दागिने तयार करताना त्यात एका ग्रॅम मागे किती तांबे मिसळले जाते याची खरी माहिती दिली पाहिजे जे तांबे मिसळले जाते त्या साठी ही सोने चे दराने पैसे सोनार वसुल करतात तेव्हा दागिन्यांमध्ये किती तांबे आहे व त्याची किमत वेगळी हे सोनाराने नमूद करण्याची सरकारने कायदा करणे आवश्यक आहे
सर सोन विकत घेताना सोनार जो चालू भाव लावतात दागिना भेसल केलेला असतो मग विकत घेताना घट काढून का घेतात विकताना किंवा मोटताना हे चुकिच नाही का आणि फसवणूक आहे
त्याच्यात तांबे व पितळ मिक्स करून ठेवतात व ते आपल्याला सोन्याच्या किमती त देतात आणि जर आपण द्यायला जातो तेव्हा ते फक्त सोने किती प्रमाणात आहे व तांबे व पितळ किती आहे हे पाहून घट धरतात म्हणजेच, देताना मिक्स करून सोन्याचा भाव आणि घेताना मात्र फक्त सोन्याचा भाव, आणि आता kdm चे भूत केले , कारण भेसळ केली जात नाही मग मजुरी वाढवा, सारखेच आहे. 😂😂😂
हे गणित सर्वसामान्य माणसाला कळतं. परंतु सोन्यामध्ये किती तांबे मिसळून किती ग्रॅम दागिना होतो, त्याची मजुरी ह्याची माहिती प्रेक्षकांना दिली तर व्हिडिओला अर्थ प्राप्त होईल.
तुम्ही GST एँड नाही केली मजुरी नाही सांगीतली कस गणित आहे तुमच खरच खूप हुशार आहात तुम्ही मला सोनं खरेदी करायचे असले तर मी तुमच्याकडेच पैसे घेऊन येईल तुमच्या हाताने सोनं खरेदी करेल मला पण खूप फायदा होईल 🙏
भाऊ आपण खुप उत्तम माहिती दिलीत पण सोनाराकडे 91:6 व केडीयम असे दोन भाव ( किंमत )असता व वस्तू खरेदी करताना हे मंजुरी ( घढनावल) व ( जी ऐस टी ) चे पैस पण आपल्या कडुन घेतात ते पण सांगा
Thank you sir 🙏 tumhi khup important information di li amha saglyan na..ani rahili goshta gst ani majuri chi..tar majuri depend karte pratyek jewellers shop walya var..ani gst hi ek fix percentage ahe..ji product chya value nusar ek amount calculate keli jate..bas mag kay aatta..product cost + gst + majuri = final cost ok 👍..pratyek sonar tya chya hishoba nech gold chi kimmat thevto..ani tya madhe majuri pan tya chyach hishoba ne add karto..tya mule ekach goshta lakshat theva ki ha informative video common public sathi upload kela ahe..jyan na aaj pan gold value calculate nahi jamat..so once again thank you sir 🙏 for this important and informative video 🙏 🙏
खरच खुप छान अशी म्हायती दिलीत लोकांना असेच जागूंत ठेवत जा आम्ही आबांनी बायका कसे पेडीवाले भागांतील तसू पैसै देतो आसा गणित सोप्या भाषेत वजन होणारे पेसै आणि ते असं समावून सांगा खर्च खुप खुप छान आज म्हायती दिलीत धन्यवाद ्
सोन्याचा भाव व घेतलेल्या दागिनाच्या मजुरी वेगळी असते काय आता वेगळ चित्र दिसत मजूरी .जी एस टि .वैगरे मागत आहे हे बरोबर आहेत( सोन्याचा भाव हा तयार दागीन्यावर असतो कि फक्त सोन्या चा असतो एवढे सांगत नाहि नेमके काय आहे धन्यवाद साहेब जय साईनाथ
@@sawaleramjadhav7725 मित्रा, सोन्याचा हिशोब पुढील प्रमाणे होतो. सोन्याच्या दागिन्यांचे वजन गुणीले त्या दिवसाचा त्या वेळीचा भाव ( भाव वेळोवेळी बदलत असतात) + दागिन्यांची कॅरेट व घडवणुकी नुसार मजुरी मिळवली की दागिन्याची किंमत येते. त्या मध्ये सरकारी नियमानुसार SGST १.५% व CGST १.५% असे एकुण ३% GST मिळवल्यावर दागिन्याची किंमत कळते.🙏🏻😊
भाऊ ही अपूर्ण माहिती आहे ,..
