I never seen or hear about her, but after watching Honar Soon mi hya gharchi with my parents, I loved her acting skills its too good and realistic....😊
Leena Bhagwat is such a simple, mature, down to earth personality. In the glamorous world of entertainment such original and true people are rare to be seen. Liked it a lot.
सुलेखा ताई तुम्ही तुमच्या या उपक्रमातून आम्हाला संपन्न आणि समृद्ध करत आहात...तुमचे मराठी साहित्य आणि रंगभूमीवर खूप मोठे योगदान आहे हे.मराठी संस्कृती तुमची कायम ऋणी राहील. 🙏🙏🎉🎉
I had a quick broad smile on my face when I saw Leena Bhagwat. Such a talented and graceful artist she is. And Sulekha, as always you were so so good. You have such expressive eyes, which show excitement, curiosity, respect, fun, everything, when you listen to your guests. I have seldom seen these qualities in interviewers. Eagerly waiting for the episode Leena desires to do with you, with tables turned.
मुलाखत घेणाऱ्या सुलेखा नेहमीप्रमाणेच सहज सुंदर प्रसन्नरित्या चेहर्यावर तेवढेच बाेलके भाव ठेऊन समाेरच्याला त्याच्या जीवनातील वेगवेगवेगळ्या टप्यावर मनापासून दिलखुलासपणे सुंदर बाेलके करावयास प्रव्रुत्त करणाऱ्या आणि ताेच धागा पकडून लिनांनी तेवढाच मनमाेकळा मनापासून दिलखुलासपणे खुप छान आठवणी सांगत सांगत प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे दाेघींच्या आपण गप्पाच म्हणूया खुपच रंगल्या व ऐकत रहावयाशा वाटत होत्या. दाेघींचे अभिनंदन व दाेघींना शुभेच्छा ! आपला हा मुलाखतीचा कार्यक्रम आंम्हा सर्वांना आवडत आहे. All the best. आर.बी.शिरवाडकर. नाशिक.
इतकी सरळ , साधी, सोपी, प्रामाणिक, निखळ अभिनेत्री दुर्मिळच.... खूपच सुंदर मुलाखत झाली.लीना ताई हार्दिक अभिनंदन आणि पुढल्या वाटचाली करिता अनेक अनेक शुभेच्छा.
सुंदर!! माझी आवडती लीना भागवत!! ती इतकी छान बोलत होती की असंच ऐकत रहावं तिला असं वाटत होतं. मनस्वी कलाकार!! तिने स्वांतसुखाय लिहिलेलं पुस्तक रुपाने वाचायला नक्कीच आवडेल. स्त्रीचं सौंदर्य तिच्या विचारात असतं आणि तेच तिच्या चेहऱ्यावर दिसतं हे लीनाकडे बघून जाणवतं. सुलेखाची मुलाखत लीनाने घेतली तर फिर और क्या चाहिये? इतके छान अनुभव दिल्याबद्दल सुलेखा तुमचे मनापासून धन्यवाद!!
अगदी दिलखुलास व मनमोकळी मुलाखत.... कोठेही अवास्तव boasting व अभिनिवेश नाही.. लिना ची तर "होणार सून " पासून fan आहे.. खुप साधी सोज्वळ व प्रांजळ अशी मुखवट्या मागील लिना खुप खुप भावली... लिनाला खुप खुप शुभेच्छा पुढील प्रवासासाठी .. छान मुलाखत सुलेखा !!
