डोक्याला शॉट देणारी अपरिचित आणि रहस्यमय हकीकत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 227

  • @sanjaysurwase7672
    @sanjaysurwase7672 10 месяцев назад +24

    🚩 मराठ्यांनी आण - बाण - शान राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावले . परंतु आज जाणूनबुजून मराठ्यांना इतिहासातून बाजूला ढकलले जात आहे . जाधव साहेब आपण पुराव्यानिशी पुढे आणत आहात . खूप खूप आभार व अभिनंदन 🌺🙏🌺

  • @gajanankisennanaware6987
    @gajanankisennanaware6987 8 месяцев назад +9

    सर तूम्ही खूप दूर्मीळ माहीती देता त्याबध्दल धन्यवाद !! ही माहीती शाळेतील विद्यार्थी मीत्राना देणे गरजेचे आहे परंतू हि माहीती हि व्यवस्था देणार नाही हे गौडबंगाल आहे हे आपणास माहितच आहे असो पून्हा एकदा आपणास धन्यवाद !! जय जीजाऊ जय शिवराय !! जय मुलनीवासी ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 10 месяцев назад +23

    सर तुम्ही फारच मोलाचे कार्य करीत आहात . शिवाजी महाराज आणि त्याच बरोबर महाराष्ट्राची मान उंचावणारा ही घटना आणि प्रसंग आहे. महान कार्य करीत आहात. धन्यवाद.

  • @bharatjadhav4729
    @bharatjadhav4729 10 месяцев назад +29

    सर्जिकल स्ट्राईक चे जनक छत्रपती शिवाजीमहाराज 🚩🚩

  • @rajendrarasal3205
    @rajendrarasal3205 7 месяцев назад +5

    छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री प्रविन भोसले सर आपण महाराजांच्या बद्दल माहिती सांगत आहात किती आभ्यास आहे आपला सलाम सर

  • @milandobra8551
    @milandobra8551 10 месяцев назад +19

    जय शिवराय.......
    तुमच्या माध्यमातून ईतिहासाची दडून राहिलेली पाने, आमच्या समोर उलगडत आहेत. आपले धन्यवाद

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 7 месяцев назад +1

    नमस्कार सर,
    पुराव्याची उकल स्पष्टीकरणासह अति उत्तमआपल्या परिश्रमाला आणि व्यासंगाला मुजरा. धन्यवाद सर !

  • @ravindratak5692
    @ravindratak5692 10 месяцев назад +13

    नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण व उत्साहवर्धक आणि उत्सुकता वाढविणारे इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद.
    शाहिस्तेखानावर चे प्रकरण पुढे वाट पहात आहेत

  • @DevendraBalkrishnaPawaskar
    @DevendraBalkrishnaPawaskar Месяц назад +1

    आदरणीय गुरुवर्य प्रवीणजी राजे भोसले साहेब आपल्या शिवकार्यास मानाचा मुजरा🙏🙏🙏

  • @atulmane6695
    @atulmane6695 10 месяцев назад +10

    अत्यंत विश्वसनीय व सबळ पुराव्यानिशी मांडलेली माहिती अप्रतिम असून आपण या इतिहास शोधण्याच्या क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीचे शतशः आभार

    • @dhananjaybhosale3768
      @dhananjaybhosale3768 10 месяцев назад

      माहिती नव्हती ती माहिती मिळाली धन्यवाद

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 10 месяцев назад +19

    सर आम्हाला काय वाटते याचे आम्ही तर्क वितर्क करत बसणार नाही, कारण आमच्या दैवतावर शिवरायांवर आमचा 100% विश्वास आहे कि कोणत्याही स्रीचा त्यांच्या कडुन वा त्यांच्या मावळ्या कडुन अपमान होणार नाहीच. ऊलट सन्मानपूर्वक वागविले जाईल याची खात्रीच आहे. म्हणूनच आम्ही त्याना दैवताची जागा आमच्या हृदयात देतो. जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @user-so5ho2du1h
    @user-so5ho2du1h 10 месяцев назад +27

    ही घटना नक्की घडली आहे असे वाटते. आपण सांगीतलेले सर्व तर्क बरोबर आहेत व शिवाजी महाराजांचा गौरव वाढवणारेच आहेत.

  • @pradipchogale8768
    @pradipchogale8768 10 месяцев назад +22

    परस्त्री माता भगिनी समान असे मानणारे छत्रपती शिवाजी महाराज हे मला देवा समान आहेत

  • @abhijeetudawant378
    @abhijeetudawant378 9 месяцев назад +2

    खूपच चांगली माहिती जी आतापर्यंत कोणी दिली नव्हती.....