Sir tumhi urleli maritime denyachi Krupa kara
अगदी बरोबर माहिती दिली आहे. हा हिशोब कुणालाच माहीत नसतो कधी
दागिने तयार करताना त्यात एका ग्रॅम मागे किती तांबे मिसळले जाते याची खरी माहिती दिली पाहिजे जे तांबे मिसळले जाते त्या साठी ही सोने चे दराने पैसे सोनार वसुल करतात तेव्हा दागिन्यांमध्ये किती तांबे आहे व त्याची किमत वेगळी हे सोनाराने नमूद करण्याची सरकारने कायदा करणे आवश्यक आहे
माझ्या मते 22 कॅरेट म्हणजे सोने,तांबे व इतर काही घटक असतात व 24 कॅरेट म्हणजे 100%सोने असते व भाव सुद्धा 22 कॅरेट व 24 कॅरेट चा वेगळा असतो ..
700 mli 1o grm la chandi sakat kahi jast taktat
Tya sathi GOVERNMENT ne hallmark chi suvidha Keli aanhe MURkHA...
सर सोन विकत घेताना सोनार जो चालू भाव लावतात दागिना भेसल केलेला असतो मग विकत घेताना घट काढून का घेतात विकताना किंवा मोटताना हे चुकिच नाही का आणि फसवणूक आहे
त्याच्यात तांबे व पितळ मिक्स करून ठेवतात व ते आपल्याला सोन्याच्या किमती त देतात आणि जर आपण द्यायला जातो तेव्हा ते फक्त सोने किती प्रमाणात आहे व तांबे व पितळ किती आहे हे पाहून घट धरतात
म्हणजेच, देताना मिक्स करून सोन्याचा भाव आणि घेताना मात्र फक्त सोन्याचा भाव, आणि आता kdm चे भूत केले ,
कारण भेसळ केली जात नाही मग मजुरी वाढवा, सारखेच आहे. 😂😂😂
अतिशय साधी माहिती आहे या माहितीसाठी व्हीडिओ बघण्याची गरज नाही व्हीडिओ बनवून लोकांना मूर्ख बनवून व्हीडिओ द्वारे कमाई करण्याचा धंदा आहे
Ekdum correct
Ashi pan tyani ardhavat mahiti dili aahe.
Mahiti chup mst sangiti👍👍👍💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
G.s.t .कधी मिळवायची आणि मजुरी सोनार कधी मिळवितो.खरंच फारच हुषार आहेत तुम्ही.
खूप छान सांगितले भाऊतुम्ही❤
अगदी अर्धवट माहिती
सोनार शिंपी कुलकर्णी अप्पा ह्यांची संगत नकोरे बाप्पा..
उपयोगी माहिती मिळाली,धन्यवाद
Sir khup chaan explain karun sangitl thanku so much
Khupach ardhavat ani sadhi mahiti. Yed banavtay rav.
Khup chan mhahiti Dili thank u 👍
खूप उपयुक्त माहिती मिळाली.