माझी favourite kaku from एका लग्नाची दुसरी गोष्ट 🎉🎉 in this your really great and famous dialogue "hey listen ❣️"" 😂😂aani dighya kaka chi mau 😂and expressions of her just amazing 😍😍😍😍 I Love you leena bhagwat ❤️🔥✨
मनापासून धन्यवाद सुलेखा मावशी की,तू लीना मावशीची मुलाखत घेतलीस,लीना मावशीची शरयू ही भूमिका मला खूप खूप खूप आवडते... इंस्टाग्रामला तर मी तिला छोटी आई म्हणूनचं बोलत असते.... I love you Leena Mavshi ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😍😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
खूप खूप मस्त वाटलं.. लीना ताई चा साधेपणा , सरळपणा, निरागसपणा, आणि मुख्य म्हणजे तिचा वागण्या बोलण्या मधील प्रामाणिकपणा मनाला खूप भावला.. स्वतः साठी स्वतःवर प्रेम करणारी लीना पाहायला मिळाली.. तिच्या सर्व भूमिकांमध्ये तिची मेहनत दिसून येते.. अत्यंत साधेपणा, खरेपणा, स्पष्टवक्तेपणा, भूमिकांमध्ये नवनवीन प्रयोग करण्याची जिज्ञासू वृत्ती, हेच तिचे प्लस पॉइंट आहेत जे आम्हाला खूप भावतात.. लीना, तुला तुझ्या पुढील सर्व प्रोजेक्ट्स साठी मनापासून शुभेच्छा.. सुलेखा ताई, As usual you are simply great .. खरंच तुझी मुलाखत घेणारी योग्य व्यक्ती मिळाली असं वाटतंय.. Good inspiration.. लीनाला तिच्या मनासारखी landmark ठरणारी भूमिका लवकरच मिळो अशी प्रार्थना करते.. त्यासाठी खूप मनापासून शुभेच्छा .. 🙏🙏
नाटकवेडी, स्पष्टवक्त्या विचारांची , छान अभिनय करणारी लीना! बोलकी मूलाखत पाहताना मजा आली. मनातले सगळे विचार स मोर मांडणारी अभिनेत्री. खूपच छान. धन्यवाद.
Cannot thank enough for this interview. Die hard fan of Leena Bhagwat. Am loving her more now. Great appreciation of the interviewer too. She knows how to not speak, how to ask crisp questions and how to hear patiently while the other person gets completely engrossed in the narration and / or reflection.
💐💐खूप साधी....पण खूप गोड अशी लीना ताई , काय बोलू....खूपच गोड बोलते,गोड हसते आणि तिचं काम सुद्धा इतकं गोड, साधं,सुंदर असतं ना की पटकन आपल्याला त्या भूमिकेत घेऊन जातं....खरंच खूप खुप सुंदर लीना ताई खूप खूप शुभेच्छा तुझ्या मनासारखी भूमिका तुला नक्की मिळेल....आणि सुलु ताई तुझे खूप आभार की तू इतक्या छान कलाकारांना बोलवतेस...तुम्ही दोघी पण माझ्या Dil Ke kareeb आहात❤️❤️
This was the most exciting episode... I met Leena Tai in person when I watched " Goshta tashi gamtichi" and the first thing that catches your attention is her simplicity... She interacted as if she knew me and my wife since many years.... Thank you for arranging this interview 🙏😊
खूप छान मुलाखत झाली👌👌👌👌तुम्हा दोघींना बोलताना ऐकताना पहाताना ..शाळेतील बेंच वरच्या दोन मैत्रिणी मनसोक्तपणे आणि निरागस पणे बोलत आहेत असा भास झाला..लिनाताई तुमचा अभिनय आम्हा सर्वांना खूप भावून जातो ,त्याला एक विशेष "खोली" आहे ,तुमचा अभिनय पाहणं हे आमचं भाग्य आहे..चांगल्या भूमिकेतून तुम्ही पुन्हा पुन्हा आम्हाला भेटायला यावे असे नक्की वाटते..तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा..💐💐
Leena is such a sweet darling ,smart lady,she is so simple n down to earth n she has her own charm.Sulekha mam u r the best host of this show.Love u a lot.Looking forward to see many more interviews of all our Marathi actors n actresses.Pls invite Mr.Ankush chowdhary on yur show.
Very nice interview. Thank you for bringing it for us. Please accept Leenatai's request to conduct your interview. That would be a real treat for your fans.
So nice, Lovely.. interview..👍👌👌🙏 Best Actress.. Leena Bhagwat..ji.. I like all Marathi serial.best real acting and lovely smiling face 🥰🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🥰
मास्त!! कला, व्यवसाय आणि आपले जीवन, व्यक्तिमत्व यातील फरक लवकर ज्याला समजतो ते पुढे जाऊन वेगळे काही करतात आणि मानसिक शांतता ही साध्य करतात !! मुलाखत तुम्ही ही नेहमी दिलखुलास गप्पा स्वरूपात घेता !! छान !!!!
So simple n down to earth lady.... आणि खळी किती छान पडते त्यांना....खूप विचार छान आहेत त्यांचे....आणि नेहमी प्रमाणे तुम्ही तर खूपच आवडता मला सुलेखा मॅडम....आणि एकदा प्रसाद ओक ची मुलाखत घेतली तर खूप आवडेल मला...
