I faced many problem to get udid. Now for benefits i need to fight, most of car dealers are not supporting handicapped persons for car purchase, rto work. Also corporation is not proving concessional loan details. I am a female handicapped person, facing problems in day to day life coz of ill health and even govt not supporting.. how to live normal life
सर इंग्रजांच्या काळापासून चालत आलेला कायदा 40 % पुढील सर्व दिव्यांगाना रेल्वेत सवलत होती. त्यात भेदभाव करत दिव्यानगावर अन्याय झाला आहे. यावर कृपया विडियो करा.
Sir mazha mulga 100% disability aahe, tyala घेऊन कोल्हापूर ल जायचे आहे तर आम्हाला टोल भरावा लागेल का, नाही भरायचा तर अस काही पत्र आहे का की टोल फ्री असेल तर प्लस शेअर करा... sir
मी नविन गाडी मार्च 2022 गाडी घेताना दिव्यांग चा कायदा माहित नव्हता , मी पूर्ण पेमेंट करून तसेच RTO टॕक्स भरला आहे. आता मी गाडीत बदल केले व Adapted vehicle अशी नोंद करून घेतली आहे . तरी आता GST व टॕक्स रिफन्ड मागणी करता येईल का? मार्गदर्शन करावे!
साहेब तुम्ही अतिशय महत्वपूर्ण माहिती दिव्यांग बांधवांना देत आहात आपले खूप खूप धन्यवाद
I faced many problem to get udid. Now for benefits i need to fight, most of car dealers are not supporting handicapped persons for car purchase, rto work. Also corporation is not proving concessional loan details. I am a female handicapped person, facing problems in day to day life coz of ill health and even govt not supporting.. how to live normal life
😢... very sad
Samuridhi highway la toll ahe ka DISABILITY la
सर इंग्रजांच्या काळापासून चालत आलेला कायदा 40 % पुढील सर्व दिव्यांगाना रेल्वेत सवलत होती. त्यात भेदभाव करत दिव्यानगावर अन्याय झाला आहे. यावर कृपया विडियो करा.
ruclips.net/video/8BZiJryjsNU/видео.htmlsi=lFr6BXhuG8hAjAbU
ruclips.net/video/hZgx_WeZxcg/видео.htmlsi=jZL9GKcQ_ERNB_lw
Sir mazha mulga 100% disability aahe, tyala घेऊन कोल्हापूर ल जायचे आहे तर आम्हाला टोल भरावा लागेल का, नाही भरायचा तर अस काही पत्र आहे का की टोल फ्री असेल तर प्लस शेअर करा... sir
मी 90% अंध आहे मला एकट्याने रेल्वे प्रवास करता येतं नाही तरी मला रेल्वे सावलत मिळत नाही 100 % अंध पाहिजे म्हणतात
साहेब माझ्याकडे टेम्पररी यु डी आय कार्ड आहे मला अपंग महामंडळाकडून मदत केली जात नाही याबाबत आपण मार्गदर्शन करावे हि विनंती
ruclips.net/p/PLLpU-iTz31A3P9ywUZjtlBfh4zgEAu7aO&si=Hkw3ZWt_jMk6EXGv

तुमचा फोन नंबर द्या
मी नविन गाडी मार्च 2022 गाडी घेताना दिव्यांग चा कायदा माहित नव्हता , मी पूर्ण पेमेंट करून तसेच RTO टॕक्स भरला आहे. आता मी गाडीत बदल केले व Adapted vehicle अशी नोंद करून घेतली आहे . तरी आता GST व टॕक्स रिफन्ड मागणी करता येईल का? मार्गदर्शन करावे!
No
नाही
Ho
Mazya Mitra ne ghetle
सरजी चार चाकी कार करिता टोल नाका रद्द होण्या करिता जीआर पाठवा सरजी
या बद्दल उपयुक्त व्हिडीओ माझ्या चॅनल वर आहेत, काही व्हिडीओ फक्त मेम्बर्स साठी आहेत, ते बघून घ्या
Hello sir majhya kade temporary mental illness disability certificate ahe te govt job sathi valid ahe ka
नाही
NHAI highway la gelyvar toll ghetat DISABILITY person kadun
माझी गाडी मॉडी फाय नाही. दिव्यांग रजिस्टर नाही. मला टोल साठी रजिस्टर करता येईल
ruclips.net/p/PLLpU-iTz31A1WNXABkvummz0hAUMhzDpi&si=kPbUIxpYkSydLX6N
Pune Mumbai highway la toll ahe ka