प्राजक्ता माळी...मी तुझ्यासोबत | Vishaka Subhedar | Suresh Dhas | Actor | tv9 marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 258

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 18 дней назад +108

    जेव्हा अब्दुल सत्तार यांनी मिडिया समोर सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत शिवीगाळ केली तेव्हा कुठे होत्या.

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 18 дней назад +112

    करुणा मुंडे मॅडम.. हॉटेल च नाव घेऊन बोल्या तेव्हा आपण कुठं होतात ओ.. मॅडम 🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @dipakdavkare9
    @dipakdavkare9 18 дней назад +74

    कलाकरांचा जाहीर निषेध धस साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @vinodmutkule7196
    @vinodmutkule7196 18 дней назад +60

    करुणा मुंडे बोल्या तेव्हा पण हे करायला पाहिजेत होत.

  • @ganeshgavali9675
    @ganeshgavali9675 18 дней назад +97

    महाराष्ट्राची हास्य जत्रा ही मालिका बघण्यावर महाराष्ट्रातील नागरिकांनी बहिष्कार टाकावा ही मालिका पाहणे बंद करावे हे सर्व महाराष्ट्र वासियांना विनंती

    • @snehalkhogare7475
      @snehalkhogare7475 18 дней назад +13

      Amhi baghnar

    • @BuddhadeepBansode
      @BuddhadeepBansode 18 дней назад +1

      दादा मि आगोदर पासुन बगत नाही तुझ मला पटल

    • @tushartavhare167
      @tushartavhare167 16 дней назад

      Kon naay bghat nusta aarda orda asto...mansane fresh honyasathi comedy bghavi pan hasy jtra paahili tr boar hoil😂😂😂😂

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 18 дней назад +95

    पावटे खाऊन पाद सोडत आहे हे कलाकार 😂😂😂😂

  • @Dtyfhhbjkkoki
    @Dtyfhhbjkkoki 18 дней назад +53

    टिका करायची तर करुणा मुंढे यांच्यावर करा की करा त्यावेळी गप्प का बसले

  • @kolhapurkingvipchartkolhap5003
    @kolhapurkingvipchartkolhap5003 18 дней назад +45

    सगळ्या नाच्या चवताळल्या हाय
    झोंबण्या सारखं काय बोललं नाय धस😂

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 18 дней назад +25

    देशमुख प्रकरण वरुण जनतेचे लक्ष विचलित करणे हा उद्देश

  • @jameshbond178
    @jameshbond178 18 дней назад +29

    खर बोलले की तिकट लागत 😅😅😅😅😅😂😂😂😂

  • @PramodKabir-h3l
    @PramodKabir-h3l 18 дней назад +30

    शिंतोडे उडवण्याचा प्रश्न धसांनी बोललेल्या विषयांमध्ये नसून
    ओबेरॉय हॉटेलचा मुद्दा ज्यांनी उपस्थित केलेला होता त्यामध्ये आहे

  • @sudhirwaghmare3717
    @sudhirwaghmare3717 18 дней назад +27

    करुणा मुंडे बोलली त्यावेळेस का माळी बोलली नाही , हा ही प्रस्न निर्माण होतोच ना?

  • @krushnadevchavan1116
    @krushnadevchavan1116 18 дней назад +39

    करुणा मुंडे ने नाव घेतलं होतं त्यावेळेस का तू काय बोलली नाहीस बाई

    • @asefshaikh8410
      @asefshaikh8410 18 дней назад

      Tya Tayemala Madhe Bolayela Hya Medom La Paise Pochle Nahote 😊Atta Bhetle Wat te 😊

  • @BalasoMali-u7c
    @BalasoMali-u7c 18 дней назад +11

    विशाखा सुभेदार.... कशाला स्वतःची इज्जत घालवून घेते.... करुणा मुंडे.. यांची भेट घेतली तर बरं होईल.... त्या तुला सगळं समजून नक्की सांगतील

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 16 дней назад +3

    आमच्याकडे सुभेदारला पहिल्यासारखी इज्जत व मान नाही पुढिल कार्यक्रमांना बोलवणे नाही.