Best part of dil ke kareeb is listening skills of sulekha tai...she makes everyone feel comfortable..leena tai seems little bit introvert but still she makes her speak...
Thank you so much..सुलेखा तुझे सगळे interview फारच छान असतात.. पण मला तुझा पण इंटरव्यू ऐकायला खूप आवडेल.. लीना भागवत म्हणजे साधी राहणी उच्च विचार.. स्मिता तळवळकर खूप नशीबवान होत्या की ज्यांना तुझ्यासारखी सून मिळाली.. तू एक व्यक्ती म्हणून अतिशय गोड आहेस...love you..❣️
लीना भागवत खूप आवडती अभिनेत्री आहे माझी आणि ही मुलाखत ऐकून ती अजूनच आवडू लागली आहे. तिचा साधेपणा आणि सच्चेपणा क्षणोक्षणी जाणवत होता. तिला खूप शुभेच्छा.
Wow...leena mavshi sukanya mavshi and many other actress....you really feel like u r talking to your own mavshis❤...that's the magic of us marathi people...we all always feel like we are connected 🌼
Sulekha Madam, the best part is you allow the guest to speak without interrupting them. Really appreciate it as we find the guests want to express a lot
माझी आवडती कलाकार आहे मी खुप उत्सुक आहे .ती काय म्हणते ते ऐकायला .मस्त सुलेखा छान काम करतेस .असेच कलाकार समोर येऊ देत ज्याच्या मुलाखती फार आमच्यासमोर आलेल्या नाहीत मग
किती सुंदर व्यक्तिमत्त्व... लीना भागवत... ❤️❤️ सुलेखा ताई तुम्ही खुप भाग्यवान आहात की तुम्हाला लीना ताईंशी अशा गप्पा मारता आल्या... खुप धन्यवाद या मुलाखती साठी.... 🙏🙏
Thankyou Sulekha for interviewing Leena Bhagwat my another favourite kalakar. So sweet n simple . You all are doing so well in your field but still all are down to earth . Leena Bhagvat we are eagerly waiting for an interview with Sulekha Talwalkar.😊😊😊👍
Book mark & kettle is so pretty - please invite Suhas Joshi senior actress and also invite Mukta Barve and if possible Rahul Deshpande- classical singer actor -
छान झाली मुलाखत...नयना आपटे मॅडम, विशाखा सुभेदार यांना हि बोलवा ना दिल के करीब मध्ये... कारण या दोघींचीही कॉमेडी टाइमिंग खूप छान आहे आमच्या फैमिली सगळ्यांना फार आवडतात....
लीना भागवत आणि मी अगदी सारख्या स्वभावाच्या आहोत. मलाही स्वतः बरोबर राहायला आवडते. लोकांना पटकन विसरायला होते. आणि बरेच. मुलाखत छान झाली. पूर्वीच्या मुलाखती सारखी ही मुलाखत झाली. सुलेखा keep it up.
I never seen or hear about her, but after watching Honar Soon mi hya gharchi with my parents, I loved her acting skills its too good and realistic....😊
Leena Bhagwat is such a simple, mature, down to earth personality. In the glamorous world of entertainment such original and true people are rare to be seen. Liked it a lot.
Yes,she is a natural n innocent humble person, her smile proves it all, like her a lot. ❤️👍
Spruha la ana
Leena ur acting is so natural and always honest.to ur character ...Simply Great ..👍
Pl 0 aaj
सुलेखा ताई तुम्ही तुमच्या या उपक्रमातून आम्हाला संपन्न आणि समृद्ध करत आहात...तुमचे मराठी साहित्य आणि रंगभूमीवर खूप मोठे योगदान आहे हे.मराठी संस्कृती तुमची कायम ऋणी राहील. 🙏🙏🎉🎉
I had a quick broad smile on my face when I saw Leena Bhagwat. Such a talented and graceful artist she is. And Sulekha, as always you were so so good. You have such expressive eyes, which show excitement, curiosity, respect, fun, everything, when you listen to your guests. I have seldom seen these qualities in interviewers. Eagerly waiting for the episode Leena desires to do with you, with tables turned.
