किरकिरे उध्दव: मला मुख्यमंत्री पद पाहिजेच | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 460

  • @balasahebghule2132
    @balasahebghule2132 3 часа назад +190

    माननीय एकनाथराव शिंदे यांच्यासारख्या कर्तबगार माणसाची महाराष्ट्राला गरज आहे

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 Час назад +12

      फडणवीस सुद्धा कर्तबगार आहेत.

  • @maratha465
    @maratha465 4 часа назад +246

    आपली लायकी काय? आपल्या मागण्या किती ! कर्तुत्वा शिवाय आयुष्यभर सर्व काही मिळते या भ्रमात उद्धव अजूनही आहे ! चोंबडा घरकोंबडा!
    🙏🚩🚩

  • @M7m77m7m
    @M7m77m7m 3 часа назад +197

    परीक्षा महाराष्ट्राची आहे 24 तास उपलब्ध असणारा ग्राउंड वर असणारा मुख्यमंत्री पाहिजे की घरात बसणारा बजेट माहीत नसणारा मुख्यमंत्री पाहिजे हे आपल्यालाच निवडायच आहे !

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 часа назад +12

      हे कळत असतं पण वळत नसतं. समजतं पण उमजत नसते. आम्ही झोपेचे सोंग घेतो कारण लाचार गुलाम असतो

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 Час назад +11

    युतीला मत म्हणजे आत्मसन्मानाला मत,आघाडीला मत म्हणजे देशद्रोह्यांना व आतमघाताला मत!

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 2 часа назад +69

    फक्त भारतीय जनता पार्टी झिंदाबाद बास्स बाकीच्यांची लायकीच नाही

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 3 часа назад +61

    उद्धव ठाकरे आणी संजय राऊत दोघेही लहान मुलांसारखी किरकिर करतात 😂😂

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 4 часа назад +116

    कुलकर्णी साहेब ऊधव ठाकरे स्वर्थ आहे मुख्यमंत्री पदा साठी ऊधव ठाकरे भाजप युती तोडली

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 2 часа назад +2

      मुख्यमंत्रिपद कशाला हवे आहे? काय करायचा प्लॅन आहे?😮

  • @HMWagle
    @HMWagle 3 часа назад +115

    ऐका ऐका दिवाळी आली किरकिर करायची वेळ झाली.२३ नोव्हेंबर पर्यंत ऐकायची सवय ठेवा

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 2 часа назад +3

      अजिबात नको 😢😢

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 2 часа назад

      टोमण्याचे बॉंब फुटणार त्याचे आवाज नको का ऐकायला

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 2 часа назад

      उबाठा !! उबाठा !!निवडणुक आली !! किरकिर करायची वेळ आली ...

    • @Raj-og9by
      @Raj-og9by Час назад

      😂😂😂

    • @dilipphatak4705
      @dilipphatak4705 Час назад +1

      😂

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 3 часа назад +84

    ....... इतका निर्बुद्ध व दर्जा विहिन मानुस राजकाराणात आहे हेच मनाला पटत नाही .....
    न आवाज न भाषा शैली न देहबोली न विचार प्रवाह ......
    कानावर आवाज आला तरी कसस च वाटत .........

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 часа назад

      Same like fadanvis ? Rss support 😂😂😂😂

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 24 минуты назад

      कुठे इंद्राचा ऐरावत अन् कुठे श्याम भटांची तट्टानी....
      कुठे कर्तबगार फडणवीस, कुठे घरबशा, कर्तव्य शून्य उबाठा...😅😅​@@hearttouchingbeats3901

  • @dasukale8449
    @dasukale8449 3 часа назад +60

    कुणी काहीही म्हणा !कुणी जोड्यानं हाणा !!
    पण मला तुमची म्हणा !!! आई राजा उदो उदो !!! सदानंदाचा येळकोट येळकोट !!!

