खूप छान, साहिल पण मदत करतोयस रोजगारा साठी, अनिकेत तूझ्या वडिलांना काम करताना बघतो तर अस वाटत गावी येऊन राहव कायमच, बरेच दिवस पत्या आणि आजी च हिंदी ऐकायला मिळाल नाही
वा खुप छान मदत करतो आहे आपल्या मित्र साहिलला तुझे पप्पा सुध्दा खुप मेहनत करत आहेत नक्कीच तुम्हाला यश मिळेल साहिलचा व्यवसाय खुप वाढेल तुझा बायकोसोबत आठवडा बाजार खुप छान मस्त झाला तुझ्या आजीने आळींबीची भाजी छान केली तुझे गावातील निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे बघून मन प्रसन्न होते तसा बरा होता विडिओ एक नंबर👌👌❤❤👍👍
तुम्ही साहिला मदत करता हे खुप छान आहे आता ही अशी मदत करण खूप कमी झाले आहे . पूर्वी जसे बरेच जन म्हणजे किमान 10 ते 15 वर्षा पूर्वी पर्यंत पण अशी निस्वार्थ मदत केली जायची पण आता लोक पैसे देऊन पण येत नाही. तुम्हाला तुमच्या निस्वार्थ कामाचे फळ खुप छान मिळेल.
जे पत्या बद्दल विचारत अहात त्यांच्या साठी ही कमेंट त्या दोग्हानी विडीओमधे सांगितले अहे संपून व सर्व विडीओ पाहत जा म्हणजे समजेल सर्वांना पत्या , साहील अनिकेत हे मित्र ऐकमेकाना कायम मदत करतात सो नो निगेटिव कमेंट….
Dada vahinila IT engineering ani computer engineering madhe kay farak aahe te next vlog madhe sangayala sang please admission sathi mahiti havi aahe mala. Please dada it's a request
बकरा बिझनेस छान आहे पण मला अस वाटते की तुम्ही हिवाळा उनाळा पावसाळा चालणारा धंदा शोधला पाहिजे जसा की मसाला किंवा स्नॅक्स किंवा अजून काही कारण गाव असो किंवा शहर फिक्स income पाहिजे ना तेव्हाच माणूस तरू शकतो बाकी तुम्ही देव बरे करो
पूर्वी धनगर गोठा बनवायचे तो लाकड़ा पासून बनवाया चे बाम्बू चे बारीक़ काटया लावायचे जशी आपण वय करतो तसी दोन फुट वर माची बांधयची माची ची फ्लोर बाम्बू ची करायचे त्याने लेंडी आणि शु खाली जमा होते आणि बकरी वर सेफ राहते
साहिलची खूप प्रगती होवो हि स्वामी चरणी प्रार्थना... 🙏🙏
साहिल आणि तू आणि तुझे पप्पा खुप मेहनत घेत आहात
तुमच्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल
श्री स्वामी समर्थ
अनिकेत जी शेळीपालन संदर्भात कोकणात काॅलिफोरनिया 30 गोट फार्म हा एक नंबर शेळीपालक आहेत.सगळ्यात मोठा गोट फार्म आहे.खुप अनुभवी आहेत ते
सहीलचे पप्पा कुठे असतात कधी दीसत नाहीत
खूप छान, साहिल पण मदत करतोयस रोजगारा साठी, अनिकेत तूझ्या वडिलांना काम करताना बघतो तर अस वाटत गावी येऊन राहव कायमच, बरेच दिवस पत्या आणि आजी च हिंदी ऐकायला मिळाल नाही
अनिकेत ,मित्राला मदत करतो आहेस खूप चांगले काम करतो आहेस.मित्रांनाही आर्थिक मदत होईल
वा खुप छान मदत करतो आहे आपल्या मित्र साहिलला तुझे पप्पा सुध्दा खुप मेहनत करत आहेत नक्कीच तुम्हाला यश मिळेल साहिलचा व्यवसाय खुप वाढेल तुझा बायकोसोबत आठवडा बाजार खुप छान मस्त झाला तुझ्या आजीने आळींबीची भाजी छान केली तुझे गावातील निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे बघून मन प्रसन्न होते तसा बरा होता विडिओ एक नंबर👌👌❤❤👍👍
तुम्ही साहिला मदत करता हे खुप छान आहे आता ही अशी मदत करण खूप कमी झाले आहे . पूर्वी जसे बरेच जन म्हणजे किमान 10 ते 15 वर्षा पूर्वी पर्यंत पण अशी निस्वार्थ मदत केली जायची पण आता लोक पैसे देऊन पण येत नाही.
तुम्हाला तुमच्या निस्वार्थ कामाचे फळ खुप छान मिळेल.
Very nice volg 👌👍 एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशीच एकमेकांना मदत करत रहा aniket tuze पप्पा तर खूपच मेहनत घेतात
Dada indrayani tandul kasa order karaycha te sang.... aamhala pahije aahe .
Khup mst watat sahil sathi mdt krto...sahil Ghar bgaych Ani family dakhv
Changale shirt ghalshila ta maya wayit honar ka
Don't loose courage. You are on right track.Experience is the best teacher.Face ups and downs cheerfully as you are doing now.
Very nice vlog, Sahil go ahead, best wishes. pappa ek no dr.
Belgum kiva kolhapur la chuna milto 15rs kg
पत्ता कुठे?
