Kiran Mane On Prajakta Mali | 'प्राजक्ता माळी कशामुळे नाराज हे नक्की मला माहित नाही' - माने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 527

  • @varshamahadik8805
    @varshamahadik8805 2 дня назад +598

    आज पहिली वेळ मला किरण माने यांचे विचार आवडले ❤

    • @demya3464
      @demya3464 2 дня назад

      जातीवादी. असमनी. किडा. शरद पवार. चे. पायलागु. किरण. माने. 😂

    • @sanjaymahadik1135
      @sanjaymahadik1135 2 дня назад +21

      किरण माने हे नेहमीच पुरोगामी विचार व्यक्त करतात.आणि विशेषतः संत तुकाराम यांच्या साहित्यावर ते छान लिहतात.

  • @sameerkamble841
    @sameerkamble841 2 дня назад +447

    किरण माणेंनी पत्रकारांवर गुगली टाकून क्लीन बोल्ड केला...

  • @arunwankhade3796
    @arunwankhade3796 2 дня назад +260

    किरण माने....छान प्रतिक्रिया🎉🎉🎉

    • @demya3464
      @demya3464 2 дня назад

      जातीवादी. असमनी. किडा. शरद पवार. चे. पायलागु. किरण. माने. 😂

  • @amoldhakane8462
    @amoldhakane8462 2 дня назад +397

    किरण मानेनी बीकाऊ पत्रकाराच्या कान खाली मारीलीय पण आवाज नाही आला😂😂

  • @sushilpawar5716
    @sushilpawar5716 2 дня назад +164

    अगदी योग्य उत्तर दिले किरण मानेनी मणिपूर महिला कुस्ती साठी कोणच पुढे आले नाही

    • @SinaPagar
      @SinaPagar 2 дня назад +1

      Ha vishay muddamun madhi aanla tyanni

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक

    माने ने मारली कानाखाली...😂

    • @SinaPagar
      @SinaPagar 2 дня назад +4

      Nahi to khot boltoy chapter teni waglay

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh 2 дня назад +3

      ​@@SinaPagarकाय खोट?सुरेश धस काय बोलला आहे?

  • @santoshpadalkar8701
    @santoshpadalkar8701 2 дня назад +356

    काही चारित्र्य हनन नाही...मूळ मुद्द्यावर या...हत्येबाबत बोला...पण किरण माने ची प्रतिक्रिया खूपच छान

    • @demya3464
      @demya3464 2 дня назад

      जातीवादी. असमनी. किडा. शरद पवार. चे. पायलागु. किरण. माने. 😂

  • @yashwant3280
    @yashwant3280 2 дня назад +318

    ह्यला म्हणता माणूस

  • @NareshGughane
    @NareshGughane 2 дня назад +125

    सर खूप छान प्रतिक्रिया दिली आपण

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 2 дня назад +366

    प्राजक्ता माळी ने स्पष्टीकरण द्यायला हवे ओबेरॉय हॉटेल मध्ये धनंजय मुंडे यांच्या कडे कशाला भेटत होता ते करुणा मुंडे यांनी आरोप केले होते

    • @ShamravShinde-s7p
      @ShamravShinde-s7p 2 дня назад +35

      हॉटेलमध्ये ते हेपलुन घेण्याशिवाय दुसर काय करणार .
      हिला करुन नाही ते बोलली तेव्हा गप्प बसली.आता धन्याच्या सांगण्यावरुन बोंबलते.

    • @5sujal
      @5sujal 2 дня назад +17

      @@भारत-म8झ करुणा मुंडे ना पुरावा दया यला सांगा. आहे का तिच्या कडे पुरावा ? का without पुरावा आरोप करतेय ती. तिच्याकडे स्पष्टीकरण कोण विचारणार ? 😡😡😡😡

    • @sudhir1873
      @sudhir1873 2 дня назад +24

      ​@@5sujalकरुणा बायको आहे धनंजयची तिला नवऱ्याचे लफडे माहिती नसणार का

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 2 дня назад +2

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण........ धर्मवीरांंचे भूदार नव्हे परंतु लवासादार (श्रेष्ठीपंतांचे नव्हे!).
      अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना..मंग कशाला त्रास?