खूप छान माहीती मिळाली. अशीच बाकी व्यवसायां विषयी पन माहीती द्यावी. धन्यवाद
अर्धवट माहिती दिली आहे 🤦♀️ ... फक्त एवढेच नसते... मजुरी म्हणजेच करणावळ + taxes पण असतात आणि अजूनही बऱ्याच गोष्टी असतात 🙏🏼
अशी माहिती आणि हिशोब कुणी अडाणी न शिकलेला पण देऊ शकतो
हे गणित सर्वसामान्य माणसाला कळतं. परंतु सोन्यामध्ये किती तांबे मिसळून किती ग्रॅम दागिना होतो, त्याची मजुरी ह्याची माहिती प्रेक्षकांना दिली तर व्हिडिओला अर्थ प्राप्त होईल.
आम्ही नेहमी गोंधळून जातो पण आता तुमच्या माहिती साठी आभारी आहोत
खुप सुंदर माहिती दिली सोनार आपल्याला नेहमीच बनवत असतो
Khup chan mahiti dili
👍🙏
आगदी बरोबर आहे हे सोन्याचे दुकानदार गोरगरीबांना खरच लुटवतात
अडाणी लोकांना फक्त अस वाटत की सोनाराने लुटलं. पण प्रत्यक्षात फसवणुक होत नाही.
छान सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद सर पण मंजूरी किती व कशी करावी हे सांगा
मजुरी जर 1 ग्राम माघे 300 रुपये घेतले तर 10 ग्राम चे 3000 होता असे असते त्यांचे गणित......
अपूर्ण..... माहिती.
अर्धवट माहीती,यात घडनावळ, जीसटी विचारात घेतली नाही.
खूपच छान माहिती दिली सर धन्यवाद
आहो दादा तुम्ही कसा हिशेब लावला त्या मध्ये making charg gst कुठे आहे 😆😆😆😆😆
फ़ार छान माहिती दिली त्या बाबद धन्यावाद
फार महत्त्व पुर्ण माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
छान माहिती दिलीत
खूप महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती सांगितली, धन्यवाद, परंतु सोनार सर्व लोकांना किती फसवतात ,लुबाडतात हे आम्हाला कळले
माझे jewellery दुकान आहे.. मजुरी पण द्यावी लागते सोनारला.. तरच दगिने बनतात.. pure GOLD साठी हिशोब ठीक आहे.. 7.009 × 5000 = 35045
किंमत कशी ठरवायची हे सांगितले. खूप छान माहिती. काहींच्या काहीच लक्षात येत नाही. आले पैसे घाला सोन्यामध्ये.
Banka ,maltistate che bharosa nanhi mhanun
Ek number information...keep sharing 😂😂😂
Very nice information thanku so much
खुप छान माहिती सांगितली भाऊ तुमी धन्यवाद
Khup fayada milala dhannewad
22caret v 24 caret cha farak v Ret cha farak sanga tasecha Aapan kimmat Kashi Kadhavi sagitle far upuykt mahiti vatli Thank you
खुप छान वाटली मस्तच
सर दागिन्यांची मजुरी पण ग्रॅम नुसार आकारतात.ते आपण सांगितले नाही.ते पण पैसे add करावे लागतील.
Iiiiiiio
काय माहिती नसते तरी ही विडिओ बनवतात
अगदि बरोबर आहे
👍
T
छान, माहिती, धन्यवाद, दादा
Ardhavat knowledge📚
Information is simple for the engineer. But important for the layman.
छान माहिती धन्यवाद
खूपच महत्वपूर्ण माहिती.
धन्यवाद!
