Bhimashankar | Bhimashankar Trek | भीमाशंकर - शिडीघाटातुन केलेला अविस्मरणीय ट्रेक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024
  • Bhimashankar | Bhimashankar Trek | bhimashankar jyotirlinga yatra, bhimashankar jyotirling, bhimashankar mandir, भीमाशंकर ज्योतिर्लिंग - शिडीघाटातुन केलेला अविस्मरणीय ट्रेक | Vinayak Parab
    भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे..
    भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू, म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.
    Follow us on Instagram : / vinayakpara. .
    Like , Comment & Please
    Subscribe : www.youtube.co....
    Music Credit : Free music RUclips Gallary
    Track : Natural, Endless Love
    भीमाशंकर भेट देण्यासाठी दोन मार्गावरुन येवु शकता
    १) कर्जत ला उतरुन - कशेळी साठि बस पकडावी - कशेळी वरुन - खांडस गावसाठी ६ सिटर टमटम करुन खांडस गावात उतरावे
    २) नेरळ ला उतरुन - ला उतरुन - कशेळी साठि ६ सिटर टमटम पकडावी - कशेळी वरुन - खांडस गावसाठी ६ सिटर टमटम करुन खांडस गावात उतरावे खांडसा गावातुन हा ट्रेक 5/6 तासाचा वेळ लागतो पोहचण्यासाठी.
    चित्रिकरण - यश गोळे / विनायक परब
    चित्रिकरणाची साधणे - Go pro 7 Black.
    Information Source :

Комментарии • 3,9 тыс.

  • @VinayakParabvlogs
    @VinayakParabvlogs  5 лет назад +519

    टिप : १२ पैकी एकुन महाराष्ट्रात ५ ज्योतिर्लिंग आहेत त्यातले फक्त मि ३नच सांगीतले .
    १) त्रंबकेक्ष्वर २) भीमाशंकर ३) घ्रृष्णेश्र्वर ४) परळी वैजनाथ आणि ५) आैढ्यानागनाथ .☺🙌🙏 मझा विडियो कसा वाटला हे नक्की कमेंट करुन कळवा 🙏

    • @jayugharate1946
      @jayugharate1946 5 лет назад +7

      खूप खूप छान

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +10

      @@amolpednekar6397 दादा मानल तुम्हाला . . .न चुकता दर वर्षी ट्रेक करता .
      नक्कीच लवकरच भेट होईल . . . मला आवडेल तुम्हाला भेटायला .
      दादा तुमचा नंबर द्या मी फोन करतो .☺🙏🙌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +2

      @@jayugharate1946 धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठि .☺

    • @mangeshpavse8191
      @mangeshpavse8191 5 лет назад +2

      Yevda Tara's dayak rod nahi bhimashankar la jayla tumhi ugach kahi pan dakhavtat karan mi junnar madhe rahto junnar pan ya shivay maharaj killa pahayala

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +3

      @@mangeshpavse8191 दादा विडियो मध्दे धरारक नाहि दाखवलाय . . . .फक्त शिड्यांच्या इथे सावधानता बाळगावी लागते . . . जुन्नरला पन लवरकच भेट देईन ☺🙌🙏🙏

  • @sulabhasawant4692
    @sulabhasawant4692 4 года назад +52

    सर्व प्रथम तुम्हां सर्वाचे त्रिवार अभिनंदन।मी ८० वर्षांची आजी आहे तुमचा विडी ओ बघून खूप आनंद झालाच.पण त्याहून अधिक खूप समाधान पावले.मला भिमाशंकराचे दर्शन झाले. खूप ऐकून होते. पण प्रत्यक्षात अनुभवायचे समाधान तुमच्या विडीओमुळे मिळाले. त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. तुम्हां सर्वाचे खूप सारे कौतुक. आणि तुम्हांसर्वांना खूप सारी शाबासकी. विशेषतः त्या वीर बालीकांना माझा सलाम.त्यांच्या धैर्याला मानले पाहिजे. कौतुकास्पद आहे ते.असेच सारे ट्रेक्स भरपूर तुमच्या कडून सफल होत रहातील.असा माझा तुम्हां सर्वांना आशिर्वाद. ओम नमः शिवाय.।ओम नमः शिवाय.। ओम नमः शिवाय.।