  • @vaishaliubale9443
    @vaishaliubale9443 3 часа назад +113

    लोकांना दिवाळी नीट करू द्यावी. कारण आमच्यासारख्या सामान्यांची दिवाळी वर्षातून एकदा येते. उबाठाची काय रोजच दिवाळी. पण दिवाळीत ह्यांचे टोमणे ऐकायची कोणालाच इच्छा नाही

  • @purushottamnagapurkar1800
    @purushottamnagapurkar1800 3 часа назад +77

    युतीत सडला व महाविकास आघाडीत कुजला

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 3 часа назад +44

    सुशील कुलकर्णी तुम्ही खुप चांगले सगीलात आम्हाला खुप आवडले

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 4 часа назад +176

    खरंच महाराष्ट्राची महा हास्य जत्रा आहे हा उध्दव ....!! दयनीय अवस्था झाली आहे...!!

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 4 часа назад +18

      खरय 🙏🙏

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 часа назад

      Same like crucade fadanvis ? 😂😂😂

    • @Raj-og9by
      @Raj-og9by Час назад

      ​@@hearttouchingbeats3901 english yet nasel tar marathit comment kar😂

    • @vandemataram.7222
      @vandemataram.7222 40 минут назад +1

      ​​@@hearttouchingbeats3901Stand in front of mirror and ask your soul. UT is 1000 times crusade then Fadanvis. Remember Ketku, Mansukh Hiren, Vaze, Arnab you will get the answer. Behave yourself.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 3 часа назад +53

    मविआतलेही सगळे ही किरकिर ओळखून आहेत.पण सध्या आघाडीसाठी अडलेत म्हणून नाहीतर निकालानंतर गप्प करतील.

  • @paraggundawar9884
    @paraggundawar9884 3 часа назад +50

    उद्धट ठाकरे महाराष्ट्राचा पप्पु आहे 😀

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 21 минуту назад

      पप्पू सिनियर., पप्पू ज्युनिअर कोण हे आपोआप कळतेच.😅😅

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 3 часа назад +82

    किरिकिरीचे फाडफाड करणारे आणि नाना यांच्यात चांगलीच जुंपली असे समजते आहे!

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 часа назад +1

      Sheras Savvasher Bhetlach Hava 😂😂😂😂

  • @ckpatekar
    @ckpatekar 3 часа назад +48

    आता सिद्ध झाले उद्धव किरकिरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठीच युती तोडली.आणि त्या आधी पवारांशी सलगी करून पाडापाडी करून भाजपा च्या सीट्स यांनीच पडल्या.भाजपाला धोका दिला.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 3 часа назад +40

    उद्धव ठाकरे असे म्हणतात नाना पटोले यांची जिथे मीटिंग असेल तिथं आंबे जाणार नाही मग कोणाच्या जीवावर मुख्यमंत्री होता तुम्ही ते पहिले सांगा उद्धव ठाकरे

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 3 часа назад +23

    जय शिवराय जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद

  • @Nation_first1
    @Nation_first1 3 часа назад +39

    UBT ने कधीच स्वतः cha कपाळ मोक्ष करून घेतला आहे.

  • @ashwinibaravkar5585
    @ashwinibaravkar5585 3 часа назад +25

    कमी आमदार असताना मुख्यमंत्री पद कस बळकावे हे ठाकरे यांच्याकडुन शिकुन घ्यावे महाराष्ट्र ने

  • @DattatrayMetkari-kh8ct
    @DattatrayMetkari-kh8ct 3 часа назад +20

    एक नंबर सर विश्लेषण केले तुम्ही भाजपच्या प्रचारात पाहिजे

  • @rajeshghormade4447
    @rajeshghormade4447 3 часа назад +23

    कळत नाही ,त्या पदाला जो न्याय देउ शकत नाही ,त्या पदांवर बसू नये ,ही भारतीय परंपरा ,पण इथे वेगळंच सुरू आहे , ज्या समस्या कळत नाही ,प्रश्न सोडवता येत नाही ,नवीन योजना डोक्यात नाही ,नाहींतसा पदाचा वापर करून कोणालाही कार्यवाहिला सामोरं जायला भाग पाडणे हे पूर्ण व्यक्तित्वाचं लक्षण नाही ।

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 2 часа назад +36

    सर्व सनातनी हिंदू ना मनःपुर्वक विनंती आहे की कृपया विचार पुर्वक मतदान 100%करावे.