मुलाखत घेणाऱ्या सुलेखा नेहमीप्रमाणेच सहज सुंदर प्रसन्नरित्या चेहर्यावर तेवढेच बाेलके भाव ठेऊन समाेरच्याला त्याच्या जीवनातील वेगवेगवेगळ्या टप्यावर मनापासून दिलखुलासपणे सुंदर बाेलके करावयास प्रव्रुत्त करणाऱ्या आणि ताेच धागा पकडून लिनांनी तेवढाच मनमाेकळा मनापासून दिलखुलासपणे खुप छान आठवणी सांगत सांगत प्रतिसाद दिला आहे.
त्यामुळे दाेघींच्या आपण गप्पाच म्हणूया खुपच रंगल्या व ऐकत रहावयाशा वाटत होत्या.
दाेघींचे अभिनंदन व दाेघींना शुभेच्छा !
आपला हा मुलाखतीचा कार्यक्रम आंम्हा सर्वांना आवडत आहे.
All the best.
आर.बी.शिरवाडकर.
नाशिक.
माझी आवडती अभिनेत्री" लिना भागवत" 🌹 Thanks to " dil ke kareeb" मुलाखत खूप खूप छान झाली! मनमोकळा स्वभाव आणि साधी, सरळ मुलाखत खूप आवडली!
इतकी सरळ , साधी, सोपी, प्रामाणिक, निखळ अभिनेत्री दुर्मिळच.... खूपच सुंदर मुलाखत झाली.लीना ताई हार्दिक अभिनंदन आणि पुढल्या वाटचाली करिता अनेक अनेक शुभेच्छा.
सुंदर!! माझी आवडती लीना भागवत!! ती इतकी छान बोलत होती की असंच ऐकत रहावं तिला असं वाटत होतं. मनस्वी कलाकार!! तिने स्वांतसुखाय लिहिलेलं पुस्तक रुपाने वाचायला नक्कीच आवडेल. स्त्रीचं सौंदर्य तिच्या विचारात असतं आणि तेच तिच्या चेहऱ्यावर दिसतं हे लीनाकडे बघून जाणवतं. सुलेखाची मुलाखत लीनाने घेतली तर फिर और क्या चाहिये? इतके छान अनुभव दिल्याबद्दल सुलेखा तुमचे मनापासून धन्यवाद!!
अगदी दिलखुलास व मनमोकळी मुलाखत.... कोठेही अवास्तव boasting व अभिनिवेश नाही.. लिना ची तर "होणार सून " पासून fan आहे.. खुप साधी सोज्वळ व प्रांजळ अशी मुखवट्या मागील लिना खुप खुप भावली... लिनाला खुप खुप शुभेच्छा पुढील प्रवासासाठी .. छान मुलाखत सुलेखा !!
माझी favourite kaku from एका लग्नाची दुसरी गोष्ट 🎉🎉 in this your really great and famous dialogue "hey listen ❣️"" 😂😂aani dighya kaka chi mau 😂and expressions of her just amazing 😍😍😍😍
I Love you leena bhagwat ❤️🔥✨
मनापासून धन्यवाद सुलेखा मावशी की,तू लीना मावशीची मुलाखत घेतलीस,लीना मावशीची शरयू ही भूमिका मला खूप खूप खूप आवडते... इंस्टाग्रामला तर मी तिला छोटी आई म्हणूनचं बोलत असते.... I love you Leena Mavshi ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😍😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
खूप छान मुलाखत 😍.. सुलु ताई रेणुका शहाणे ला बोलावलेत तर खुप आवडेल.. तुमची साडी आणि दागिने मला नेहमीच भावतात 😘😘... थँक्स
ok
छान झाली मुलाखत.लीना भागवत एकदम साधेपणा👌🙏
अगदी नेमक बोलली . 👏🏻👏🏻मुलाखत छान झाली.
🎉
खूप खूप मस्त वाटलं..
लीना ताई चा साधेपणा , सरळपणा, निरागसपणा, आणि मुख्य म्हणजे तिचा वागण्या बोलण्या मधील प्रामाणिकपणा मनाला खूप भावला..
स्वतः साठी स्वतःवर प्रेम करणारी लीना पाहायला मिळाली..
तिच्या सर्व भूमिकांमध्ये तिची मेहनत दिसून येते..
अत्यंत साधेपणा, खरेपणा, स्पष्टवक्तेपणा, भूमिकांमध्ये नवनवीन प्रयोग करण्याची जिज्ञासू वृत्ती, हेच तिचे प्लस पॉइंट आहेत जे आम्हाला खूप भावतात..
