तुमचे वीज बील समजून घ्या || दर असे कॅल्क्युलेट करा || Light Bill Details

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 май 2021
  • खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
    telegram.me/Tech_With_Rahul
    Vij bill varti dilayli mahiti baryach janana mahit nastay ya video madhe vij bill varti calculate kaylaylay dar ya babad sampurn mahiti dilayli aahe.
    अधिक माहिती साठी खालील लिंक वरती क्लिक करा
    shivbhumi.com/jaminichay-docu...
    ---------------------------------
    विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
    www.shivbhumi.com/
    ---------------------------------
    चॅनल ला फॉलो करा
    1] Facebook
    / fbtechwithrahul
    2] Twitter
    / techwithrahultw
    3] Instagram
    / techwithrahulinsta
    ---------------------------------
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील, धन्यवाद... !!! जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!
    #Vij_BIll
    #LightBill
    #Electricity_Bill

Комментарии • 313

  • @jagannathdhakne2243
    @jagannathdhakne2243 Год назад +81

    मीटर भाडे वर्षाला सुमारे 1200रुपये आणि मिटरची मुळ किंमत अंदाजे 2000हजार असेल तर प्रत्येक वर्षी2000हजारांच्या वस्तुसाठी एवढ भाड ही सर्वसामान्यांची मोठी लुट केली जात आहे

  • @subhashmore4784
    @subhashmore4784 2 года назад +27

    ज्याप्रमाणे आपण घरातील वीज वापरल्यावर जे बिल येते त्याची छान माहिती दिली,परंतु जे शेतकरी बांधव आहेत,त्यांचे जे कृषिपंप आहेत,त्या पंपाचे जे बिल येते त्याबद्दल काहीच माहिती त्यांना नसते,काही पंप हे horsepower च्या नियमानुसार येणाऱ्या बिल आकारणीत येतात तर काही पंप मीटर रीडिंग आकरणीत येतात,तर त्याबाबत माहिती दिल्यास शेतकरी बांधव त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून बिलाची पडताळणी करतील.

  • @shahajanmulani9779
    @shahajanmulani9779 День назад

    लाईट बील जोपर्यंत आकड्यांच्या वापर करून वीज चोरी केली जाते ते पूर्ण बंद करण्यात येत नाही तोपर्यंत नियमित ग्राहक वीज चोरी चा भुर्दंड भरत राहणार आणि कंपनी याकडे दुर्लक्ष करतात कारण वीज े शिवाय पर्याय नाही

  • @vijaylavate4066
    @vijaylavate4066 14 дней назад

    वापरलेले युनिट चे बिल एव्हढे फक्त बिल घ्यायला पाहिजे पण इतर आकार स्थिर वाहन वीज शुल्क इत्यादी ही लूट आहे ही लूट शेतकऱ्यांना कर्ज माफ साठी घेतली जाते हे बंद झाले पाहिजे

  • @satyavatisalunkhe5826

    मीटर ची खरी किमत सांगा . ते ग्राहक विकत घेतील त्यामुळे भाडे द्यावे लागणार नाही भाड्याच्या रुपात खूप मोठी लूट ग्राहकाची होत आहे

  • @madhukarpatil6889
    @madhukarpatil6889 Год назад

    100युनिट प्रेमाने आकारणी केली तर बिल कमी बिल कमी येयील

  • @laxmanubale3874
    @laxmanubale3874 День назад

    यालाच म्हणतात नका पेक्षा मोती जड

  • @dnyaneshwarrakhonde4288
    @dnyaneshwarrakhonde4288 14 дней назад

    मीटर बंद असतांना मिटर भाडे चालु मनमाने बिल चालु हा ग्राहकावर अन्याय नाही का❓

  • @user-xn9uj7rn9o
    @user-xn9uj7rn9o 2 года назад +15

    चागली माहिती मिळाली . मर्यादा घालून शुल्क लावून ग्राहकाना लूटले जाते कसे हे पण माहित झालं.

  • @sudhakarrajmane2449
    @sudhakarrajmane2449 Год назад +7

    वापर केला नसेल व रिडींग 0असेल तर बिल कसे येते, किती व कशी आकारणी करतात ?

  • @rahulgadhave5095
    @rahulgadhave5095 Год назад +25

    खुप सुंदर माहीती दिली शक्यतो याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना नक्कीच होईल

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. Год назад +15

    माहिती खूप आवडली. पण मिटर करिता डिपॉजिट भरलेले असते तर हे स्थिर आकार हा ग्राहकांना नाहक बर्दंड भरावा लागतो.

  • @skinadarsande7535

    धन्यवाद सर माहिती

  • @WasimShaikh-99
    @WasimShaikh-99 Год назад +5

    तुम्ही अग्दी छान माहीती दिलि सर् जे मनातले प्रश्न् होते ते पुर्न निरसन् झाले

  • @ravindraekshinge4766
    @ravindraekshinge4766 2 года назад +8

    अतिशय मुद्देसूद माहिती देण्यात आली आहे

  • @kisanpol7127
    @kisanpol7127 2 года назад +3

    खूप वर्ष विजबिल घरी येत होते पण त्यातील प्रत्येक घटकाचा विचार केलेला नव्हता आज प्रथमच एवढी छान माहिती समजावून सांगितली त्याबद्दल आपले आभार.

  • @maheshkapse2535
    @maheshkapse2535 Год назад +4

    खूप सुंदर आणि उपयोगी माहिती दिली मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @Vikas24July
    @Vikas24July 12 часов назад

    Wonderful video bhau...

  • @ganeshsarode6219

    1ch माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार

  • @premrathod1335
    @premrathod1335 Год назад +1

    अतिशय महत्त्वाची माहिती आहे सर खूप खूप अभिनंदन