खुप छान माहिती दिलीत आपण पण सोनार त्याहिशोबा मध्ये घडनावळ,मजुरी लावतात ते कसं काय त्याच गणित कस करतात
sonar rate + ghadnaval 1 gram sathi ji asel ti 150 , 200 ashi aste kahi sonar 300 pn ghetat + 3% = total amt 1 gram cha calculation ahe
Thank you 👍 Bro
तुम्ही GST एँड नाही केली मजुरी नाही सांगीतली कस गणित आहे तुमच खरच खूप हुशार आहात तुम्ही मला सोनं खरेदी करायचे असले तर मी तुमच्याकडेच पैसे घेऊन येईल तुमच्या हाताने सोनं खरेदी करेल मला पण खूप फायदा होईल 🙏
आरे मंजुरी कोण लावणार.जी ऐस टी कोण लावणार कशाला करता व्हिडिओ कळत नाही तर
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
अपुर्ण माहितीचे व्हिडिओ नाही टाकायचे. लोकांचा वेळ खुप महत्वाचा आहे. तुमच्यापेक्षा !
Atishay uttam mahiti dili aahe
सर माहिती फारच उपयुक्त आहे याचा वापर केल्यास गरीब लोकांची फसवणूक टाळून त्यांची बचत होऊ शकेल
धन्यवाद
Khup mahtvaci Divya baddal dhanyawad
Nice 👍👍👍👍
दागिने घडनावळ, जी एस टी याची माहिती सोबत देणे आवश्यक होते.
Good sar aacha laga
Khup chan aahe thanki
Mahiti barobar ahe pn ghadnaval mhanje making charges pan laavtaat per gram te pan calculate kartaat
अर्धवट माहिती दिली भाऊ
होय
चांगली माहिती दिल. आपणधनवाद
अर्धवट माहिती हे अज्ञान आहे.
खूपच सुंदर माहीती दिलीत आपण धन्यवाद मिली ग्रॅम समजत नाहीत त्याचाच परिणाम होतो
सर आपण सोप्या पद्धतीने छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
Kiti chhan mahiti dili tumhi ..Karan aaj ..paryant he kadhi vichar kela nahi .Karan Dr .an sonar je sangtil de deave algtata ..sir 🙏
चुकीचे आहे असे बोलने
फारच प्राथमिक माहिती - १ ली ची
छान माहिती देता आपण
फार महत्त्वाचे माहिती दिली किती श्रम घेतले हे बाकी माहिती नाही.
फुकट
करेक्ट माहिती दिली आपण
हा आवाज कायम सर्वच बाबतीत ऐकायला येतो सर्वच क्षेत्रात आपण अभ्यासक आहात काय की दिशाभूल करून अंध श्रद्धा वाढीस लावता आहात. कळत नाही.
यात कसली अंध श्रधा आहे. उगीच काय तरी बोलू नये.
GST, TAX & Labor charges कसे कॅलक्यूलेट करायचे हे महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक सोणं व्यापारी मजूरी ग्रॅमला वेगवेगळे आकारतात. हे समजलं पाहिजे
बरोबर आहे तुमचे म्हणणे... सांगायला हवं
खूपच लहानमुलांसारखा हिशोब सांगत आहात यात ज्या गोष्टी सांगायच्या त्या तर सांगितल्या नाहीत
Very good informetion
खूप सुंदर माहिती दिली आहे परंतु मजुरी धरली नाही?
GST, मजुरी आणि हे झाले घेताना, विक्री करताना जसे चोवीस कॅरेट बावीस कॅरेट, ह्या मदली माहिती द्या, तरी पण ok धनेवाद,
Faar hushar ahi ka making g s t tumhi denar ka
अर्धवट माहिती दिली
सोन्याचा भाव आणि GST व मजूरी बद्दल सांगा सर
भाऊ आपण खुप उत्तम माहिती दिलीत पण सोनाराकडे 91:6 व केडीयम असे दोन भाव ( किंमत )असता व वस्तू खरेदी करताना हे मंजुरी ( घढनावल) व ( जी ऐस टी ) चे पैस पण आपल्या कडुन घेतात ते पण सांगा
बरोबर
Arhdvat माहिती
22 कॅरेट, 20 कॅरेट, 18 कॅरेटचा दर वेगवेगळा असतो. त्याप्रमाणे पैसे, मजुरी आणि GST द्यावा लागतो.