  • @sumansawant2923
    @sumansawant2923 2 года назад +1

    Khup mast chhan watat bghayla

  • @piyushatri3251
    @piyushatri3251 4 года назад +5

    ‼️ अप्रतिम श्री भिमाशंकर महादेव मंदिर, आसपास का यह स्थल और इस जगह की सब कुछ माहिती खुब छान छान ‼️
    ‼️ जय शिवराय ‼️
    ‼️ महादेव हर ‼️

  • @yashshrikantgole2798
    @yashshrikantgole2798 5 лет назад +82

    व्हिडिओ बघून अंगावर शहारे आणणारा आणि त्याच बरोबर आपल्याला खूप काही शिकऊन जाणारा प्रवास पुन्हा आठवला....खरंच खूप भन्नाट व्हिडिओ दादा..आणि धन्यवाद💯😍❣️🔥🚩👑

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +6

      धंन्यवाद यश तुझ्या सारख्या मित्रांची अशीच साथ असु द्या ☺🙌🙌

    • @KalpakMarathi
      @KalpakMarathi 4 года назад +1

      हो खरंच👍

    • @maheshvitekar5960
      @maheshvitekar5960 4 года назад +1

      आपण निसर्ग रम सहल घडविले जय भोले्नाथ

    • @narayanchaudhari3123
      @narayanchaudhari3123 3 года назад +1

      खुप छान माहीती आहे

  • @masta_mhatre
    @masta_mhatre 2 года назад +1

    Khup chaan video, ekdum refresh jhalo baghun 🙏👍

  • @kirandhanavade9644
    @kirandhanavade9644 4 года назад +4

    ओम नमः शिवाय खूप छान बरं वाटलं दर्शन घेऊन असेच व्हिडिओ बनवत राहा खूप धाडसाचं काम केलं आहे गर्व आहे मराठी असल्याचा ओम नमो शिवाय

  • @bharatsawant5204
    @bharatsawant5204 4 года назад +4

    छान वाटलं तुमच्या शब्द रूपात आम्ही सुद्धा प्रवास केला
    जय
    शिवराय
    जय
    शम्बुराजे

  • @70narend
    @70narend 2 года назад +1

    Very Good Job Excellent beta. Keep it up Asirwad

  • @alkapatil6091
    @alkapatil6091 3 года назад +3

    मनात खरा भाव आहे म्हणून तुम्ही हे करू शकलात. हर हर महादेव

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 4 года назад +20

    धन्यवाद श्री विनायकजी तुम्ही आम्हला अगदी घर बसल्या 2020 च्या लॉकडाऊन च्या पावसाळ्यात श्री भीमाशंकरचे विहंगम अत्यंत सुदंर आणि निसर्गरम्य दर्शन घडविल्या बद्दल तुमचे व तुमच्या टीमचे कोटी कोटी आभार..
    धन्यवाद 😊🙏😊🙏🌿🌷🌿

  • @nileshgala392
    @nileshgala392 2 года назад +1

    Abhinandan Khubaj chhan recording jaleli aahe pahata na aavdale dhabdhabachaya shooting far Sundar zaleeli aahe all the best wishes keep up making such worthy video

  • @sagarwaghchaure7235
    @sagarwaghchaure7235 5 лет назад +7

    सलाम तुम्हा सर्वाना खरच असा ट्रेक पाहिलाच नव्हता कधि दोन मुलींना पण सलाम 🚩

  • @vickymhase7264
    @vickymhase7264 4 года назад +6

    अविस्मरणीय अनुभव घर बसल्या दिल्या बद्दल दादा तुझे खूप आभार 🙏🙏Good job Bro well done👍

  • @kiranthorave2714
    @kiranthorave2714 Месяц назад +1

    एकच नंबर भावा घरी बसून सर्व देव दर्शन झाले

  • @thepowerofmoney9192
    @thepowerofmoney9192 4 года назад +7

    भीमा शंकर ला प्रत्यक्ष जाण्याचा योग काही आला नाही पण तुमच्या विडिओच्या माध्यमातून भीमाशंकर आणि भीमा नदीचा उगम पहिल्यादा बघितलो आहे. धन्यवाद..!

