आणून चमकवल्याबद्दल " दिलके करिब " चे लाख आभार ..कबीराचे दोहे लगेच ऐकले...कबीरांनी चादर विणता विणता जसे आणि ज्या सूरात शब्द गुंफले असते ती सहज चाल त्या भजनांना दिली आहे...अत्यांत भक्तीपूर्वक गायलेल्या त्या भजनांचा आवाज हृदयनाथजींची आठवण करून देणारा आहे....

  • @veenakulkarni2879
    @veenakulkarni2879 Год назад +1

    सुलेखाताई, तुम्ही खूप सुंदर मुलाखत घेतली, आणि बैजूनाथजी खूप छान बोलले, त्यांच्या कुटुंबीयांबद्दल खूप गोष्टी कळल्या, दिदी, आशाताई घरी कशा असतात, त्यांच्या आवडीनिवडी सर्व काही कळले. आणि बैजूनाथजींचे मृदू बोलणे , त्यांच्या आवाजातील गाणी ऐकायला मिळाली खूप छान वाटले. एक मस्त मेजवानीच झाली. धन्यवाद 🙏

  • @lekhaMhatre
    @lekhaMhatre Год назад +1

    छानचं मुलाखत. किती मस्त व्यक्तीमत्व, तितकाच साधेपणा..लता मंगेशकरांची Secret recipe 😊 काय बाई सांगू कसं मी सांगू..भारीचं

  • @MansiGharat-mi7ln
    @MansiGharat-mi7ln Год назад +3

    यांच्या बोलण्यातून च समजतं की यांचं upbringing किती छान झालं आहे. Thanks सुलेखा ताई. ✨✨✨✨

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 Год назад +5

    मंगेशकर कुटुंबातील फक्त नाव ऐकून असलेल्या व्यक्तीला आज पाहिले आणि ऐकले.अतिशय नम्र बोलणे आणि गोड आवाज बोलताना आणि गाताना सुद्धा.आपण इतक्या मोठ्या घराण्याचे वारस असल्याचा बडेजाव नाही.कलेचा वारसाही पुरेपूर आहे त्यांना.आपल्या आईचा उल्लेख कौतुकाने केला.सुलेखा तुमचे आभार मानावे तेव्हढे थोडे आहेत.अशा व्यक्तीची ओळख झाली या मुलाखती मधून.

  • @alkapatil6104
    @alkapatil6104 Год назад +3

    खऱ्या अर्थाने वेगळं वळण. मोठ्या घरण्यातून आहेत याचा लवलेश आजही नाही. प्रतिभा आणि प्रतिमा सगळंच वेगळं. या दोन्ही भावंडाना चित्रपट संगीताकडे वळावस वाटल नाही की काय हे गूढ मात्र आहेच. अस असल तरी दोन्ही भावंडांचा जीवन प्रवास वेगळ्याच आनंद मार्गाचा आहे. म्हणून मुलाखत देखील आगळीवेगळी झाली. यांच्या बद्धल काहीच माहीत नव्हत ते आता समजल. त्याबद्दल टीम क्वीन बीचे आभार

  • @lindavela6384
    @lindavela6384 Год назад +7

    Baiju, I watched the whole interview…. Loved hearing your lovely voice and laughter. Being a non Indian I only understood some of it. But enjoyed your singing and enjoyed seein you! What really intrigued me was towards the end when you mentioned your food preferences and brought out Didi’s recipe and both of you were savoring it, my mouth literally started watering and I wanted some!!😂😂
    Thanks for sharing! Love you😍 Baiju, I watched the whole interview…. Loved hearing your lovely voice and laughter. Being a non Indian I only understood some of it. But enjoyed your singing and enjoyed seein you! What really intrigued me was towards the end when you mentioned your food preferences and brought out Didi’s recipe and both of you were savoring it, my mouth literally started watering and I wanted some!!😂😂
    Thanks for sharing! Love you😍

  • @pallavideshmukh4195
    @pallavideshmukh4195 Год назад +6

    This is master-class in taking interviews. More than his side of the story or life, it was a pleasure watching how Sulekha has conducted it. Fantastic

  • @nitasminigardenideas
    @nitasminigardenideas Год назад +1

    खूप छान, संस्कारक्षम असे व्यक्तिमत्व ऐकून आनंद झाला.ते गायक म्हणून प्रसिद्ध झाले असते इतका सुंदर आवाज आहे.मराठी भाषेवरील प्रभुत्व तर अप्रतिम!