  • @bhaskurthakur8573
    @bhaskurthakur8573 17 дней назад +2

    ज्यांचा खुन झालाय व ज्यांनी केलाय त्यांच्यावर कठोर कारवाई करा.हा विषय डायवट केला जातो का..? जय हिंद🇮🇳 जय भारत 🚩

  • @AbhiNimase
    @AbhiNimase 18 дней назад +3

    कलाकारांचा जाहीर निषेध

  • @vishnumore8523
    @vishnumore8523 18 дней назад +4

    हास्य जत्रेमध्ये आपल्यावर किती वेळा टिंगल टाळकी केलीजाते अस्या त्यावेळेस आपल्याला का??? राग येत नाही आश्य कलाकार ला असा राग येतो तो कलाकार होऊ शकत नाही, राजकीय नेता हा एक कलाकारच असतो🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @krushnadevchavan1116
    @krushnadevchavan1116 18 дней назад +14

    विषय डायव्हर्ट करायचा प्रयत्न आहे हा कलाकारांनी यात पडू नये

  • @sudarshansolanke7232
    @sudarshansolanke7232 18 дней назад +8

    ह्या सरकार ला हे प्रकरण मोडीत काढायचं म्हणून असे चाळे चालू आहेत

  • @sonjesanjay4304
    @sonjesanjay4304 18 дней назад +4

    याच्या अगोदर झोपा काढले वाटते या लोकांनी दस साहेब ❤❤

  • @pradipkhairnar7934
    @pradipkhairnar7934 18 дней назад +4

    अमोल कोल्हे 🎉😊 एक नंबर

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 18 дней назад +8

    माळी गप्प बस तुझा काहीही संबंध नाही तु करूणा मुंडे ला बोल. देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे हा मुख्य विषय आहे जनता आणि मिडिया चा

  • @ameyagate6012
    @ameyagate6012 14 дней назад +2

    विशाखा सुभेदार तुम्हाला सुद्धा माहीत आहे की प्राजक्ता माळी आणि सई ताम्हणकर कश्या आहेत ते. मग तुम्ही कशाला पडता या भानगडीत.

  • @sanjaypawar5114
    @sanjaypawar5114 18 дней назад +14

    प्राजक्ता, आण्णा माणुस तसा नाही. आण्णा तुम्हाला ताई म्हणतात. त्यांनी तुमच्या संदर्भात काहीच असभ्य बोलले नाहीत.

  • @bhagawantmeshram7551
    @bhagawantmeshram7551 18 дней назад +9

    माळी मॅडम ला खरचं सफाई देण्याची गरज नाही मिडीया विनाकारण याला जास्ती जास्त महत्व देत आहे महिला महीला मध्ये भेद भाव करत आहे सुळे मॅडम तसेच थोरात मॅडम यांचे वेळी हीच मंडळी कोठे लपुन बसली होती देव जाणे

  • @sandipdkl
    @sandipdkl 18 дней назад +13

    धस साहेब काहीच चुकीचे बोलले नाही फक्त देशमुख हत्या प्रकरण divart करायचं . तुम्ही काहीही करा पण दोषी ला अटक होणारच आणि तुमचा बॉस च राजकरण संपणार .मग खरा बीड जिल्हा दहशत मुक्त होणार.