    • @88zzxbc33
      @88zzxbc33 2 дня назад +8

      C कडे पुरावे आहेत म्हणून प्राजक्ता गप्प बसली त्यावे😊ळी..

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 2 дня назад +173

    ही माळी बाई मुंडे साठी नाराज आहे सरपंच खून झाला पण बाई हिला तो मेला मरू ध्या पण मुंडे जिवंत पाहिजे कारण मराठे मरू ध्या वाह बाई

    • @Qwetdcg
      @Qwetdcg 2 дня назад +2

      😢 to jail madhe gela tr ..paise band hoil..tyamule tyala vachvylacha atapita pita chalu ahe as vatat.

    • @SinaPagar
      @SinaPagar 2 дня назад

      Ti chukich boltiy

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 2 дня назад

      @@kanchanwadekar4850 Marathe maru dyaa? Mag dusare koni mele asate tar tumhala kaahi problem navata tar

  • @marathavadatadka1778
    @marathavadatadka1778 2 дня назад +84

    याला म्हणतात माणूस ... ग्रेट किरण माने सर..... चरित्र हरण काहीही झालेले नाही😂😅😅😅

  • @anujakawale6484
    @anujakawale6484 2 дня назад +61

    बरोबर भावा

  • @samirsayyed4148
    @samirsayyed4148 2 дня назад +82

    Great, salute

  • @pravindabhade3350
    @pravindabhade3350 2 дня назад +36

    एक नंबर सर खरच तुमचे विचार मला पटले ♥️❤

  • @sudarshanjadhav2403
    @sudarshanjadhav2403 2 дня назад +52

    बरोबर

  • @shreyas3727
    @shreyas3727 2 дня назад +102

    रानबाजार च्या वेळेस बर चारित्र्यहनन झालं नाही बाई च😅😅😅

    • @SinaPagar
      @SinaPagar 2 дня назад +2

      Wakya jodlay vishay wadhawlay

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 2 дня назад

      Kaam aahe… professional cha arth kalto kaa?

    • @sanketsarode6213
      @sanketsarode6213 2 дня назад +5

      ​@@ST-wn5uvho randa pan profession kartat aapla

    • @PrafulRasal-s4m
      @PrafulRasal-s4m 2 дня назад

      🫣

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 2 дня назад

      @@ST-wn5uvसनी लिओनचं पण काम हे अभिनयच म्हनायचं का?

  • @UbaleVM
    @UbaleVM 2 дня назад +65

    अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे किरण माने सर . ग्रेट सर .❤❤

  • @jayant25in
    @jayant25in 2 дня назад +20

    किरण माने. अगदी योग्य विचार. फोर सिक्स फोर सिक्सर

  • @Gmgm189
    @Gmgm189 2 дня назад +42

    छान

  • @bhimraopowar2396
    @bhimraopowar2396 2 дня назад +32

    शाब्बास किरण माने सडेतोड बोललास प्राजक्ता माळी यांच्या बद्दल सुरेश धस साहेब कांहीही वावग बोलले नाहीत. परंतु त्या संतोष देशमुख खुन प्रकरणाचं काय?

  • @satyajeetpatil739
    @satyajeetpatil739 2 дня назад +31

    पत्रकाराला फार छान उलट तपासणी घेतले

  • @yogeshkamble4022
    @yogeshkamble4022 2 дня назад +9

    वा काय विषय काढला माने सरांनी❤ याला म्हणायचं निर्भीड व अभ्यासू अभिनेता❤ सर भविष्यात तुम्ही फार पुढे जाणार तुम्हाला शुभेच्छा❤

  • @Indian_muslim333
    @Indian_muslim333 2 дня назад +67

    रान बाजार केला तेंव्हा चरित्र हनन नाही झालं का प्राजक्ताच 😂

    • @Abhi-nw2vh
      @Abhi-nw2vh 2 дня назад +4

      Are ti ughdi zopayla taiyyar aahe pan dusri koni kahi bolal ki aag lagte tila

    • @SinaPagar
      @SinaPagar 2 дня назад

      Kahi nko bolu vyawsthit vi4 karun bol vishay nit samjun ghe pratyekala mitr ,navra,maitrin,bayko asta