  • @archanamane1178
    @archanamane1178 Год назад +3

    खूप छान interview ..बैजूजी यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हते ..आज ह्या all rounder व्यक्तिमत्त्वाला ऐकून खूप छान वाटलं...सुलेखा , thank you so much for this treat ...❤❤🎉🎉

  • @ulhasphadtare4083
    @ulhasphadtare4083 11 месяцев назад +1

    Evdhe sadhe pan kase te hi mangeshkar gharyanyat wonderful god bless you baijunathji from heart

  • @swatimore7677
    @swatimore7677 Месяц назад +1

    Amazing personality ❤ very down to earth !
    Thank you so much Sulekha Tai❤

  • @mkh
    @mkh Год назад +4

    As a non-Marathi with zero knowledge of Marathi words except a few gained by listening to Lata ji's Marathi songs, I was delightfully absorbed in this wonderful interview. From the choicest gifts that the anchor presented to her guest and the relaxed manner of asking questions that shed light on Baiju ji's childhood, his upbringing in a household of geniuses, his education in music, his evolution as a singer and composer, the interview was absolutely wonderful even if I could not absorb 80% of the exact meaning of words. Baiju ji's vocals were magnificent! His presentation of mere 'jhalaks' of his albums was truly the icing on the cake! The anchor then gently delved into his passions and the segment about the favorite family dishes, the recipes, etc., made it thoroughly enjoyable. Thank you, Baiju ji, for this delightful TV chat, done so tastefully indeed. Sulekha ji did a fabulous interview.

  • @littlepenguinsschool2447
    @littlepenguinsschool2447 Год назад +14

    Underrated gem. Has such a wonderful range of voice . His Assamese song brought goosebumps ❤

  • @kirteerahatekar1821
    @kirteerahatekar1821 11 месяцев назад

    खूप, खूप,... खूप छान अगदी नवीन ऐकायला मिळाले. दोघांचे ही मनापासून धन्यवाद🙏😊

  • @prasadprabhu1179
    @prasadprabhu1179 Год назад +2

    खुपच छान मस्त झक्कास सच्चिदानंद आशिर्वाद स्वामींचा नमस्कार.❤❤

  • @amrutasamant6932
    @amrutasamant6932 Год назад

    बैजू यांच्या मी अनेक मुलाखती पाहिल्या आहेत (हिंदी) पण ही मुलाखत मला विशेष आवडली.या मुलाखतीत जपलेलं आपुलकीचं वातावरण फार आवडलं. यातून बैजू हे किती उत्तम गायक ,संगीतकार आहेत हे तर समोर येतच पण ते किती उत्तम माणूस आहेत हे ही समोर आलं ते फार भावलं. सुलेखाजींचे आणि पूर्ण टिमचे मनापासून आभार!

  • @sheetalpatil6572
    @sheetalpatil6572 Год назад +2

    मंगेशकर कुटुंबातील पुढील पिढीची ओळख करुन दिल्याबद्दल humble व्यक्तीमत्व आवाजही छान धन्यवाद सुलेखाजी बैजुंची मुलाकात छान

  • @Subhash-wn6dj
    @Subhash-wn6dj Год назад +11

    He is so simple and unassuming though specially blessed with a unique voice quality and style different from his legendary family. God bless him. Seems to be a good artiste too, nice paintings.

  • @jyotikudalkar6476
    @jyotikudalkar6476 Год назад +2

    धन्यवाद मंगेशकर कुटुंबियांच्या पुढील पिढीची ओळख करुन दिल्लीबद्दल, अतिशय humble व्यक्तिमत्व, त्यांना आवाजाची देणगी लाभली आहे

  • @ranjanadharadhar5927
    @ranjanadharadhar5927 Год назад +3

    वा वा अप्रतिम मुलाखत..

  • @shailajavaidya8007
    @shailajavaidya8007 Год назад +10

    सुलेखा खूप खूप खूप आवडली मुलाखत.पहिल्यांदा बैजनाथ यांना बघितले आणि ऐकले.अतिशय प्रसन्न व्यक्तीमत्व आहे त्यांचे.एव्हढ्या मोठ्या कुटुंबातील असून किती humble and calm आहेत.त्यांचे बोलणे खूप आवडले.