    • @Mitava890
      @Mitava890 18 дней назад

      Khari dahshad hi suresh das chi ahe

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 17 дней назад +4

    करुणा मुंडे बोलतात तेव्हा तुम्ही कुठे लपून बसल्या होत्या बाई करूणा मुंडे बरोबर का नाही प्राजक्ता माळी सोबत बरी उभि राहते ग

  • @tanajideshmukh65
    @tanajideshmukh65 17 дней назад +2

    अण्णांनी काय चुकीचे विधान प्राजक्ता माळी बद्दल केलेल नाही

  • @Mahesh-o9j1d
    @Mahesh-o9j1d 18 дней назад +22

    आता ह्या वक्तव्यात राग यायचा काय संबंध
    ह्या बाई ला राग यायचा काय संमंध
    काही तरी लोचां आहे नक्कीच

  • @VJFarms4423
    @VJFarms4423 17 дней назад +2

    हास्यजत्रा निषेध बॉयकॉट हसायजत्रा

  • @RupchandPawar-i9z
    @RupchandPawar-i9z 18 дней назад +6

    प्राजक्ता माळी बद्दल अण्णा काही बोललेले नाहीयेत फक्त प्राजक्ता ताई माळी परळीला येतात इव्हेंट मॅनेजमेंट कोणाला शिकायची असेल तर त्यांनी परळी देऊन शिकावे बाकी काही नाही
    💯

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 18 дней назад +24

    चंपा चमेली

  • @bajrangdake4136
    @bajrangdake4136 18 дней назад +8

    मी पण हास्य जत्रा बघणार नाही

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 18 дней назад +50

    प्राजक्ता माळी ची बाजू घेणारे कलाकार अवगुणी आहेत. वेळ काळ गंभीर घटना याचं भान ठेवलं नाही. फालतुगिरी आहे. आपलीं पोळी भाजून घेत आहेत.

    • @hhg33l3i3ii4irie
      @hhg33l3i3ii4irie 18 дней назад +3

      सुरेश धस पण स्वतःची प्पोळी भाजत आहे

    • @gadkillyanchibhatkanti3596
      @gadkillyanchibhatkanti3596 18 дней назад

      या सर्वांना मोठं करणारे शरद पवार साहेब आहेत यावर आपले मत काय

    • @SantoshSatpute712
      @SantoshSatpute712 18 дней назад +2

      शेवटी आर्थिक गणिताचा विषय

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 18 дней назад +1

      @@hhg33l3i3ii4irie घटना गंभीर आहे असा टाहो फोडत आहेत, चिमुकल्यांची आर्त किंकाळी ल ते प्रतिसाद देत आहेत. हे कलाकार काय बोलत आहेत???

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 18 дней назад

      @@gadkillyanchibhatkanti3596 घटना भयानक गंभीर आहे, त्यावर बोला.

  • @prakashjagtap1773
    @prakashjagtap1773 18 дней назад +3

    प्राजुच राजकारण बंद करून संतोष देशमुख यांची मोर्चा ची दिशा बदलू नका मोर्चा खुप मोठा होता ते दाखवा लोकं येडे नाही प्रेस वाल्यानो महाराष्ट्रात रोज महीलाबद्दल सत्तार शिरसाट सारखे अनेक नेते बरळत आहे

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 17 дней назад +2

    सुभेदार बाई तु कशाला तुझा हायवा मधे आणतेस..😂

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 18 дней назад +5

    सुभेदार आक्का जेव्हा करुणा मुंडे बोल्लया तेव्हा कुठं गेला होता.जे करुणा मुंडे बोलल्या त्याच अनुषंगाने सुरेश धस बोलले

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 18 дней назад +6

    करूणा मॅडम जे विषय माडले तेव्हा ज्ञेच कलाकार कुठे होते... तेव्ज्ञा का गप्प बसले..
    हेच कलाकार
    शेवठी त्याच लेकरू गेल आहे आपण कलाकार कोणत्या मोर्चात किवां सामाजिक आंदोलनात सहभागी व प्रसिध्दी टाळून सहभागी झाले आहे का ❓
    शेवटी मकंरद , सयाजी व नाना ह कलाकार ईतर काही कलाकार राजकारणी स्टेज वर येतात पण त्याना कधी यांचा अशा परिस्थिती सामना नाही करावा लागत ते आपले सामजिक काम आपल्या परिने करत असतात...
    शेवटी सत्य जनता जनार्दन..... हाती
    महत्वाचे हे