  • @VijayPatil-vm9re
    @VijayPatil-vm9re 10 месяцев назад +17

    आपण आपल्या बोलण्याचे हिंदी किंवा इंग्लिश subtitle सोबत दिल्यास बऱ्याच लोकांपर्यंत ही माहिती पोहचेल. महाराष्ट्रातील लोकांनाच महाराजांचा पूर्ण इतिहास माहीत नाही तो तुमच्या चॅनेलवर ऐकायला मिळतो.

  • @Shubhangisamare
    @Shubhangisamare 10 месяцев назад +5

    7/1/2024 5 : 00 pm
    छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🎉 अनमोल रत्न शिवाजी महाराज ! उच्च संस्कार जिजाऊंचे ! छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अत्युच्च व्यक्तिमत्व सापडणे महाकठीण ! अशा महान गाथेतून महाराष्ट्राने असे अत्युच्च संस्कार अंगिकारलेच पाहिजेत हा वसा महाराष्ट्राची खरी अस्मिता आहे. धन्यवाद 🎉 जय शिवराय 🎉 जय जिजाऊ 🎉

  • @vedantupadhye9238
    @vedantupadhye9238 10 месяцев назад +6

    सर छान माहिती दिली.जय शिवराय ! जय जिजाऊ माता !!

  • @VithalKakade-p1u
    @VithalKakade-p1u 7 месяцев назад +2

    Jai Shivaji.jai.maharashtra❤❤❤❤

  • @gatmat6146
    @gatmat6146 9 месяцев назад +2

    सर खूप चांगला vedio आहे कारण आपण सगल्या गोष्टी पुराव्यणीशी मांडल्याआहेत.
    हयां गोष्टी शिवाजी महाराज ह्यांचे धाडस च दाखवतात. 🙏h

  • @narayandhame8605
    @narayandhame8605 10 месяцев назад +2

    अतिशय तर्कशुद्ध समतोल विश्लेषण .सुंदर 🙏🙏

  • @mukundachokhande5343
    @mukundachokhande5343 2 месяца назад

    खूप चा चांगले सांगता साहेब 🌹🌹👌👌

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 10 месяцев назад +2

    Very nice Information

  • @milindkulkarni1208
    @milindkulkarni1208 10 месяцев назад +2

    आपला तर्क योग्य दिशेने आहे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻👍🏻

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 10 месяцев назад +3

    भोसले सर, खूप खूप सुंदर माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद . 🙏🙏

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 9 месяцев назад +2

    हा इतिहास पूर्णपणे अज्ञात आहे पण सर,तुमचा हा इतिहास ऐकल्यावर माहित झाले!!!मी परत लिहते आजकाल तिखटमीठ लावून काल्पनीक मालिका दाखवतात पण याचे चित्रकरण करून नवीन पिढीला दाखवावे ही विनंती!!!!

  • @VILASTAWDE-p6u
    @VILASTAWDE-p6u 10 месяцев назад +2

    जय शिवराय
    तुम्ही दिलेल्या उत्तम माहिती बद्दल धन्यवाद .

  • @dr.alaknandajoshi4321
    @dr.alaknandajoshi4321 10 месяцев назад +1

    तुमचा विचार आणि तर्क छान आहे त शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीत आपण तंयाची स्त्रिया विषयी असणारी आदरणीय भावना बघितली आहे त्यामुळे कोणत्याही लेखनावर वि सह विश्वास ठेवू त निष्कर्ष काढणे चुकीचे आहे

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 10 месяцев назад +2

    पुराव्यानिशी अपरिचित माहिती मिळाली. धन्यवाद सर

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 10 месяцев назад +4

    अप्रतिम माहिती 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 10 месяцев назад +1

    सर खूप सुंदर 💐🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @ganeshdeshmukh2377
    @ganeshdeshmukh2377 10 месяцев назад +10

    पुस्तकं स्वरूपात आपणं असच इतिहासंशोधक करून पुस्तकं प्रकाशित करावीत .. शिवप्रेमींनी वाचायला आवडतील आपली पुस्तकं

  • @spatil2503
    @spatil2503 8 месяцев назад +1

    शेवटी सांगितलं तेच खर. महाराज असे करणार नाहीत सर. ऐकिवात इतिहास लिहिलेला असावे.