    • @smitamuzumdar5610
      @smitamuzumdar5610 Месяц назад

      Kharech. Prathamach kalale Baijanath yanchyabaddal. Khup susanskrut vyaktimatv. Mothya gharatill asunahi atishay sadhe ani knowledgeable ahet.

  • @smitahardikar2419
    @smitahardikar2419 Год назад +5

    Very nice ,down to earth ,cultured personality...his sound makes melody... superb..thanks Sulekha..

  • @unnatijadhav2315
    @unnatijadhav2315 Год назад +1

    Thank you for this,Sulekha. Baiju Sir is mutlitalented,intelligent and a modest, humble person ,and it was nice to hear his voice.

  • @sujatachaudhri
    @sujatachaudhri Год назад +13

    An absolute delight of an interview- it was warm, touching upon every aspect of your journey, musically and otherwise, it was wholesome and showcased every part of your beautiful soul and singing so wonderfully. It is evident that Sulekhaji was able to bring out you and your life with warmth, genuine interest and true appreciation. You spoke and sang as usual with so much joy and soulfulness.So happy to have seen and heard this interview. Though I am not from Maharashtra, having lived in Mumbai for 27 years I understand the language. Thank you Baiju for who you are. Such a gem of an artist who more and more people should know about and listen to.❤️👏

  • @ranjanadeshpande7353
    @ranjanadeshpande7353 Месяц назад

    खुप छान कार्यक्रम आवडला ❤❤

  • @radhasant5233
    @radhasant5233 Год назад +6

    मंगेशकर कुटुंबियाच्या मुलाखती ऐकायला खूप अावडतात मंत्रमुग्ध होते 🙏🙏

  • @nandadeshmukh1696
    @nandadeshmukh1696 Год назад +1

    खूपच छान मुलाखत नवीन माहिती आणि नवीन व्यक्ती बैजुजी खूप छान वाटले तुम्हाला मुलाखतीत भेटून thanks sulekha

  • @kirtirege1044
    @kirtirege1044 11 месяцев назад

    फार सुंदर interview. मंगेशकर कुटुंब किती सुसंक्रुत आणी कलावंत
    आहे!

  • @shubhadakherdekar6219
    @shubhadakherdekar6219 Месяц назад

    पहिल्यानदा पाहिले नी ऐकले , फारच छान सरळ , साधे , मनमोकळे आहेत . 👏👏💐

  • @arunkini3350
    @arunkini3350 Год назад

    Khup mahiti milali Sulekha Tai thnx a lot Aaj pahilyanda pahile hyana. Kiti simple no acting or badejaav so sweet.

  • @cmdk6268
    @cmdk6268 Год назад +2

    Pleasently Surprised. Never knew of him .
    Thanks sulekha for this interview
    And he was so honest ❤ ❤❤

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 Год назад +6

    खूपच सुंदर वेगळे वळण.
    बैजनाथ ऐकून माहीत होते पण आज त्याच्यातील विविध कलांचा परिचय झाला.
    दिलखुलास गप्पांमधून मंगेशकर खानदान नव्याने उलगडले.
    गाताना ह्रदयनाथजींचा भास प्रकर्षाने जाणवला.
    आसामी गीतांच्या अल्बम बद्दल उत्सुकता आहे.
    सुलेखा व टीमला या मुलाखतीबद्दल धन्यवाद. 🥰

  • @varshamanegaonkar3042
    @varshamanegaonkar3042 Год назад +1

    किती ते साधेपण....!!
    प्रेरणादायक 🙏🌹

  • @aparnaLawate
    @aparnaLawate Год назад

    सुलेखाताई, खूप छान व्यक्तिमत्वाची ओळख करून दिलीत. छान मुलाखत झाली. खूप धन्यवाद

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 Год назад +5

    खूप rare interview. Thank You Sulekha. यांची ओळख करून दिलीत. माहितीच नव्हतं काही. ❤

  • @sujatakulkarni3023
    @sujatakulkarni3023 Месяц назад

    Hats off Sir superb

  • @chetanarao5616
    @chetanarao5616 11 месяцев назад +1

    माणसाच्या वागण्या बोलण्यावरुन माणसाचा दर्जा कळतो. आणि शेवटी संस्कार असतात घराचे. खरंच छान. साधी आणि प्रसिद्धीपरांङ्मुख माणसं. जे मिळालं ते नशिबानं मिळालंय.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Год назад +3

    किती साधा माणूस आहे हा.एवढ्या मोठ्या घरातला असूनही. अरे दुसऱ्या राज्यात असलो की आम्ही लता मंगेशकरांच्या राज्यातले म्हणून भाव खातो.
    मी लगेच सगळे अल्बम u tub वरून डाउलोड केले.फारच सुंदर आहेत.सुलेखा thanku very much.
    तुझ्यामुळे इतके सुंदर ऐकायला मिळाले.