  • @Amoljadhav4557j
    @Amoljadhav4557j 18 дней назад +2

    धस अण्णा बोच्याला पाहून तरी माफी मांगा ही विनंती

  • @bapusahebsonawane-oz2me
    @bapusahebsonawane-oz2me 18 дней назад +2

    आज लोक मराठी कलाकार, मराठी चित्रपट यांच्यापासून दूर चाललेत त्याचं कारण हेच आहे,या लोकांना फक्त प्रसिद्धी हवी पण मराठी सामान्य माणसाबद्दल काहीच घेणंदेणं नाही देशमखांच्या मृत्यूबद्दल यांच्या तोंडातून साधा ब्र ही निघाला नाही.यांना फक्त यांचे लोकांना कौतुक करत बसावे असे वाटते. जरा साऊथ च्या कलाकारांपासून शिका.अशा स्वार्थी मराठी कलाकारांचा आम्ही ही निषेध करतो.

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 18 дней назад +7

    आपली निंदनीय बाब आहे,, अतिशय खालच्या स्तरातील,, मॅडम तुमच्या चारित्र्यावर, शिलावर, आघात पहिला करुणा मुंडे ने केला,, का नाही घेतली प्रेस तेव्हा ,,, आता मात्र,, आंदोलन सुरू असताना,,, जखमेवर मीठ चोळत आहात लोकांच्या,,, जीव गेला आहे मॅडम,,,, महाराष्ट्राच्या सद्गुणी सरपंचाचा,,, आरोपी अटक होणे महत्त्वाचे,, लोकांना झोप लागत नाही,,, मुलगी कंटिन्यूअस रडते,,, संवेदना नाहीत का तुम्हाला,,, इतका चिडायचं काय कारण नाही,,, ताई पण येतात,,,

    • @gadkillyanchibhatkanti3596
      @gadkillyanchibhatkanti3596 18 дней назад

      आरे जीव गेला म्णता आणि सुरेश धस साहेब बोलत असताना फिदी फिदी हसता लाजा धरा

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 18 дней назад

      @@gadkillyanchibhatkanti3596 पण धस साहेब घटनेचं गंभीरता खूप खूप जोरदार मांडत आहेत. तेच महत्वाचं. कलाकार एकदाही जोरदार मांडत नाहीत.

    • @gadkillyanchibhatkanti3596
      @gadkillyanchibhatkanti3596 18 дней назад

      @kalidaspatil2102 दादा हसू नका आपण तो व्हिडिओ पहा धन्यवाद

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 18 дней назад

      @@gadkillyanchibhatkanti3596 हसलेली बाजू skip करावे. गंभीर घटना अधोरेखित करावी.

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 18 дней назад

      @@gadkillyanchibhatkanti3596 गुणी कलाकार खूप खूप सोशिक असतात. त्याग असतो, सदभवणा असते. उदा, आशा भोसले, लता दीदी, अनुराधा पौडवाल, रेखा, स्मिता पाटील चरित्र अभिनेत्री,,, अशा किती तरी... आणि हीच काय चालले आहे, पादली का तर पावटे खाल्ले!!

  • @deepikadalvi2917
    @deepikadalvi2917 18 дней назад +4

    कलाकाराला राजकारणात काय घडते हे माहीत असताना सुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी त्यांच्या बरोबर जातात मग हे सगळ होणारच सहन करण्याची ताकद ठेवावी ही विनंती

    • @minakshiingle7433
      @minakshiingle7433 18 дней назад

      अगदी बरोबर, चुकीची फालतू प्रॉडक्टची add करतात ही सेलिब्रिटी लोकं स्वतःच्या फायद्यासाठी 😅

  • @ShrirameshwarPatil-i8l
    @ShrirameshwarPatil-i8l 18 дней назад +4

    संतोष देशमुख बद्दल एक पण कलाकार छक्का बोलत नाही आहे मराठ्यांनो समजून घ्या
    जय शिवराय 🚩🚩