  • @Iamrushikesh22
    @Iamrushikesh22 3 часа назад +34

    'ऊबाठा' गटप्रमुखा पासून ते TV वर बसणारे प्रवक्ते, सगळे जोकर... 🤡

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 3 часа назад +53

    अप्रतिम विश्लेषण केले श्री सुशील कुलकर्णी यांनी धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव जय जय रघुवीर समर्थ

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 3 часа назад +25

    आता सोनिया गांधींच्या आणि शरद पवार साहेब यांच्या चरणावर साष्टांग दंडवत जरी घातले तरी तुम्हाला मुख्यमंत्री करणार नाहीत मुख्यमंत्री होण्यासाठी स्वतंत्र लढून 145 आमदार निवडून आणावे लागतील

  • @HMWagle
    @HMWagle 3 часа назад +101

    नोव्हेंबर २०१६ नंतर नोटबंदी झाल्यावर किरकिर वाढली.कारण नोटबंदी नंतर करोडोंच्या हजार पाचशे नोटा जाळाव्या लागल्या मातोश्री तळघरात.

    • @ckpatekar
      @ckpatekar 3 часа назад +11

      अगदी बरोबर .

    • @RashiM327
      @RashiM327 3 часа назад +17

      भारताच्या नोटा पाकिस्तानात छापल्या जात होत्या.😂

    • @MAHENDRASAWANT-r4r
      @MAHENDRASAWANT-r4r 2 часа назад

      मुख्यमंत्रीपद त्यासाठीच तर पाहिजेच होत वसुलीसाठी.झालेल नुकसान भरून काढण्यासाठी. सगळी तळमळ, तडफड,फडफड त्यामुळेच होतेय. आता अडीच वर्ष दुकान बंद आहे आणि ह्या निवडणूकीतनंतर राजकीय भवितव्यच नाही रहाणार. बरय एकेक घाण जाईल तर. करामतीकरांच पण अंसच काही केल पाहिजे. .महाराष्ट्र यांना बापाची जहांगीर वाटते. गृहीत धरुन चालतात जनतेला. काही मूर्ख यांनाच मत देतात.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 часа назад +10

      दोन्ही ठाकरे त्या साठीच जास्त तडफडत असतात

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Час назад +5

      ते दुःख अजुन संपले नाही किती नुकसान झाले याचा अजूनही हिसाब लागत नाही

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 3 часа назад +27

    शरद पवार स्पष्ट सांगतात तुम्हाला मुख्यमंत्री पद नाही उद्धव ठाकरे मग आता कोणाकडे जाणार तुम्ही तुम्ही स्वतः कबूल केलं एकमेकाची जागा कशी पाडायची ते मग तुम्हीच दुसरीत असताना तेच काम केलं का एकमेकाची जागा पाडण्याचं

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 3 часа назад +17

    खीशात राजीनामे ठेवून फीरत होते.

  • @Khavchat
    @Khavchat 4 часа назад +134

    😁 भाजपने परत आला तरी दारातही उभा करू नये त्याला.
    २५ वर्षे सडला तो युतीत.

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 3 часа назад +9

      बरोबर आहे..खवचट राव.😅😅

    • @VilasBhawar-tf7sh
      @VilasBhawar-tf7sh 3 часа назад +14

      युतीत सडल्यामुळे वास येत आहे त्याचा 😂😂😂

    • @Khavchat
      @Khavchat 3 часа назад

      @@rajkumardeshmane7928 🙏🙏🙏

    • @Khavchat
      @Khavchat 3 часа назад +2

      @@VilasBhawar-tf7sh 🙏🙏🙏

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 3 часа назад +13

      सत्तेत भाजप आला नाही तरी चालेल पण उद्धवशी परत संबंध नको.

