भातशेती।kokan vlog ।आईने बनवला अंडा मसाला।❤️❤️❤️
HTML-код
- Опубликовано: 17 июл 2023
- व्हिजी ॲग्री ॲप - शाश्वत उत्पन्न वाढीसाठी तुमचा साथीदार 🤝🏻
आपल्या इन्कम मध्ये वाढ करू बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे ॲप आहे ✅
✅ आंबा, काजू, नारळ, भात, भाजीपाला व इतर पिकांचे अपडेट्स, सबसिडी योजना तसेच बाजार भावाचे अपडेट्स ने घेऊ शकाल अधिक चांगले निर्णय 🌾🌴
✅ किसानक्राफ्ट, व्हीएसटी, स्टीह्ल, श्राची, होंडा, इ. कंपन्यांच्या प्रॉडकट्स ना मिळेल डीलर नेटवर्क मधून सर्वोत्तम किंमत 💸
"ॲप मधून रोज नवनवीन माहिती मला मिळत आहे. प्रॉडक्ट्स ची माहिती आणि विक्रेत्यांसोबत कनेक्ट करण्याची देखील चांगली सुविधा आहे."
- भूषण नाबर, प्रगतशील शेतकरी, वेंगुर्ला
आजच व्हिजी ॲग्री ॲप डाउनलोड करा : play.google.com/store/apps/de...
आभाळ माया नाही रे भावा, आभा कार्ड स्कीम आहे,त्यामध्ये पाच लाखापर्यंत इन्शुरन्स आहे सर्वांनी काडून घ्या, खास करून गावच्या साठी आहे ही स्किम
अगदी खरे कोकणातल्या मुलांना जेवण करता येते आत्मनिर्भर ,खूप कष्टाळू असतात
अनिकेत आईबाबा खरच तुझ्या बरोबर मेहनतीने काम करायला लागतात दादा सुध्दा छान विडीवो दाखवत आहे जीवाक संभाळून कामा करा हया वेळी आई पावणादेवीची अशीच कुपा असुदे भरपुर धान्याचे पिक येऊदे
खूप छान👏✊👍 खरेच थंड पाण्याचे जे सांगितले ते जरूर पाळा,
एक करेक्शन होतं अनिकेत भावा- नर्स मॅडम ग्रामपंचायतच्या नसतात तर तुमचा गाव ज्या हद्दीत येतो त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत उपकेंद्राच्या क्षेत्रीय कर्मचारी असतात... दुसरी गोष्ट आभाळमाया कार्ड नसून आभा म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड असतं ते...👍
Okkkk
अनिकेत पावसाळ्यात तूझे विडिओ आणि ते सुद्धा शेतीचे बघायला खूप छान वाटते. आणि तुझ्या गावातील निसर्ग सौंदर्य ते तर भारी बघून मन तृप्त होते.
आईच्या तब्येतीची काळजी घे,लावणी बाकी आहे त्यामुळे आराम करा असंही म्हणता येत नाही. आणि शेवटी मामीने तिकडे पाळव आहे अस सांगितल . पाळव म्हणजे काय? शेवटी एक सांगायचं राहिलं, थंड पाणी शरीराला अपायकारक असते त्यापेक्षा कोमट पाणी बाराही महिने पिले तरी उत्तम.
अनिकेत खुपच छान👏✊👍 विडीयो दाखवला आपल्या कोकणात भातशेती बरोबरच शेतीबरोबरच माहिती दिली वातावरण निर्माण झाले आहे मस्त विडीयो दाखवला बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र👏✊👍
Tula salaam tu khara shetkari aahe tu video mala khup aavdtat
Babu videos very nice pan cold water very harmful for stomach cancer sarkhe sickness houshakat tyavishyi warning ahe medical madhe tari kalji ghene l take care
Nice volg and nice रेसिपी
Thank u
अगदी बरोबर बोलला कोकणातील माणसांना जेवण बनवता येते माझ्या सर्व दिरांना जेवण बनवता येते आणि सर्व जेवण व्हेज किंवा नाँनव्हेज 😊😊
Thank u
Khup chan Vlog! ❤
बबल्या फार छान व्हिडिओ करतोय
Khup chan video 👌👌👌❤
Khup chaan, ❤ Aniket
Very nice vlog, nice information, nice work , mast👌👌👍👍
Very nice vlog ❤God bless you abundantly showers of blessings 🙏you are very hard work family
Khup chaan mahiti denara sheti badalchi. All the best.
Brother Aniket ur vedios I like to much n ur hard work helping hands to ur parents n swetha ....she is amazing...