  • @chandagarje3302
    @chandagarje3302 Год назад +3

    सगळ्यात छान सुंदर क्लासिक मुलाखत आणि सुरेल तर होतीच, एक छान व्यक्तिमत्व ऐकायला पहायला मिळाल🙏

  • @vilasnaik-t6h
    @vilasnaik-t6h Год назад +1

    One of the best interview.I like it.Long live Bailunath mangeshkarji.Now we want to hear more songs from you.Thanks sulekhaji

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 Год назад +3

    अनपेक्षित अशी सुखद सुरेख सुरेल मुलाखत ़़़ बैजनाथजी माणूस म्हणून सुद्धा किती उच्च दर्जाचे तरी सहज साधे व गोड आहेत ़़़ 😊👍👍🙏

  • @jayashreeparchure6859
    @jayashreeparchure6859 Год назад +2

    खूप छान personality आहे यांची.बोलण्याची पद्धत व आवाज खूप छान.❤

  • @shitalkarande9522
    @shitalkarande9522 Год назад +1

    Very nice interview. I would appreciate the way you conducted the interview Sulekha mam. Yes as mentioned by Baiju Sir your gifts are thoughtful... The first time i saw Baiju Si'r's interview, he also openly gave answers.

  • @vaidehisane2049
    @vaidehisane2049 Год назад

    Great ....great ....खूप सुंदर एपिसोड ....thanks सुलेखा

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 Год назад +1

    Very talented n versatile personality, glad to hear him about his journey n mangeshkar family

  • @bhagyashreeghadage34
    @bhagyashreeghadage34 Год назад +1

    Thanks dear Sulekha Tai introducing to us family members of "The great Mangeshkar Family"

  • @mukundkodolikar1557
    @mukundkodolikar1557 Год назад +1

    अतीशय सुंदर पहिल्यांदा पाहिला पाहिलं बैजुनाथ यांना खुपचं सुंदर

  • @dhanashreejoshi4578
    @dhanashreejoshi4578 Год назад +1

    Intelligent, multi talented, articulate, mature, a hidden gem indeed! Thank you Sulekhaji for bringing him to light. Another Mangeshkar that the nation should be proud of!

  • @SD-fk8bt
    @SD-fk8bt 4 месяца назад

    His collection is invaluable. He is humble and positive.

  • @swatiathavale2610
    @swatiathavale2610 Год назад +1

    अतिशय उत्कृष्ट गायले आणि खुप मोकळेपणानं बोलले
    Thanks सुलेखा ताई या वेगळ्या वळणावर बैजुजिना भेटवल्या बद्दल

  • @MangalBhobe
    @MangalBhobe 2 месяца назад

    Thanks, for sharing this wonderful interview

  • @ranjanadeshpande7353
    @ranjanadeshpande7353 Месяц назад

    Baijuji रुबाबदार व्यक्तिमत्व सगळे छान ❤

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 Год назад +1

    अतिशय नम्र, खुप छान आवाज आहे. सुलेखा जी मनापासून धन्यवाद असा वेगळ्या हिऱ्याचं दर्शन घडविल्या बद्दल
    असमी गाणं तर अप्रतीम

  • @rohinipandit4621
    @rohinipandit4621 11 месяцев назад

    🎉 बैजूनाथ जी...खरंच मस्त व्यक्तिमत्त्व आणि एक छानच माणूस.....down to earth 🎉 हे दोघे भाऊ आणि राधा मंगेशकर प्रकाश झोतात का आले नाहीत हे एक गूढ आहे असं वाटतं🎉 खूप छानच फॅमिली🎉
    🎉 ALL THE BEST BAIJU JEE🎉

  • @vasantkulkarni2191
    @vasantkulkarni2191 Год назад +58

    मला वाटतं मीडिया समोर पहिल्यांदाच आले आहेत बैजनाथ मंगेशकर. त्यांच्या बद्दल काहीच माहिती नाही, ते माहित होईल. सुलेखा!अभिनंदन!!तूझ्या टीमचं!!👌🙏👍👆🌹🇮🇳

