आर्या कधीच BB च्या घरात येणार नाही 😭 आर्या सेटवरुन डायरेक्ट गावी गेल्या | Bigg Boss Marathi 5

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 сен 2024
  • Bigg Boss Marathi 5 आर्या कधीच BB च्या घरात येणार नाही 😭 आर्या सेटवरुन डायरेक्ट गावी गेल्या
    #BiggBossMarathi #BiggBossMarathi5 #BBMarathi #MarathiBiggBoss

Комментарии • 12

  • @shreynique7538
    @shreynique7538 7 дней назад +10

    Ti happy ahe he bghun Anand zala ❤❤

  • @vidyailikeappujadhav6557
    @vidyailikeappujadhav6557 7 дней назад +6

    आर्या पुन्हा Bigg Boss च्या घरात आली पाहीजे आणि आणि निक्की बाहेर गेली पाहिजे.👍

    • @amit0650
      @amit0650 6 дней назад

      Swapn bagha😂

  • @AkankshaGaikwad-u2n
    @AkankshaGaikwad-u2n 7 дней назад +4

    bhau bb rethesh deshmuk big boss madhale sagle gadar ahe

  • @RavindraRawool-o2n
    @RavindraRawool-o2n 7 дней назад +1

    आता फक्त अरबाज आणि निक्कीचे चाळे पहावे. बीग बॉस चांगली संस्कृती देतोय महाराष्ट्राला.

  • @mayurkudale7976
    @mayurkudale7976 6 дней назад +1

    याला म्हणतात संस्कार, केलेल्या चुकीची जाणीव, डोळ्यातून ओघळणारे ते अश्रू,तो प्रत्येक पश्चतापाचा शब्द, नजर खाली दाखवून देत होते की respect कशी दिली जाते होस्टला
    But they can't afford a genuine people,they deserves devil's
    We lost the gem like aarya❤️

  • @shreeramshinde4285
    @shreeramshinde4285 6 дней назад +1

    हो खरच आर्या वर अन्याय झाला आहे.

  • @AmpleEdu
    @AmpleEdu 6 дней назад +1

    आर्या खरी हिम्मत दाखवत होती. निक्कीला मरल बोलतात पण तिचा चेहरा तर अगदी व्यवस्थित होता. कुठे लागल तिला. खेळ मध्ये धका बुक्की होणार. निकी सरळ सरळ बोलते मी शेवट पर्यंत राहणार. म्हणजे तिला माहीत आहे . बिग बॉस मराठी unfair game chalu aahe.

  • @Rajbelkar3707
    @Rajbelkar3707 6 дней назад +1

    Big Boss season 5 हे scripted शॉ आहे आम्ही bagnar नाही आत्ता

  • @Aesthete_soul21
    @Aesthete_soul21 7 дней назад +1

    निक्किला हाकला

  • @madhurikadam8103
    @madhurikadam8103 6 дней назад +1

    Arya jite pan ahe arya la full suport pan arya la public chya demant ni tila parat bolaval pahije