  • @laxmandahatonde4285
    @laxmandahatonde4285 3 часа назад +32

    या वाकरे ना कोमट पाणी पाजून वेड्याच्या बाजारात नेवून ठेवा. तीच त्याची लायकी aahe😭

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 3 часа назад +31

    एच एम व्ही मराठी पत्रकारांनी या बाळाला एवढ डोक्यावर बसवले की, आता ते ऐकतच नाही !

  • @NirmalaGaikwad-h9u
    @NirmalaGaikwad-h9u 3 часа назад +17

    देवा पुन्हा घरात बसणार मुख्यमंत्री नको जर हे मुख्यमंत्री झाले तर पालघर कारमुसे हिरेन सारखीच गत आपली होईल जनतेला नम्र विनंती की योग्य सरकार निवडून दया तीन चाका च सरकार आले तर मेट्रोच कामं थांबेल विकास ही ठप्प भ्रमच्या नादात नको ते सरकार निवडू नये

  • @vijayaingle8349
    @vijayaingle8349 2 часа назад +6

    Best one Sushil ji! धन्यवाद !

  • @PrakashRachatwar
    @PrakashRachatwar 2 часа назад +10

    मी सांगू का रिअल गोष्ट
    कारण उध्दव ला लोकसभेत
    मुस्लिमाची व दलीत मते मिळाली
    ओरिजनल शिव सेनेची फारच अल्प मते मिळाली हे काँगेस ला माहीत आहे त्या मुळे मुखमंत्रीच काय उप मुख्मांत्री सुधा करणार तर नाहीच त्याच्या सीट पाडणार आहे हे 100% खरे आहे

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 4 часа назад +46

    साहेब मागून मिळत नसतं कर्तृत्वावर मिळतं मुख्यमंत्री झालात म्हणून सर्व काही मिळतं असं नाही मुख्यमंत्री होऊन तुम्ही काय काय काम करून दाखवलं ते महत्त्वाचं असतं

  • @Samanad74
    @Samanad74 3 часа назад +11

    Excellent

  • @moreramkrishna9414
    @moreramkrishna9414 3 часа назад +7

    फारच हुशार आहात तुम्ही.
    छान विश्लेषण करता. तुम्हाला मुख्य करायला पाहिजे.

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 3 часа назад +77

    उबाठा ने सोबत यायची तयारी दाखवली तरी भाजपने आता सोबत घेण्याची चूक करु नये एक तर अजीत पवार ला घेऊन चूक केलीच आहे.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 3 часа назад +7

      खर आहे. काका पुतण्याच काय शिजतय माहित नाही

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 часа назад

      Ajit pawar ? Why cant you talk to modi , Shaha , fadanvis .😢

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Час назад +1

      ​​@@medhatambat7258काय शिजतंय म्हणजे ???
      शेवटी दोघे एकत्र येऊन आमचा मुख्यमंत्री म्हणुन अडून बसतील
      हेच होणारं आहे

  • @MahadeoGawde-v1g
    @MahadeoGawde-v1g 3 часа назад +13

    पिरपिरे शब्द हा परफेक्ट आहे. याचा अर्थ या माणसाकडे कोणीही लक्ष देत नाही.

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 3 часа назад +7

    Strike rate वर मुख्यमंत्री पद दिले पाहिजे.म्हणजे जो पक्ष आपल्या वाट्याला आलेल्या जागा जास्तीजास्त निवडून आणेल त्यालाच मुख्यमंत्रीपदावर हक्क सांगता येईल. म्हणजे ज्या पक्षाने कमी जागा लढवून त्यापैकी जास्तीतजास्त जागा निवडून आणल्या तर भले तो संख्येने कमी असेल पण त्याच पक्षाला मुख्यमंत्री पद मिळाले पाहिजे.