    • @Abhi-nw2vh
      @Abhi-nw2vh 2 дня назад +3

      @@SinaPagar vichar karun he asle intimate scene nahi ka kele tine ? Soyi nusar garda uthvat aahe ti bai , tya sarpanchachi hatya ya bai chya purn career preksha jast important aahe , sorry pan hi lakhpati chi aulad itki important nahi jitki ti swata la samajte

  • @rajendrakorekar5688
    @rajendrakorekar5688 2 дня назад +24

    माने यांचे विचार चांगले आहेत

  • @prasadbidawale5543
    @prasadbidawale5543 2 дня назад +14

    बरोबर आहे ✅👍

  • @learning7999
    @learning7999 2 дня назад +26

    हा पत्रकार ... कोरोना काळात पत्रकार झाला वाटते 😂😂😂😂 कुणाला काहीपण विचारतोय... माने सांगतोय मला प्रकरण माहित नाही ... आणि हा बाबा त्याची सारखी प्रतिक्रिया द्या म्हणुन मागे लागतोय 😂😂😂😂

  • @satishdirect
    @satishdirect 2 дня назад +13

    ❤ किरन भाउ एकच नबंर राव ❤

  • @sadanandmanwar9144
    @sadanandmanwar9144 2 дня назад +4

    किरण माने हे खरच लोकशाही व भारत देशाचे खरे भुमी पुत्र आहेत फालतू गोष्टी बदल त्याच्या कडे वेळ नाही च ❤❤❤❤

  • @nitinchodhari1088
    @nitinchodhari1088 2 дня назад +19

    किरण माने ❤

  • @shivajikotkar898
    @shivajikotkar898 2 дня назад +15

    Right sir

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 2 дня назад +17

    किरण माने ग्रेट

  • @anilkumardhuldhule6463
    @anilkumardhuldhule6463 2 дня назад +33

    जय हो
    किरण❤👌👌👌

  • @Vikasjogdand-p5x
    @Vikasjogdand-p5x 2 дня назад +7

    एकदम झकास बोलले तुम्ही

  • @user_gvdx2jfgt
    @user_gvdx2jfgt 2 дня назад +14

    किरण मानेंची प्रतिक्रिया ही सर्वमान्य आहे. म्हणजे आरोप ज्यांनी केला त्यांच्याविरुद्ध गप्प बसायचं, आणि ज्यांनी फक्त नाव घेतलं त्याच्याविरुद्ध पत्रकार परिषद. हे न कळायलं काय जनता वेडी आहे का.

  • @शिवप्रभू
    @शिवप्रभू 2 дня назад +10

    बरोबर, जेव्हा मणिपूर मधे इतकी दुर्दैवी घटना घडली तेव्हा बर कोणी प्रेस घेतली नाही, तेव्हा का आवाज उठवला नाही, जेव्हा संपूर्ण देशाच्या चारित्र्यावर कलंक, काळा डाग लागला तेव्हा का गप होते हे स्वयम् घोषित कलाकार?......

  • @gorakhkarche4896
    @gorakhkarche4896 2 дня назад +11

    याला म्हणतात जोर का झटका... किरण माने थोडक्यात....

  • @aloklad3046
    @aloklad3046 2 дня назад +22

    Mane great...

  • @Balu-t4u
    @Balu-t4u 2 дня назад +15

    Kiran bhau jindabad😅❤

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 2 дня назад +67

    बरोबर बोलें माने धस अण्णा ह्यांच्या पाठीशी आहोत ही माळी का कोण आहे ही फालतू बाई आहे

    • @SinaPagar
      @SinaPagar 2 дня назад

      Tich boln chuklay

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 2 дня назад

      @@AnilPawar-rt8sc Mundhe vishayi tujhe kaay mat aahe

  • @atmaramkhandgave7766
    @atmaramkhandgave7766 2 дня назад +3

    असे विचार योग्य आहेत

  • @sushilsankpal5531
    @sushilsankpal5531 День назад +2

    पहिल्यांदा या माणसाबद्दल आदर वाटला 🎉

  • @vijayrakte377
    @vijayrakte377 2 дня назад +16

    माने सर ग्रेट 👍👍 मीडिया ची चांगलीच मारली

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare74 2 дня назад +7

    खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व चालू आहे असे वाटते,किरण माने यांनी योग्य भूमिका मांडली.