लीना, तुला तुझ्या पुढील सर्व प्रोजेक्ट्स साठी मनापासून शुभेच्छा..
सुलेखा ताई,
As usual you are simply great ..
खरंच तुझी मुलाखत घेणारी योग्य व्यक्ती मिळाली असं वाटतंय..
Good inspiration..
लीनाला तिच्या मनासारखी landmark ठरणारी भूमिका लवकरच मिळो अशी प्रार्थना करते..
त्यासाठी खूप मनापासून शुभेच्छा ..
🙏🙏
एक छोटीशी प्रेम विनंती..
ही प्रतिक्रिया कृपया लीनाताई पर्यंत पोचवावी ..
धन्यवाद..
🙏🙏
तुमची प्रतिक्रिया लीना ताईपर्यंत पोहोचवली, तिने धन्यवाद म्हंटले आहे
@@SulekhaTalwalkarofficial
खूप खूप धन्यवाद, सुलेखा ताई..
🙏🙏
❤️ i like her soooooo much......feels like she is one of the family members......fabulous 💐💐simple and sweet ❤️
साधी, गोड लीना!❣️🧡..... Great अभिनेत्री!❤💙..... मुलाखत मस्तच!!❣️💖..One of the most talented and My most Favorite Actress!!.... 💞💞💐💐
लिना भागवत म्हणजे सहज सुंदर अभिनयाची मूर्ती
दिलके करीबला दिलापासून शुभेच्छा
अगदी खरे आहे, so simple and talented actress! ❤👏👏👏
नाटकवेडी, स्पष्टवक्त्या विचारांची , छान अभिनय करणारी लीना! बोलकी मूलाखत पाहताना मजा आली. मनातले सगळे विचार स मोर मांडणारी अभिनेत्री. खूपच छान. धन्यवाद.
किती छान मनमोकळी आणि सहज बोलतेय व दिसते पण गोड खळी जी पडते तीही छान आणि ती खळी शोभते पण
मुलाखत बघायला आणि ऐकायला पण छान
8llllllll lille llllllll
Cannot thank enough for this interview. Die hard fan of Leena Bhagwat. Am loving her more now.
Great appreciation of the interviewer too. She knows how to not speak, how to ask crisp questions and how to hear patiently while the other person gets completely engrossed in the narration and / or reflection.
thanks
Leenaji you are so honest and frank,simple,mature and beautiful too. May God bless you and Mangeshji with a happy and successful life.
💐💐खूप साधी....पण खूप गोड अशी लीना ताई , काय बोलू....खूपच गोड बोलते,गोड हसते आणि तिचं काम सुद्धा इतकं गोड, साधं,सुंदर असतं ना की पटकन आपल्याला त्या भूमिकेत घेऊन जातं....खरंच खूप खुप सुंदर लीना ताई खूप खूप शुभेच्छा तुझ्या मनासारखी भूमिका तुला नक्की मिळेल....आणि सुलु ताई तुझे खूप आभार की तू इतक्या छान कलाकारांना बोलवतेस...तुम्ही दोघी पण माझ्या Dil Ke kareeb आहात❤️❤️
खरेच Leena ji you r the best actress. Thanx Sulekhaji.
This was the most exciting episode... I met Leena Tai in person when I watched " Goshta tashi gamtichi" and the first thing that catches your attention is her simplicity... She interacted as if she knew me and my wife since many years.... Thank you for arranging this interview 🙏😊
My pleasure
सशक्त अभिनेत्री....लिना भागवत, धन्यवाद सुलेखाजी 🙏🙏
सुलेखा mam as usual fantastic zala episode... लीना भागवत हरहुन्नरी तरीपण जमिनीला धरून राहणारी व्यक्ती. Too good ...
Very nice
मला लिना भागवत यांचे काम अत्यंत आवडते. अगदी सहज काम करते.
Leena mam 😍😍
Loved the personalised continued connections with characters as role play!… wonderful wonderful interview ..truly amazing and enjoyed it!
माझी सर्वात आवडती अभिनेत्री, नैसर्गिक अभिनय आणि आपल्या मतांशी प्रामाणिक,खूप छान मुलाखत.
धन्यवाद
अप्रतिम व्यक्तिमत्व .. most underrated actress...