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 3 часа назад +19

    काही लोक म्हणत आहेत ,म्हणजे कुजबुज आहे की म वी आच्या मिटिंग मध्ये नाना पटोले यांनी हाताचा पंजा दाखवला म्हणतात एका माणसाला.
    किती किती खोटे हे कळायला मार्ग नाही

  • @dattatraybhujbal1486
    @dattatraybhujbal1486 3 часа назад +9

    Perfect example thanks

  • @rajkumartapadiya510
    @rajkumartapadiya510 2 часа назад +14

    बटेंगे तो कटेंगे.

  • @chandrashekharsudame6312
    @chandrashekharsudame6312 2 часа назад +7

    लहान मुलांच्या खेळात ज्याची बॅट त्याला त्याचं समाधान होई पर्यंत बॅटिंग द्यावी लागायची त्याची आठवण येते!

  • @parth.s.gaming3227
    @parth.s.gaming3227 3 часа назад +10

    फारच उत्तम

  • @PremchandKhante
    @PremchandKhante 3 часа назад +15

    भेटू शकते असेच मागे मुख्यमंत्री असताना आमदरकी धोक्यात आलती तेव्हा बा आदब प्रधान, मंत्री यांना ते शरण गेले होते,! विधान परिषद निवडणूक घेण्यासाठी? 😍😂

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 3 часа назад +12

    मुळात म्हणजे mahavikas आघाडीला बहुमत मिळाले पाहिजे मग मुख्यमंत्री ची गोष्ट ? चित्र असे दिसते की महायुती मधील तिन्ही पक्षात समन्वय असून त्यांनी राज्याचे विकासाचे प्रकल्प राबवलेल्याne व जनतेchya हिताचे प्रश्न मार्गी लावल्याने व गेल्या 10 वर्षात Metro, समृद्धी महामार्ग, अटल सेतु, costal road असे दीर्घकालीन परिणाम करणारे प्रकल्प पूर्ण केले आहेत़ विकासाची गती कायम राहण्यासाठी केन्द्रa प्रमाणे महायुती चे DOUBLE ENGINE बहुमताचे (170 जागा) निवडुन येउन स्थापन होइल व mahavikas आघाडीला 120 च्या आसपास जागा मिळतील मग सरकार येण्याचा व मुख्यमंत्री चा प्रश्न निर्माण होत नाही. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 3 часа назад +7

    उद्भव ने काही ही करो काँग्रेस व शरद त्याच काही चालु देणार नाहीत

  • @GaneshYevale-x3p
    @GaneshYevale-x3p 3 часа назад +14

    अहो हे काका काय म्हण तात त्यांना ही कळेना आणी आम्हाला ही कळेना

  • @tukarammote8840
    @tukarammote8840 3 часа назад +14

    बिचारा खरं बोलला

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 3 часа назад +25

    उद्धव ठाकरेंनी आता तरी मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पाहणे सोडून द्यावे. ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री हे पहिल्यापासून चालत आले आहे. त्यांना महायुती सरकारने जेवढे विकासाचे प्रकल्प आणि जनतेसाठी योजना दिल्या आहेत त्या बंद करायच्या आहेत असे ते दसरा मेळाव्यात बोलले आहे. देव करो आणि म वि आ सरकार हारू दे 😡😡

  • @BalasahebKanawade-dh5yj
    @BalasahebKanawade-dh5yj 3 часа назад +9

    महावसुलीसाठीकिरकीरी

  • @pramodchawada8567
    @pramodchawada8567 3 часа назад +7

    Waah, very nice explanation sir

  • @Shreyash-z9b
    @Shreyash-z9b 2 часа назад +3

    काय मस्त roast केलं आहे तुम्ही गुरुजी

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 2 часа назад +9

    ही किरकिर नाही. हे होईक आहे. निवडणुकीत सपकून पडणार. 🚩

  • @chandrakanttambe5743
    @chandrakanttambe5743 3 часа назад +8

    त्यांची लायकी आहे लोकांच्या आवडीचे नये आहेत

  • @shripadnamjoshi7091
    @shripadnamjoshi7091 3 часа назад +16

    सर पुण्यात माननीय आउल गांधी यांची सभा आहे काऴजी करू नका आम्ही त्यांना चितळ्यांच्यी बाकरवडी देणार आहोत मग ते त्यावर ज्ञान देतीलच काय वाटते ह्या वर बोलावे हि विनंती आहे धन्यवाद