    • @namratabhoye4059
      @namratabhoye4059 4 года назад +1

      Bhimashankar la jaycha moka ny bhetla... Pan tumchya video chya madhyamatun bhimashankar & bhima nadich darshan karayla milal... Tya baddal tumche khup khup... Abhar🙏😍 Mla tumcha video bghun as vatal mi... Swata live bghte as... Thanks for nice video... Keep it up... 👍🤩

  • @shubhamrakhonde3924
    @shubhamrakhonde3924 4 года назад +3

    ⛳️⛳️जय भवानी जय जीजाऊ जय शहाजी राजे जय सईबाई जय शिवराय जय शंभु राजे⛳️⛳️

  • @khiralingikkalki3446
    @khiralingikkalki3446 3 года назад +1

    Super Sir bhimashankar ghaat dekhe
    Hamara dil khush huva Sir tum ko
    Bhahut Bhahut dhanyavad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @manjushasakhare4291
      @manjushasakhare4291 Месяц назад

      खूप सुंदर आहे भीमाशंकर विडिओ छान वाटले धन्यवाद 🙏

  • @Polassumit
    @Polassumit 5 лет назад +8

    Wonderful.... Totally mesmerized me....जय महाराष्ट्र 🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +1

      धंन्यवाद भाऊ . . . अशिच तुमची साथ असु द्या ☺

  • @nillayb
    @nillayb 3 года назад +7

    Hats off to you guys for letting us witness the most extraordinary view... I don't know how you managed to record your journey in the most risky trekking, My heart was beating fast when you guys were climbing the terrains. Thank you for showing us heaven on the earth..... And for showing us How Mother Nature takes care of us and how mesmerizing the Nature is... Stay Safe. And Jay Shiva Shankar

  • @SantoshChavan-vm2mo
    @SantoshChavan-vm2mo Год назад +2

    सर्वांगसुंदर छायाचित्रण व अद्भुतरम्य निसर्ग. ❤❤❤❤❤❤❤❤

  • @longsafari2332
    @longsafari2332 3 года назад +12

    hello from kerala. breath taking, mesmerising trek my friends. great camera works. nature was in full foam.truly magical

  • @swapnilphadatare3872
    @swapnilphadatare3872 3 года назад +5

    Outstanding ; watching on 55'' LG 3840x2160 Ultra HD

  • @ajayrandive8656
    @ajayrandive8656 2 года назад +1

    Nice tracking 🙏👌👌

  • @Oncein_a_million
    @Oncein_a_million 2 года назад +3

    Even i dont know marathi, but I enjoyed each second of the video.

  • @nizamuddinabulkhairsyed6800
    @nizamuddinabulkhairsyed6800 4 года назад +17

    Bravo great JOB DONE, EXPLORED AND BROUGHT TO LIGHT THE TRUE N HONEST HISTROY OF SHIVRAJ, JAI SHIVAJI JAI SHIV SENA, CONGRATS TO THE WHOLE TEAM WHO BROUGHT THIS VEDIO TO US AS

  • @vishalwaghchaure627
    @vishalwaghchaure627 2 года назад +1

    Very nice information

  • @Mr-eb4dn
    @Mr-eb4dn 5 лет назад +19

    अप्रतिम माहिती आणि खुप छान विडीयो
    जय शिवराय⛳️
    हर हर महादेव⛳️

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +1

      दादा आभारी आहे तुझा . . .अशिच साथ असु द्या ☺

    • @deveshbalki4377
      @deveshbalki4377 4 года назад

      खुपंचं आहे दादा 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩

    • @pravinbhajipale28
      @pravinbhajipale28 4 года назад

      Har har mahadev

  • @shashikantnigude856
    @shashikantnigude856 4 года назад +12

    जबरदस्त ...एवढ्या भर पावसात जोखीम स्वीकारून ट्रेकिंग करता, मानलं तुम्हाला अप्रतिम व्हिडिओ 🚩🚩🚩👌👌👌👌👌

  • @ajitsawant6149
    @ajitsawant6149 4 года назад +1

    Fantastic very nice

  • @livehappy3415
    @livehappy3415 5 лет назад +157

    विनायक सतत कोसळणाऱ्या पावसात ट्रेक करत व्हिडीयो बनवलास. .. कमाल केलीस .. व्लॉग अप्रतिम झालाय. 53K सबस्क्राईबर्स झाल्याबद्दल अभिनंदन. अपेक्षा करतो तुझे सबस्क्राईबर्स 50000K च्या पार होऊ देत. जय शिवराय.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +5

      धंन्यवाद सर तुमच्या अमुल्य कमेंटमुळे . . . अशीच तुमची साथ असु द्या☺🙌🙏

    • @sanjayankush5942
      @sanjayankush5942 4 года назад +2

      @@VinayakParabvlogs खूपच छान माहिती देतोस मित्रा...असाच पुढे जात जा, आणि आम्हाला आपल्या महाराष्ट्ररा बद्दल माहिती देत जा. सलाम तुला....