    • @shaileshdiwakar6614
      @shaileshdiwakar6614 7 месяцев назад

      इतिहास साक्ष आहे महाराजांनी काहीच चुकीचे केलेले नाही.

  • @abdulraeesshaikh9935
    @abdulraeesshaikh9935 10 месяцев назад +1

    Nice upload jai shivray

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 10 месяцев назад +4

    🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @pramodsc9628
    @pramodsc9628 8 месяцев назад +1

    थोटका केला 🙏 सर 🙏

  • @sudhirrawtu
    @sudhirrawtu 10 месяцев назад +1

    प़शसनीय सादरीकरण

  • @damodarpol9779
    @damodarpol9779 10 месяцев назад +2

    Very good information

  • @udayn5400
    @udayn5400 7 месяцев назад +1

    प्रविण जी आपले विडीओ खरी माहिती देणारी असतात , मी नेहमी पाहातो एक सुचना फक्त केस काळे करा.

  • @prasannadeshpande8497
    @prasannadeshpande8497 10 месяцев назад +6

    छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच महिलांना आदराने व सन्मानाने वागविले होते, सरदारांना, सैनिकांना व मावळ्यांनाही त्यांच्या तश्या सूचना होत्या व कडक अंमलबजावणी होत होती, सूरत लुटीच्या वेळी देखील महाराजांच्या सैन्याने महिलेवर हल्ला न करता त्यांचा सन्मानच केला आहे, शाहिस्तेखानाविरूद्धची मोहीम महाराजांच्या इतर सर्व मोहिमांप्रमाणे योजनाबद्ध होती, त्यामुळे महिलांवर हल्ला झाला असेल किंवा त्यांच्याशी चुकीचे वर्तन होण्याची १००% शक्यता नाही,
    जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🙏

  • @GautamPandgale-ep1yd
    @GautamPandgale-ep1yd 10 месяцев назад +5

    छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या सैनिकांना सक्त ताकीद देण्यात आली होती की परश्रीला चांगली वागणूक दिली पाहिजे.कोनीही महिलेवर अन्याय अत्यच्चार झाले नाही पाहिजे . असे असताना कोणत्याही सैनिकांची हिंम्मत होनार नाही . आणि करारही नाही . म्हणजे ह्या सगळ्या अफवा पसरवली होती.

  • @dasharathsathe1062
    @dasharathsathe1062 3 месяца назад +1

    Jay shivaji Jay jijau.

  • @udaykadam7294
    @udaykadam7294 9 месяцев назад +1

    Thank you Sir

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 9 месяцев назад +1

    हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीची ईच्छा....या कार्यासाठी कार्य व्हावे ....सत्य आहे तसेच ते हिंदवीस्वराज्यासाठी गरजेच्या आहे तोच विषय जनतेसमोर मांडावे....हि नम्र विनंती

  • @suhasvenkateshkottalgi5032
    @suhasvenkateshkottalgi5032 10 месяцев назад +2

    Unheard and unbelievable information. Jai Bhavani, Jai Jijaoo Jai Shivaji.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 10 месяцев назад +8

    आपल्या माहीतीमधुन चित्रपट काढा त्यामधुन चांबळीमधील जुनी ठिकाणी आहे ती दुरुस्त करता येईल कानीफनाथ मंदीर भुलेश्वर नारायणपुर इतिहासातील शुरसरदार सैनिक यांच्या समाधी दुरुस्त करता येतील लोकांना खरा इतिहास माहीती होईल

  • @JaywantMene-k1k
    @JaywantMene-k1k 8 месяцев назад +3

    Saheb Tumha LA manacha mujra

  • @anilpatilap7474
    @anilpatilap7474 10 месяцев назад +16

    छत्रपती शिवाजी महाराजांची स्त्रियांच्या बाबतीतील एकूण वागणूक पाहता शिवाजी महाराजांनी असे काही केले असे वाटत नाही. महाराजांनी नेहमीच स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिलेली आहे.