अनिकेत साहिला अशिच मदत करत जा निसर्ग खुप छान दिसतो❤❤
Chan Blog 👌
Sahil la Faar Madat Karta
Chan Vaty
Madat He Khupp Aashirwad
Melto
खूप मस्त video ,कोकण शेती 💚, 🏋️♀️ good,veterinary 🩺👍
Aniket khup chhan madat karto ahes sahil la asech raha mhanje gavatll muke gavich rahatil
Ajila bolayla sang khup views yetil
Fonda to Harkul night travel काय अनुभव आहे..
Dada tu mst vedio kartos tuzya asha vedio mule mi pn vloge chalu kely tr kase vatat he comment krun nkki sanga mi kankavlichya bajaracho kely vloge 😅
अनिकेत तुझे खूप काम चांगले आहे तू साहिल मदत करतो आहे ती खूप चांगले आहे
Minerals irons liver tonic calcium used in weeks you will get proper result
Bhai kal shop varun aavaj det hoto mazya shop var customer hote tya mule yevun nahi bheta aale
Nice video asech raha sarvansobat
जे पत्या बद्दल विचारत अहात त्यांच्या साठी ही कमेंट त्या दोग्हानी विडीओमधे सांगितले अहे संपून व सर्व विडीओ पाहत जा म्हणजे समजेल सर्वांना पत्या , साहील अनिकेत हे मित्र ऐकमेकाना कायम मदत करतात सो नो निगेटिव कमेंट….
बरोबर 😊😊
Aniket sahil cya mage asach nehami ubha rha.asech ekmekas mada kelyane tumhi saglech pudhe jal aani ek aatmik samadhan hi tumhas milel .Aaj jara jastach davdav zhali tumachi.video chhan vatla.
Khup khup Chan video 👌👌❤❤
Kasa ahes
वास हा घाणीचा येतो, चांगल्या पदारतांचा सुगंध येतो.
कनेडी गाव छान आहे
स्वामी समर्थ मस्त अळंबीची रेसिपी
Aajcha video laybhari laybhari vatala bhayala maja aali
Aniket Butox हे tonic नसून ते एक विषारी औषध आहे जे pest control सारखे पण काळजीपूर्वक वापरावे लागते.
Ho snagitla aajch sirani te bhintivar spry karaychay
भाई तुझ आणि पत्या च काय झालं माहीत नाही ते जाऊन पण घेण्यात काही रस नाही कारण घरो घरी...पण साहिल च्या बाबतीत होऊ नये हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
कनेडीत भोक्ट्यां कडची भजी खाता की नाही...की आपल्या पाचपाखाडीत उदय नगरच्या मागच्या गल्लीतल्या म्हात्रे्यांचाच वडापाव आवडतो.😊
खूप छान Vlog bava 👌
अरे एक्झॉस्ट फॅन लाव
Very nice vlog ❤
❤❤
Good
खूप छान मंस्त 👌🙏♥️
Mutton i like too much. 😂
👌👌
Are bhau yevda knowledge ghetli ki full to loss gavti ahe gavti wani palal sgala changla result yel
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Dada vahinila IT engineering ani computer engineering madhe kay farak aahe te next vlog madhe sangayala sang please admission sathi mahiti havi aahe mala. Please dada it's a request
Ya madhe kyy defferent aahe ,? Both are same just change names.😂😂
Tu ek kam kaardè Bhai tu ITI karrde ,engg toh tu nahii banega.🤣 Tuze sale it or cse main difference nahi pata
Chutiya vegla aahe @@Dhanrajshinde-r6v
Eka meka sahay karu avghe chi dharu supanth.....
Gym workout video
Aniket bhava daily video takat ja yaar ❤❤
अरे पत्या कुठे गेला पत्त्याशी बोलत नाही का व्हिडिओमध्ये दिसत नाही
🎉
please consult with RK Goat farm from Mumbai, he has very good knowledge of goat farming.......
खुप छान व्हिडिओ
Hi...tu Don diwsani tri video takat ja na...
🐐 goats partnership made aahet ka sahil aani aniket
Nahi fakt sahil ch aahe
Nice vedio. ❤🙏👌✌
Khup Chan 👌👌
😂
साहिल व
Mast video dada 📸❤
Gym - Uchahela Weeda 😂😂😂😂
बकरा बिझनेस छान आहे पण मला अस वाटते की तुम्ही हिवाळा उनाळा पावसाळा चालणारा धंदा शोधला पाहिजे जसा की मसाला किंवा स्नॅक्स किंवा अजून काही कारण गाव असो किंवा शहर फिक्स income पाहिजे ना तेव्हाच माणूस तरू शकतो बाकी तुम्ही देव बरे करो
Sahil chi pragati hovo hich prathana
🙏🙏❤❤
पूर्वी धनगर गोठा बनवायचे तो लाकड़ा पासून बनवाया चे बाम्बू चे बारीक़ काटया लावायचे जशी आपण वय करतो तसी दोन फुट वर माची बांधयची माची ची फ्लोर बाम्बू ची करायचे त्याने लेंडी आणि शु खाली जमा होते आणि बकरी वर सेफ राहते
पत्याच काय बिनसलं दिसत नाही कुठे तुझ्याकडे पण येत नाही बाकी विडीओ मस्तच आहे सामील काळजी करू नकोस तुला भरपूर यश मिळो ही देवा जवळ प्रार्थना
❤
Every three months use butex
Me Sudha 5 year goat farming kele khi help laglitr contact kra me purn mhiti dein
सहीलचे पप्पा कुठे असतात कधी दीसत नाहीत
❤❤❤
सहीलचे पप्पा कुठे असतात कधी दीसत नाहीत
साहिलला त्याच्या उद्योगासाठी शुभेच्छा. छान व्हिडिओ. तुमच्या मेहनतीला यश येवो. 👌🏼👍🏼😊