काही अभिनेत्री पडद्यावर फार कमी येतात पण त्या जेव्हा काम करतात ते नेहमीसाठी लक्षात राहतं , लीना भागवत या अश्या अभिनेत्री आहेत. खूप मस्त झाली मुलाखत.
लीनाचा अभिनय सशक्त, स्पष्ट विचार, साधेपणा सगळं खूप आवडतं. प्रगल्भ अभिनेत्री. सुलेखा तुला मनापासून धन्यवाद
खूप छान मुलाखत झाली👌👌👌👌तुम्हा दोघींना बोलताना ऐकताना पहाताना ..शाळेतील बेंच वरच्या दोन मैत्रिणी मनसोक्तपणे आणि निरागस पणे बोलत आहेत असा भास झाला..लिनाताई तुमचा अभिनय आम्हा सर्वांना खूप भावून जातो ,त्याला एक विशेष "खोली" आहे ,तुमचा अभिनय पाहणं हे आमचं भाग्य आहे..चांगल्या भूमिकेतून तुम्ही पुन्हा पुन्हा आम्हाला भेटायला यावे असे नक्की वाटते..तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा..💐💐
Leena is such a sweet darling ,smart lady,she is so simple n down to earth n she has her own charm.Sulekha mam u r the best host of this show.Love u a lot.Looking forward to see many more interviews of all our Marathi actors n actresses.Pls invite Mr.Ankush chowdhary on yur show.
ok
खूप खूप सुंदर, अंनपेक्षित धक्का लीना भागवत यांची मुलाखत.
खूप खूप आभार सुलेखा ताई 🙏🏿
Very nice interview. Thank you for bringing it for us.
Please accept Leenatai's request to conduct your interview. That would be a real treat for your fans.
Very nice lnterview
मुलाखत खूप छान पद्धतीने दिली व घेतली गेली.
सुलेखा, लीना सारख्या मनस्वी अभिनेत्री ला या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्या बद्दल खूपखूप धन्यवाद.!!!! 😊🌹😊
आभार
Leena Bhagwat Mam - very innocent and versatile actress.. @Sulekha Tai thankyou for this interview..
खूप छान मुलाखत. लीना भागवत माझी आवडती अभिनेत्री आहे. अतिशय साधी, प्रामाणिक, अभ्यासू अशी ही गोड अभिनेत्री. Thank you सुलेखा ताई
खूप साधी आणि तितकीच सखोल समज असलेली ही अभिनेत्री! खूप छान मुलाखत..अशी समृद्धी आता विरळ झाली आहे.ती या अभिनेत्री मध्ये आहे💐
माझी सर्वात आवडती अभिनेत्री. साधेपणा हाच प्लस पॉईंट.
Ho. Kharach.
हो खरे आहे
छान गप्पा झाल्या खुप काही वेगळं शिकायला मिळाले आयुष्यात असं आगळं वेगळं जगायला हवं.
अगदी साधी रहाणी आणि सहज अभिनय...
अगदीच बरोबर बोलात.. ❤💯
Leena Bhagwat - so honest and straight forward n genuine person
Great work done by Sulekha Talwalkar
So nice, Lovely.. interview..👍👌👌🙏
Best Actress.. Leena Bhagwat..ji.. I like all Marathi serial.best real acting and lovely smiling face 🥰🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🥰
खुप छान मुलाखत..वेगळा विचार..आणि सर्वात सुंदर गालावरची खळी..लीना ताईंचा अभिनय तर कायमच भावतो..thanks सुलेखाताई 👌🙏🙏
सुलेखा ची मुलाखत तुम्ही घ्याच आम्हाला आवडेल, दोघी सुंदर दिसत आहेत🙏👍
खूप छान! इतकी खरी आहे लीना ! Thanks a lot Sulekha for getting her to open up
व्वा... खुप मस्तच होणार मुलाखत. मला खुप आवडतात लीना ताई. 👌👌👌
Most awaited interview 👏👏 Leena Bhagvat all time favourite n hit अभिनेत्री. Both of u amazing 👍n take care.