  • @jagdishramanathan2091
    @jagdishramanathan2091 10 месяцев назад +5

    Jai shivaji raje !!!!!!!!!❤❤❤🎉🎉🎉😅😅😊😊😊😁😁😁😁😁❤️💙💜💛🥰😁😁😅😀😃

    • @AK_501
      @AK_501 10 месяцев назад

      हसण्या सारखं काय आहे त्यात

    • @jagdishramanathan2091
      @jagdishramanathan2091 10 месяцев назад

      @@AK_501 gyre samaj karaayala kaaran nasate.you are entitled to your opinion .!!!😁🥰💜💙❤️💛

  • @nayabraogondge4262
    @nayabraogondge4262 10 месяцев назад +1

    अप्रतिम खुप छान माहीती दिली जय शिवराय 🚩🙏

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 10 месяцев назад +1

    Sir
    Plz give details about Lal Mahal operation
    Superb

  • @ashwinishirolkar2457
    @ashwinishirolkar2457 8 месяцев назад +1

    प्रयत्न स्तुत्य

  • @ravinanaware8294
    @ravinanaware8294 10 месяцев назад +3

    जय शिवराय

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 10 месяцев назад +1

    जय भवानी जय शिवराय 🙏🏻
    जय जिजामाता. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @LeenaKhot-r4n
    @LeenaKhot-r4n 10 месяцев назад +1

    खूप छान सर
    कृपया भंडारी समाजाचे कुळ गोत्र व देवक या बद्दल माहिती द्यावी अनेक भंडारी लोकांना कुळ गोत्र व देवक या बद्दल माहिती मिळेल

  • @Shri.DurgavedhaPratishthan
    @Shri.DurgavedhaPratishthan 10 месяцев назад +1

    जय शिवराय......!
    खुप छान माहिती सर.....!

  • @अतुलपाटीलसर
    @अतुलपाटीलसर 10 месяцев назад +1

    खूप छान सर

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 10 месяцев назад +1

    Great संshodhan

  • @madhukarnimje6653
    @madhukarnimje6653 10 месяцев назад +1

    Very nice history of Ch.Shivaji Maharaj

  • @santaramagale6557
    @santaramagale6557 10 месяцев назад +2

    भोसले सरांनी भारी माहिती दिली जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा जय हरी जय राम कृष्ण हरी

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 10 месяцев назад +4

    राजा माझा शिवकर्म योगी...जय भवानी जय शिवराय!!!⚔️🚩🙏

  • @Raju-nk5eh
    @Raju-nk5eh 6 месяцев назад +1

    Shivaji maharajanchya janma tarikhe wishai khuop confussion ahe please proper date cha video publish kara sir

  • @sudhakarsonawane1047
    @sudhakarsonawane1047 10 месяцев назад +6

    Chatrapati Shivaji Maharaj always respect to every ladies,he can not kidnap any women so it is completely wring.

  • @vikrampatil4517
    @vikrampatil4517 10 месяцев назад +3

    मकाजी अनंतराव यांच्यावरती सविस्तर एक व्हिडिओ बनवा 🚩🙏 जय शिवराय🙏🚩

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 10 месяцев назад +2

    जयशिवराय

  • @premkumarmodani242
    @premkumarmodani242 3 месяца назад +1

    शिवाजी महाराज यांना " जाणता राजा " म्हणण्याची गरज नाही असे अनेक वेळा शरद पवार व जितेंद्र आव्हाड म्हणाले होते . . . . . पण कुठेही मराठा समाजाने आंदोलन केले नाही .

  • @abdulmajidshaikh7103
    @abdulmajidshaikh7103 10 месяцев назад +2

    Sir....faar uttam prakare सविस्तर सांगता... जय शिवराय

  • @karansinhrajebaandal6586
    @karansinhrajebaandal6586 8 месяцев назад

    Mast

  • @ShantilalRaysoni-bt9je
    @ShantilalRaysoni-bt9je 10 месяцев назад +6

    आपण म्हणता त्याप्रमाणे ती मुलगी काही दिवस पुण्यातच लपून राहिलेली असली पाहिजे व नंतरप्रकट झाली असावी असी शक्यता असावी असे मी माझे अल्प बुध्दीने मत नोंदवीत आहे

  • @mohammadsamirshaikh3042
    @mohammadsamirshaikh3042 10 месяцев назад +2

    खजीनाचे पेटारे पळवून नेले,
    त्यापैकी एका पेटार्यात मुलगी लपलेली आढळून आली असेल,
    व नंतर तीला सन्मानाने परत पाठविले असेल

  • @vaibhavwadyalkar160
    @vaibhavwadyalkar160 10 месяцев назад +1

    Sir kalyanchya subhedarachya sunewar sudhha vdo banava 🙏

  • @bhalchandralad2898
    @bhalchandralad2898 10 месяцев назад +1

    Mananiya Bhosle saheb yans pranm. Shree Chhatrapati Shivaji maharajanbaddalche aple video me avarjun aikato. Manala vilakshan anand hoto.. Atapayant maharajan😊baddal khup vachale ani aikale parantu asha swarupachi mahiti pahilyanddach aikali. Jar hi ghatana khari asel tar evdha matra nakkich ki
    aplya rajani tila adarane ani sanmananech vagavila asnar. Aple phar phar dhanyavad.
    Shree Chhatrapati Shivaji Maharajancha Vijay Aso.Har Har Mahadev.
    Bharat Mata Ki Jai.