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 2 дня назад +89

    पत्रकार आणि मीडिया ची चांगली लायकी दाखवली माने यानी.. खर तर धास काही हि वाईट बोलले नाहीत आणि खोटं ही बोलले नाहीत... उगाच काही तरी फुटकळ घेऊन येत असतात मीडिया वाले आणि पत्रकार.. मुख्य विषय गरीब सरपंच न्याय मिळाला पाहिजे हा आहे..

    • @SinaPagar
      @SinaPagar 2 дня назад

      Patrakarn vr aarop lawlay jo bolalay tyala bol

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 дня назад

      ​@@SinaPagardhanya cha bethbigar 😂

  • @kalpanasawaleavachar9037
    @kalpanasawaleavachar9037 2 дня назад +9

    खूप छान

  • @pradeepdhande6787
    @pradeepdhande6787 2 дня назад +14

    किरण माने तुमचे अभिनंदन.

  • @harshadranbhise6051
    @harshadranbhise6051 2 дня назад +1

    वा किरन दादा मस्त उत्तर

  • @SamarDhumal-b3h
    @SamarDhumal-b3h 2 дня назад +29

    तिच्या उत्पणात कपात झाली त्यामुळे..😂

  • @manojghatkar5032
    @manojghatkar5032 2 дня назад +41

    इज्जतच काढली राव पत्रकाराची..😅

  • @suniljagdale1183
    @suniljagdale1183 2 дня назад +2

    यामध्ये पत्रकाराचे चारित्र्य हनन किरण माने यांनी केले

  • @sandipsawant9589
    @sandipsawant9589 2 дня назад +9

    Barobar

  • @kirangaikwad1284
    @kirangaikwad1284 2 дня назад +13

    सुरेश अण्णा काहीच अस वक्तव्य केले नाही.... प्राजू करुणा ताई नी तुझ सगळ बाहेर काढल तेव्हा तुझ कुठ गेलत चरित्र.... अरे धनु ल vachvanyasathi करते ही....

  • @atulnile2551
    @atulnile2551 2 дня назад +9

    Great Sir

  • @tusharbhoir9866
    @tusharbhoir9866 2 дня назад +2

    किरण माने सर ग्रेटच

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 2 дня назад +1

    किरणं माने साहेब मनापासून धन्यवाद खरी वस्तुस्थिती जगापुढे यावी

  • @shantanushankarpawar7513
    @shantanushankarpawar7513 2 дня назад +5

    Kiran Mane, आपले योग्य विचार, आहेत.

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 2 дня назад +2

    बरोबर बोललात किरण माने साहेब 💯💯

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 2 дня назад +4

    Mane Sir right 👍👍

  • @rameshbhosale4581
    @rameshbhosale4581 2 дня назад +4

    माने सर तुम्ही खरोखरच महान विचाराचे अहात तुम्हाला सलाम

  • @Prakashsaphale
    @Prakashsaphale 2 дня назад +4

    छान विचार , माणे सर

  • @Vr34eqtyd5
    @Vr34eqtyd5 2 дня назад +2

    जबरदस्त😂

  • @aniljagadale6907
    @aniljagadale6907 День назад +1

    एक नंबर बरोबर सर

  • @mirgednyandeo3342
    @mirgednyandeo3342 2 дня назад +3

    योग्य भुमिका

  • @Beimpartial
    @Beimpartial 2 дня назад +17

    Ekdum barobar

  • @sunilwaghmare9346
    @sunilwaghmare9346 2 дня назад +1

    This is what a level of true maturity hats of you saheb 🙏🙏🙏

  • @PoojaBhadre-d8c
    @PoojaBhadre-d8c 2 дня назад +1

    वा काय खरच मानलं तुम्हाला खूप खूपच छान

  • @rajkumarbhasinge
    @rajkumarbhasinge 2 дня назад +6

    प्राजक्ता माळी ने समाजाची इज्जत घालवली धनु भाऊंच्या खाली झोपुन

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 2 дня назад +4

    सध्या हे प्रकरण. थोडं पाठीमागं ठेवा यामध्ये एवढे विशेष काही नाही. बीडच्या सरपंचाला न्याय मिळवून द्या. गुन्हेगारांना शिक्षा मिळू द्या. प्राजक्ता माळी आपण थोडं शांत रहा. बोलण्याच्या ओघात मध्ये धस साहेब बोलून गेले. पण माणूस चांगला आहे.😮😮😮