मजुरी किंवा करणावळ तसेच GST किती हे तर आपण सांगितले पाहिजे.
Bhau road che contractor road kashe Ani kontya quility che banvtat te pn dakhava na
खुप। छानसमजवल
छान माहिती सर.
सर मजुरी आणि जी एस टी हा सुद्धा हिशोब त्यात मिसळावे
Chan..tisri cha pustakache ganit
हा आवाज गणितातही असतो, त्यामुळे अशा विडिओच्या सत्यता कितपत योग्य आहे?...यांचा धंदाच झालाय,
Thank you sir 🙏 tumhi khup important information di li amha saglyan na..ani rahili goshta gst ani majuri chi..tar majuri depend karte pratyek jewellers shop walya var..ani gst hi ek fix percentage ahe..ji product chya value nusar ek amount calculate keli jate..bas mag kay aatta..product cost + gst + majuri = final cost ok 👍..pratyek sonar tya chya hishoba nech gold chi kimmat thevto..ani tya madhe majuri pan tya chyach hishoba ne add karto..tya mule ekach goshta lakshat theva ki ha informative video common public sathi upload kela ahe..jyan na aaj pan gold value calculate nahi jamat..so once again thank you sir 🙏 for this important and informative video 🙏 🙏
🙂🙂
Khup chan👍🏻
मजुरी
विकताना धरलेली घट तसेच व्होलमार्क
विषयी सविस्तर माहिती द्यावी
Super
Mahiti. Aagdi. Uttam. Aahe. Aagdi. Saral. Samanta. Sarki
अतिषयभारी
ही माहिती अतिशय साधी असून श्रोत्यांना छान मूर्ख बनवले आहे.
खूप खूप छान
Majuri ani tax pan ghetat he pan sanga
Areat information
धन्यवाद😘💕
भाऊ माहिती खूपच छान होती
आम्हाला माहित च नव्हतं राव सांगून लय उपकार केल राव आणी पानि न लावता फास्ट सांगितलं
धन्यवाद
मजुरी किती रुपये लागतात ते पण हिशोब काढून दाखवा सर 🙏
G S T and C S T ,Lebar Charge Koni Dyacha he pan Sagitale Pahije
Very nice.
Thanks 🙏🏼
Mahiti khup mast
खरच खुप छान अशी म्हायती दिलीत लोकांना असेच जागूंत ठेवत जा आम्ही आबांनी बायका कसे पेडीवाले भागांतील तसू पैसै देतो आसा गणित सोप्या भाषेत वजन होणारे पेसै आणि ते असं समावून सांगा खर्च खुप खुप छान आज म्हायती दिलीत धन्यवाद
्
सोन्याचा भाव व घेतलेल्या दागिनाच्या मजुरी
वेगळी असते काय आता वेगळ चित्र दिसत
मजूरी .जी एस टि .वैगरे मागत आहे हे बरोबर आहेत( सोन्याचा भाव हा तयार दागीन्यावर असतो कि फक्त सोन्या चा असतो एवढे सांगत नाहि नेमके काय आहे धन्यवाद साहेब जय साईनाथ
@@sawaleramjadhav7725 मित्रा, सोन्याचा हिशोब पुढील प्रमाणे होतो.
सोन्याच्या दागिन्यांचे वजन गुणीले त्या दिवसाचा त्या वेळीचा भाव ( भाव वेळोवेळी बदलत असतात)
+ दागिन्यांची कॅरेट व घडवणुकी नुसार मजुरी मिळवली की दागिन्याची किंमत येते. त्या मध्ये सरकारी नियमानुसार SGST १.५% व CGST १.५% असे एकुण ३% GST मिळवल्यावर दागिन्याची किंमत कळते.🙏🏻😊
अर्धी माहिती सोन्याचे मजुरी मणी किंवा स्टोन याचा हिशेब महत्त्वाचा
Great thank
सुंदर