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 года назад +4

      @@sanjayankush5942 धंन्यवाद दादा तुमच्या शुभेच्छांसाठी . . . मी जो काहि आहे तो तुमच्या सारख्या मित्रांमुळेच .
      अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏🙏🙏

    • @periswamidevendra1010
      @periswamidevendra1010 4 года назад

      Fantastic video shoot

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 года назад

      @@periswamidevendra1010 धंन्यवाद ☺🙏🙏🙏

  • @prashantpadmagirwar6787
    @prashantpadmagirwar6787 4 года назад +4

    दादा खूपच भन्नाट व्हिडिओ बनवला तुम्ही मी एक कट्टर शिव भक्त आहे. मन अगदी प्रसन्न झाल भोले बाबांच दर्शन घेऊन.
    जय महाकाल....दादा 🙏🚩🚩🔱😌
    असेच दर्जेदार व्हिडिओ बनवत रहा.
    Best of Luck 👍👍👍🙂

  • @swatikamble982
    @swatikamble982 2 года назад +1

    खुप सुदर भाऊ

  • @poojashelar6047
    @poojashelar6047 4 года назад +8

    Two girls r awesome.. feeling proud of u all

  • @alokpawar3918
    @alokpawar3918 4 года назад +10

    दादा नैसर्गिक सौंदर्यानं नटलेल्या भीमाशंकर ची सफर प्रतिकूल परिस्थितीत देखील शूट करून आम्हास अनुभवण्यास दिली त्याबद्दल खूप आभार.

  • @shlokpotfode6232
    @shlokpotfode6232 3 года назад

    खुप छान,आम्ही ही जाऊन आलोत भीमाशंकरला,जाताना एसटी ने ,नी येताना गणेश घाट उतरुन,तिथल निसर्ग अप्रतिम ,श्रावणात सोमवारी गेलेलो आम्ही,धुकं तर इतकी की समोर रस्ता ही दिसत नव्हता ,पाऊसही ,नी ऊनही ,खुप छान वाटल तिथे ,मन अगदी प्रसन्न झाल,नी खुप दिवसानंतर हा व्हिडिओ पाहिल्यावर सगळ्या आठवणी ताज्या झाल्या ,तुमचे खुप खुप आभार,पुन्हा एकदा तुमच्यामुळे निसर्ग पाहता आल,

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 года назад

      उशिरा रिप्लाय दिल्याबद्दल क्षमा असावी 🙏🏼
      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @user-ROYAL_AJIT_25
    @user-ROYAL_AJIT_25 4 года назад +22

    मस्त दादा ,भिमाशंकर चे वातावरण दाखवले
    Tanks 🤠🤠 पण तुम्ही लय रीक्स घेता व्हीडीओ बनवायला . आपला जीव महत्वाचा
    आहे, पण मला व्हीडीओ लय आवडला परत एगदा tanks म्हणतो.🌲🌴🌴🌴🌴🌿🌿🌿🌳🌳🌳🌳🌳🌳

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 года назад +2

      धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट आणि काळजीसाठी 🙏
      अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏🙏🙏

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 4 года назад

      भर पावसात भिजत आपण शिडी घाटातून वाडी ते भीमाशंकर दर्शन घेऊन पुढे गुप्त भीमाशंकर उगम स्थान दाखविले फार फार छान चांगले सीन दाखविले आहे. धन्यवाद मित्रा

    • @KalpakMarathi
      @KalpakMarathi 4 года назад

      Well said 👍

  • @saralashetty9522
    @saralashetty9522 4 года назад +13

    Due to age barrier we couldn't go such places, thnks to u for sharing such a awesome video were we actually feel like we r touring this place

  • @MahadevGite-dz6yi
    @MahadevGite-dz6yi Год назад +1

    ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम जय भीमाशंकर जय भिमाशंकर महादेव गीते

  • @sheetalhile4853
    @sheetalhile4853 4 года назад +4

    My village ❤️❤️❤️ Om Namaha Shivay 🙏🌺

  • @govindbansode7190
    @govindbansode7190 4 года назад +5

    हा भीमाशंकरचा विडियो बाकी विडियोन पेकशा खूप भारी होतो आणि तुमी एकदा र्कनाळा किल्ला ल्यालाजा जय शिवराय धन्यवाद

  • @sejaldhanade7562
    @sejaldhanade7562 2 года назад +1

    very good videos

  • @janardhanpanmand5778
    @janardhanpanmand5778 3 года назад +3

    मीही शिडी घाट भिमाशंकर ट्रेक यशस्वी केला आहे जय शिवराय.आपली भेट ढाकबहिरी येथे झाली.