  • @dilippawara3908
    @dilippawara3908 5 часов назад

    Excellent sir , You are right

  • @snehal773
    @snehal773 2 дня назад +1

    वा great 👍मानेदादा

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 2 дня назад +5

    खुप छान माने सर

  • @LaxmankedarTatya-xz8rj
    @LaxmankedarTatya-xz8rj 2 дня назад +12

    हुशार माने आहो. ति हानुन घेते आनं तीचं कसलं चारित्र्य हानन होनार

  • @udayniture
    @udayniture 2 дня назад +11

    किरण सर आपले विचार ग्रेट

  • @sandeepwagh432
    @sandeepwagh432 2 дня назад +5

    किरण माळे...🙏

  • @dharmendrakadam1994
    @dharmendrakadam1994 День назад

    किरण माने अगदी बरोबर

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 2 дня назад +2

    Very nice 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 k

  • @sunnychavan3741
    @sunnychavan3741 2 дня назад +7

    लोकांना रोजगार नाही त्या बद्दल पत्रकार परिषद घेतली नाही कोणी आरे ह्या फालतू बाई साठी पत्रकार ला लय पुळका आला आहे .

  • @rutujaaaa_07
    @rutujaaaa_07 2 дня назад +3

    Wonderful speach kiran mane

  • @sunilmedhe221
    @sunilmedhe221 День назад

    ❤❤❤ Correct Kiran

  • @truptidevrukhakar4642
    @truptidevrukhakar4642 12 часов назад

    Chan bolale

  • @shankarkadam8662
    @shankarkadam8662 2 дня назад +1

    कडक सर

  • @abhiforchange
    @abhiforchange 2 дня назад +1

    नादखुळा जबरदस्त 👍

  • @Shubham-bo4lh
    @Shubham-bo4lh 2 дня назад +6

    Suresh Aanna dhas ❤❤

  • @mukulvartak6020
    @mukulvartak6020 День назад

    किरण माने....salute

  • @arvindmondkarsindhudurga
    @arvindmondkarsindhudurga День назад

    प्राजक्ता... 💐💐 आम्ही आहोत तुझ्या सोबत

  • @avinashkendre5038
    @avinashkendre5038 2 дня назад +2

    नाद खुळा माणुस किरण सर

  • @manasijoshi6857
    @manasijoshi6857 2 дня назад +1

    Perfect

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm 2 дня назад

    अतिशय पाटण्यासारखी प्रतिक्रिया दिली आहे!

  • @Priya07708
    @Priya07708 2 дня назад +1

    100% barobar Kiran Mane 😂

  • @JaykumarShinde-e7x
    @JaykumarShinde-e7x 2 дня назад +1

    मस्त वाजवली पत्रकाराची......कोण प्राजक्ता माळी.......मस्त माने साहेब....

  • @VilasJondhale-rr5gl
    @VilasJondhale-rr5gl 2 дня назад +2

    No 1 च

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 2 дня назад

    Kiranji , True & well said. Brilliant answers.

  • @Vaishnavi462
    @Vaishnavi462 2 дня назад +2

    वा दादा वा 😅

  • @aniljadhav5247
    @aniljadhav5247 2 дня назад +1

    करुणा मुंडे नी प्राजक्ता माळी च ज्या वेळी नाव घेतल तेव्हा ती का गप्प बसली. तेव्हा च आवाज उठवला असता तर आज ही वेळ आलीच नसती.

  • @raviprasadavate9030
    @raviprasadavate9030 2 дня назад +2

    U r right kiran maneji

  • @UttamMundhe-y6l
    @UttamMundhe-y6l 10 часов назад

    Kern mane sir very good 👍

  • @pratapjadhav2896
    @pratapjadhav2896 2 дня назад +1

    Excellent

  • @shreerampatil6212
    @shreerampatil6212 2 дня назад

    Khup chhan bolle

  • @SomewhereinLokhandwala
    @SomewhereinLokhandwala 2 дня назад

    Zabardast