  • @Amoljadhav4557j
    @Amoljadhav4557j 18 дней назад +2

    ही नाची कोण हे रे सगळ्या नाच्या आता पुढ येतील

  • @BabasahebKumbharkar
    @BabasahebKumbharkar 18 дней назад +2

    हस्य आम्ही बघणार नाहीत

  • @PATIL_ABHAY_72
    @PATIL_ABHAY_72 18 дней назад +3

    आत्ता शिक बिळातून हळू हळू येत आहत बाहेर उंदर अण्णा काहीच बोलले नाहीत सर्वात आदी करुणा मुंडे बोलली होती या विषयावर अण्णा लां टार्गेट केलं जातं आहे पण हा माणूस कुणाच्याच बापाला घाबरत नाही :- 👑सुरेश आण्णा धस👑

  • @vishnumore8523
    @vishnumore8523 18 дней назад +2

    प्राजक्ता माळी यांच्यावर कसलाही गंभीर कारचा टीका टिप्पणी केलेली त्यांच्या स्टेटमेंट मध्ये दिसून येत नाही त्यामुळे विनाकारण याचे मोठा इशू होईल असे काही वाटत नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @devidaschavan7953
    @devidaschavan7953 18 дней назад +2

    धस साहेब सगळा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.. न्यायासाठी लढतात तुम्ही घाबरायच नाही...

  • @adinathwaghmare8543
    @adinathwaghmare8543 18 дней назад +6

    Prajakta bai tumach asa jhal mi nahi tyatli kadi law atli 😂😂😂😂😂

  • @pandurangtathe7318
    @pandurangtathe7318 18 дней назад +2

    तुला काय गरज नाही ओ माफी मागायची

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 18 дней назад +5

    यांच्यावर अन्याय झाला असे वाटत असेल तर महिला आयोग आणि न्यायालयात जावे.परंतू एखाद्या राजकीय पक्ष किंवा नेत्याने आयोजित कार्यक्रमाला जातांनी शहनिशा करायची गरज आहे.

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 18 дней назад +4

    हेच कलाकार एखाद्या सामाजिक प्रश्नावर ईतके परखड पणे बोलतात का ❓
    आमदार साहेबांनी अपशब्द काही वापरले नाही...
    शेवटी जनता जनार्दन ला सर्व काही माहित व सत्य आहे .

  • @ShantaiKirana
    @ShantaiKirana 18 дней назад +2

    धस साहेब ❤️

  • @panduranggayke4953
    @panduranggayke4953 18 дней назад +1

    Vishakhe praju कोणा सोबत जाते तुला माहितेय का, आली मोठी. करुणा काय बोलली आजपर्यंत तेंव्हा कुठे होती मोठी vishakhe. Ja uadat mhj

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 18 дней назад +3

    प्राजक्ता. माळीची.बाजू.कलाकारांनी.घेऊ.नये. गौत्तमी.पाटील.जरा.गप्प.बास..सुभेदार.काय.बोलले.धस.माहीत.आहे.ना.

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 18 дней назад +2

    धन्यान 🥵🥵🥵जनतेचे लुटलेले पैसे 🥵🥵🥵जबरदस्त काम करत आहे 🥵🥵🥵
    धड मालीला काहीच बोलले नाही 🥵🥵🥵
    करुणा मुंडे बोलली 🥵🥵तेव्हा ही झोपली होती का?

  • @prakashpatil6085
    @prakashpatil6085 18 дней назад +2

    कलाकारांबद्दल केलेलं वक्तव्य समर्थनिय नाहीच पण कलाकारांनी कोणाच्या कार्यक्रमाची सुपारी घ्यायची याचेही भान ठेवावे. जे आयोजक गणेश उत्सावामध्ये सपना चौधरीच्या नाचण्याचा कार्यक्रम आयोजित करतात त्यांचे कार्यक्रम हे कलाकार लोकं फक्त पैशासाठी करतात हे ही बरोबर नाही!!