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Год назад +2

      धन्यवाद

    • @aditikulkarni6655
      @aditikulkarni6655 Год назад +1

      अगदी बरोबर आहे

    • @madhavivaidya2524
      @madhavivaidya2524 Год назад +3

      बैजूनाथची मुलाखत ऐकली .अगदी भारावून गेले .आणखी त्यांनी बोलावे ,आम्ही ऐकावे असे वाटते .
      झगमगत्या ,तेजस्वी प्रकाशात त्यांना कधीच ऐकायला मिळाले नाही हो .
      खूप खूप धन्यवाद .

    • @prachishinde5287
      @prachishinde5287 Год назад

      अगदी खरेंच आहे.

    • @drsudhaarwari2429
      @drsudhaarwari2429 Год назад

      ❤​@@SulekhaTalwalkarofficial

  • @amitedake9302
    @amitedake9302 8 дней назад

    Mast cha

  • @ArchanaKanitkar
    @ArchanaKanitkar Год назад +1

    Pahaychya aadhich khup khup abhinandan sulekhaji. Baijnath aani aadinath yanahi eikayla aavdel. Farach chaan vatle.

  • @manishkokil7210
    @manishkokil7210 2 месяца назад

    Far sundar podcast. Such a gentle polite sweet spoken person.

  • @rohinigaykar5270
    @rohinigaykar5270 Год назад +2

    किती सुंदर मुलाखत❤❤त्यांची smile किती गोड आहे . फक्त पदार्थांची रेसिपी पुढच्या पिढ्यांना सांगावी म्हणजे त्या पिढ्याही हे पदार्थ खाण्याचा आनंद घेऊ शकतील एवढं गुप्त ठेवण बर नाही😂.Thank you so much सुलेखा ताई❤

  • @nutanmarathe2697
    @nutanmarathe2697 Месяц назад

    So much talent. Soooo down to earth. 🙏❤️

  • @ManaSarita
    @ManaSarita Месяц назад

    छान वाटली मुलाखत. खूप अभ्यासू, कलात्मक वृत्तीचं व्यक्तिमत्त्व माहीत झालं.

  • @manjushan4750
    @manjushan4750 Год назад

    खूपच छान मुलाखत. धन्यवाद.

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 Год назад

    विनम्र व्यक्तिमत्व. खुप छान आवाज. मुलाखत छान झाली. सुलेखाताई तुला खुप खुप धन्यवाद 🙏🙏🌹

  • @saylidesai8638
    @saylidesai8638 10 месяцев назад

    Such a sweet personality,so talented,versatile, so dignified, so much down to earth inspite of coming frm an affluent, famous family..Thanks to Sulekha tai 🙏🙏for inviting him to Dil ke Kareeb,we got to know abt this great personality.

  • @veenagorule4287
    @veenagorule4287 Год назад

    मुलाखत पाहिल्यावर कळते की एवढ्या नावाजलेल्या घराण्यात असूनही किती गुणी आणि उमद्या, साध्या प्रामाणिक स्वभावाचे आहेत. फारच छान.

  • @ushadoorkar5743
    @ushadoorkar5743 Год назад

    वा मस्त एपिसोड सुलेखा ताई !!
    बैजू यांना एकदा भेटण्याचा योग आला होता. किती दिलखुलास व्यक्तिमत्व, गवैया आणि खवैया !! खूप मजा आली ऐकताना पाहताना.
    Another gem of an episode. Keep it up Sulekha tai !!

  • @atulmukne3177
    @atulmukne3177 Год назад +1

    Excellent interview. Very versatile and intelligent but Unknown personality. Thanks for Sulekha Tai once again for this.

  • @asmiarvind8745
    @asmiarvind8745 Год назад +3

    just waw Sulekha ma'am!!!!!! it's going to be a treat listening to him!!! ❤️❤️❤️❤️

  • @MangalBhobe
    @MangalBhobe 2 месяца назад

    Great personality, wonderful interview

  • @seemadeshpande9999
    @seemadeshpande9999 Год назад +1

    Baijnath great pleasure to know about you, thanks Sulekhaji

  • @pritikhanolkar062
    @pritikhanolkar062 Год назад

    Khupach chaan..very humble,frank n Sankari person...thx sulekha for this lovely interview❤