  • @humblepawn873
    @humblepawn873 2 месяца назад

    पानिपत वर एक detailed video बनवा

  • @prabhakardangale8149
    @prabhakardangale8149 10 месяцев назад +4

    Late bedekar sir has mentioned this incidence. Shayastekhan has habit of writing daily notes where he mentioned in detail. When his solder told that his daughter is missing then mentioned shivaji Maharaj will never do this as he was aware how shivaji Maharaj was respecting women. Later it was discovered that his daughter was hidden in same place and due to trauma she tAke some timeto come out of that place.🙏

  • @praveensable8039
    @praveensable8039 10 месяцев назад +1

    👍👌.

  • @कातोडमेंगाळ
    @कातोडमेंगाळ 10 месяцев назад +2

    रामदास स्वामी शुभ मंगळ म्हणताच मंडपातून पळून गेले पण त्यांच्या पत्नीचे पुढे काय झाले याचाही एक व्हिडीओ व्हावा सर,,

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 10 месяцев назад +2

      संत रामदास स्वामी नी जे कार्य केले त्याला तोड नाही
      बलोपासना करायला लावून महाराष्ट्र समर्थ व बालिष्ट केला
      जय जय रघुवीर समर्थ

  • @thetravellingkites6779
    @thetravellingkites6779 10 месяцев назад +2

    First comment❤

  • @sudhakarpawar6886
    @sudhakarpawar6886 10 месяцев назад +1

    Chhatrapati sarakhe daivat konihi nahi😊 dharma Satya swabhiman naricha sanman janateche rajya Yana mananare Raje he jeejaoomaasaheb yani ghadavalele Shilpa aahe❤❤❤❤😊 love😊

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 10 месяцев назад +85

    शिवाजीमहाराज, लालमहालाच्या हल्यानंतर ( तेव्हा रात्र होती) तिनशे मावळे घेऊन तातडीने सिंहगडाकडे गेले. तेव्हा शाहिस्तेखानाच्या मुलीस बरोबर नेण्याची शक्यता नाही आणि महाराजांचा तो पिंड पण नाही.

    • @RupeshPatil-j5z
      @RupeshPatil-j5z 10 месяцев назад +1

      ha yeada boltoy

    • @zebronic615
      @zebronic615 10 месяцев назад

      hi​@UCECpBiooT9D3rAKcMPpqtMA

    • @vijaypatil-uo6fv
      @vijaypatil-uo6fv 10 месяцев назад +2

      Absolutely right brother

    • @Aba12342
      @Aba12342 10 месяцев назад

      तुम्ही भोसले च, आहात,की,नाही

    • @subhashtheurkar6642
      @subhashtheurkar6642 10 месяцев назад

      ,,तु राम नाही मनहरातलय औलादीचानाहि

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 10 месяцев назад +1

    नमस्कार

  • @karansinhrajebaandal6586
    @karansinhrajebaandal6586 10 месяцев назад +1

    Navin mahiti

  • @anandakamble9177
    @anandakamble9177 10 месяцев назад +3

    रायाप्पा महार यांच्याविषयी माहिती कोठे मिळेल

    • @AK_501
      @AK_501 10 месяцев назад +1

      भोसले साहेब च देतील एका स्वतंत्र व्हिडिओ बनवायला सांगत रहा

  • @Onelife3724
    @Onelife3724 10 месяцев назад

    साहेब title काय देताय. All respect to your information and to you. Pan he asale title naka use karu

  • @DevendraBalkrishnaPawaskar
    @DevendraBalkrishnaPawaskar Месяц назад +1

    साहेब आपल्या ला विषेश विनंती आहे की इटालियन लेखक थॉमस निकोलस मनुची यांच्या स्टोरिया दे मंगुर या पुस्तकातील शिवरायांच्या संदर्भातील संदर्भ या वर व्हिडिओ करावे