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Час назад

      चितळे बाकरवडी allready एक्सपोर्ट होते... दुसरें काहीतरी शोधलं पाहिजे....😅शिववडापाव, पिठलं भाकरी...नाहीतर सुसू च वांग्याचं भरीत 😅

  • @snehaldeshpande5478
    @snehaldeshpande5478 2 часа назад +7

    सुशिलजी!फिरकी काय घेतलीय? 👍🤭

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 3 часа назад +5

    उद्भव उद्धट चे भाजपा ने खुप चोचले पुरवले पण शरद व काँग्रेस याचे काही चालु देणार नाहीत

  • @bhauraonandanwar1112
    @bhauraonandanwar1112 3 часа назад +16

    विनाश कालीन विप्रितबुद्धी

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 3 часа назад +8

    छान

  • @channaveerappahippargi7920
    @channaveerappahippargi7920 55 минут назад +1

    best sir

  • @Kathasar19
    @Kathasar19 3 часа назад +5

    हूं हूं हूअं 😢मला मुख्यमंत्री व्हायचे

  • @sudhakarkulkarni5116
    @sudhakarkulkarni5116 3 часа назад +11

    भाजप सेना युती वेळी यांनीच बंडखोरी करून हे केल होत.

  • @MrRamtahiliani
    @MrRamtahiliani 4 часа назад +15

    layki aahe ka

  • @revasworld8118
    @revasworld8118 2 часа назад +2

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच पाहिजे नसेल तर उद्धव ठाकरे यांनी पूर्ण जागा लढा पूर्ण बहुमत आपल्याला आहे उद्धव सर आपण शरद पवार नाना पटोले नादी लागू नका आपण स्वतंत्र लढा आपल्याला बहुमत मिळणार आपणच मुख्यमंत्री होणार काळा दगडावरची ढवळी रेष

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 2 часа назад +4

    कर्तव्य शुन्य उबाठा त्याशिवाय काहीच नाही

  • @bajiraogarje5551
    @bajiraogarje5551 3 часа назад +10

    घर कोंबडा लागला भाग दय्ला मुख्यमन्त्री करा नाही तर बाग देणार नाही

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 3 часа назад +6

    Right sir

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 3 часа назад +6

    सर 🙏
    पंचवीस वर्षे युती होती त्यातली किती वर्ष उद्धव ठाकरे यांनी युती सडवण्यासाठी ठेवली पंचवीस वर्षापासून सडलेल्या युतीचा प्रचार कोण करत होता मतदार सडलेल्या युतीला मतदान कसे करत होते . सडलेल्या युती मुळे महाराष्ट्र सडला का हे पहायला कुणी आहे कि नाही सडलेल्या शिवसेनेतुन चांगली शिवसेना भाजपानी काढला का बाजुला
    आदरणीय उद्धव ठाकरे यांनी सडक्या राजकारणातुन चांगले काय काय हे प्रचारातुन सांगत जा बाकी जनता आहेच बघायला
    सडण्यातुन सडण काय असत हे सडल्यावरच लक्षात येईल

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Час назад

      सडल्यावर 1 नंबर वाइन बनते.. वाटलं तर ऊठा ने मोरचुदला विचारावे😅😅😅😅 वाइन स्पेशालिस्ट😅

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 3 часа назад +9

    मुखमंत्रीपदाच्या लोभा पाई दर्व्ह गमावले

  • @MandavyaRaja
    @MandavyaRaja 3 часа назад +6

    उद्धट पुर्ण बालीश!

  • @nanawagh7916
    @nanawagh7916 3 часа назад +5

    उधव साहेब यांना विधान सभा लढावू दाखवू न लाई की धाकवावी

  • @subhashpote4748
    @subhashpote4748 3 часа назад +7

    Hya udhavla station varcha hamalachi nokri dya.