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 18 дней назад +1

    हास्य जत्रा पाहण्याचे महाराष्ट्र जनतेने बंद करावे,,,

  • @SadhuYamagar
    @SadhuYamagar 17 дней назад

    आम्ही अण्णा सोबत ✌️✌️

  • @DT-lu9si
    @DT-lu9si 18 дней назад +10

    Karuna ni nav ghetl tevha mug gilun basli hoti ka

  • @maheshjadhav2048
    @maheshjadhav2048 18 дней назад +1

    काय बदनामी झाली आहे माली हिरोईन ची उगाच कशाला राजकीय नेते ची बाजू भक्कम करण्यासाठी तर बदलत नाही हे धनंजय मुंडे बस

  • @prakashjagtap1773
    @prakashjagtap1773 18 дней назад

    गावात याखादा विरोधक असला की त्याच्या अंगावर आशा प्राजू सारख्या तयार करण्यात येतात सत्य गोष्टी लपवाल्या जातात

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 18 дней назад +1

    ती हास्य जत्रेत देखील काही कामं करीत नाही डकण्या हाताने टाळी वाजवुन फक्त व्वा दादा व्वा इतकेच बोलते हिच्या मुळे हस्यजत्रा नाही तर त्यामुळे ही आहे

  • @RajendraLawand
    @RajendraLawand 18 дней назад +3

    चोरीचा मनात चांदण

  • @ashwinithakar5403
    @ashwinithakar5403 17 дней назад

    पहिल्यांदा करुणा मुंडे नी चिखल फेक केली करुणा बाई नी डायरेक्ट हॉटेल ची नाव घेतली तेव्हा का नाही बोलली प्राजक्ता

  • @RushiJadhav-uy6zg
    @RushiJadhav-uy6zg 18 дней назад +3

    पत्रकारांना नाव घेतलेलं आहे पहिलं

  • @shivamb9604
    @shivamb9604 18 дней назад +2

    जाहीर निषेध पण कोणाच माहित नाही😂

  • @PramodKabir-h3l
    @PramodKabir-h3l 18 дней назад +1

    कर्म करताना प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने आणि कर्माचा परिणाम आला की मग महिला मंडळींचा पुढे😂 मी सगळ्या महिलांचे नेतृत्व करीन😂😂😂

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 18 дней назад +1

    प्राजक्ता. माळी.भेटण्याची.गरज.नाही.ती.फक्त.एकदा.dm. यांना.भेटली.आहे.जाऊद्या.ना.धस.आणा

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 17 дней назад +1

    Maharashtra cha Ranbazar karun takla ya media valyani😂

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure8396 18 дней назад

    हेच. प्रशन. महिला आयोगाने. करूना मुंडे यांना. विचारले पाहिजेत. कारण. त्यांनी. हाॅटेल चे. नाव घेऊन आरोप केले आहे ते. याच्यात धसा.यांचा काहीही संबंध नाही