  • @rajumarve-belgaum9997
    @rajumarve-belgaum9997 10 месяцев назад +2

    अशीच आमुची आई असती सुंदर रुपवती,आंम्हिही सुंदर झालो असतो,वदले छत्रपती.
    हे गित कोनी लिहीलं आहे ? ते याच घटनेवर आधारित असेल नां ?
    बेळगावमधे लग्न सराईत जेंव्हा वरात निघत असे तेंव्हा हे गीत आमच्या म्हणजे गेल्या 15/20 वर्षापूर्वी समोर असलेल्या बँडं कंपनीला जनता आवर्जून म्हणायला लावायची.तेंव्हा मी तीथून जात असलो की बाजूला थांबून ते गित संपेपर्यंत ऐकून डोळ्यातून अश्रू तरळायचे.अशी माझ्या राजाची अथांग संस्कृती होती याची प्रचिती यायची.

  • @pradipbhurke3322
    @pradipbhurke3322 10 месяцев назад +2

    मुलीला घेऊन कशाला जातील

  • @prakashkholkumbe8433
    @prakashkholkumbe8433 10 месяцев назад +2

    आपण सादर केलेल्या पुराव्यावरून ही शक्यता नाकारता येत नाही, पण इतक्या घाई गडबडीत व पळापळीच्या केलेल्या या आक्रमणात असं बाई वैगरे घेवून जाणे हे पटत नाही. यात आपण म्हणतो तसं गैरसमज झाला असावा.

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 8 месяцев назад

    नेमकं काय ते सांगा.

  • @pruthvirajjamadade1803
    @pruthvirajjamadade1803 10 месяцев назад +1

    Sir mhaswad che mane gharane yabaddal mahiti dya

  • @chandrakantwakankar493
    @chandrakantwakankar493 5 месяцев назад

    It is very unlikely that Shivaji Maharaj will carry out this kind of risky additional operation in the surgical strike that aimed at the life of Shaista Khan and then a safe escape through a huge army camp of the enemy. Taking a woman away would affect the lightning speed needed for the safe escape of the strike team. So, a thorough evaluation of all the mentions of the allegation is needed.

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 10 месяцев назад +1

    शिवरायांनी शाहिस्तेखान ला त्या रात्री सम्पवलंच आत तर त्याचे काय परिणाम झाले असते? ह्यावर एक व्हिडियो बनवा। 🙏

  • @ravindravadke850
    @ravindravadke850 10 месяцев назад

    "Bail, Palite aani KATRAJ GHAT" ha aitihaasik kissa khara aahe ki khota?
    Kalyanchya Subhedarachya sunela vegli wagnuk dili hoti kaaran ti nawyaanech baatawlya gelelya (Deshasth Bramhan) Subhedaarachi Soon hoti he khare aahe kaay?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  10 месяцев назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 10 месяцев назад +1

    सर, आपण म्हणता त्याप्रमाणे शिवरायांनी shahiste khanachi मुलगी पळवून नेली ही केवळ कल्पना च वाटते, छत्रपती शिवाजी महाराज यांचा परस्त्री बाबत असलेला उदार दृष्टिकोन baghata असे होने शक्यच नाही! धन्यवाद सर!

  • @vidyakindre1955
    @vidyakindre1955 10 месяцев назад +1

    🚩

  • @mohanheismixingfengshuiand2097
    @mohanheismixingfengshuiand2097 10 месяцев назад +1

    🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🙏🙏

  • @mangeshdange8893
    @mangeshdange8893 10 месяцев назад +1

    कृपया ती लिंक पोस्ट करा ज्यात कृष्णाजी भास्कर याचे आडनाव काय होते, याचा उलगडा करते!

  • @sud8173
    @sud8173 10 месяцев назад +1

    Sir change shot to shock it's very dangerous meaning please 🙏 change title

  • @ajitrasale2031
    @ajitrasale2031 10 месяцев назад +1

    कृपया केव्हातरी पुण्यामध्ये लाल महल कुठे होता याबाबतची माहिती प्रसारित करावी

  • @rajangolatkar9928
    @rajangolatkar9928 10 месяцев назад +1

    Chatrapati Shivaji Maharajancha Hindavi Swaraj Mhnje Ch Prabhu Shree Ramancha RamRajya

  • @sureshpawar289
    @sureshpawar289 10 месяцев назад +1

    खान कुठून आला आणि त्याची पदवी काय होती? तो स्वतःला काय समजायचा?

  • @vinodjadhav3753
    @vinodjadhav3753 9 месяцев назад +1

    हरीभा वडार हे कोण. होते व. त्यांचे योगदान काय होतं