Leena bhagvat: down to earth personality::very humble.... 😊
Luv u mam😍😘
खरचं, लीना ताईचा खुपच सरळ साधा स्वभाव मनाला खुपच भावला. लीना ताई अशाच रहा. कारण असा सरळ, साधा स्वभाव, प्रामाणिकपणा सगळ्यानाच मिळत नाही. हे तुम्हाला मिळालेल गॉड गिफ़ आहे. तुमच्या बद्द विषयीचा आदर खुपच वाढला. सुलेखा ताई मस्त. पुन्हां तुझे मना मनापासून आभार 🙏🙏
Leena Bhagwat is the finest actress,very sweet simple humble down to earth and very matured actress...not seen her on TV for a long time
उत्कृष्ट अभिनेत्री, खूप सुंदर व्यक्तिमत्त्व, माझी आवडती कलाकार. या सुंदर मुलाखतीसाठी सुलेखाताई खूप खूप धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम मुलाखत.. लीना भागवत किती वेगळे विचार..खूप छान..
मास्त!! कला, व्यवसाय आणि आपले जीवन, व्यक्तिमत्व यातील फरक लवकर ज्याला समजतो ते पुढे जाऊन वेगळे काही करतात आणि मानसिक शांतता ही साध्य करतात !! मुलाखत तुम्ही ही नेहमी दिलखुलास गप्पा स्वरूपात घेता !! छान !!!!
Absolutely dil ke kareeb, dil ko chu jaanewali gupshup💓 there was a beautiful flow to the interview👍
मुलाखत खूप खूप सुंदर! धन्यवाद! 👍
Simple and best personality. God bless you both 😊
So simple n down to earth lady.... आणि खळी किती छान पडते त्यांना....खूप विचार छान आहेत त्यांचे....आणि नेहमी प्रमाणे तुम्ही तर खूपच आवडता मला सुलेखा मॅडम....आणि एकदा प्रसाद ओक ची मुलाखत घेतली तर खूप आवडेल मला...
Amazing artist ! One of my favorite artist. Love her
I always admire her for kande pohe .😊❤❤❤❤So natural.
Awesome! Awesome!! Awesome!!!
If possible, I would love to see a part 2 of this interview. I could relate so much with her.
Thank you both!!
Khup chaan 🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
I like this actress. God bless you dear❤️❤️
Thanks for choosing Leena Bhagwat. Such a simple and humble human being.
Best part of dil ke kareeb is listening skills of sulekha tai...she makes everyone feel comfortable..leena tai seems little bit introvert but still she makes her speak...
Khup chan..sadhepana janvato nakkich..freely bolane khup anubhav aikayala milale.best interview .
लीना ताई तुमची साधी रहाणी उच्च विचारसरणी आवडते. तुमच्या बोलण्यातील सच्चेपणा मनाला भावतो.तुम्हांला खूप खूप शुभेच्छा 👍👍❤️❤️
One of my favorite actress , Very talented & straightforward
खूपच सहज अभिनय. छान आभिनेत्री..
अतिशय सुंदर एपिसोड. लीना भागवत सहजसुंदर अभिनय करतात. मला खुप आवडतो.👍👍
Thank you so much..सुलेखा
तुझे सगळे interview फारच छान असतात.. पण मला तुझा पण इंटरव्यू ऐकायला खूप आवडेल..
लीना भागवत म्हणजे साधी राहणी उच्च विचार.. स्मिता तळवळकर खूप नशीबवान होत्या की ज्यांना तुझ्यासारखी सून मिळाली.. तू एक व्यक्ती म्हणून अतिशय गोड आहेस...love you..❣️
धन्यवाद, नक्कीच
One of my favorite actress. Thanks for this interview.
The most lovable , Nd simple actress I have ever seen........mala Leena tai tumhi khuupqch aavadtat
Thank you so much sulekha mam for this interview ❤️❤️❤️....... lots of love TANVI
Our pleasure! keep watching
लीना भागवत खूप आवडती अभिनेत्री आहे माझी आणि ही मुलाखत ऐकून ती अजूनच आवडू लागली आहे. तिचा साधेपणा आणि सच्चेपणा क्षणोक्षणी जाणवत होता. तिला खूप शुभेच्छा.
Love u sulekha , love u Leena .....khup khup inspirational aahe .... सगळे भाग बघते मी ...आणि खूप शिकता येत
Wow...leena mavshi sukanya mavshi and many other actress....you really feel like u r talking to your own mavshis❤...that's the magic of us marathi people...we all always feel like we are connected 🌼
True...
eagerly waiting ......
one of my favorite actress ❤️
अतिशय मनमोकळेपणाने मुलाखत दिली आहे लिना ताईंनी अगदी त्यांच्या स्वभावाप्रमाणे आणि सुलेखाताई तुम्ही किती मनापासून आणि खळखळून हसला आहे! 👌👌
Great... Leena is my favourite. She is amazing.