  • @vibhasnehal7396
    @vibhasnehal7396 5 лет назад +7

    We used to go every year for tracking......it's an amazing place. Heavenly video. Thanks for reminding my golden memories....

  • @kagdeomkar5444
    @kagdeomkar5444 3 года назад +1

    खतरनाक जबरदस्त video 🚩🚩🚩

  • @nagabhushanarao498
    @nagabhushanarao498 4 года назад +13

    Mr. Vinayak, if you might have shown your return journey in all your videos it might have been beautiful. Please keep sharing the entire trek to and fro. Great work in superb locations. Keep going. Good luck.

  • @prachirandive.7195
    @prachirandive.7195 4 года назад +4

    Viewing this video gave the virtual experience of treck !!... beautiful and amazing.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 года назад +1

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 Год назад +2

    तुम्ही भीमा शंकराचे संपूर्ण दर्शन दाखवले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @virajmahajan2857
    @virajmahajan2857 4 года назад +3

    मला हा Video खुपच आवडला. I want to join you whenever you plan the trek. I want to do the trek to Kalavantin Durg once, if you plan.

  • @pranjalkhanderkar2329
    @pranjalkhanderkar2329 5 лет назад +35

    Da विडिओ खूप छान झाला आहे 😍सारख पाहत बसावं वाटत आहे

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +3

      धंन्यवाद पिका . . . . ☺

    • @sangrampatil2753
      @sangrampatil2753 4 года назад +1

      Tr tuch ahech ka ya video mdil pranjal

    • @pranjalkhanderkar2329
      @pranjalkhanderkar2329 4 года назад +2

      हो मीच 😇

    • @sangrampatil2753
      @sangrampatil2753 4 года назад +1

      Great tai ..i think u r so brave

    • @pranjalkhanderkar2329
      @pranjalkhanderkar2329 4 года назад +2

      धन्यवाद दादा पण सर्वांची साथ असणं महत्त्वाचे आहे. आणि विनायक दाची साथ नेहमीच असते 😇

  • @mangeshpatil6679
    @mangeshpatil6679 2 года назад +1

    अप्रतिम माहिती, व्हिडिओ ग्राफी,हर हर महादेव...
    जय भोले नाथ 🙏🏻🙏🏻

  • @travellerprashant460
    @travellerprashant460 5 лет назад +5

    व्हिडिओ अतिशय अप्रतिम साहस पूर्ण तसेच माहितीपूर्ण असा झाला आहे.आपण ५० हजार subscribers चा टप्पा पूर्ण केलात त्याबद्दल आपले अभिनंदन तसेच शिडी घाटातील शिडी कोसळल्याची जी माहिती आपण दिलीत त्यातून इतर ट्रेकर्स साठीची आपली कळकळ दिसून येते...असेच छान व्हिडिओ बनवत रहा पुढील वाटचाली साठी शुभेच्छा...😊🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +1

      धंन्यवाद प्रशांत सर . . . तुमच्या अमुल्य कमेंट साठि . . अशीच साथ असु द्या ☺🙏

    • @abmmssgabmmssg6012
      @abmmssgabmmssg6012 5 лет назад

      Thankyou Brathear ! Bima Rivarchya ugam baddal & 6 jotilnga baddal mahiti dili , tyabaddal mi apale manpurvak Aabhar vaikatt karto ! ABM Grup Wardha Dist .S G Uike

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад

      @@abmmssgabmmssg6012 धंन्यवाद दादा तुमच्या अमुल्य कमेंट साठी ☺🙏

  • @anant1259
    @anant1259 3 года назад +4

    Jai shiv Malhar
    The video was superb and your trek too😀

  • @deepabhosale6383
    @deepabhosale6383 2 года назад +2

    जबरदस्त. अंगावर शहारे आले,स्वतः हे अनुभवतोय असं वाटलं. बाप रे किती steep डोंगर आणि त्यावर चढाई आणि ती देखील कोणत्याही साधनाशिवाय.Hats off Vinayak

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      धन्यवाद ताईसाहेब तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼

  • @rajrasal143
    @rajrasal143 4 года назад +11

    दादा तुमचा व्हिडिओ खुप छान आहे. खूप अवघट अशा डोंगर दऱ्यातून प्रवास व निसर्गाचे ते विलक्षण सौदर्य. खरंच खूप भन्नाट आहे व्हिडिओ.
    काळजी घेत जा🙏❤️

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 года назад

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @nainajadhav2017
    @nainajadhav2017 4 года назад +3

    You are really awesome.. enjoyed watching this video it was amazing 😍😍👌👌💐💐🌹🌹❤❤❤❤

    • @mayarajput7466
      @mayarajput7466 2 года назад

      Jay Baba Bholenath
      Aap log ka video bahut achcha tha Bholenath ke darshan bhi ho gaye aur aap log jo pahad chadh rahe the vah bahut hi khatarnak tha vah dekhkar hi dar lag raha tha bhole Baba aap logon ki raksha Karen

  • @harshadpatel5159
    @harshadpatel5159 4 года назад

    Fantastic... Jay shri Bhimashankar mahadev..

  • @kishordixit7910
    @kishordixit7910 4 года назад +12

    First time seen such a wonderful sight view with such a classic explanation...
    Thank you so much for putting so much efforts
    Only one suggestion..Upload more videos like this that's it...
    Wish you all the Joy and Happiness...Thanks!💐💐💐

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      Kishor sir ... Firstly sorry for delay response . mostly few comments missing . Thanks sir for your valuable comment and suggestion.

  • @priyankarane1747
    @priyankarane1747 4 года назад +5

    खूपच छान माहिती दिली ऊॅं नम: शिवाय🙏🙏

  • @poornimamadali9253
    @poornimamadali9253 3 года назад

    Mazi khup yichya hoti,ekada bhima shankar lpahanyachi ti tumachyamule purn zali thanks 🙏🏻

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 года назад

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @pravinchorghe5132
    @pravinchorghe5132 5 лет назад +4

    खुप छान वीडियो भाऊ
    खुपच अप्रतीम ट्रेक 👌👌👌🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +1

      धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठि . . . अशिच तुमची साथ असु द्या ☺🙌🙏

  • @shubhangiraskar2500
    @shubhangiraskar2500 4 года назад +5

    Vatach nvt video pahat ahe🤩🤩 it was live experience 😅

  • @priyankaajage5478
    @priyankaajage5478 3 года назад

    खूप छान very nice खूप भारी वाटले बघून, अजून खूप काही गोष्टी पण कळल्या

  • @anup6655
    @anup6655 4 года назад +7

    Very nicely made !! Indeed the trek was adventurous, and seemed to be difficult. Well done !!!

  • @rutujak1812
    @rutujak1812 3 года назад +3

    Khup mast👍🤩🤩🤗

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 года назад +1

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @precooltech7510
    @precooltech7510 3 года назад

    भिमाशंकर उगम स्थान नदी अद्भुत आम्हांला दाखवून कृत-कृत केलात, धन्यवाद.

  • @maharajshrinathji6066
    @maharajshrinathji6066 4 года назад +8

    Thanks 🙏 💐🕉️🚩 tracking time use tracking metrial like Stik, Roop,raincot hand clos..
    There are Yoga studio on the mahableshwer?

  • @bhatsandhya
    @bhatsandhya 4 года назад +5

    Beautiful photography n Presentation... Love watching ur vlogs...although I do not understand Marathi much but still manage to understand coz ur diction is very clear... Good work

  • @ShripadKulkarni-e6d
    @ShripadKulkarni-e6d 3 месяца назад

    Very Beautiful and venturous trek. Thrilling video. Thanks.

  • @anilkokane3524
    @anilkokane3524 4 года назад +10

    Salute to all members

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 года назад +1

      धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी ☺🙏

  • @shrutiballikar7049
    @shrutiballikar7049 4 года назад +8

    Please carefully and God bless you🙏🙏

    • @vishwassagar747
      @vishwassagar747 4 года назад

      खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @rameshtembe3687
    @rameshtembe3687 3 года назад

    Khupach Chan anubhav tumhi amhala Bhima Shankar ya jyotirlingabaddal dila aahe. Jai Bhima Shankar.Har Har mahadev.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 года назад

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @walimbebs
    @walimbebs 5 лет назад +6

    Amazing photography excellant treaking keepit on

  • @nitinshinde5730
    @nitinshinde5730 4 года назад +8

    वा काय व्हीडीवो बनवला हो काय निसर्ग तो जनु काय अलगद सर्व काय मिठीत भराव आनि सर्वच भाग आम्हाला आवडले बरका खरच खुप छान धन्यवाद