सुंदर व्हीडिओ बनवलास अप्रतिम
Video bagitaly &mi pan tarvo kaduk Tayr ghetla mast idea
शेतकरी म्हणजे कष्टाने माळरानात धान्य पिकवून जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार… मात्र त्याची व्यथा आणि त्याचे कष्ट शेतकऱ्याच्या घरी जन्माला आल्याशिवाय समजत नाहीत…… शेतकऱ्यांचं आयुष्य म्हणजे काबाडकष्ट आणि मेहनत. पण या कष्टालाही एक सुंदर सुंगध असतो तो सुंगध पसरवणारा हा शेतकरी ….❤
खरच खूप खूप छान व सुंदर शब्दात व्यक्त केले 👌👌👌👏👏👏🙏🙏🙏
स्वामी समर्थ मस्त व्हिडिओ
Congratulations 🎉..
Your channel has crossed 100 million views ( in total)!!!!!!!
That's great!!! Especially.... Marathi speaking audiences(limited reach)..farming being your content(still limited reach).. that's awesome!!
Khup khup very interesting video though I am not a farmer but I really enjoy seeing your videos n admiring the wonderful rains n the nature behind you. I miss the nature n the life with nature but what to do we have to be satisfied enjoying the videos. Hatts off to your families hard work, you are all blessed. Stay blessed and happy always. Your Mom n Swetha specially have to do double yet they are happy n contented .Thank you n wishing you all the best in your field work. 👌👌👍👍👏👏🙏🙏🙏🙏❤️❤️🌹🌹
Khopch chhan zala video dada, श्री स्वामी समर्थ
Khup chchan video
Aniket Mee Tula magcya video madhe comment Keli hoti aai cya payala ratree che tel laun malish kar lavles ka.
Panyat kaam kelyavar pay phar dukhatat.tyat aai che gudhage dukhi aani baba tar kahi dukhale khuple tar bolun hi dakhavache naahit tu aai vadilan javal aahes mhanun kalajipoti mhanale.
Lado shweta che pan khup kavtuk vatale n damata travaa lavayla hoti .
Swami samarth Yash nakki detil .shree Swami samarth.
First commit mast volg
Khup cha dada❤
खुप छान विडियो
🎉
Kshala pappa evda thanda pani pitat , nka pivu pappa thanda pani blood la tras hoto
छान व्हीडीओ
Chan Mast Blog
👌👌👌👌👌
Hii aniket bhau
मालवणी ऐकान असा वाटता मी कोकणातच आसय .आणि ओहोळ.खूप छान.🙏🙏😀😀😀
Aniket no complent means farmers. So pls keep these in mind. Your papa in these age Compare to younger generation so strong. He doesn't get tired hat,'s up. Tomorrow will be interesting day because of shweta n momo. 😊
नेहमप्रमाणेच व्हिडिओ खूप मस्त 😊 पण त्या 🐕 मुळे व्हिडिओ ला चार चाँद लागले . खूप मस्त वाटलं ते बघायला..👍
Thank u
Thanks for info
Mast video ❤️👌
God bless you❤😊😊
मुलासाठी आजारी असताना आई ने मुलाने सांगितले म्हणुन कालवन केले म्हणुन म्हणतो आईला विसरू नको
❤😊
👌👌
❤❤❤❤❤
😊
Bhava khap chan
❤👌👌
First vive and first comment
Aniket aai chi kalji ghe tyach brobar baba chi an kalji ghe.aani tu suddha chhan tuzikalji ghe.
Good bro
👌👍👌
❤❤❤❤
❤❤❤
❤❤
राम कृष्ण हरी 🙏
🔥🔥🔥🙏🙏
Digital health record
❤
Nice vlog 👌
namskar dada Kasey hat tumi dada video mast
Namskar
Now Saudi Arabia
Very nice video
Bhava kup dyas natar bhagyla lagloy but kup chaam vattya
First viewer
❤❤👌👍
Congratulations all of you go ahead👍👍
Thank u
@@goshtakokanatli😊
Labour problem is headache during paddy plantation period.