Khup sundar sadhi saral Leena khup aavdli kuthlahi mothepana nahi
Mam please supriya pathare yanchi mulakhat pahayla khup aavdel please 🙏🙏🙏🙏
My favourite actress..... Very natural !!! Simplicity is her strength.... 🙏🙏
Eagerly waiting to hear Leena Tai...
Sulekha Madam, the best part is you allow the guest to speak without interrupting them. Really appreciate it as we find the guests want to express a lot
माझी आवडती कलाकार आहे मी खुप उत्सुक आहे .ती काय म्हणते ते ऐकायला .मस्त सुलेखा छान काम करतेस .असेच कलाकार समोर येऊ देत ज्याच्या मुलाखती फार आमच्यासमोर आलेल्या नाहीत मग
Khup sunder,agadi down to earth. Mazi avadati,ani kiti man mokle bolane ahe tyache. Tyachi sagali swpna purna vehvi hi echha.
वाव लीना भागवत... आवडत्या अभिनेत्री... धन्यवाद सुलेखाजी....प्रिमीयरच भारी... तर मुलाखत छानच असणार..
Ooooooooooooooooooooo
khupach... chaan leena... khare khure sarv kahihi avirbhaav nahi.... sadhi mokli manse....... khoop khoop shubheccha...
मुक्ता बर्वेला बोलवा ना सुलेखा ताई प्लीज
I like mukta barve
sure
Ho Yaar
Ho na...Mukta tai
Mazi aavadti abhinetri,Dhanyavad.
किती सुंदर व्यक्तिमत्त्व... लीना भागवत... ❤️❤️ सुलेखा ताई तुम्ही खुप भाग्यवान आहात की तुम्हाला लीना ताईंशी अशा गप्पा मारता आल्या... खुप धन्यवाद या मुलाखती साठी.... 🙏🙏
Itka sundar interview.. Ani itaka pardarshak vyaktimatv.. Fahilyandach pahile.. Khup chan.. Ya thodya honar sun... Madhlya sharyu sarkhya vatatat..
Thankyou Sulekha for interviewing Leena Bhagwat my another favourite kalakar. So sweet n simple . You all are doing so well in your field but still all are down to earth . Leena Bhagvat we are eagerly waiting for an interview with Sulekha Talwalkar.😊😊😊👍
Such a simple n beautiful of heart personality. Its a pleasure to listen to her. Thank u dil ke kareeb😊
लीना भागवत simply great!
Book mark & kettle is so pretty - please invite Suhas Joshi senior actress and also invite Mukta Barve and if possible Rahul Deshpande- classical singer actor -
अ-प्र-ति-म! अतिशय पारदर्शक व्यक्तिमत्त्व...
Very talented Leena Tai😊
Favorite ever Leena mam
खूप सुंदर ... साधेपणा भावला
संपूच नये असे बोलणे फार छान
💐शुभेच्छा😍
आणि सुलेखा ची मुलाखत घेणारी सापडली😀👍
Leena is so simple and down to earth.Sulekha is very good interviewer.
Omg.....I'm sure it's going to be the best interview..I love both of them
माझं सर्वात सुंदर लोभस ..आवडतं सहज निखळ दिलखुलास...अभिनयाचं प्याद...लाँटस लव लीना भागवत आणि सुलेखा मँडम खुप सारे थँक्स....अप्रतिम...
छान झाली मुलाखत...नयना आपटे मॅडम, विशाखा सुभेदार यांना हि बोलवा ना दिल के करीब मध्ये... कारण या दोघींचीही कॉमेडी टाइमिंग खूप छान आहे आमच्या फैमिली सगळ्यांना फार आवडतात....
नक्की
लीना भागवत आणि मी अगदी सारख्या स्वभावाच्या आहोत. मलाही स्वतः बरोबर राहायला आवडते. लोकांना पटकन विसरायला होते. आणि बरेच. मुलाखत छान झाली. पूर्वीच्या मुलाखती सारखी ही मुलाखत झाली. सुलेखा keep it up.