    • @KalpakMarathi
      @KalpakMarathi 4 года назад

      👍👍

    • @mangalanikam8398
      @mangalanikam8398 4 года назад

      Kumbhakarna ha bhim cha mulaga hota tumhala mahit nasel

    • @nitinshinde5730
      @nitinshinde5730 4 года назад

      @@mangalanikam8398 कुंभकर्नाच्या लाखो वर्षांनी भीम अवतार झाला होता

  • @santoshbhadsavale1161
    @santoshbhadsavale1161 4 года назад

    Masta video solid thararak video aahe Jay Shivray Jay Shambho

  • @samdigosta9155
    @samdigosta9155 4 года назад +5

    Amazing 😍😍 video. Ur whole team is very courageous. Especially those two girls. Without any safety equipments the girls completed the journey and that too in heavy rain. Hatts off to u guys.😍😍👍👍👍

  • @pratikdhamale6284
    @pratikdhamale6284 4 года назад +35

    कडक भाऊ.. मराठी माणसाचा अभिमान आहेस तू

  • @shekharmunna3788
    @shekharmunna3788 3 года назад +2

    अद्भुत साहसिक अदम्य यात्रा ....हर हर महादेव ....जय भीमा शंकर ।।

  • @Rider-lj3yi
    @Rider-lj3yi 4 года назад +24

    आमच्या तालुक्यात कधी आला भाई तू... मी भीमाशंकर च्या खाली घोड़ेगांव चा आहे...Kale

    • @shankarjoshi7578
      @shankarjoshi7578 4 года назад

      Kale bhai madhi pokhari lagat ha.....😊😉

    • @siddaund858
      @siddaund858 4 года назад

      Kale . पारांड्यात राहतो का भावा

    • @nikhilbambale8252
      @nikhilbambale8252 4 года назад +1

      @@siddaund858 Bhai Me Pokhricha Aahe Aanant Langhi

  • @tm9661
    @tm9661 4 года назад +7

    Ek number! Australiat lockdown madhe tumche vlogs mhanje parvani! KEEP IT UP AND MORE videos yeude after lockdown finishes

    • @nareshmotija8431
      @nareshmotija8431 3 года назад +1

      sthanache naav thode clear sanga .khoop chaan mahiti dili tumhi .Bhimashankerache darshan zale.gupta Bhimashankerache thode savistar kase jayache tya sathi video banva ani share kara.

  • @surinderkumar4901
    @surinderkumar4901 Год назад +1

    wow nice bro

  • @pandurangbhingardeve571
    @pandurangbhingardeve571 5 лет назад +4

    Mast aahe video. Thanks. Best of luck

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад

      धंन्यवाद सर तुमच्या कमेंट साठि ☺

  • @vashishthakatare677
    @vashishthakatare677 5 лет назад +4

    छान व्हिडिओ बनवला आहे

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад

      धंन्यवाद दादा तुमच्या अमुल्य कमेंट साठि ☺🙏🙌

  • @rupalichavan3455
    @rupalichavan3455 3 года назад

    👌👌👌 tumhi asach sunder thikani jaun chagli mahiti amhala det javi thanku

  • @piyushvyas3511
    @piyushvyas3511 3 года назад +3

    Not only three jyotirling,but also two more are there 1. Parli baijnath, 2. Aundha nagnath.👍👍👍🙏🙏🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 года назад

      Yes sir .... Mistakenly I told 3 only but yes there are 5 ( I miss the Parli & Aundha Nagnath ) .
      Thanks sir for your valuable comment .

    • @dineshverma-tr2vp
      @dineshverma-tr2vp 3 года назад

      Mala khoopat chan vatla ha video
      Mi pan darsana karyla yenar ahe
      Navambar madhe ala tar bagayla kasa vatnar

  • @parameshwartelange4267
    @parameshwartelange4267 4 года назад +8

    भावा तु केलेल्या कष्टाबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि औ'बाद पेक्षा आपलं छत्रपती संभाजीनगर बोला असता तर खूप अभिमान वाटला असता.