  • @sureshsonawane128
    @sureshsonawane128 4 часа назад +9

    नमस्कार भाऊ साहेब

  • @raghunathjoshi-he8kj
    @raghunathjoshi-he8kj Час назад +1

    भुणभुण.

  • @jayaprabhu3042
    @jayaprabhu3042 2 часа назад +1

    Very good analysis to the point. I appreciate your comments.

  • @ramakantbirje9760
    @ramakantbirje9760 3 часа назад +9

    अजून कश्या कश्याची कबुली देणार आहेत हेच त्यांना स्वतः ला समजेनासे झाले आहे

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 часа назад

      Kiti hee Praytn kara
      Saty Kase Baher Yete te Paha 😂😂😂😂

  • @ganeshkushare7768
    @ganeshkushare7768 2 часа назад +1

    छान पकडला सुशीलजी !

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Час назад +1

    जसे कर्म तैसे फळ..योगा योग ने पवार साहेब यांनी कृपा केली...त्यावर सुध्दा शेवट त्यांनी सांगितले अडीच वर्षात उद्धव ठाकरे दोन वेळा सभागृहात गेले... 🚩

  • @geniusmahajan9300
    @geniusmahajan9300 2 часа назад +1

    Thanks

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 3 часа назад +5

    Matoshree cha mukhyamantri dya yana.

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 2 часа назад +1

    Dhanyawad-Namaskaar

  • @keshavsonpawale8069
    @keshavsonpawale8069 3 часа назад +3

    जय श्री राम

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 3 часа назад +4

    ते तर बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा ही ते हेच बोलले होते.

  • @HarshPimpalkar-x6d
    @HarshPimpalkar-x6d 3 часа назад +3

    तुमची किरकिर लवकर सुरू करा

  • @bandopantkulkarni7089
    @bandopantkulkarni7089 3 часа назад +10

    विश्लेषण एकदम बरोबर आहे.

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 2 часа назад +1

    सुशील जी राज व उध्दव यांची भेट व राज यांनी आदित्य विरोधात उमेदवार उभा करणार नाही हि घोषणा या बद्दल आपले विचार मांडा मला तर हे योग्य वाटत नाही बिन बुडाचां विचारच वाटतो भाऊ नी सुध्धा यावर विचार मांडावेत हि विनंती

  • @snehaldeshpande5478
    @snehaldeshpande5478 2 часа назад +2

    🤭किरकिरीची करामत महायुतीला फायदा? 🤭🙈🤾‍♀️

  • @anilkambli7572
    @anilkambli7572 Час назад +1

    उद्धव जर मुख्यमंत्री झाल्यावर जनतेचे हाल हाल होतील

  • @vinsailor4124
    @vinsailor4124 2 часа назад +3

    मुख्यमंत्री 24 ×7 शिंदे साहेब, बाकीचे झोप काढे........

  • @dnyandeokharat8707
    @dnyandeokharat8707 2 часа назад +1

    सुशीलजी आज उदयजी चिखली (बुलढाणा) येथे आले होते कार्यक्रमात भेट झाली तुमची आठवण काढली सुशिलजी तुमचा फोन लागत नाही plz चालू नंबर पाठवा

  • @deepakgharu7494
    @deepakgharu7494 2 часа назад +2

    आपण एकटे उभे रहा,,,,,,

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 Час назад +1

    मुख्यमंञी हा कमीत कमी जनतेतून निवडुन आलेला पाहिजे नाहीतर निवडणूकीला महत्व राहणार नाही,

  • @रामचंद्रठवरे-ड3ब

    का कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस ने मुख्यमंत्री पद द्याव कारण त्यानी पाठींबा कधीच काढला नाही उध्वचेच आमदार गेले तुमाला तुमची माणस संभाळता आली नाहीत दुसर्यावर का रुसाव

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 2 часа назад +1

    किती छान आहे कॅपशन आहे

  • @sureshghaware2037
    @sureshghaware2037 2 часа назад +2

    Namaskar