'अनिकेत पपा खूप कष्ट करतात त्यांना पाहून असं वाटत कि अशीच होती जुनी माणसं
गोस्ट कोकणातली मी तुजा व्हिडीओ आउट ऑफ कन्ट्री बघत असतो फार छान
Thank u
9:30 aai ksli fast aali n direct lavnila surat...😂😂😂 lay bhari watl bghyla.... baki srwanchi mehnat hatts off.... je kay ahe te srw mehntichya joravr baki kyny.... shree swami smarth😊
Thank u
(आभा कार्ड )आयुषमान भारत
Bhoota cha gosto sang na ekda
Pahil comment mazi
आधारकार्ड झाले असून आता आभाळमाया स्कीम आली त्या मँडमनी छान व सुंदर माहिती दिली असून प्रत्येक घरी जाऊन सुंदर रितीने समजून सांगितले पण हे शहरात हॉस्पिटलला गेले तर पैशेवाल्यांना चांगले रिसपेक्ट देतील व एखाद्या गरीबाला खरच गरज असेल तर तिरस्कार करून पैसे मोजा पहिल्यांदा मगच अँडमिट करून घेवू पण त्यावेळी त्याची मनस्थितीत काय आहे हे समजून घेणार नाही आता हेच पहा त्या मुक्या प्राण्यालाही कळले की कुठून जायचे खाली उतरले तर पीकाचे नुकसान होणार बिचार किती व्यवस्थित गेला नाम्यालाही कळले पाऊस आहे इथे थांबलो तर हेकाही हकलून किंवा मारणार नाही अभिमान व गर्व वाटतो गावातील लोकांचा अरे मोठे बंगले असतील किंवा आडोशाला जागा असेल बिचारे उभे असतील तर मुद्दाम काहीतरी कारण काढून मारतील अन्न कचऱ्यात टाकतील पण तिच भाकरी त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्यांना देणार नाही खरच आपल्याला सुद्धा जमत नाही पण मारू नका निदान पाऊसाचे भिजत आहे थांबले जरा दारात तर त्याच्या अंगावर पाणी टाकून त्याला अजून ञास होणार असे तरी करू नका जर आनंद देता येत नाही तर दुःख देण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे पण एक मात्र खरच खूप खूप सुंदर छान गोष्ट फॉरेनची लोक मुक्या प्राण्यांना खूप खूप प्रेम करतात ते असे कधीच वागत नाही व आज आईची माया प्रेम किती दमली तरी लेकासाठी अंडाकरी केलीच आई पप्पा खरच खूप खूप दमले शेती करणे खरच वाटते तितके सोपे नाही ऐवढे काम करूनही तुम्ही इतके फ्रेश कसे दिसता हे पाहतानाही थोडा वेळ मनच खरे वाटत नाही कारण मोबाईलवर पाहण्यात व प्रत्यक्षात काम करताना जमीन आसमानाचा फरक आहे हे खरच खूप खूप कठिण व अवघड आहे हे आपल्याला जमनेच नाही मानले श्वेताला 👍👍👍👏👏👏 तु शेतीविषयक अँपची छान व सुंदर माहिती दिली ज्यांना खरच आवड आहे ते नक्कीच फायदा घेणार आई भाजी मस्तच पण सगळ्यात महत्त्वाचे इतक्या प्रेमाने केली व कितीही दमले तरी चिन्नूसाठीही दूध न्यायला कंटाळा करत नाही हेपूण्य स्वामी चरणी पोहचणारच 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ नेहमी प्रमाणे व्हिडिओ अप्रतिम 👏👏👏साहिल तुझी आठवण खूप काढतो अनिकेत एक दोन दिवस तरी लावणी करायला यायची अरे भाताचे नाव काढले तर लगेच कोकण आठवते व कोकण हे तुमची खरी ओळख तिला विसरू नका कोकणाला स्वर्गीय सुख आनंद देणारा देवदूत म्हटले पाहिजे ✌✌✌आज विवेक साहिल नागेश तुमची खूप आठवण झाली आपले सँन्डी भाई राहिले की तुम्ही नाही तर गावात पाणी नाही तीन चार दिवस बघ आठवण येण्यासाठी ती व्यक्ती विसरावी लागते व तुमची मैञी अशी आहे की मण्यांची माळ असते तशी एकही मणी कुठे गेला तरी त्या माळेला अर्थ नसतो पण तुमची माळ भक्कम प्रेमाच्या विश्वासाच्या बंधनात मोकळीच पण सुंदर गोड जपून ठेवली आहे मग ती प्रेमरूपी मैञीला तुम्ही सगळे बरोबर एकञ येवून अजून स्वर्गीय सुख दोन दिवस मनोमन घेता हेच अनमोल आहे 🙏🙏🙏
पावसाला चालू झाला खेकढ़े चा recipe दाखव ना किवा special पावसाला dish नक्की दाखव
आईच्या तब्येतीची काळजी घे,लावणी बाकी आहे त्यामुळे आराम करा असंही म्हणता येत नाही. आणि शेवटी मामीने तिकडे पाळव आहे अस सांगितल . पाळव म्हणजे काय?
Hi
मुक्या प्राण्यांना पण मानवाची भाषा समजायला लागलीय तो कुत्रा खुप गुणी आहे 👍
अनिकेत खुप छान वलॉग. अनिकेत मला पण येत जेवण बनवूक.
Thank u
छान व्हीडीओ ❤😊
Aniket baba Tom che kiti kopare ahet kiti plot bhata chi ahe he chi mahiti de vlog mahe
Tujha power tailer konta aahe kimate kite aahe
नसॅ बरोबर कोणत्या काकी होत्या ओळखीच्या वाटतात
Lawni lawayla manse nahi milt ka khup lawni baki ahe
Mast video bhava❤
Thanks ✌️
Aabha card asel
Are aniket tuzya radhu panhary zalay ahe.ujavya bajuchy
Aniket dada maj yek chotas You Tube channel aahe tr mla tula bhetayala yaych hot❤love from Kasarde ❤kankawli❤
Aniket tumchya gharache home tour dakhva n .....
Nakki
Viji agree nahi agri
👌👌
❤❤
❤
👌👌
❤