  • @vikaskadam3949
    @vikaskadam3949 18 дней назад +2

    तु पण तसलिच

  • @pravinpawar-fo6dm
    @pravinpawar-fo6dm 18 дней назад +1

    गुतमी तू तर suggestion देऊ नको 😀😀

  • @pandurangtathe7318
    @pandurangtathe7318 18 дней назад

    का येत नाही तुम्ही सुरेश ला काहीच बोलू नका सुरेश धस साहेब चांगले बोलतात

  • @PramodKabir-h3l
    @PramodKabir-h3l 18 дней назад +1

    जैसी करनी वैसी भरणी😂😂

  • @pandurangtathe7318
    @pandurangtathe7318 18 дней назад

    माळी मॅडम तुम्हाला हे सोबत नाही तुम्ही असं बोलून

  • @PramodKabir-h3l
    @PramodKabir-h3l 18 дней назад +1

    कराल तसे भराल इथेच?😅

  • @SantoshPatil-hj3qm
    @SantoshPatil-hj3qm 15 дней назад +1

    Prajakta mali farmhouse aale kothun ed lava

  • @dnyaneshwarmahalle2853
    @dnyaneshwarmahalle2853 18 дней назад +2

    मूर्ख हो खूनाच काय झालं फडणवीस इला टाईम दिल्या पेक्षा गुन्हेगाराला पकडा हे काय आणलं मधे लक्ष विचलित करण्यासाठी हे कलाकार मनोरंजन करण्या साठी आणले काय

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 17 дней назад +2

    Tu tr vat lavli. Gevetmhi. Nachun. Tu bolu nko

  • @devroy9801
    @devroy9801 18 дней назад

    जरांगे पाटील आता लगेच आमरण उपोषणाला बसायला हवे...त्यांनी आमरण उपोषण वरून उठूच नये तेव्हा न्याय मिळेल.

  • @bajrangdake4136
    @bajrangdake4136 18 дней назад +6

    गौतमीला नाचाय नेऊ नका

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 18 дней назад

    सुरेश धस यांची पक्षातुन हाकालपटी केली पाहिजे सुरेश धस साहेब हे वागणं बरं नव्हं आष्टीचे आका बारामतीचे काका यांची सुपारी घेऊन बोलत आहेत याचा जाहीर निषेध

  • @ranjeetkhandagale9912
    @ranjeetkhandagale9912 18 дней назад

    सुरेश चा राजीनामा विधानसभा अध्यक्ष यांनी तत्काळ मंजूर करावा.
    मंत्री झाला नाही म्हणून बोंबलत आहे.

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 18 дней назад +1

    माळी विषय भरकटवू नकोस तु गप्प बस

  • @vaibhavibhatte5755
    @vaibhavibhatte5755 13 дней назад

    अमोल कोल्हे सोडून सगळ्याची वक्तव्य माळीला सपोर्ट करतात. हे सगळेच, माळी सकट जेव्हा करूणाने मिडीयावर सागितले तेव्हा भुकायला का नाही आले आता सुचत शहाणपण दाखवतात.
    .

  • @arnavbagul4592
    @arnavbagul4592 18 дней назад +1

    टेन्शन घेऊ नका धनू मुंडे सुद्धा तुमच्या सोबत आहेत

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 18 дней назад

    Dhuss is Right 👍🌹😅

  • @BabasahebKumbharkar
    @BabasahebKumbharkar 18 дней назад

    कलाकारांचा निषेध

  • @Xyzghbbb
    @Xyzghbbb 18 дней назад +3

    Aaj कळल का ताईला

  • @s1user9371
    @s1user9371 18 дней назад

    Ek number

  • @vitthalgadekar7442
    @vitthalgadekar7442 18 дней назад +2

    कलाकारानी असं वागणं बरं नव्हं

  • @tanajihingole4299
    @tanajihingole4299 18 дней назад +2

    आताच्या ह्या सर्वजण कलाकार वाटतात का? हाच खरा प्रश्न आहे.

  • @pandurangtathe7318
    @pandurangtathe7318 18 дней назад

    अरे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा ना

  • @ManoharSonawane-z1l
    @ManoharSonawane-z1l 17 дней назад +1

    तू ही त्या त ली सुभे दा र

  • @pandurangtathe7318
    @pandurangtathe7318 18 дней назад

    साहेब माफी मागायची काही गरज नाही

  • @deepakbadade4409
    @deepakbadade4409 18 дней назад

    Suresh Das Saheb

  • @DevidasMete-o5r
    @DevidasMete-o5r 18 дней назад

    माफी मागायला कोण लागली ही काय बोललेत अण्णा तुझं पण वागणं बर नव्ह हाश्याजत्रा बंद करणार

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u 18 дней назад

    चित्राताई आपण कोणाकोणाला विश्वास देणार