  • @somabhil463
    @somabhil463 3 года назад +1

    Lai aavadala tumcha video khub khub abhinadan

  • @rajendradeore3134
    @rajendradeore3134 5 лет назад +7

    विनायकजी तुमचा भीमाशंकर ट्रेक शिडीघाट मार्गे हा व्हिडिओ मी पूर्ण बघितला. खूपच साहसी ट्रेक आपण केला आहे .तसेच शिडी घाट व गणेशघाट मार्गाबद्दल सविस्तर माहिती सांगितली.ती आम्हाला येणाऱ्या काळात त्या भागातील ट्रेकसाठी उपयोगी पडेल.धन्यवाद.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад

      धंन्यवाद सर तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . हे तर आमच्या सारख्या भटक्यांच कामच आहे कि माझ्या मुळे जर एकासुध्दा व्याक्तीला फायदा झाला तर . . . नक्कीच माझ्या भटकंतीचा फायदाच झाला ☺🙌🙏
      अशिच तुमची साथ असु द्या ☺

  • @abhijitadhav8859
    @abhijitadhav8859 5 лет назад +6

    भाऊ अप्रतिम सौंदर्य पाहायला मिळाले या व्हिडिओ तून आणि संपूर्ण माहिती मिळाली खरंच खूप सुंदर व्हिडिओ बनवलाय .

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад

      धंन्यवाद दादा . . . अशीच तुमची साथ असुद्या ☺

  • @jayganesh6276
    @jayganesh6276 3 года назад +1

    Incredible Maharashtra 🚩❤️❤️🧡🧡🚩

  • @safarmaharastrachi3632
    @safarmaharastrachi3632 5 лет назад +4

    खरच भन्नाट वीडियो होता दादा .........😊

  • @anilpol5439
    @anilpol5439 5 лет назад +17

    1नंबर भावा 15:9 शेकरु दिसला.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +3

      धंन्यवाद दादा . . . . तुमच्या अमुल्य कमेंट साठि .
      अशिच तुमची साथ असु द्या ☺🙏

  • @vaibhavgamerskavatheekand6553
    @vaibhavgamerskavatheekand6553 4 года назад

    भिमाशंकर हे मला खूप आवडते कारण आम्हाला शाळे मध्ये धडा होता तेव्हापासून खूप आवडते thanks 😊तुम्ही या व्हिडियो मधून दाखवले

  • @shaantoshholaay3310
    @shaantoshholaay3310 5 лет назад +6

    Amchya talukyala aapale pad-sparsha zale Ryan baddal abhari ahe. Khup zyan video. Sahakaryana sambhalun ghene ha aapala maharajancha adarsh khup changala jopasalat. Tyana hi mujara. Tumacha video pahata 50K subscribers he hi thodach ahe. God bless you. 50K Che 100K lawakarach honor yat shankach Nahi. God bless you

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад

      धंन्यवाद संतोष साहेब . . . तुमच्या कमेंटच अजुन चांगले विडियो बनवन्यासाठि प्रेरणा देतात ☺🙌🙏

  • @rajumani8773
    @rajumani8773 4 года назад +4

    Wonderful nature n spiritual video, good discription, bring more videos on unexplored shayadhari Pearl's, Congrats and thanks to you n team member,

  • @nileshsharma1540
    @nileshsharma1540 4 месяца назад

    Ak no video bhawa❤‍🔥☝☝☝💐💐🙏🙏🙏har har mahadev🙏

  • @ramchandranarwate4343
    @ramchandranarwate4343 2 года назад +5

    बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्राच्या वाटेला ५ जोतीर्लिंग आलेले आहेत दादा ते असे आहेत १) त्र्यंबकेश्वर (नाशिक) २) भिमाशंकर (भिमाशंकर) ३) घृष्णेश्वर (छ. संभाजीनगर) ४) श्री प्रभु वैजनाथ (परळी वै.) आणि ५) औंढा नागनाथ (हिंगोली) असे आहेत

  • @shantarambhagit2459
    @shantarambhagit2459 4 года назад +5

    मस्त आहे माझं गाव भिमाशंकर पासुन अवघ्या एक तास लागतो पण अजुनपर्यंत मला भिमाशंकरला जायला नाही मिळालं पण माझी खुप इच्छा आहे जायाची

  • @amolkhandekar1563
    @amolkhandekar1563 3 года назад

    Excellent खरोखरच खूप छान vdo आणि माहिती.

  • @manishahadge1836
    @manishahadge1836 5 лет назад +9

    Hi..dada plizzzz tumi far sambhadun rasta Nevada...far avghad rasta ahe..pan mast suddha ahe👍🙏🙏❤

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +1

      धंन्यवाद दादा तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . आणि काळजीसाठि .
      अशीच तुमची साथ असु द्या ☺